SCTवैदीक - चिकणीकरांचा व्हिडीओ तुम्हाला सिताफळ शेतीत लखपती करनार , प्रत्येक फांदीला गुच्छात 10 फळे‼️
Vložit
- čas přidán 21. 10. 2023
- सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
7030772604 /05/06/07/08/09/10
#डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops - Věda a technologie
1 no plot sir
बबन दांगट यांनी एस सी टी वैदिक वर अतिशय सुंदर सिताफळ बाग बनविली असून त्यांच्या नातेवाईकांनी ही त्यांचे अनुकरण करून आर एन पी एच सोबत कृषी अमृत चा वापर करून सिताफळ बागांचे संगोपन करत आहेत. अप्रतिम सेटिंग, पानांची ग्रीनरी खूपच छान झाली आहे.
खूप जबरदस्त सेटिंग असून साईज काळोखी अप्रतिम आहे. आणि रेस्टच्या डोसमुळे सेटिंग छान झालेले आहे. अप्रतिम SCT वैदिकचेरिझल्ट आहेत.
जबरदस्त सेटिंग माझ्या माहिती नुसार nmk गोल्डन या व्हरायटीला सेटिंगच खूप मोठा प्रॉब्लेम आहे पण आज sct वैदिकने तो प्रॉब्लम क्लियर करुन टाकला,हा खूपच मोठा चमत्कार आहे…
Sct वैदिक चे पोशन दिल्या मुळे जबरदस्त कॅालेटी साईज उत्पादनात पण वाढ 👌👍💐
खुप छान सिताफळ बाग आहे कोणताही रोग नाही फळाची साईज मस्त आहे ❤️
❤
अप्रतिम प्लाॅट आहे, सेटिंग व साईज एकच नंबर आहे, RNPH ची जादू वरती दिसून येते.
वैदिक फुल्ल ताकदीने डोस ,सुंदर सेटिंग ,क्वालिटी
Khup chhan plot sunder siranc he margdrsan
Sct वैदीक चे पोषण, पूर्णपणे बंचेस मधे सेटिंग, ग्रेनरी क्वालिटी अप्रतिम....
Very good shitafal bag
द्राक्षाच्या घडा सारख्या पाकळ्या दिसत आहे 🙏🙏👏👏
1No Congratulation
❤
खूप सुंदर प्लॉट
सेटिंग ग्रेरणी खूप जबरदस्त
खूप छान मार्गदर्शन मिळाले
❤
एससीटी वैदिक बरोबर आत्मियतेने राहिले तर आपल्या हातून समाजाचं व शेतकऱ्यांच कल्याण करण्याचं भाग्य मिळतं.
sct वैदिक राम सरांनी शेतकऱ्यांना नवीन जीवन दिले
SCT Vaidik Super 🙏🙏🙏
जय एस टी वैदिक वैदिकचा वापर जबरदस्त रिजल्ट पण खतरनाक जय श्रीराम
❤
एकदम सुंदर 👌👌👌
Nice 👍
जयsctवैदिक🙏💪
Very nice work
Nice
साहेब माझी सीताफळाची सहासे झाडे आहेत चार वर्ष झाले आहे मी एकदा पण पीक घेतले नाही ह्या वर्षी तुम्ही मदत करू शकता का
❤❤
🚩 जय श्री राम 🚩🙏 जय SCTवैदिक 🙏
Jay shivray 🚩
Jay shree Ram 🚩
🥑.SCT VIDEK. ☘️
वैदिकचा 💯 टके रिजल्ट 🌳🌳
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍
Kupch sunder bolayla shabd nahit
१००% रिजल्ट
द्राक्ष बागेचे पण vdo टाका sir
लवकर च येईल
कांटैक्ट ८६६९२००२२५/६
सीताफळ लागवड पासून फळ धरेपर्यंत sct वैदिक ट्रीटमेंट चा एकरी खर्च किती
२००-२५० रू प्रती झाड
Nepiar la chalte ka
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
पोल्ट्री फार्मच्या बाजूला सीताफळ लागवड केली तर चालू शकते का
चालेल फक्त कोंबड्यांना मिल्क चार्जर खाऊ घाला ‼️
घर माशी चा काय प्रादुर्भाव होईल का सीताफळ बागेवर किंवा फळावर कारण पोल्ट्री फार्म मुले 2 महिन्यातुन 15 दिवस जास्त माशा होतात
फळमाशी साठी काय करता सर
वैदीक वापरले तर कोणतीच किड येत नाही
केळीला चालेल का
होय
ही बाग कोठे आहे....??
contact 8669200225/6
परभणी साठी संपर्क?????
Call 8669200222/3/4
8669200220/1/2/3
Would you like to visit my fram at mogha tq udgir, Latur
yes sir , अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-4
जबरदस्त सिताफळाचा प्लॉट फळाची सेटिंग जबरदस्त फळांची संख्या जास्त फळांची कॉलिटी चांगली हे सर्व SCT वैदिक चे चमत्कार
❤