Avinash Bhosale यांची थेट CBI ला 7 Star Hotel ची ऑफर कोर्टात काय घडलं? | Yes Bank Scam

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 05. 2022
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #AvinashBhosale #CBI #YesBank #DHFLScam
    पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे. येस बँक आणि DHFL घोटाळ्याप्रकऱणी भोसले यांच्या मुंबई आणि पुणे येथील घरांवर छापेमारी करण्यात आली.
    या छापेमारीनंतर अविनाश भोसलेंना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने अविनाश भोसले यांना 30 मे पर्यंत नजरकैदैत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पण दोन्ही बाजूंनी कोर्टात जो युक्तीवाद करण्यात आला त्यात अविनाश भोसलेंकडून थेट सीबीआयलाच एक ऑफर देण्यात आली.
    #RPT0157
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 26

  • @user-on8cf7hw2s
    @user-on8cf7hw2s Před 2 lety +10

    बिचारा वझे म्हणत असेल, सारे पैसे मी मालकाला देऊन टाकले, नाहीतर मी पण ७ स्टार मध्ये राहिलो असतो...

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 Před 2 lety +5

    नजर कैद हीच शिक्षा का दिली याचं न समजणार कोड आहे

  • @garry764
    @garry764 Před 2 lety +4

    लोकांचे २ः४८ मिनिट वाया घालवल्याबद्दल आपले आभार!

  • @nileshmergal4500
    @nileshmergal4500 Před 2 lety +4

    मारवाडी उद्योगपति

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx Před 2 lety +2

    हे मोहरे असतात,,, सुत्रधार वेगळे असतात वाईट हे वाटत किती देशाला लुटणार मुघल नवाबी

  • @ganeshshejwal9896
    @ganeshshejwal9896 Před 2 lety +5

    Great मराठी माणूस जय महाराष्ट्र

  • @chandrakanttarkante9196
    @chandrakanttarkante9196 Před 2 lety +3

    7 star jail aste ka??

  • @imBonzarrr
    @imBonzarrr Před 2 lety +2

    मी रोहितहरीप

  • @saya2023
    @saya2023 Před 2 lety

    कायदा सर्वांना ...सारखा असतो ना...!!!

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 Před 2 lety

    या प्रकाराला सीबीआय ला ७ स्टारची ऑफर दिली असे कसे म्हणता येईल ? सीबीआय ला काय लाच म्हणून राहण्यासाठी थोडेच सुचवले होते ?

  • @mukeshmule7726
    @mukeshmule7726 Před 2 lety +1

    मोट्याच मोठेपण

  • @Aditya-gm8uf
    @Aditya-gm8uf Před 2 lety +1

    Bkc madhe office ahe tyancha

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 Před 2 lety

    आम्हाला काय सेव्हन स्टार परवडणारे नव्हते व्हय ?..अनिल देशमुख, नबाब मलिक, अनिल परब

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 Před 2 lety

    तुम्हाला धनदांडग्यांच्या कुरवाळायला आवडते.

  • @santoshpandit6025
    @santoshpandit6025 Před 2 lety +8

    Chor no 1

  • @anitakahane4357
    @anitakahane4357 Před 2 lety

    ऑफर दीली म्हणजे लाच खाते

  • @dragonmahesh8530
    @dragonmahesh8530 Před 2 lety

    Marathi manus ka .gujrati up bihari ka nahi sapdat

  • @Kiran-dh5vf
    @Kiran-dh5vf Před 2 lety

    Faar time waya ghalwata.

  • @vijaykamble8690
    @vijaykamble8690 Před 2 lety +3

    MARATHI LOKANCHE KHACCHIKARAN KARANYACHE KAM GUJARATACHE MODI KARAT AAHET......MARATHI MANASA JAGA HO....

  • @dattaramphutane7473
    @dattaramphutane7473 Před 2 lety

    Faltu reporting band kar