पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे | मराठा आरक्षण | पोलीस भरती 2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • 17,471 पदांची पोलीस भरती जाहीर झालेली आहे. यासाठी फाॅर्म भरणे देखील सुरू झालेले असून दिनांक 5 मार्च 2024 पासून 31 मार्च 2024 पर्यंत पात्र उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने फाॅर्म भरु शकतात. पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असावीत याबद्दल सविस्तर माहितीपूर्ण हा व्हिडिओ...
    पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि भरतीमधून कागदपत्रे पूर्ण नाहीत या कारणास्तव वर्दीचे स्वप्नभंग यंदा टाळू🙏🏻
    अधिक माहितीसाठी संपर्क - 9270124054

Komentáře • 10

  • @vikasjadhav764
    @vikasjadhav764 Před 6 měsíci +1

    पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाची माहिती 🙏🙏

  • @user-of7hh3mh8d
    @user-of7hh3mh8d Před 6 měsíci

    2023 che open cast che satarche merit kiti gelele ani satar la kiti vacancy hotya

  • @shiwanidesai2424
    @shiwanidesai2424 Před 6 měsíci

    Sir , domicile certificate chi 2 nd copy e seva kendra madhun bhetu shkte ka ? 2015 ch aahe or tahsildar office tya vr stamp deu shktat ka true copy vr

  • @vaibhavtupe7238
    @vaibhavtupe7238 Před 6 měsíci

    Mazi Leaving certificate mde cast mahar ahe.. Ani cast certificate vr Buddhism ahe tr kahi problem honar ka sir

  • @sureshrode9738
    @sureshrode9738 Před 5 měsíci

    सर शाळा सोडल्याचा दाखला नाही काय करायच

  • @vaibhavtupe7238
    @vaibhavtupe7238 Před 6 měsíci

    Sir Atta cast certificate kadli tr form bharta yenar ka??

  • @aniketmunde1466
    @aniketmunde1466 Před 6 měsíci

    सर माझ्या 10वी &12वी च्या टीसी वरील आधार नंबर चा शेवटचा अंक चुकलेल आहे तर काही प्रोब्लेम होईल का भविष्यात प्लीज रिप्लाय द्या 🙏🙏

    • @rajeacademy-satara1507
      @rajeacademy-satara1507  Před 6 měsíci

      आधार कार्ड वर असलेला नंबर महत्वाचा आहे. त्यामुळे त्यामध्ये काही बदल असेल तर तो दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे.

  • @SiddheshBarve
    @SiddheshBarve Před 6 měsíci

    Sir Apla contact number Mel ka