अकॅडमी ते अजिंक्यतारा रन | सोमवार वर्कआऊट | राजे अकॅडमी - सातारा

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • पोलीस भरती 2024 ही नुकतीच जाहीर झालेली आहे. यामध्ये राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी 17471 जागा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. एवढ्या जास्त जागा असताना पोलीस होणे सोपे आहे का? याचेच उत्तर आमच्या विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी आम्ही राजे करिअर अकॅडमी आणि पाटणकर गुरुकुल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महासराव डेमो परीक्षेचे आयोजन केले होते. यामध्ये दोन्ही अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना आपापसात स्पर्धेची संधी या परीक्षेद्वारे मिळाली.
    राजे करिअर अकॅडमी आणि पाटणकर गुरुकुल अकॅडमी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अशा परीक्षेचे आयोजन सातत्याने करण्यात येते.
    आगामी पोलीस भरती आणि अग्नीवीर भरतीसाठी प्रवेश अकॅडमीमध्ये सुरू असून त्यासाठी 7035144144 / 9270124054 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.

Komentáře • 14

  • @vikasjadhav764
    @vikasjadhav764 Před 3 měsíci +3

    महाराष्ट्रातील सर्वाधिक निकाल देणारी अकॅडमी म्हणजे राजे अकॅडमी सातारा ....❣️

  • @gouravkadam5940
    @gouravkadam5940 Před 3 měsíci +3

    माधव पाटणकर सर proud of uu

  • @priyachandanshive1724
    @priyachandanshive1724 Před 3 měsíci +5

    परत ऍडमिशन घ्यावं वाटतं आहे

    • @rajeacademy-satara1507
      @rajeacademy-satara1507  Před 3 měsíci +3

      प्रियांका madam, वेळात वेळ काढून नक्की पुन्हा पुन्हा येत राहा. राजे अकॅडमीला आपला अभिमान आहे..

    • @priyachandanshive1724
      @priyachandanshive1724 Před 3 měsíci

      सर मॅडम तुम्ही सगळे माझे हक्काचं घर आहात तुम्ही मला आई वडिलांच प्रेम दिलं आहे ते मी कधीचं विसरु शकत नाही तुमची आयुष्य भर ऋणी असेल 🙏

  • @VijayTate-ev6gh
    @VijayTate-ev6gh Před 3 měsíci

    Best sir

  • @sujitdhore4391
    @sujitdhore4391 Před 3 měsíci +1

    ❤❤❤

  • @शेतीचीमाहिती

    1 number ahe accademy j1 pn mast detat

  • @NishaSangale-qh9ze
    @NishaSangale-qh9ze Před 3 měsíci

    Gele te divas rahilya tya athavani..

  • @Cops_anand2425
    @Cops_anand2425 Před 3 měsíci

    Acdmey mde parat jaychi echa zali rav madavsir

  • @Mayuu18
    @Mayuu18 Před měsícem

    नंबर द्या

  • @dipatkargore3516
    @dipatkargore3516 Před 3 měsíci +1

    ❤❤

  • @gouravkadam5940
    @gouravkadam5940 Před 3 měsíci

    ❤❤