प्रयोग कसा ओळखायचा ?? | मराठी व्याकरण | सौ. पवार मॅडम | राजे करिअर अकॅडमी - सातारा

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • प्रयोग हा मराठी व्याकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक. या व्हिडीओ मध्ये आपण -
    1) कर्ता कसा ओळखायचा?
    2) कर्म कसे ओळखायचे
    आणि
    3) कर्तरी प्रयोगाबद्दल माहिती घेतली आहे.
    आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा..चॅनल सबस्क्राईब करा.
    तसेच काही शंका असल्यास कमेंट मध्ये विचारु शकता. आणखी कोणत्या विषयाचे व्हिडीओ आपल्याला पहायला आवडतील हे सुद्धा नक्की सांगा.
    अधिक माहितीसाठी संपर्क - 7035144144 / 9270124054

Komentáře • 7