विषय :- NMK-1 Golden सीताफळ शेतकऱ्यांसाठी वरदान डाॅ. नवनाथ मल्हारी कसपटे

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 07. 2020
  • एनएमके-१ (गोल्डन) या वाणाचे जनक डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे यांनी बांधावरच्या या उपेक्षीत फळझाडाला फळबागेच्या रांगेत बसवून खऱ्या अर्थान न्याय मिळवून दिला आणि
    शेतकर्यांचा वणवासही संपवीला. एनएमके- १ (गोल्डन) या सिताफळ वाणाची लागवड करून राज्य-परराज्यातील हजारो शेतकरी लखपती आणि करोडपती झाले आहेत.
    #_NMK-1 Golden सीताफळ शेतकऱ्यांसाठी वरदान
    डाॅ. नवनाथ मल्हारी कसपटे (NMK-1 Golden चे निर्माते )
    मधुबन फार्म & नर्सरी
    मु.पो.गोरमाळे ता. बार्शी जी. सोलापूर
    9657700057 , ९८८१४२६९७४
    Thank you for visiting our channel.
    Follow Madhuban Farm & Nursery by clicking the link below and get information about custard apple
    Facebook: -
    / madhubanfarmnursery
    CZcams: -
    / @madhubanfarmnurserynm...
    Instagram: - / madhubanfarmandnursery
    Website: - www.madhubanfarmnursery.com
    Mobile No: - 9881426974 / 9657700057

Komentáře • 52

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 Před rokem

    फारच छान माहिती. धन्यवाद.

  • @murlidhargitte586
    @murlidhargitte586 Před 3 lety

    सुंदर माहिती दिली आहे.

  • @yunushusain4456
    @yunushusain4456 Před 2 lety

    great information

  • @bhushanjoshi6943
    @bhushanjoshi6943 Před 3 lety

    छान माहिती

  • @bhausahebpawar
    @bhausahebpawar Před 4 lety +1

    Very good work...

  • @TinhLe-hq2cz
    @TinhLe-hq2cz Před 2 lety

    👍❤️❤️❤️❤️

  • @bharatbhadane178
    @bharatbhadane178 Před 5 měsíci

    नमस्कार सर मी bharat mangu Bhadanए मु पो. खंडलाय तालुका जि. Dhule 2एकर साठी किती रोप लागतील ? आणि रोप क शी मिळतील

  • @onlyselected-qw3lc
    @onlyselected-qw3lc Před 3 lety

    Best information sirji

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 Před 3 lety

    Superb very nice quality fruit nice informations sir

  • @dvbsitaram
    @dvbsitaram Před 3 lety +1

    We are from South India,not able to understand Marathi. Pl make all your presentations in English or add subtitles.

  • @anushkagawde3089
    @anushkagawde3089 Před 3 lety

    सर, आपण खूप ऊमेदशील आणि प्रयोगशील आहात . सदर सिताफळ लागवड कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ शकते का? एका गुंठ्यांत किती झाडे लावावीत . माकडांचा त्रास कसा नाहिसा होईल ?

  • @dayarampawar4627
    @dayarampawar4627 Před 6 měsíci

    Pl.mob.no.कळावेत kaspate saracha

  • @YAATHRI69
    @YAATHRI69 Před 3 lety

    Sir, मैं केरल से हूं। क्या आप इस सीताफल के पौधे को कुरियर द्बारा केरल में भेज सकते हो। पौधे की कीमत + पैकिंग चार्ज + कुरियर चार्ज, मैं देने को तैयार हूं। और नहीं तो, पौधे को Online से मंगवाने की कोई सुविधा है या नहीं। कृपया जवाब दीजियेगा। धन्यवाद।

  • @uttampatil5086
    @uttampatil5086 Před 3 lety

    Hi sir ji , Namskar mi shahada Distik Nandurbar sir ji sitafal NMK 1 goldanchi plant ghyayache Ahe tar booking karita Kay karave sir p/s margdarshan karave, mala 3 yacar var lagvad karaychi Ahe

  • @chandrakantaglave7986
    @chandrakantaglave7986 Před 3 lety

    🙏🙏 सर आपल्याला 30 गुंटे जमिनीवर किती झाडांची लागवड केली पाहिजे आणि त्याचा अंतर किती आसने गरजेचे आहे व खडा किती खोल घेतला पाहिजे ता अहमदपुर

  • @chandrakantdeshmukh5853

    कसपटे साहेब आपल्या बागेतू रोपे aanuan एका शेतकरयने

  • @jayantilalhansaliya1648

    सर, नमस्कार,
    आपके सीताफल का विडियो देखा। हिंदी में ओडियो हो तो दुसरे राज्यों के लोगों अच्छी तरह समझ सकते । मैं गुजरात से हूं । आपकी नर्सरी की मुलाकात पांच साल पहले लिए था । आशा हे आप हिंदी में विडियो भेजने कि कुरपा करेंगे ।

  • @prashantshende949
    @prashantshende949 Před 3 lety

    सर नागपूर ला फळ विक्री करता येईल का?

  • @pravinpatil3286
    @pravinpatil3286 Před 3 lety

    आम्हाला 1 एकर लागवड करायची आहे लाल रान आहे माळाचे किती बाय किती वर लागवड करणे आवश्यक आहे , दुसरे म्हणजे माल कमि निगाला तर लोकल मार्केटला भाव मिळेल का

  • @rameshchoudhary6226
    @rameshchoudhary6226 Před 3 lety

    जैविक खते वापरून लागवड करता येईल काय

  • @bhagwankakuste289
    @bhagwankakuste289 Před rokem

    Training kadhi chalu hote .

  • @bhojrajmahore9373
    @bhojrajmahore9373 Před 7 měsíci

    1एकरात किती रोप लागतील

  • @vilaskadam9301
    @vilaskadam9301 Před 4 lety +2

    सर, रोपं उपलब्ध आहेत का?

  • @sakhrubajadhav6129
    @sakhrubajadhav6129 Před 3 lety

    सर मला एक ऐक्कर एन एम के -1 गोल्ड या फळाची लागवड करायची आहेत

  • @jayshrimutnali9371
    @jayshrimutnali9371 Před 3 lety

    Sir,Mala fruit kuthun milyel

  • @kisanzinjal4047
    @kisanzinjal4047 Před 3 lety

    आम्हाला NMK1 सिताफळाचे बी आँनलाईन मिळेल का .....

  • @laxmanjayebhye945
    @laxmanjayebhye945 Před rokem

    सर मोबाईल नंबर मिळेल का??

  • @sandipgadekar6087
    @sandipgadekar6087 Před 3 lety

    Please कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब

  • @shashikumarmm4739
    @shashikumarmm4739 Před 3 lety +1

    Sir am from Bangalore I need 150 plants of NMK1 golden sitafal can deliver pls

  • @vishwananagargoje6358
    @vishwananagargoje6358 Před 3 lety

    एक रोप कितीला आणि पॅरामिलिटरी फोर्स साठी काय रोपाच्या किमतीत काय ऑफर आहे का

  • @garlicreportchina555
    @garlicreportchina555 Před 4 lety

    इस वेराइटी में पोलीनेशन की समस्या आती है। ऐसा सुना है। क्या यह सही है?????
    कृपया जानकारी प्रदान करे

  • @laxmandaruwale4371
    @laxmandaruwale4371 Před 4 lety

    Sir ela kalamachi kimat Kay aahe

  • @kiransharangpani2824
    @kiransharangpani2824 Před rokem

    मी इंदोर ला राहतो मला ही नमक 25 झाडे पाहिजे आहे ,ते मी कसे मागवू शकतो आपल्या कडून,कृपिया कळवा

  • @sandipgadekar6087
    @sandipgadekar6087 Před 3 lety

    साहेब मला कलम कुठे भेटेन किती रुपये कृपया सांगा साहेब

  • @venkateshshivaraju1229

    Good evening Sir, we want 350 plant's, What is the price, Please

  • @vinuchavan9677
    @vinuchavan9677 Před 3 lety

    वानर सिताफळ खाते का