सीताफळ लागवड- डाॅ.नवनाथ मल्हारी कसपटे @ मधुबन फार्म व नर्सरी

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 06. 2020
  • ॥शेतकऱ्यांसाठी वरदान NMK-1 Golden सिताफळ॥
    भारत सरकार पुरस्कार व पेटंट प्राप्त हजारो शेतकर्याना लखपती, करोडपती बनवनारी सीताफळाची जात NMK-1Golden
    शेतकर्यनो सावधान!!- गोल्डन,सुपर गोल्डन अस्या साम्य नावाने भेसळयुक्त डुप्लीकेट रोपांनपासुण सावधान
    भारतातील सर्वात मोठी सीताफळ नर्सरी-
    मधुबन फार्म & नर्सरी
    मु.पो. गोरमाळे ता. बार्शी जी.सोलापूर (महाराष्ट्र )
    9881426974, 9850228053

Komentáře • 97

  • @sushantj3285
    @sushantj3285 Před 3 lety +8

    खुप खुप धन्यवाद श्री नावनाथ कस्पटे जी यांचे. आपल्या या सीताफळ लागवडी बद्दल खुप ऐकून होतो , आज आपला उपक्रम पाहून भारावून गेलो आहे, आम्ही पर्जन्य छायेच्या अत्यंक कमी पावसातील शेती करतो आता सीताफळ लागवडी बद्दल मार्गदर्शन हवं आहे आपल्या या व्हिडिओ मुले अत्यंत महत्वपूर्ण माहिती आम्हाला उपलब्ध झाली आहे.
    आम्हाला आपल्या NMK १ या रोप बद्दल अजून माहिती हवी आहे ,तसेच प्रति रोप आपण किती किंमत लावता. आमहाला हि ब्रीड पुण्यात न्यायची आहेत .साधारण १५० ते २०० हवी आहेत .

  • @manikpatil.3142
    @manikpatil.3142 Před 10 měsíci +1

    सर खूप चांगली माहिती दिली.आम्हाला लागवड करायची आहे.आपण रोप देता का.आणि एका रोपांची किंमत किती आहे.आपला फार्म कुठे आहे.आपला मो.नं.सेंट करा.

  • @krushiudyog100
    @krushiudyog100 Před 3 měsíci

    Thank sir khup chan mahiti dilit

  • @ntabhang7684
    @ntabhang7684 Před 3 lety +1

    NMK साहेब आपण अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. अत्यंत सखोल व बारकाव्यासह माहिती उपलब्ध करून दिली आहे. नवख्या माणसास समजेल अशा सोप्या भाषेत दिली आहे. आपणास मनपूर्वक धन्यवाद

    • @madhubanfarmnurserynmk-1go775
      @madhubanfarmnurserynmk-1go775  Před 3 lety

      धन्यवाद सर मधुबन फार्म नर्सरी सदैव शेतकर्याच्या सेवेत

  • @rahulshinde7363
    @rahulshinde7363 Před 3 měsíci

    Nmk sir तुम्ही खुप छान माहिती दिली आहे मी तुमचा मनापासून आभारी आहे

  • @sanjaykumarwagh1980
    @sanjaykumarwagh1980 Před 3 lety

    खूप खूप उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद

  • @devidasshah6389
    @devidasshah6389 Před 3 lety

    Aap ke samjane ka tareka bahut Acchha laga Thanks so much

  • @pramodkedarsawnt
    @pramodkedarsawnt Před 3 měsíci

    खुप छान सर माहिती दिला बदल चांगली व्हरायटी आहे सर

  • @user-gc3kb7su2l
    @user-gc3kb7su2l Před 10 měsíci

    रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏 आपण छान माहिती दिलीत

  • @avinashwaghmare3117
    @avinashwaghmare3117 Před 3 lety +1

    चांगली माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद.

  • @anandkshinde
    @anandkshinde Před 3 lety +1

    भारी कळीचे जमिनीत सिताफळ लागवड

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 Před 3 lety

    Superb very nice valuable and information Dr Navanath kaspatha sir

  • @sureshpungle9236
    @sureshpungle9236 Před 3 lety

    खूप छान माहिती दिली आहे सर मनापासून धन्यवाद🙏🙏

  • @sanjaypatilverynice8643

    Really good and innovate the all farmers

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 Před 3 lety

    Superb very nice valuable and information sor

  • @santoshmahangare9021
    @santoshmahangare9021 Před 8 měsíci

    खूप छान माहिती दिली आहे

  • @rajivukirade4853
    @rajivukirade4853 Před 3 lety

    Good advice for thank you

  • @bhushanjoshi6943
    @bhushanjoshi6943 Před 3 lety

    छान माहिती सर

  • @dadakale6862
    @dadakale6862 Před 3 lety

    खूप खूप मस्त

  • @lorisareeshowroomkatol5021

    Khup chhan sir

  • @dadabhaugadakh8993
    @dadabhaugadakh8993 Před 2 lety +1

    सर,मी येतोय साधारण ऑगस्ट ते ऑक्टोबर 2022 च्या दरम्यान आपल्या नर्सरी ला भेट द्यायला, 500 ते 700 रोपं खरेदी करण्यासाठी, रोख रक्कम दिली तर चालेल की अगोदर बुकींग करावी लागते तेवढं सांगा कृपया, किंवा आपला नंबर द्या फोनवरून बोलू

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 Před 3 lety

    Joint killer Dr kaspate sir very nice information nice farming sir

  • @shivajikorate8585
    @shivajikorate8585 Před 3 lety

    Very nice information

  • @vishalkhone4816
    @vishalkhone4816 Před 3 lety +2

    जानेवारी ते जून , जुलै पर्यन्त आपण पाणी देत नाही , पण एखाद्या वेळेस उन्हाळ्यात अवकाळी पाऊस आल्यास काय परिणाम होईल ?

  • @vasantpatil1155
    @vasantpatil1155 Před 16 dny

    साहेब नमस्कार फळ सेटीग साठी मार्गदर्शन करा उपाय सांगा ..त्यावर व्हिडिओ लवकरत लवकर बनवा ....उपाय सांगा

  • @anilnayar5944
    @anilnayar5944 Před 3 lety +5

    Sir please add sub titles in Hindi and English so that all of INDIA may benefit from you advice.
    Hope you will consider my request.

  • @umeshhun1518
    @umeshhun1518 Před rokem

    Umesh Hunashokatti Bagalkot 💐💐👍👌

  • @gajananpatil9586
    @gajananpatil9586 Před 3 lety

    👌👌🙏🙏

  • @shahajinarke8376
    @shahajinarke8376 Před 3 lety +2

    खूप छान

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 Před 3 lety

    thanks sir

  • @dhananjaybade7490
    @dhananjaybade7490 Před 3 lety

    Mast

  • @TinhLe-hq2cz
    @TinhLe-hq2cz Před 2 lety

    👍👍👍👍❤️❤️❤️

  • @jibhaubachhav9205
    @jibhaubachhav9205 Před 3 lety +5

    डॉ साहेब खुप चांगली माहिती दिली आपन आपल्या कडे रोप उपलब्ध आहे का आणि एका रोपांची किंमत किती रोपं घरपोच मिळतील का

    • @madhubanfarmnurserynmk-1go775
      @madhubanfarmnurserynmk-1go775  Před 3 lety

      आता बुकिंग सुरु आहे. ६० रु प्रती झाड मो नं 9881426974

  • @sopanlabade6372
    @sopanlabade6372 Před 3 lety +3

    परिपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ बनविल्याबद्दल धन्यवाद. परंतु आवाज व्यवस्थित ऐकू येत नाही.

  • @chandrakantdeshmukh5853
    @chandrakantdeshmukh5853 Před 3 lety +1

    आहो आपल्या या संशोधनाबाददल आभारी आहोत , आपले सिताफळ सर्व बाबतीत चांगले आहे पण यावर्षी पिकलेल्या phalat आळी निघतात,त्या कश्या मुळे? यासाठी एखादा व्हिडिओ आपण बनवावा व मार्गदर्शन करावे

    • @divanjishinde9572
      @divanjishinde9572 Před 2 lety

      सर या बद्दल मला माहिती हवी आहे

  • @ashokrajput3752
    @ashokrajput3752 Před 3 lety

    khupach chan margdarshan. 5 acer lagvad che plant kiti lagatil kimat eka ropachi nandurbar la dilivari karnarka

  • @PralhadAghav
    @PralhadAghav Před 3 lety

    कसपटे साहेब तुम्ही खूप महत्त्वाची समजल आशी माहिती दिली पण आपला व्हिडिओ काडते वेळेस आवाज खूप कमी येतो साहेब

  • @phreddy2898
    @phreddy2898 Před 3 lety

    Telugu version is useful for 2 telugu states.

  • @avinashwaghmare3117
    @avinashwaghmare3117 Před 3 lety +1

    छाटणी केंव्हा करावी आणि कशी याबद्दल आणखी माहिती आवश्यक आहे.

  • @Reshmanale
    @Reshmanale Před 3 lety

    Kali setting sathi konte Aushdhe vaparatat.

  • @santoshmartin4327
    @santoshmartin4327 Před 3 lety +1

    Please add an english video or video with english sub titles. It will help people who cannot understand marathi. Thanks

  • @diaryfarmbsc4446
    @diaryfarmbsc4446 Před 3 lety +1

    सर हनुमान फळ याचे कलम कश्यावर करतात , नक्की रिप्लाय द्या 🙏🙏

  • @keshavvarat4348
    @keshavvarat4348 Před 3 lety

    Ya varshi lavalelya ropana ekari kiti pani dyave

  • @sandipwagaskar6941
    @sandipwagaskar6941 Před 3 lety

    आमच्याकडे सुपर गोल्डन सिताफळ आहे तयार झालेले फळे कुठे विक्रीस नेयाचे याचे मार्गदर्शन करावे

  • @vilassapre7161
    @vilassapre7161 Před 3 lety

    साहेब खूब छान माहिती दिली एक झाड़ कीमत कितनी है दमोह एमपी तक कितने का झाड़ पड़ेगा

  • @dnyaneshwartitarmare6344

    सर
    खुप छान माहिती
    मी लवकरच भेट घेणार सर आपली

  • @rakeshkhunt1498
    @rakeshkhunt1498 Před 3 lety

    Paudhe lagane k liye bad banana jaruri hai k nahi?

  • @shravaniwadgaonkar1712

    आपली मधुबन फार्मसी कुठे आहे धन्यवाद साहेब

  • @sanjaybawa3732
    @sanjaybawa3732 Před 3 lety

    Hi
    Will you send to any part of the country if we place order

  • @helloindia.5119
    @helloindia.5119 Před 3 lety +1

    धन्यवाद सर.आपला नं नाही पण आणि ९५५७४७०२३६/ ६३९८४८५३४९ हे माझा संपर्कwhstes
    aap नंबर आहेत.फआणि हि रोपे किती अंतरावर लावतात.असे10 गुंठे क्षेत्रावर लागवड करायची आहे . आणि किती रुपये प्रति रोप आहे.

  • @night897
    @night897 Před 3 lety

    खुप छान माहीती. मी कालच आपल्या फार्म ला फोन केला होता. मला माझ्या वैयक्तीक बागेसाठी पुणे ईथे फक्त दोन रोप पाहीजेत. पण तशी पाठवता येत नाही असे सांगण्या आले. त्या मुळे जरा हीरमोड झाला. काही करता येईल का? माझ्या कडे सध्या गच्चीवर आंबा, पेरु , चीक्कु, अननस, सफरचंद, मोसंबी, शेवगा, अंजीर,पपनस, आवळा अशी अनेक फळझाड आणि फुलझाड आहेत. मला जर आपण 2 NMK1 गोल्ड ची रोप पाठवु शकलात तर फार चांगले होईल आणि माझ्या बागेत एक उत्तम सिताफळाची जात असेल. माझ्या कडील सर्व झाड खुप छान वाढली आहेत आणि फळ पण खुप येत आहेत. नितीन देशपांडे पुणे.

  • @vedantibhakare4732
    @vedantibhakare4732 Před 3 lety

    डॉ. तुमी खुप चांगल मारगदरन केल तुमचया कडून घरपोच रोप मिळतात का

  • @tulsiramdhote2670
    @tulsiramdhote2670 Před 3 lety

    Sitafal ki sabhi variety ke bare mein bataen

  • @altafmulani2875
    @altafmulani2875 Před 2 lety

    सर आपले पुस्तक पाहिजे काही नवीन add केले आहे का

  • @jagdishsangle8421
    @jagdishsangle8421 Před 3 lety

    जानेवारी मध्ये लागवड चालेल का

  • @user-vx1ld4bc5x
    @user-vx1ld4bc5x Před 3 lety

    Sir khar sundar mahiti deli pan sir eak ropachi kimat kiti

  • @ramchandraraje8180
    @ramchandraraje8180 Před rokem

    खूप छान माहिती ! कृपया आपला सविस्तर पत्ता व फोन नंबर लिहावा. !!

  • @mohangai450
    @mohangai450 Před 3 lety

    सर खत व्यवस्थापन बद्दल माहिती द्यावी ही विनंती

  • @balajipise7341
    @balajipise7341 Před 3 lety

    4×12 आंतर योग्य आहे का

  • @vishalkhone4816
    @vishalkhone4816 Před 3 lety

    सिताफळ वाढीसाठी किती टेम्प्रेचर चालते

  • @sudamnikam8225
    @sudamnikam8225 Před 2 lety +1

    रोपाची किंमत रु पये आहे

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 Před 3 lety

    Khat kadhi v konte wapar karawa

  • @balasahebwaghule7159
    @balasahebwaghule7159 Před 2 lety

    Mike jawal ghya

  • @santoshgandal3549
    @santoshgandal3549 Před 3 lety

    रोपांची वाढ होण्यासाठी खत व्यवस्थापन सांगावे

  • @tusharalhat8731
    @tusharalhat8731 Před 3 lety

    He

  • @AgriBoyVikas
    @AgriBoyVikas Před rokem

    सर एक झाडाची किंमत किती... आणि एक एकर मध्ये किती झाड लागतील

  • @pravindeshmukh1878
    @pravindeshmukh1878 Před 3 lety

    NMK1 chi Price kiti ahe eka ropachi

  • @jagdishvaidya9212
    @jagdishvaidya9212 Před 3 lety

    घन लागवड करायला जमते का

  • @agricoss8969
    @agricoss8969 Před 3 lety

    सर आपल्याकडे रोप आहेत का आत्ता

  • @dartsmagar3994
    @dartsmagar3994 Před 3 lety

    दादा मला डोनगरावर किंवा बाजुने सिता फळ लावता येईल का

  • @madhukarnakat5490
    @madhukarnakat5490 Před 3 lety

    आवाज ऐकू येत नाही

  • @balasahebwaghule7159
    @balasahebwaghule7159 Před 2 lety

    Awaj kami येतो

  • @shubhamsolav1968
    @shubhamsolav1968 Před 3 lety

    Fon nu pathva

  • @Villagelifekrupanaresh

    भया हिंदी में वीडियो बनाए

  • @samadhankale151
    @samadhankale151 Před 3 lety

    पुर्ण पत्ता सांगा साहेब

  • @ganeshmadokar7767
    @ganeshmadokar7767 Před rokem

    Book milel ky by post

  • @Shankyx1
    @Shankyx1 Před 3 lety

    Sir aap hindi nhi jaante?

  • @santoshdhamal187
    @santoshdhamal187 Před 3 lety +2

    साहेब,
    सीताफळ NMK Gold या झाडाचे आयुष्य किती वर्ष आहे

  • @chandrakantsalvi3489
    @chandrakantsalvi3489 Před 3 lety

    Sir please phone n address send karal ka?

  • @sudamnikam8225
    @sudamnikam8225 Před 2 lety

    रोप की ती किंमत काय आहे

  • @vijaykshirsagar5032
    @vijaykshirsagar5032 Před 2 lety

    Nambar send kara

  • @SrinathJog
    @SrinathJog Před rokem

    Please do not promote chemical farming. Go for organic farming

  • @hrithikphesarda8642
    @hrithikphesarda8642 Před 3 lety +2

    mala kalam bhetil ka

  • @samadhankale151
    @samadhankale151 Před 3 lety

    Mobile no सांगा साहेब.

  • @themotivation6803
    @themotivation6803 Před 3 lety

    अतंर पिंक घेतले तर चालेल का

  • @Kasal269
    @Kasal269 Před 2 lety

    तुमच्या प्रदीर्घ अनुभवा अंती दोन झाडातील व दोन ओळीतील योग्य आंतर किती असावे हे सांगावयास पाहिजे होते,बरेच शेतकरी आपले अनुकरण करत असतात.

  • @vijaypawar1614
    @vijaypawar1614 Před rokem

    Kontya fruit la Teri fix rate aheite ka
    Fix rate cha GR ahe ka
    Konti pan sheti kartana adi nursery wala
    Irrigation wala
    Chemical fertilizers wala
    Transport (market)wala
    Market made commission agent
    Yenar paise madhun
    Mahavatran sheti bill
    Kahi shilk rahil ter mg shetkari