दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्याशी बातचीत | तोंडी परीक्षा | एबीपी माझा
Vložit
- čas přidán 23. 04. 2019
- दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्याशी बातचीत | तोंडी परीक्षा | एबीपी माझा
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhatv &
/ abpmajha
फक्त राष्ट्रीय समाज पक्ष हर हर महादेव घर घर महादेव भावी खासदार महादेव जानकर साहेब लय भारी
गोल्डमेडलिस्ट इंजिनिअर महादेव जानकर साहेब ❤
नावसारखाच भोळा महादेव आहे
माझ्या जे पोटात आहे ते ओठात येत भारी साहेब 👌👌
बाबासाहेब व काशीरामजी ची विचारधारा मानता हे महत्वाचे...... भविष्यात खुप पुढे जाणार.
धनगर समाजाचा खरा नेता आहे. गोपीचंद व तुम्ही बरोबर या समाजाची ताकद वाढनार.👍👍
सत्य जानणारे पण सबुरीनं घेणारे व्यक्तिमत्वं,
त्यागाचे ज्वलंत उदाहरण...!
एक दिवस का होईना पण इतिहास लिहीला
आपण समाजाचा.. अनं आपल्या व्यक्तिमत्वाचा....!
जनसामान्यांचा नेता मा.जानकर साहेब
Greatwork
Lai bhari manusay awadala apalyala...practical manusay....
वा जानकर साहेब क्या बात है। जबरदस्त मुलाखत पाहायला मिळाली...
Only Jankar Saheb...
Very nice to speak
जानकर साहेब लई भारी
1 ch no. Mahadev jankar saheb
रामदास आठवले आणि महादेव जानकर दोघे पण लय स्वाभिमानी आहेत
Real interview
Real estate
भोळा माणुस लंबी रेस का घोडा
Ek number mulakhat .full confidence💪💪👌👌
Jayant Galandm
Kahipn boli naka tumach pot bark manjezal
वंचित बहुजन आघाडीला साथ द्या.... सरकार तुमचेच असेल....
रोखठोक नेता ✌
बहुजन हिंदू हा कधीही आंबेडकरवादी, घटना वादी होऊच शकत नाही.
साहेब तुम्ही वंचित बहुजन आघाडी स़ोबत जा भाजप फसवितय आणि बगा तुम्हचे आमदार 20 असतील जानकर साहेब
Barobar
Jabardast. Chanakya ahat Saheb tumhi. Manala Tumhala.
दैवत
Only jankar saheb
राष्ट्रीय समाज पक्ष
Bhari....... Jankarsaheb
आधीच आमचे मार्केटिंग कमी ,timing पण असे की महादेवराव जानकर साहेबां चां फोटो नाही क्लिप वर , म्हणे तोंडी परीक्षा एबीपी माझा म्हणे ,व नेमके त्याच वेळा मोदीजी व अक्षय कुमारची मुलाखत लावली नशीब म्हणायचे का ? एकतर फोटो disat. Nahi व मुलाखत जाणकारांची लिहले? दुसऱ्या बाजूला मात्र सो कॉल्ड नेते यांचा मुलाखती तोंडी परीक्षा झालेले यांचे फोटो दिसतात ,एबीपी वाले का हो असे ? कोंबडे झाकल्याने pahat होयची( पाहा ट) राहत नाही . हो..असो
साधे विचार, चागले विचार
खुपच छान उत्तर दिलीत...... पण तुम्ही 2019 ची लाेकसभा निवडणूक लडवायला पाहिजे हाेती.... कारण गेल्यावेळेस खूपच अटीतटीची लडत झाली हाेती..त्यामुळे यावेळेस तुम्ही नक्कीच लाेकसभा सदस्य म्हणून आम्हाला पहायला आवडले आसते...
छान साहेब
कष्टाळू माणूस आहेत जाणकार साहेब
Khara manus distoi .
धनगर समाजाला आदिवासी सवलती चालू किंवा दिल्या आसं तुम्ही सागता एक ही आसं धनगर समाजात ला घटक आसा दाखवा कि याना आदिवासी च्या सवलती दिल्या आसं मी स्वता धनगर आहे माझा भाऊ शिकतोय त्याला कुठल्याही प्रकार ची मदत नाही झाली साहेब
हे लक्षात आल्यावर त्यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना अटक केली असली पाहिजे
फक्त राष्ट्रीय समाज पक्ष
Great Mature answers by jankar saheb
👌👍
Great leader
जानकर साहेब भाजप गद्दार पक्ष आहे पुढील इलेक्शन मध्ये खरंच तुम्हाला बहुजनांचा विकास करायचा असेल तर तुम्ही वाचीत बहुजन आघाडी सोबत युती करा आमची विनंती.
Only Jankar Saheb
Nice saheb
Jankar saheb winner yes n no
जय वंचित
जानकर साहेब
Khi mhna rao pn mahadev jankar sahebansarkha saral aani sadha manus nhi
Abp maza ne jri saheban sobat bhedbhav kela asel tr t.r.p tyancha nkkich kmi honar
सुपर
मस्तच
युग पुरुष, जाणता राजा, आदरणीय शरद पवार साहेब यांना मानाचा मुजरा. असा नेता होणे नाही
🍌
Maratha arakshanchi VAT lavnara janta neta?
Jankarsaib
Finish Pawar family's monopoly in dairy industry.
मी नम्रपणे सांगतो
पशुधन पर्यवेक्षक परीक्षा घ्या साहेब
सर्वच मंत्री गडचिरोली ला बदली करु का अधिकारी यांना दम देतात तुकाराम मुंढे ला दयवाची हिम्मत दाखवा
💐💐
va sheb ekach
007
Mr Mahadev jankar Saheb I proud of you and your team but Don't believe BJP-sena because only marketing not Development
Only007
Saburine ghenare jabardast Nete
२३ मे नंतर एकदा बोलवा तोंडी परीक्षा घ्यायला
Jankar saheb don't misguide to people, your government didn't answered in high court on dhangar reservation.
3 time government failed to submit their answer on dhangar reservation petattion in high court.
धनगर समाजाचा धोका मदया
Rajiv sir. Transparent journalist...
Right varsha
रा स प नेता तयार करण्याची fyaktri
vishesh mhanje !!!!!!!!
Social worker
जाणकार साहेब तुम्हाला फसवले गेले आहे..
BJP प्रेम कमी करा...
जानकरांना डावलण्याने वंचितच्या यशाला हातभार लागला
जय रसप
Vishesh mhanje
बामसेफ किंवा आरएसएस जे चांगले ते घ्या आणि पुढे जा, किती निर्जलपणे बोलतोय हा, विचार शुन्य माणुस
Jankar sahebnavar tika krnayarya makdano, tumi gulamich Karnar dusryachi,, aslaya nalayaka aavladi sale sudhrat nahi tumi, y d zve
साहेब वंचित बहुजन आघाडीत या.मा.प्रकाश आंबेडकर साहेब मुख्यमंत्री मा.महादेव जानकर साहेब उपमुख्यमंत्री होणार.
जियार काढता पण कोणाला मिळाले का अनुदान हे बघा आधी ,बर झाले तुम्हाला मागे ठेवले सरकारने नाईतर ऐक पण मत नसते मीळाले तुम्हाला
#Face-Off
आता गार गार वाटतय
Khup Chan Khare te Khare Parkhead vakta Vishwas thavnara neta umed pe hi dunya kayam hai bakichanya 70 varcha dili thayni kai deve lavle atta popat jale amhi Karu mhanun te khole ahet yanna pan ajun Sandi dya mag bhaghu pudche
Government job kadalyala shikale pahijet bjp government ne ???
Jankar pune madhun ubha rahila pahije hota........(mag sadashiv pethetun led melal asat
भोर ला ब्राह्मण संख्या जास्त आहे आणि भोर मध्ये लीड घेतलाय ?
Tyanchya agodar tumich mark sanga kay tharlel kay
जानंकर,v b a जावा,आंबेडकरसाहेब,मंत्री,करतेल
आतल्या कप्प्यातल्या परीक्षा फेल गेल्या
Baramtich vatol Karnar ...dhanya n ajya la dakhavnar ..Munde Tai cha bhau ahe ...vagere vagere ...😂😂😂very funny guy ... entertainment entertainment entertainment jindabad
साहेब बारामती मधून लढले असते भाजपा पाया पडले असते.साहेब समाज जागा झाला त्यात तुमचा वाटा पण मोठा आहे.पण साहेब विधानसभेला वंचित बहुजन आघाडी सोबत या तुमची किंमत राहील नाही तर 100% समाज तुमच्या विरोधात जाणार .
Nice कॉमेंट
jio the
I
Prashn uttar aadhich ready astat tya shivay abp la kunich appointment det nahi
Mr Khandekar.... Jankar saheb he nivadun aalele ek lokpratinidhi aahet...
Jara aadarane prashna vichara
Tumchya aawajachya tone ne tumchi ghalau naka...janta baghatey
Gharaneshahitala ekhada MLA asta tar ase balata ka tumhi 😡😡😡
👍👍👍
साहेब तुमचा किती आमदार आहेत विधानसभेत?
2
महादा दुधाला बाजार भाव नाय राव तेवढे बघा बुवा
परश्याद नीट बोल
नीट
मला हा माणूस खूप आवडतो
Ajit dada chi layki kadhare hech Jankar aj ithe matra far namra ani auakatit bolat ahet he pahun bare vatle..
जनावराला जनवरा सारखच बोलाव लागत
18_20 chy var bhav nahi
Only jankar sahid
Kay pan laka majhe mat gel fukat
Kay khar nahi mahadev ch arakshan deto 100 divsat
You shouldn't have believed, man like fadanvis,
पागल झाला महादेव
काय बोलते , काय म्हणता,
हा समाज, तो समाज अस न म्हणता माझा समाज म्हणा
आजचा खरा नेता
Are tuzya adnavach Jumale ahe tyamule tuzya sarkhya JUMLE bajakadun vegali apekahya nahi...kalala ka JUMLA
gajar
Saheb....bjp tumala mot nahi hou denar...tumi barobar bolta...pahili ani atachi bjp vegli ahe
Rsp
Dangerana kohi resarveion denar nahi Pan nusate khota bolanar sagale
जानकराना फक्त मंञीपद दया
😅😅😅😅
Ek brahman lakhala bhari ..
Kahi pn ka jativadala khat-pani ghalu naka ugich.