पीएम किसान, नमो शेतकरी योजना महत्वाचे अपडेट

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 07. 2024
  • #PrabhuDevagr
    शेतकऱ्यांना वार्षिक १२,००० राज्यात नमो शेतकरी योजना
    grnshetiyojna.in/cm-kisan-202...
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
    #gr&shetiyojana,
    Also 🌍Follow me
    Website - grnshetiyojna.in/
    www.prabhudevalg.com/
    ▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
    Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
    ▶️ CZcams - / prabhudevalg ,
    👬Facebook Page
    / community
    @Facebook Group - / 2416394001930535
    @Prabhu Deva
    #Prabhudeva ,
    #gr_&_sheti_yojana
    support me for updates about
    mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
    TIME STAMPS
    00:00 TO 01:00 pmkisan yojana new guidelines
    01:01 TO 02:01 namo shetkari mahasanman nidhi yojana
    02:02 TO 03:00 pm kisan new update

Komentáře • 223

  • @Gulab_kute
    @Gulab_kute Před 20 dny +7

    अभ्यासपूर्ण माहिती देत आहात त्या बद्दल मनापासून धन्यवाद 🌹🌺💐🌹🙏🌷💐

  • @manoharramaj6449
    @manoharramaj6449 Před 20 dny +27

    सर तुमचं काम अतिशय चांगला आहे असंच काम चालू ठेवा 🙏🙏

  • @abhijitjadhav8608
    @abhijitjadhav8608 Před 20 dny +14

    हप्ता लवकर येईल अशी अशा होती, शेवटी पॉलिटिक्स काय करणार 😢😢😢

  • @VikasMore-po6yz
    @VikasMore-po6yz Před 20 dny +61

    नमो हप्ता केव्हा भेटतील

  • @pavanpatil4649
    @pavanpatil4649 Před 20 dny +3

    धन्यवाद सर

  • @someshwarekhande9705
    @someshwarekhande9705 Před 20 dny +5

    🚩 ॐ नमो नरायणा.🙏 ॐ हर हर महादेव शिव शंकर शिव शंभो नमामी गंगे नमोनमः🙏 नमो चहा ता तिसरा केव्हा येणार भाऊ. मला.चोथाहाप ता मिळाला नाही.

  • @ysshingne1776
    @ysshingne1776 Před 20 dny

    धन्यवाद सर..

  • @Sagaranand..
    @Sagaranand.. Před 20 dny

    धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @prashsnde8425
    @prashsnde8425 Před 20 dny

    चांगली माहिती दिली आहे, "धन्यवाद "🙏🙏🙏🙏

  • @AnantaGajghane-xs3oy
    @AnantaGajghane-xs3oy Před 20 dny

    धन्यवाद भाऊ

  • @MachindraMahanavar
    @MachindraMahanavar Před 20 dny

    धन्यवाद

  • @ashokghayal9447
    @ashokghayal9447 Před 19 dny

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🏻

  • @balajidoiphode9255
    @balajidoiphode9255 Před 20 dny

    खूप महत्त्वाची माहिती दिली सर धन्यवाद

  • @sarangdharbagade7971
    @sarangdharbagade7971 Před 20 dny

    ..छान माहिती भाऊ धन्यवाद

  • @anirudhadhawale4098
    @anirudhadhawale4098 Před 20 dny

    धन्यवाद सर🙏 खूप छान विश्लेषण

  • @ishwarshinde2697
    @ishwarshinde2697 Před 20 dny

    खूप छान आणि सविस्तर माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @GaneshAaher-xe5mr
    @GaneshAaher-xe5mr Před 20 dny +1

    धन्यवाद सर चांगली माहीती देतात सर तुम्ही

  • @gaganamte1748
    @gaganamte1748 Před 20 dny +1

    Thank you sir

  • @ravindrachaudhari2546
    @ravindrachaudhari2546 Před 20 dny

    True Information 👍🙏

  • @VitthalKadam-nt7ej
    @VitthalKadam-nt7ej Před 20 dny

    Thanks sir

  • @ghateavinash9168
    @ghateavinash9168 Před 20 dny

    छान माहीती दिलीत नमस्कार

  • @manishkumarpatil1645
    @manishkumarpatil1645 Před 18 dny

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻🙏🏻💐 धन्यवाद

  • @gajananchaukale3289
    @gajananchaukale3289 Před 20 dny

    Thanks Bhai 😊😊

  • @rajukhadke7480
    @rajukhadke7480 Před 20 dny +1

    जय शिवराय

  • @jagdishtijore9495
    @jagdishtijore9495 Před 12 dny

    🙏🙏🙏🙏

  • @payal_creation8165
    @payal_creation8165 Před 20 dny

    धन्यवाद साहेब शेतकऱ्याचे देवदूत आहा तुम्ही ❤🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anilchaure2638
    @anilchaure2638 Před 20 dny

    Sir very nice

  • @raghunathmengal6349
    @raghunathmengal6349 Před 11 dny +1

    नासिक जिल्हा इगतपुरि तालुक्यात शेतकरी नमो सनमाननिधि पासुन वंचित आहे

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 Před 18 dny

  • @gulabyewale9791
    @gulabyewale9791 Před 20 dny

    Very good sir

  • @Prlhadrao
    @Prlhadrao Před 10 dny +1

    😊😊

  • @vijayichake5467
    @vijayichake5467 Před 20 dny

    ❤गुड

  • @shashikantsomwanshi2073
    @shashikantsomwanshi2073 Před 20 dny +3

    खुप खुप धन्यवाद माझा 2022 चा फेर झाला आहे त्यात बदल होईल हि अपेक्षा

  • @shivajideshmukh371
    @shivajideshmukh371 Před 20 dny +1

    Dhnevad ❤❤❤

    • @meghabhagat7058
      @meghabhagat7058 Před 20 dny

      मी बीड जिल्ह्यातील शेतकरी आसुन मला. आता पर्यंत 15 हाप्ते रेग्युलर मिळाले परंतु.18 जुनचा 17 वा हप्ता मिळालेला नाही तो मिळेल कि.९३२४५२९२९९

    • @user-pb2nu6bu5u
      @user-pb2nu6bu5u Před 18 dny

      मला एप्रिल महिन्याचा नमो व pm चा हप्ता आलेला नाही​@@meghabhagat7058

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 Před 20 dny

    जय शिवराय ❤

  • @akashgoykar1981
    @akashgoykar1981 Před 20 dny +1

    😍🥰🥰🥰🥰

  • @amolbavche6669
    @amolbavche6669 Před 20 dny

    Ram Ram sar

  • @user-et5xv1rd5r
    @user-et5xv1rd5r Před 20 dny +7

    शेत मजुरसाठी पण एकादी योजना आखली पाहिजे

    • @pravinrupnarayan
      @pravinrupnarayan Před 20 dny

      सरकारने शेतमजूरांसाठी ' फुकट घरी बसून खा योजना ' आणली असून त्या योजनेचा GR लवकरच शेतमजूरांच्या खिशात असेल .

  • @RIYAMORE.GUNJALA
    @RIYAMORE.GUNJALA Před 20 dny

    नमस्कार सर 🙏🙏

  • @nikhilkurhe8432
    @nikhilkurhe8432 Před 20 dny +8

    सर परभणी जिल्ह्यातील कोणती 7 मंडळे 75% विम्यासाठी पात्र आहेत?

  • @Aamhi-shetkari1
    @Aamhi-shetkari1 Před 20 dny

    2021 pasun form भरला आहे आजुन पण pending aahe ky karave

  • @vgindian4112
    @vgindian4112 Před 20 dny

    Jai shivray ❤ jai shree ram

  • @santoshmunde896
    @santoshmunde896 Před 20 dny +1

    Land seeding No dakhvat aahe sir....tahsil wale pan manav ghet nahit... अर्ज तसेच पडून आहेत

  • @user-lb7mw2di8r
    @user-lb7mw2di8r Před 20 dny

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shaileshsawant7887
    @shaileshsawant7887 Před 20 dny

    Sir tumch kam khup changl ahe Aai bhavani cha ashirwad aso sir tumla

  • @sopankukade9553
    @sopankukade9553 Před 20 dny +5

    आमचे 9 हफ्ते बाकी आहेत सर ..डुप्लिकेट रेजिस्ट्रेशन ही समस्या होती ती समस्या बायोमॅट्रिक kyc करून ओके केले जवळपास 3 महिने झाले तरीही या मागील महिन्यात हफ्ता आला नाही आणी उर्वरित थकीत पण नाही मिळाले ..कृषिविभागाकडे गेलो तर ते म्हणतात हे पुण्याला पाठवलं ..पुण्या वाले काही करत नाही आहेत ...कंटाळून गेलो आता सर

    • @playwithchart1475
      @playwithchart1475 Před 20 dny

      Same

    • @sachinhole1949
      @sachinhole1949 Před 20 dny +1

      20 दिवसाच्या आत आपले सर्व हफ्ते येऊन जातील

    • @sopankukade9553
      @sopankukade9553 Před 20 dny

      @@sachinhole1949 कशावरून सर आपणास काही माहिती प्राप्त झालेली आहे का या संबंधी .. माहिती असल्यास थोडी आम्हास कळवा नक्कीच 🙏

    • @sandiplendhe1099
      @sandiplendhe1099 Před 20 dny +1

      जिल्हाधिकारी कार्यालयात जा तिथं तुमचं काम होऊन जाईल माझं झालं

    • @sopankukade9553
      @sopankukade9553 Před 20 dny

      @@sandiplendhe1099 ओके सर 🙏

  • @sanjaygite7094
    @sanjaygite7094 Před 20 dny +5

    सर बीड जिल्हा 75% पीकविमा कधी येईल काही अपडेट आहे का

  • @shaikhajij4701
    @shaikhajij4701 Před 20 dny

    Sar mazi jamin bharsawada gat n 42 madhe 80 R ahe waif chay nawane 40 R ahe ajun baramapuri trfe pathari gat n 229 madhe 78 R ahe tr amche dodhache PM gamel ka sar

  • @nageshwarpatil8042
    @nageshwarpatil8042 Před 20 dny +13

    Pik vima Nanded cha keva 🎉

  • @Malegaonkryogeshbachhav
    @Malegaonkryogeshbachhav Před 20 dny +1

    लाईट बिल सुट बद्दल GR आला आहे सर ,आला असेल तर कळवा....

  • @bhimraokhandare3583
    @bhimraokhandare3583 Před 20 dny +2

    दोन वर्षापासून लँड सेविंग एस होत नाही सर्व कागजात तहसील मध्ये दिले तरी पण लँड शेडिंग होत नाही

  • @arunupadhye4675
    @arunupadhye4675 Před 20 dny

    तुम्ही कायद्यानुसार अगदी चांगली माहिती देता

  • @vishwaskulkarani8549
    @vishwaskulkarani8549 Před 20 dny

    कधी

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 Před 20 dny

    नामों चा हफ्ता कधी मिळणार आहे. जय shivray sir danyawad

  • @ImranShaikh-ll2eq
    @ImranShaikh-ll2eq Před 19 dny

    Sir me magil mahinyat pm kisan chi Navin nondni Keli hoti aani mala pm kisan cha haptapn padla,tr mala namo shetkari yojnecha pudcha hapta milel ka kivva mala namo shetkari yojnesadhi kahi process karavi lagel

  • @yogeshwarmeshram5970
    @yogeshwarmeshram5970 Před 20 dny

    october 23 madhe pm kisan cha form bharlela aahe aani block & tahasil level la pass zalela aahe. 8 mahinya pasun district level la pending dakhvat aahe. aata kadhi pass honar ?

  • @shivajikale3514
    @shivajikale3514 Před 20 dny +1

    सर ठिबक आनुदान पडले नाही काय कृषि खात्यात जमा पेमेंट जमा आसते का साहेब बजेट नाही आहे कारन सांगत आहेत कृपया माहीती द्यावी

  • @sandippatil-sk7mk
    @sandippatil-sk7mk Před 20 dny +12

    Sir फक्त एकदा नियमित कर्जदार प्रोत्साहन अनुदान बद्दल व्हिडिओ बनवा plz

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před 20 dny

      बनविला आहे नक्की पहा

    • @sandippatil-sk7mk
      @sandippatil-sk7mk Před 20 dny

      ​@@GrShetiYojnasir या अधिवेशनात त्याच्याबद्दल काय अपडेट आहे का

  • @jagdishtijore9495
    @jagdishtijore9495 Před 3 dny

    sc kyategaritil manjur honari prakrne kon konti aahet
    sampurn mahiti dyaa video taka
    ❤️jay shiwray❤️jay bhim❤️

  • @vikasgolhe9848
    @vikasgolhe9848 Před 20 dny

    दादा aadhar Bank seeding panding दाखवत आहेत .
    किती दिवसांनी approve होईल.

  • @LaximanGhayatidak
    @LaximanGhayatidak Před 20 dny +7

    सर बीड जिल्ह्याचा उर्वरित 75 टक्के कधी येणार

  • @vibhornayak
    @vibhornayak Před 13 dny

    दादा माझा काका च rejected by state reason अपात्र दाखवलेला आहे. काय करावे हे नाही कळत.

  • @Ramkrushnamohan15
    @Ramkrushnamohan15 Před 20 dny

    सर माझा फेर 26/09/2021रोजी झालेला आहे तर आत्ता प्रधान मंत्री नमो शेतकरी या योजनेचा प्रस्ताव सादर केला तर चालेल का सर

  • @balajiyadav3820
    @balajiyadav3820 Před 8 dny

    लातूर जिल्हा पिक विमा 75%

  • @fanivideotiktok7982
    @fanivideotiktok7982 Před 20 dny

    सर सिलेंडर झाला आहे त्यांच्यासाठी काय करावे

  • @narayanbhise3813
    @narayanbhise3813 Před 19 dny

    सर माझी जमीन 2021 मध्ये नावची केली होती लगेच पी एम किसान रजिस्ट्रेशन केले होते तेव्हापासून मला 10 ते पडले आहे

  • @mahadevmhaske1224
    @mahadevmhaske1224 Před 20 dny

    Stop pement after RFT

  • @digambarfalake8976
    @digambarfalake8976 Před 20 dny

    धन्यवाद सर🙏सर मी सन2019 पुर्वी चा शेतकरी असून मला पी.एम किसान योजना चा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म अनेकदा भरला, पण प्रत्येक वेळी तो रिजेक्ट झाला.कृपया पी एम व नमो किसान योजना लाभ घेण्यासाठी काय करावे.

  • @gajanandharmsale5162
    @gajanandharmsale5162 Před 20 dny

    सर अम्हाला सात हफ्ते आले आहेत आठवां हफ्ता आला नाही आधार नंबर टाकून टेटस चेक केला पण on sedig दाखवत आहे आम्ही आता काय करायचं

  • @rajendramore9258
    @rajendramore9258 Před 20 dny

    फळपीक विमा जालना जिल्हा रब्बी व खरिप काय झाले

  • @ishwarshinde2697
    @ishwarshinde2697 Před 20 dny

    2019 च्या अगोदरचा पुरावा दिला तर मागील पाच वर्षाचा हप्ता मिळेल का तांत्रिक अडचणीमुळे कागदपत्राची पूर्तता झाली नव्हती एक ही हप्ता मला मिळालेला नाही

  • @rajeshkokare3131
    @rajeshkokare3131 Před 19 dny

    Sir 6 Ekar jamin ahe sir pan sahmaik ahe tari 4 lok samaik ahet tar pm kissan form baru sakto ka plz update

  • @kishormalusare5761
    @kishormalusare5761 Před 16 hodinami

    हापता कधी येणार आहे

  • @rahulawari3781
    @rahulawari3781 Před 20 dny

    Pm kissan chi report ghyayla konich adhikari tyyar nahi...kay krave

  • @sandipborole4945
    @sandipborole4945 Před 20 dny

    तालुका भुसावळ जिल्हा जळगाव नवीन कागदपत्र दिलेले आठ नऊ महिने झालेले

  • @rahulkande6338
    @rahulkande6338 Před 20 dny

    सर pm किसान साठी operator नेमणूक करण्यात आली नाही कुठेच यामुळे कामे खूप pending आहे

  • @nagoraoshinde5663
    @nagoraoshinde5663 Před 20 dny

    सर तुम्ही नोव्हेंबर मध्ये सांगितलं होतं की अग्रीम साठी जिल्हा पीक विमा साठी पात्र असेल तर क्लेम करण्याची काही आवश्यकता नाही. आता फक्त क्लेम साठीच पैसे भेटत आहेत.

  • @kishorishende5793
    @kishorishende5793 Před 20 dny

    सर अजून सुध्दा आम्हला पी एम किसान योजना चे पैसे मिळत नाही कारण आमचे के वाय सी रजिस्ट्रेशन होत नाही

  • @user-hn6xu7ej3h
    @user-hn6xu7ej3h Před 20 dny

    ठिबक सिंचन सबसिडी कधी येणार काय अपडेट आहेका .

  • @raviparhad857
    @raviparhad857 Před 20 dny +4

    कधी मिळणार आहे नमो शेतकरी योजना

  • @rohidaskawalerk1729
    @rohidaskawalerk1729 Před 20 dny

    Namo cha hafta kadhi yenar aahe

  • @HiralalChauhan-nt2on
    @HiralalChauhan-nt2on Před 20 dny +1

    09/01/2024 ला इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये अकाउंट ओपन केलं होतं पण अजून पर्यंत अपडेट झालेला नाही कशामुळे. .?
    पोस्टमनला मी जाऊन भेटलो ते म्हणत होते इथून एन पी से लिंक झालेला आहे ऑलरेडी दाखवते आहे असं सांगण्यात आलं आणि पी एम किसान वेबसाईटवर स्टेटस अपडेट झालेलं नाही काय करावा लागला आणि पी एम किसान वेबसाईट वर स्टेटस ओपन होत नाही फक्त पी एम किसान चे एप्लीकेशन च्या माध्यमातून स्टेटस ओपन होत आहे तिथे दाखवते आहे आधार सेटिंग no दाखवत आहे तरी अजून कृषी अधिकाऱ्यांना भेटलो ते म्हणत होते स्टेटस ओपन होत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही..😢?

  • @vipinrodge8171
    @vipinrodge8171 Před 20 dny

    Hafta kadhi milnar namo shetkari

  • @user-pk4on1pc1o
    @user-pk4on1pc1o Před 20 dny +1

    सर बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात pm kisan चे pfms ची आपडेट होत नाहीत क्रुषी आफीस मधुन मी २ वेळेस कागदपत्रे दिली
    सातबारा-आठ
    फेर फार
    दोघांचे आधार झेरॉक्स
    जी समस्या त्याचा फॉम (५ रु तिकीट) व त्याची झेरॉक्स

  • @kishorjadhav5646
    @kishorjadhav5646 Před 18 dny

    सर तलाठी वीचारले तर सांगतात कि 2019चेच शेतकरी पात्र आहे त्यापुढचे शेतकरी कधी पात्र होतील

  • @satishthombare8721
    @satishthombare8721 Před 20 dny

    नविन नोंदणी कशी करावी

  • @satishkadam6321
    @satishkadam6321 Před 11 dny

    दिड महीना आगवचा झाला देणार हाय की नाही, नमोचा चौथा हपता किती तारखीला ऐईल की गाजर देणार

  • @Naatepremache143
    @Naatepremache143 Před 20 dny

    Sir pm kisana namo haptha kadhi yenar

  • @atulkalambe6597
    @atulkalambe6597 Před 20 dny

    सर नवीन अर्ज करता येईल का

  • @vishwaskulkarani8549
    @vishwaskulkarani8549 Před 20 dny

    कधी मिळणार आहे नमो शेतकरी

  • @akshaylanjewarofficial3259

    Sir माझ हक्कसोड आहे यामुळे माझे वडील अपात्र आहे.. हे समजवून सांगा ही विनंती..
    हक्कसोड वाले कधी पात्र होणार?

  • @Aapliwardha32
    @Aapliwardha32 Před 20 dny

    Kadhi yenar nmo setkari

  • @subhashrathod9755
    @subhashrathod9755 Před 20 dny

    Sir maga fer 2022 cha ahe

  • @dnyaneshwarpande4422
    @dnyaneshwarpande4422 Před 17 dny

    सर मिळेल का नाही आणि मिळत असेल तर ते कधी,हे पहिल्यांदा सांगावं

  • @govindnavle8853
    @govindnavle8853 Před 17 dny

    नामाचा हप्ता कधी भेटणार सर

  • @user-bv8ph9bc4w
    @user-bv8ph9bc4w Před 20 dny

    सर ५०,००० अजून आले नाहीत त्याचे काय माहिती सांगा

  • @ZaReeF996_maharshtra_kombli

    Dec te march cha ala 28 feb la atta april te julay ...ha nmo cha julay la mirnar aahe 18 julay prynt

  • @ajitghodeswar2940
    @ajitghodeswar2940 Před 20 dny

    Akola pikvima kadhi milel

  • @rajendrabawaskar7354
    @rajendrabawaskar7354 Před 20 dny

    नवीन नोंदणी चालू झाली का,

  • @Somnathmore96
    @Somnathmore96 Před 20 dny

    Maza aaraj satendar zala kay karav