"अघळ पघळ" विथ महादेव जानकर | रासपची स्थापना ते सध्याचं राजकारण | संपूर्ण मुलाखत |

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • #BolBhidu #mahadevjankar #rsp
    बोल भिडूच्या अघळपघळच्या या भागात रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांची मुलाखत तुम्हांला पाहायला मिळेल.
    एक काळ असा होता जेव्हा एखाद्या जिपड्यातून, गावात येणाऱ्या शेवटच्या एस्टीतून नायतर एस्टी चुकली म्हणून पायी वाड्या वस्त्यावर एक तरुण यायचा. गावातल्या एखाद्या कार्यकर्त्यांच्या घरी रहायचा. ओळख करुन देताना म्हणायचा नमस्कार मी भारताचा भावी पंतप्रधान, महादेव जानकर. चर्चा झाली पाहीजे हेच महादेव जानकरांच्या राजकारणाच सुत्र, आणि हीच चर्चा करण्यासाठी बोल भिडूने महादेव जानकरांची घेतलेली ही विस्तृत मुलाखत नक्की पहा.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 428

  • @VirajSanap-uo1tiyu
    @VirajSanap-uo1tiyu Před rokem +54

    महादेवराव जानकर साहेब हे खरोखरच एक जिद्दी, संघर्ष करणारे आणि स्वाभिमानी नेते आहेत. गरीब माणूस सुद्धा मोठे स्वप्न पाहुन कमीत कमी दखलपात्र तरी होऊ शकतो हेच जानकर साहेबांनी दाखवून दिले. नक्कीच # भावी खासदार परभणी लोकसभा 👍

    • @kishoremaske7809
      @kishoremaske7809 Před rokem

      परभणी चे खासदार बंडु बाॅस

  • @Mauliaabakatke
    @Mauliaabakatke Před rokem +33

    मी हा एपिसोड् संपुर्ण पाहिला महादेवराव तुमची दुरदृष्टी मोठी आहे ♟️🔥💯

  • @vijaykolekar1146
    @vijaykolekar1146 Před rokem +72

    अत्यंत सुंदर मुलाखत घेतली.
    सर्वसामान्य कुटुंबातून आलेल पोरगं. आज त्याच्या पक्षासाठी दिल्लीसारख्या ठिकाणी ऑफिस साठी जागा मिळाली.हेच संघटनेच यश आहे. तुम्ही एक दिवस नक्कीच भारताचे पंतप्रधान व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @itscomplicated2290
    @itscomplicated2290 Před rokem +17

    वा साहेब काय प्रबळ इच्छा शक्ती आहे या माणसामध्ये 🎉🎉🎉🎉 एक दिवस तुमचं येईल साहेब.......❤❤❤

  • @prakashdombale9315
    @prakashdombale9315 Před rokem +14

    जानकर साहेबांची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद बोल भिडू

  • @prashantrupnawar4614
    @prashantrupnawar4614 Před rokem +79

    बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत राहणारा प्रामाणिक माणूस.. आणि सर्वसमावेशक समाजाला राजकारणात हक्काचं व्यासपीठ तयार करुन देणारे साहेब. आमचे दैवत

  • @user-ro8bn8jy1l
    @user-ro8bn8jy1l Před rokem +96

    महादेव जानकर साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ

  • @ajitkurhade7086
    @ajitkurhade7086 Před rokem +23

    तुमच्या विचार ऐकून आनंद वाटला बहुजन समाजाचे नेते पुढच्या वाटचालीस शुभेच्छा

  • @kishorkbandgar3719
    @kishorkbandgar3719 Před rokem +31

    साहेंब तुमची जिद्द चिकाटी पणा खरंच आभिमान वाटत तुमच्या बदल

    • @sureshkale8428
      @sureshkale8428 Před 4 měsíci

      हिंदू राष्ट्र नायक महादेव जानकर साहेब ग्रेट इज द आयडिया लोजीक

    • @sureshkale8428
      @sureshkale8428 Před 4 měsíci

      खूप अभ्यासू चातुर्य अष्टपैलू थोर विचारवंत हिंदू राष्ट्र नायक असे नावलौकिक जानकर साहेबांचे खूप खूप अभिमान वाटतो

  • @prashant_kaygude_5612
    @prashant_kaygude_5612 Před rokem +30

    एक दिवस नक्कीच साहेब पंतप्रधान होतीलच ✌️🔥👑

  • @panduranglade2634
    @panduranglade2634 Před rokem +6

    खरंच खुप छान मुलाखत
    आजपर्यंत खूप मुलाखती बघितल्या
    पण हि मुलाखत खुप आवडली.जानकर साहेब आपण हेतु स्वच्छ आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच पंतप्रधान व्हाल. तुमच्यात आटलजींचे बरेच गुण दिसतात.
    तुम्ही माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली तर नक्की मि तण मण धनाने तुमच्या बरोबर असेल.
    मागे एकदा ऐका येडपाट माणसासाठी ढिगभर पैसे खरचले.रात्रंदिवस प्रवास केला.दोन महिन्यात मतदारसंघ पालथा घातला.
    सांगोला तालुक्यातुन १५००० चे लिड दिले.
    पण ते सगळे वाया गेले. असो
    ताई मुलाखत छान घेतली.हल्ली मुलाखत घेणारे ठरवुन प्रश्न विचारतात.तस वाटलं नाही
    साहेब तुम्हाला शुभेच्छा
    धन्यवाद

  • @vishalwakchaure4746
    @vishalwakchaure4746 Před rokem +5

    चांगली मुलाखत घेतली, जानकर साहेब यांच्याबद्दल माहीत नसलेल्या अनेक गोष्टी समजल्या

  • @narayan521
    @narayan521 Před rokem +17

    जाणकार साहेब आमच्या घरी आळते जेव्हा त्यांनी पक्ष स्थापन केला होता तेव्हा

  • @vishalpatil5451
    @vishalpatil5451 Před rokem +9

    छान मुलाखत 👌 आणि गावाकडच्या भाषेत मॅडम नीं छान प्रश्न विचारलेत.

  • @ajinkyakadam2161
    @ajinkyakadam2161 Před rokem +204

    प्रबळ इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आशावाद याचे एक प्रमुख राजकीय उदाहरण म्हणजे जानकर साहेब!!! 👌👌👍👍

    • @wavtal
      @wavtal Před rokem +5

      अभिजित बिचुकले पन आहे की

    • @vasantlengare6180
      @vasantlengare6180 Před rokem +9

      @@wavtal आपली लायकी यावरुनच कळते

    • @bablupund4776
      @bablupund4776 Před rokem

      @@wavtal
      यय

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Před rokem

      @@wavtal तु लहाणपणी जत्रेत हरवलेला..गौतमी पाटील चा भाऊ आहे वाटतं

    • @nandkishorkale2160
      @nandkishorkale2160 Před rokem +1

      सहमत

  • @yashawantvikasgroup2566
    @yashawantvikasgroup2566 Před rokem +6

    सध्याच्या परिस्थितीत अपुऱ्या संसाधनाच्या आधारे भारताचे राजकारण घराणेशाही चा जातीच्या चक्रा भोवती फिरत असताना ज्याचा राजकारणात कुणीही गॉडफादर नसताना घरात कोणतेही राजकारणाचे बाळकडू नसताना पैसा नसताना फक्त इच्छाशक्तीच्या संघर्षाच्या व विविधतेच्या जोरावर अनेक गाव पातळीच्या कार्यकर्त्याला आमदार ते मंत्री बनवणारे युवकांना राजकीय पटलावर राष्ट्रीय समाज पक्ष च्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून देणाऱ्या बहुजन नायकास भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤❣️😘🌴

  • @dnyandevshinde2762
    @dnyandevshinde2762 Před rokem +11

    खूप अभ्यासू आणि संयमी नेतृत्व म्हणजे जानकर साहेब

  • @KiranVirkar-sm2ku
    @KiranVirkar-sm2ku Před rokem +85

    बहुजन समाजाचा आधारवड फक्त आणि फक्त महादेवजी जानकर साहेब 🔥💯👑

  • @HIND251
    @HIND251 Před rokem +55

    आदरणीय महादेव जानकर साहेब तुम्ही धनगर बहुल लोकसभा विधानसभा मतदारसंघात संघटन करा तयारी करा.सर्व निवडणुका लढवा तरच पक्ष वाढेल तुमची ताकद वाढेल.

  • @rspnews7007
    @rspnews7007 Před rokem +18

    हर हर महादेव घर घर महादेव
    जय रा स प

  • @ganrajhake7827
    @ganrajhake7827 Před rokem +20

    खूप अभ्यासू आणि संयमी नेते...

  • @sharadarjun96
    @sharadarjun96 Před rokem +18

    महादेव जानकर साहेबांची न्युज दाखविल्या बद्दल या न्यूज चॅनलचे मनापासून आभार धन्यवाद❤❤

  • @ishowspeedreacts1551
    @ishowspeedreacts1551 Před rokem +52

    आम्हाला राजकारणात जास्त प्रतिनिधित्व मिळायला हवे आम्ही महाराष्ट्रात १२ टक्के आहोत🙏🙏🙏

  • @eknathpole8169
    @eknathpole8169 Před rokem +10

    जय रासपा साहेब ‌एकदीवस पंतप्रधान होतील

  • @sachindeshmukhnagarsevak3084

    त्याग समर्पण सामान्य माणसाशी निष्ठा राखत समाज सुधारण्याचा प्रयत्न करत असलेले आदरणीय जानकर साहेब यांच्या विचाराशी प्रेरित होऊन लोक कार्य करीत आहेत निश्चितच राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून महादेव जानकर नेतृत्वात महाराष्ट्रात परिवर्तनाची सुरुवात होईल

  • @ramnathraval102
    @ramnathraval102 Před rokem +38

    अभ्यासपूर्ण मुलाखत, 👌👍
    विशेषतः एखादा राजकीय पक्ष स्थापना, त्याची उभारणी, उद्दिष्टे याबद्दल मा.जानकर साहेबांनी केलेला अभ्यास व परिश्रम हे कौतुकास्पद आहेत, त्यांचे विश्लेषण सुद्धा अभ्यासपूर्ण आहे.
    1.विशेषतः एखादा राजकीय पक्ष सत्तेत येण्यासाठी "non political wing"त्या राजकारणासाठी किती महत्वाची बाब आहे याबद्दल छान मांडणी केली आहे. ( video time 48.30) ,
    2. राजकीय बाहुले न बनणे हे उद्दिष्टे असावीत.
    3. महात्मा फुले व स्वामी विवेकानंद यांचे विचार प्रभावावर राजकारण.
    शुभेच्छा सर👍

  • @shrinivassatpute5067
    @shrinivassatpute5067 Před rokem +25

    भावी पंतप्रधान महादेवजी जानकर साहेब

  • @devvhalerds3355
    @devvhalerds3355 Před rokem +26

    जानकर साहेब खूप छान बोलतात म्हणून अगळ पगळ बघायला आलो आहे. इचलकरंजी,(कोल्हापूर जिल्हा.)

  • @chetanapingale9302
    @chetanapingale9302 Před rokem +9

    बहुजन समाजाचा आधारवड फक्त आणि फक्त महादेव जानकर साहेब 👑👑

  • @amolkokare4978
    @amolkokare4978 Před rokem +6

    अभ्यासपूर्ण मुलाखत, 👌👍
    विशेषतः एखादा राजकीय पक्ष स्थापना, त्याची उभारणी, उद्दिष्टे याबद्दल मा.जानकर साहेबांनी केलेला अभ्यास व परिश्रम हे कौतुकास्पद आहेत, त्यांचे विश्लेषण सुद्धा अभ्यासपूर्ण आहे.

  • @aniketsaindre6330
    @aniketsaindre6330 Před rokem +13

    बहुजनांचा क्रांतीसुर्य #MahadevJankar साहेब #माणूस_जिवाभावाचा ❤‍🔥👑

  • @nitinmadane3816
    @nitinmadane3816 Před rokem +22

    महाराष्ट्र त सगळ्यात कणखर महादेव जाणकार 👌👌

  • @changdeohandal4686
    @changdeohandal4686 Před rokem +4

    साहेब तुम्हास डोळ्यासमोर ठेऊन आम्ही घडलो.सर्व बहुजन समाज तुमचे मागे खंबीर पणे उभा आहे.समाजाने तुमच्या पाठीमागे उभ रहावं ही इच्छा.आम्हीही समाजास विनंती करत आहोत.

  • @bhaiyashendage1355
    @bhaiyashendage1355 Před rokem +17

    त्याग कष्ट संयम स्वाभिमान प्रामाणिक जिद्द एकनिष्ठ - आदरणिय महादेव रावजी जानकर साहेब

  • @rahulmane8477
    @rahulmane8477 Před rokem +6

    " जानकर साहेब ..Great Personality..👌👌👌👌👌"✌👍..

  • @pankajraut5462
    @pankajraut5462 Před rokem +20

    आपला माणूस ✌️

  • @nitinsul6771
    @nitinsul6771 Před rokem +48

    बहुजन हृदय सम्राट महादेव जानकर साहेब

  • @kishorshelke2192
    @kishorshelke2192 Před rokem +23

    Parabhani tun raha saheb❤

  • @prakashpaikrao1038
    @prakashpaikrao1038 Před rokem +1

    पत्रकार, मुलाखतकार महिला खुप हुशार आहे. खुप शांत आहे. पूर्णपणे महादेव जानकर साहेब यांना वेळ देत आहे.

  • @marathi_854
    @marathi_854 Před rokem +24

    जय भारत साहेब

  • @ishowspeedreacts1551
    @ishowspeedreacts1551 Před rokem +32

    जागे व्हा धनगर समाज महाराष्ट्रातील आम्ही १२ टक्के आहोत इतरांच्या हाताखाली काम करणे थांबवा आम्ही एकत्र येऊन एकत्र काम केले पाहिजे🙏🙏

    • @prakashghodake5599
      @prakashghodake5599 Před rokem +2

      बरोबर आहे दादा तुमचं, पण आपले लोक आता गुलाम, भक्त झालेत दुसऱ्याच्या सतरंज्या उचलण्यात आपलं मोठेपणा समजतात 😐🙏🏻

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Před rokem

      व्होट for bjp

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 Před rokem +19

    साहेब फक्त तुम्ही पवार साहेब यांच्या नंतर राष्ट्रीय पातळीवर विचार केला. आणि पक्ष वाढवला. राज्यातील फक्त रासप भविष्यातील राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असणारा पक्ष असेल. अभिमान आहे.

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Před rokem +3

    बहुजनांचा स्वाभिमान... परिस्थिती शी संघर्ष केलेलं शांत संयमी सुसंस्कृत नेतृत्व म्हणजे.. महादेव जानकर साहेब 🙏🙏👍

  • @user-vw1zg1bv3r
    @user-vw1zg1bv3r Před 5 měsíci +3

    जानकर साहेब परभणीतून चांगल्या मताने विजयी होतील

  • @sagargore7882
    @sagargore7882 Před rokem +11

    शिवाजीबापू शेंडगेनी केलेल्या चुका आज पण धनगर समाज भोगतोय

  • @sharadghutugade7608
    @sharadghutugade7608 Před rokem +5

    आज आम्ही स्वाभिमानानं उभे आहोत ते तत्कालीन यशवंत सेना सरसेनापती महादेवराव जानकर यांच्या कृपेने आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे

  • @jitendrasurywanshi8426
    @jitendrasurywanshi8426 Před rokem +4

    हर हर महादेव घर घर महादेव

  • @ravindrasalve555
    @ravindrasalve555 Před rokem +21

    सुंदर विचार जय मुलनिवासी

  • @Rupesh0738
    @Rupesh0738 Před rokem +38

    महादेव जानकर साहेब✌❤

  • @suryayadav5692
    @suryayadav5692 Před rokem +21

    जय जानकर साहेब 🔥👍🏻

  • @changdeohandal4686
    @changdeohandal4686 Před rokem +2

    तुमचा सामाजिक दृष्टिकोन कोणत्याच पक्षाकडे नाही.u r great.

  • @kuldeepraut4903
    @kuldeepraut4903 Před 5 měsíci +1

    जय सेवा साहेब ❤
    आमचा गोंड गोवारी चा प्रश्न कड़े पन लक्ष असो।।।।
    जानकर साहेब।।।आपण वंचित लोकं च आधार बना...👑👍

  • @samadhansule6334
    @samadhansule6334 Před rokem +7

    साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mahesh_pogi
    @mahesh_pogi Před rokem +30

    He will undoubtedly become India's Prime Minister one day. The kind of vision he has is simply amazing.!! Best wishes for his party.

  • @shivshankarpatil3873
    @shivshankarpatil3873 Před rokem +19

    Inspire speech mahadeo bhau jankaar saheb❤

  • @navnathkolekar9834
    @navnathkolekar9834 Před rokem +8

    बहुजनांचे कैवारी मा महादेव जानकर साहेब

  • @dbdhale8855
    @dbdhale8855 Před rokem +7

    बहुजन हृदय सम्राट श्री महादेवजी जानकर साहेब गरिबाचे नेते.

  • @ankushbhandare9057
    @ankushbhandare9057 Před rokem +8

    Unseen महादेव जानकर _💝

  • @radheshyaamss
    @radheshyaamss Před rokem +5

    साहेब प्रबळ इच्छाशक्ती❤❤

  • @sureshpatil4716
    @sureshpatil4716 Před rokem +2

    उपेक्षित समाजातील अनेक तरूणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून राजकीय प्रवाहात आणणारे जानकर साहेब हे नेतृत्व निर्माण करणारा चालता बोलता कारखाना आहे.

  • @ravindrashepofficial
    @ravindrashepofficial Před rokem +12

    Real person 🇮🇳🤝🤍👑💫 jankar saheb

  • @rushikeshjarag4715
    @rushikeshjarag4715 Před rokem +37

    बहुजन नेते ओबीसी नेते

  • @jitendrasurywanshi8426
    @jitendrasurywanshi8426 Před rokem +1

    बहुजनांचा आधारवड मा.महादेव जानकर भावी पंतप्रधान होतीलच

  • @sagarkangane9485
    @sagarkangane9485 Před rokem +8

    Kharacha sharad pawar sahebana suddhaa gham fhodnara neta jankar saheb Aaj baramatit gele tari zhop nhi lagat pawar sahebana great person

  • @dadasahebmane6617
    @dadasahebmane6617 Před rokem +2

    लोकहितासाठी त्यागी महानायक महादेव

  • @sanjayrajage8553
    @sanjayrajage8553 Před 11 měsíci +1

    कोणत्याही मोठ्या नेत्यांचा वरदहस्त नसताना एवढी जिद्द आणि चिकाटी..... तुमच्याकडून खुप काही शिकण्यासारखे आहे साहेब🚩🚩🚩 धन्यवाद.

  • @dadasahebmalavade7567
    @dadasahebmalavade7567 Před rokem +4

    हर हर महादेव घर घर महादेव🙏

  • @rohantambe7720
    @rohantambe7720 Před rokem +1

    खूप च छान ....मी बोल भिडू चे माझ्या मनापासून आभार मानतो की त्यांनी महादेव जानकर साहेब यांच्या सारख्या एका आदर्श व्यक्तिमत्वाचे एक आदर्शवादी विचार आमच्या पर्यंत पोहचवले ....तुमच्या सर्व इच्छा पुर्ण होवोत साहेब 🙏😊

  • @sumitkolpe8194
    @sumitkolpe8194 Před rokem +14

    अभ्यासू व संयमी नेता ❤ महादेव जानकर साहेब ✌️

  • @vikaspatil123
    @vikaspatil123 Před 5 měsíci +1

    प्रचंड आत्मविश्वास ईच्छा राष्ट्रानायक जानकर साहेब

  • @ip198
    @ip198 Před rokem +9

    एकदम साधा आणि मेहनती राजकारणी आणि समाजकारणी माणूस ज्याने राजकारणाची काहीही पार्श्वभूमी नसताना शून्यातून स्वतःयचं एक वेगळे अस्थीव निर्माण केल.... परंतु लोक्काना असे चांगले आणि निःस्वार्थ लोक राजकारणत स्वीकार करत नाही ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे

  • @Amol_Dhaygude
    @Amol_Dhaygude Před rokem +6

    महादेव जानकर साहेब रासप ग्रेट person

  • @user-fd9sz8eh5v
    @user-fd9sz8eh5v Před rokem +12

    जानकर साहेब.. तुम्ही धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडलाय असे वाटते.. राजकारण हे जातपात विरहित पाहिजे परंतु धनगर आणि धनगड या एका शब्दामुळे हा समाज वंचित आहे. याकडे लक्ष द्या...

  • @sachinpadar6447
    @sachinpadar6447 Před rokem +6

    One of the great leader and social worker

  • @ramakantmadane5676
    @ramakantmadane5676 Před rokem +4

    Great Saheb p.m. padasati v Bhavi vatchali sati shubhechya ani bol bhidu tim che abhar

  • @shubhamshendage3443
    @shubhamshendage3443 Před rokem +12

    खुप छान

  • @uddhavhande2500
    @uddhavhande2500 Před rokem +9

    Great leader

  • @vijaykhade2803
    @vijaykhade2803 Před rokem +5

    Maharashtra cha first PM

  • @eknathpole8169
    @eknathpole8169 Před rokem +3

    एकदम बराबर आहे जानकर साहेब धंन्यवाद

  • @balup.karade551
    @balup.karade551 Před rokem +3

    महादेव जानकर साहेब खूप ग्रेट आहे नेते

  • @sharadarjun96
    @sharadarjun96 Před rokem +11

    Har Har Mahadhev Ghar Ghar Mahadhev

  • @rahulmane8477
    @rahulmane8477 Před rokem +2

    " खुप छान ..interview घेतला ताई ...👌👌👌👌💐💐"👍..

  • @pandurangnaval6436
    @pandurangnaval6436 Před rokem +9

    माणूस चांगला आहे
    यांना कोणीही जातीचा सिक्का नको

  • @bharatpukale9343
    @bharatpukale9343 Před rokem +7

    आमचं प्रेरणास्थान❤

  • @amolpole5902
    @amolpole5902 Před rokem +12

    भावी खासदार परभणी जिल्हा महादेव जानकर साहेब

  • @nileshgorad1838
    @nileshgorad1838 Před rokem +9

    महादेव जानकर यांची मुलाखत घेतल्या बद्दल संपूर्ण बोल भिडू टिमच आभार ...🙏

  • @vijaykhade2803
    @vijaykhade2803 Před rokem +7

    Excellent 60 minutes

  • @Ganpatibappamorya484
    @Ganpatibappamorya484 Před rokem +17

    Jay RSP

  • @sharadarjun96
    @sharadarjun96 Před rokem +5

    Jay Bharat

  • @nikhilhake93
    @nikhilhake93 Před rokem +3

    The great Jankar saheb

  • @DadasoKokare-yx1wi
    @DadasoKokare-yx1wi Před rokem +1

    Atishay Sundar vichar

  • @dnyanadhaygude007
    @dnyanadhaygude007 Před rokem +16

    🙏कट्टर सनातन हिंदू,जय श्री राम 🚩जय वाल्मीकि,जय लहुजी,जय अहिल्या 🚩 🚩

  • @ChutiyaaInsan7575
    @ChutiyaaInsan7575 Před rokem +6

    अभ्यासू नेतृत्व.....

  • @chetangore5967
    @chetangore5967 Před rokem +5

    one day you will become the prime Minister of india.

  • @rupeshnaik4083
    @rupeshnaik4083 Před rokem +24

    जय रासप

  • @yogeshgosavi8580
    @yogeshgosavi8580 Před rokem +8

    Great Leader ❤❤❤

  • @user-wv4ij2nl1g
    @user-wv4ij2nl1g Před rokem +36

    महाराष्ट्रात धनगर १२ टक्के आहेत त्यांना समान प्रतिनिधित्व मिळायला हवे

  • @user-lr2sq8lr7i
    @user-lr2sq8lr7i Před 6 měsíci +1

    सर्व सामान्य जनतेचा असामान्य नेता जिद्द चिकाटी आणि प्रबळ आत्मविश्वास असणारे दूरदृष्टी ठेऊन काम करणारे जानकर साहेब. तुम्हाला प्रचंड यश मिळो. तुमची मुलाखत एकूण खूप आत्मविश्वास आला. मी मराठा असून तुमचा चाहता आहे. कारण तुम्ही सामान्य रयतेचे नेते आहात

  • @radheshyaamss
    @radheshyaamss Před rokem +4

    बहुजन ह्रदय सम्राट❤❤

  • @nitingophane734
    @nitingophane734 Před rokem +4

    Visionary Leader Mahadev Jankar