Sandeep Kshirsagar speech: धनंजय मुंडेंना त्यांच्याच शब्दात उत्तर,संदीप क्षीरसागर यांचं Uncut भाषण
Vložit
- čas přidán 16. 08. 2023
- #sharadpawar #sandeepkshirsagar #dhananjaymunde #beed #abpमाझा #abpmajha #eknathshinde #devendrafadnavis
Sharad Pawar Live Beed : राष्ट्रवादीच्या स्वाभिमान सभेतून शरद पवार लाईव्ह | ABP Majha | Sharad Pawa Beed Sabha | शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची बीडमध्ये सभा | Ajit Pawar | NCP Crisis | Dhananjay Munde | Sandeeep Kshirsagar | Ratnakar Gitte Speech
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा
तुमचे दैवत असतील आदरणीय साहेब,आमचे नाहीत आमचे फक्त छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩
आमचे दैवत आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज,🚩🚩🚩 हे दैवत तुमच्यासाठी इकडून तिकडं फिरणाऱ्यासाठी,,,,
"Saheb" ha शब्द 7 min मध्ये तब्बल ११४ वेळा घेऊन नवीन विक्रम केला भाऊंनी....😂😂
😂😂😂😂 lay ghan
Nahi 117 वेळास घेतलं 😂
😂😂
@@karanhange_7777😊
😂😂😂
दैवत आई वडील आणि छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩
सर्वांचं दैवत एकच आहे छत्रपती शिवाजी महाराज
भूमिका..... गोलमाल आहे😂😂😂😂
भुमिका एकच. भडव्यांच्या जुमल्यांना जनतेला बळी पडू देणार नाही.
साहेब, हा माणूस प्यालेला वाटतो देहबोली वरून. खरं खोटं देव जाणो 🙏
कार्यक्रमाचे नियोजन धावपळ याचा परिणाम म्हणून असे झाले असावे
Fix प्यालेला ahe
@@Pailvan8666 Qqqqqqqqqqqqqqaààaààa
@@Pailvan8666Qqqqqqqqqqq
😅😅😊
आमचे सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज
आमचे दैवत साहेब नाहीच
ओन्ली राजसाहेब ठाकरे 🙏🙏🚩🚩🚩🚩💪💪💪💪👑👍👍🔥
kiti mla aahe tyanche kade??
@@syedumar2488tuzya ghari patcaychr aahet ka landya
माननिय आमदार तुम्ही बीड शहर विकासकामे साहेबांना दाखवा ना किती सुंदर रस्ते आहे , नळ योजना, साफसफाई दाखवा विकास दाखवा ना बीड शहर चा जनतेला माहिती आहे
Khoop bekar paristhiti aahe beed jilhya chi pani nahi raste vevastin nahi railway nahi khas karun tithalya tarunana job nahit kahi suvidha pan nahi rastravadi kahich kaamachi nahi
aamdar saheb la jayanti made nachta yet fakt ..
@@mitkarshankar1740BJP Che khasdaar aahet...Tyanna vicharal ka kadhi aas
@@mitkarshankar1740😮😢😅😅😅😊😅😊😅😅🎉😅 1:05 😅😅😮😅😅😅😅 1:17
20 वर्षांपासून भाजप चा खाजदार आहे तिथं
आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज नंतर बाकीचे
9T घेतली भाऊ ने 100% काही पण म्हणा
फक्त धनंजय मुंडे साहेब ❣️🔥
तुझे असतील ते दैवत आमचे नाहीत आम्हाला ऊस तोडून तोडून कंटाळा आलाय बाबा तुला एखाद्या वर्षी ऊस तोडआ यला लावला म्हणजे कळेल आम्हीं सतरंजी उचले नाहीत जागरूक मतदार
एकच नं जय शिवराय
एकतर हा आज प्रभाव टाकण्यातरीता पावशेर लावून आलाय कारण भुमिका स्पष्ट दाखविण्याच्या नादात शब्द स्पष्ट बाहेर पडेनात. दुसरी गोष्ट म्हणजे साहेब साहेब अरे तुम्ही तिथले स्थानिक नेते किती ती चाटूगिरी ? आव्हाड साहेब, जयंत पाटील साहेब मी पहिल्यांदा आलो, मग तिथे उपस्थित जनतेने काय कराव ? तिसरी बाब म्हणजे फार उड्या मारू नकात राष्ट्रवादी फुटलेली नाही तुमच्या सारख्या बियांचा जोर बघणं चालू आहे, शेवटी साहेब व दादा यांचाच शब्द अंतिम. 😂
साहेब आज घेऊन आहेत त्यामुळे एवढं मनावर घेऊ नये ..एक ग्लास अजून असत तर साहेब पंतप्रधान झाले असते
😅😅😅😅😅😅😅😅
ताई.😊👌💪💪💪💪💪
राजेंद्र आव्हाड नव्हे संदीपजी मा. डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब म्हणा खूप गरबडून जाऊ नका अजून खूप सभा गाजवयच्या आहेत आपल्याला 😊
😂😂
Nice भाऊ ❤
लोकनेत्या पंकजाताई मुंढे साहेबांचा बालेकिल्ला बीड जिल्हा
ताई.👌🙏
खरंच राव....ताई सोडता कोणीच विकासासाठी काही च बोलत नाही ❤
एकदम बरोबर... पंकजाताई झिंदाबाद 🙏
पंकजाताई मुंडेंचा याचा बालेकिल्ला बिंड जिल्हा
पडली तुमची ताई 2019 ला 😂😂
आरे भाऊ 70 हजार कोटी वाचायव ण्यासाठी ही काका पुतण्याची शाळा आहे
अरे संदीप क्षीरसागर शरद पवार चे पाय चाट लवकर मंत्री होशील काय लावली बडबड
साहेब साहेब साहेब साहेब
आज पावशेर घेऊ का😂
9T जिंदाबाद..
राष्ट्रवादी हे नाव महाराष्ट्रातून लवकरच नामशेष होणार आणि झालाच पाहिजे
Only Sharad Pawar Saheb
हा मामसाणे बापाला घराच्या बाहेर काढलाय अन् बापाला चापट मारली लाज वाटू रे
बीड हा फक्त शेतकरी चा जिला आहे
Amche daivat fakt chhatrapati shivaji maharaj 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯💯🚩🚩🚩
तुतारी तुतारी फक्त शेतकरी राजा शरदचंद्र पवार साहेब झिंदाबाद विजयी खासदार होणार
90 मारून आलाय 100%😂
साहेब या बोंकांडीवर 😂😂 भिंगरी मारून साहेब 😂😂
आपल्या सर्वांनाच दैवत फक्त फक्त छत्रपती शिवाजीमहाराज आहेत
अहो साहेब हे आजित पवार शरद पवार ऐकच आहेत ते भाजपचे आहेत ऊग ओरडुन जनतेची दिशा भुल करू नका
संदीप श्रीसागर साहेब आणि पवार साहेब जिंदाबाद महेबूब भाई जिंदाबाद बजरंग बप्पा खासदार होणार
भाषण होते का चाटूगिरी, हद्द च केली याने तर
😂😂😂 beed chi par vaat lagli aahe raste nahit vevastit, paani nahi ani aslatar te shuddhikaran nahi tarunana job nahit falta tamashe karyakramat ani job karnare lok kami karyekarte jast aahet
सर्वच चाटूगीरी करतात, फरक काहीच नाही
अहो तो टाकुन आलाय राव....... आव्हाड वगैरे हसतायत मनात
सध्या बीड़ हा बिहार म्हणुन ओळखला जातो
Mi ghetliy mhanun mla as vataty ki yannihi ghetliy 😂😂😂
😂😂😂
अरे मुलीच वरडू नका 2019 ला जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेच्या बाहेर बसवले होते व जनतेने भारतीय जनता पार्टी व शिवसेना त्यांना सरकार बनवण्यासाठी बहुमत दिले होते तुम्ही लोकांनी खुर्चीसाठी शिवसेना फोडली आणि सरकार बनवलं तेव्हा खूप गोड वाटत होत का मग आता भोगा बोंबलत बसुन काही उपयोग नाही 😂😂😂
100 percnt
Only Pawar saheb
अरे संदीप या त्या शरद पवारांना भूमिका बदलली तिच्याबद्दल बोल ना पक्षाचा कशाला बोलतोय
मातृ पितृ देवो भव..हीच अपेक्षा..साहेबांची कृपा पळता..मातृ पितृ नाही..काय आमचे विचार... 🚩
दैवत शिवाजी महाराज आहे साहेब आमचे
मुंडे या नावाचा नाद करायचा नाही
Gap re
मुंडे ना विचारा नाद कुणाचा करायचा नाय
एक मराठा कोटी मराठा
❤️❤️❤️🙏
भावी आमदार बीड जिल्हा
90 marun ahe gadi aaj
दैवत आमचे एकच छत्रपती शिवाजी महाराज
तुम्ही राहा पवार सोबत प
पवारांच्या चालू आहेत आत मधून रासलीला अजित पवारांनी
जय महाराष्ट्र ❤
वंजारी समाजाची `भूमिका´ महत्वाची बाकी काही महत्वाचं नाही
Parli madhe jauna 1da tai sahebana vichar konachi bumika mhtavachi hoti
@@jayhind9456 तु पण चल सोबत विचारून येऊ 😂
महाराष्ट्रात एकच जाणता राजा आहे
छत्रपती शिवाजी महाराज
कुनालापण काहीही उपादी देऊ नका
Sahebbsaheb saheb😂😂😂
😂😂
😂😂😂😂
ओ बी सी आमदाराच्या मतदार संघआत सभा पवार सहहेब प्रस्तापिता च्या मतदारसंघ कडी घेणार
❤
💪💪आमच्या कडे एकच ब्रँड चालतो तो म्हणजे धनंजय मुंडे साहेब....💪💪
पंकजा ताई मुंडे खासदार 💯✅
आता फक्त राजसाहेब ठाकरे ❤❤
Kadak sandeep bhaiya
दिल्लीचे ही तखता हलवितो महाराष्ट्र माझा हे वाक्या आज काल चे लोकांनी खालवली ahe
भूमिका, विचारधारा
Great ❤❤
वैतागून आज एक दीड हाणला वाटतं 😂
Sir, will u pl cover permanent magnet when it comes to buying level
💐🥰🤝
पुरोगामी हा शब्द वापरून वापरून गुळगुळीत करून टाकला सगळ्यांनी 😅
Mi vanjari ahe pan aamch daivat ahe chatrpati shivaji maharaj
किती पाय चाटायचे साहेब
👍👍ok
बंद करा ही नाटके उत् आलाय आता याचा
Sandeep भैया तुम्ही फक्त घरा समोरचा रस्ता बनवा
विकास बद्दल बोला ओ पवार परिवार एकच आहे तस काही नाही
Wahhh sandip bhaiyya
फक्त आणि फक्त तुमच्या घराण्यामुळे बीड शहराचा आणि जिल्ह्याचा नास झाला.
Only pankaja Tai ,
fakta DM, pankaja lost her own seat 😂. Reason bjp couldnt get 130 was because they sidelined Khadse, Bawankule and Kulkarni madam for clowns like her and Chandrakant patil
Shetkaryancha janta Raja only one Pawar saheb
Only bhaiya saheb ❤
जास्त उडू नको रे बाबा तुझे काका कधी भूमिका बदलतील हे सुळे ताईंना पण माहिती नाही मनुन त्या गप्प आहेत....😂
स्वतःच्या बापाला बाप महणल नाहीस तू...त्याला नीट वागावं झमाबल्या नंतर साहेबाची चात
मतदान कोणाला करायचं हे सांगा आमदार साहेब
दैवत छत्रपति🚩🚩
Raj saheb
1no 👑👑💥
बीड चिं अवस्था काय केली तू संदीप काम कर् पहिल परत आमदार होणार नाही तू
❤❤❤
Bhashan Hote ka sangat hotas keee pawar sahebala mi kiti chatu ahe NCP cha mazya itka chatu awhad 😂pan nahi😂
Rajendra Awhad kon ahe 😅😅
लावुन आला का
Talya vajvat nahi,she, donshe gardi aahe😂😂😂 kiti paise dile gardi sathi😮😅😅
Tula payjet kay
🤣🤣🤣🤣🤣
Sandip sirsagr trun netrutv ak alibag raigad
🔥🔥🔥 Pawar saheb
😂
लाळघोट्या या वर्षी मारणार
1no.bhaiyaa
❤❤
आमचे एकच साहेब जरांगे
1no.
आजच राजकारण म्हणजे आज रात्र उद्या सकाळ 😄😄😄
साहेबाच्या आशिर्वाद का जनते चा अशिर्वादाने आले
Are bhaiya Tu beed chi purn vatlavlis betya
स्वाभिमानाचा दिखावा, स्वाभिमान सभेच्या माध्यमातुन उपस्थीत सामान्य जनतेवर राजकीय कारवाईचे प्रयत्न यशस्वी होनार नाही.
अधिकृत शासन मान्य संस्था!