Mahadev jankar Vs BJP | ज्या नेत्याने बारामतीत भाजपची ताकद वाढवली, तोच आता पवारांचं बळ वाढवणार?

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • #ChhaganBhujbal #AjitPawar #MaharashtraTimes
    २०१४ ची लोकसभा निवडणूक.. बारामती मतदारसंघातली ही पहिलीच अशी निवडणूक होती जिथे पवार कुटुंबाचीही मतमोजणी सुरु असताना धाकधूक वाढली, भाजपला बहुतांश मतदारसंघात आघाडी मिळाली, सुप्रिया सुळे पिछाडीवर गेल्या, शेवटी विजयी झाल्या, पण फक्त ६९ हजार मतांनी.. हा सगळा पराक्रम पहिल्यांदाच करुन दाखवणाऱ्या नेत्याचं नाव होतं महादेव जानकर.. २००९ ला माढ्यात पवारांविरोधात दंड थोपटणाऱ्या जानकरांनी पुढे गोपीनाथ मुंडेंच्या साथीने बारामतीत सुप्रिया सुळेंना टक्कर दिली आणि पवार कुटुंबाचं प्रस्थ हलवलं, भाजपने या बदल्यात जानकरांना पुढे कॅबिनेट मंत्री केलं, पण गेल्या दोन महिन्यातल्या राजकीय घटनांमुळे अस्वस्थ झालेल्या महादेव जानकरांनी नवा पवित्रा घेतलाय आणि त्यामुळेच राजकारणाचं वारंही फिरलंय.. एकेकाळी पवारांविरोधात राजकारणाची सुरुवात करणाऱ्या जानकरांनी पवारांनाच सॉफ्ट कॉर्नर देणारी भूमिका कशी घेतलीय, जानकर नाराज झाले तर पवारांना फायदा कसा होईल आणि भाजपची अडचण कशी वाढेल, महादेव जानकर विरुद्ध पवार कुटुंबाचा राजकीय संघर्ष नेमका का होता तेच या व्हिडीओत पाहू..
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Website : maharashtratim...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 24

  • @VKarle847
    @VKarle847 Před rokem +14

    जानकर साहेब ग्रेट लिडर RSP

  • @prashant_kaygude_5612
    @prashant_kaygude_5612 Před rokem +7

    महाराष्ट्राच्या राजकारणातील एक भक्कम नेतृत्व आदरणीय जानकर साहेब ✌️💛💥

  • @shekharhake8793
    @shekharhake8793 Před rokem +8

    धनगर समाजाला भा जय पा नांदी लागू नये कारण आम्ही ब्राह्मणवादी पाणी पाजले हा इतिहास आहे

  • @bhagavangarande.8594
    @bhagavangarande.8594 Před 6 měsíci

    महादेव जानकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @GaneshGumnar
    @GaneshGumnar Před rokem +3

    हर हर महादेव घर घर महादेव जय रासप

  • @eknathpole8169
    @eknathpole8169 Před rokem +2

    जानकर साहेब विजय होतील जय मल्हार साहेब 💛💛💛💛💛

  • @tanajisargare2698
    @tanajisargare2698 Před 11 měsíci

    तुमचं बरोबरच आहे ही इज कमांडर

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r Před rokem +9

    हर हर महादेव. मी दलीत आहे आणि माझा जानकर साहेबांना पूर्ण पाठिंबा आहे. जय रासप

  • @dattudeore550
    @dattudeore550 Před rokem +5

    भाजपला फटका बसू शकतो

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane Před rokem +5

    जानकारणी आत्ता निर्णय व्यवस्थित घेतला आहे ...शरद पवाराच्या बाजूने उभे र राहण्याचा ...फडवणूस नुसता सगळ्यांना फसवत आहे

  • @vilasy5659
    @vilasy5659 Před rokem +5

    Jay Rsp

  • @rohidasmetkari3306
    @rohidasmetkari3306 Před 10 měsíci +2

    जानकर साहेब पडळकर पडळकर साहेब

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Před rokem +1

    भाजपाविरोधात काम केलेतर राष्ट्रवादी काँग्रेस माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या यांच्या महाआघाडीच्या मतामध्ये वाढ होईल

  • @krushnajadhav3133
    @krushnajadhav3133 Před rokem +4

    Jay rsp

  • @rohidasmetkari3306
    @rohidasmetkari3306 Před 10 měsíci

    काही झालं तर धनगर बीजेपीच्या पाठीमागं जाणार राष्ट्रवादीच्या मागे जाणार नाही हे लक्षात ठेवा

  • @kailaspatil372
    @kailaspatil372 Před rokem +3

    भाजपला फटका बसू शकतो.

  • @narendragalande7173
    @narendragalande7173 Před rokem +2

    उद्धव ठाकरे यांच्या बरोबर युती करावी

  • @sanjaivdinde4941
    @sanjaivdinde4941 Před 7 měsíci

    जानकर भाजप न युवती कराव नाही तर भाजप मातीत जाणार १०० टक्के

  • @pawar8683
    @pawar8683 Před rokem +6

    जानकर साहेबांना अाता योग्य निर्णय घ्यावाच लागेल धनगर समाजाच्या खुप अपेक्षा अाहेत या देव माणसा कडुन

  • @surendramahadik9282
    @surendramahadik9282 Před rokem +2

    Bjp and company out 24

  • @Deepaks.-xh1hz
    @Deepaks.-xh1hz Před rokem +2

    ते वेळी जर जानकर साहेब कमल चिन्हं वर लढले असते तर निकाल विजयी झाला असता

    • @tanajisargare2698
      @tanajisargare2698 Před 11 měsíci

      हर महादेव घर घर महादेव

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Před rokem

    माजी मंत्री महादेव जानकर साहेबानी कमळ चिन्ह घेतले असते तर विजयी झाले असते भारतीय जनता पक्षाने कॅबीनेट मंत्री केले