एवढे रामायण सांगण्यापेक्षा पैसे कधी जमा होतील तारीख सांगून मोकळे व्हो 😂😂😂😂😂😂😂
श्रीमती विमल. वासुदेव काळे वय 75 या. विधवा. महिलेला. 14.15 हे p m योजनेचे दोन . हफ्ते... मिळाले नाही . त.. हिगंंणघाट जि. वर्धा मु. अलिपूर म. रा.
शेतकरयांना दोन हजार रुपये फवत पगार चालु करा दहा पंधरा हजार मानपान तरी शेतकरी उन्हात पावस
कधी देणार तेवढ्च सांगा
नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता तारीख सांगतो मला सांगितली नाही
लवकर सांगत जाय लई मीठ मिरची लाईव्ह बसतोय
आता तरी वेळा पाळा नाही तर मग तर काही खर नाही
परंतु तारीख तरी जाहीर करा
एवढं भारूड सांगायची काय गरज आहे.फक्त तारीख सांगायची
संरमला आतापर्यंत एकही हक्क मिळाला नाही डॉक्युमेंट द्यायला 12 महिने झाले
Nakki midnar ahe kay nmo cha 4 hapta ki nuste ki asech video banvtay ji
❤😊
मला काहीच नाहीं अले अजुन आता 2 वाजले
आला रे बो pm kishan cha apatha आला किंग मोदी
थोडक्यात सांगायचं रं बाबा.
अरे बाबा नुसतं बड बड करतों
Vidhansabha ka mahiti Sarkar partner
All videos are uploaded on this channel for educational purpose only, there is no politics involved
❤
हे भुकळ टाकतील असें वाटत नाही कारण यांना फटका बसला आहे लोकसभे निवडणुक मधे कुठ गेला मुंडे
कधी भेटणार हाय
itke lamb lchak sanguka thdkyat atapa
नमो चा 4 था हफ्ता कधी मिळेल ते सांग
👍
Namo shetkari yojana che aata kahi bhetat nahi karan mva ch government aal ki te band krtil ani swta paise khaych chalu krtil😂
लवकर सांग
सर आम्हाला नमो शेतकरी चे 3हपते मिळाले नाही
विधानसभा जवळ आली आहे गडबड करू नका 4था हप्ता कधी मिळेल ते सांगा
All videos are uploaded on this channel for educational purpose only, there is no politics involved
Tarikh sang
Kadi milanar te sang
Adiche kase aale kothun aale kiti aale ha. J. R. To. J. R. I take kashala taim gheto tarik mahit asel tarach sang
शेतकऱ्यांनाही भीक देऊ नका त्याच्या मालकाच्या कष्टा प्रमाणे भाव मिळू द्या त्याला कुणाच्या बीकेसी गरज नाही
अरे बाबा नमोचा हरता कधी मिळले ते सागा . एवढे भारूड सांगू नका
सर नमो शेतकरी चा पहिला आणि चौथा हप्ता एकत्र टाकून द्या
भविष्यवाणी करून चॅनलचा उपयोग करू नये शेतक-याला आशेवरती ठेऊन चॅनलचा उपयोग करू नये ही विनंती
हे सगळे माहिती आहे भऊ फक्त आम्हाला ऐवडच सांगा की 4था हाप्ता कधी ऐईल 5:01
Pisy kamv pkt
14 वा हफ्ता नाही आला मला
Perni chlu ahe soda lavkar
Ar kadhi denar sag
Tarikh mahid Mastana kashala
Kadi sodtay saga
परफेक्ट तारीख सांगा ना
कारण माझ्या खूप मुलींना पुस्तक आणि कपडे घ्यायचे
Are dusracha alach nahi
Rait
अरे बाबा शॉर्टकट मध्ये सांगतं जायना एवढं भारुड सांगायचे काही गरज नाही रे
आमाला 16हप्ता नाही मिळाला
कधी padto te sang na
अजुण हापता आल नाही
मला एकच हप्ता मिळाला आहे
अभिनंदन मोदी चे पैसे आल्याबद्दल पुस्तक घेण्यासाठी पैसे नव्हते पुस्तक घेतले आता भाऊ मोदि सरकार चे खुप खुप अभिनंदन
Sir majhe registration 10-9-2023kele ahe mla bakiche pm ani namo che baki miltil ka mla 17 va hafta milala ahe bakiche miltil ka
तुमचे रजिस्ट्रेशन मंजूर झाल्याच्या तारखेनंतरचे सर्व हप्ते तुम्हाला मिळतील, रजिस्ट्रेशन च्या अगोदरचे मिळणार नाहीत
@@aaplemarathi mag mla 17wa hafta milala 15wa ani 16wa milel ka sir
State government natak
Kamcha kay ahe ka😢😢
काम च बोला
रिकम्मी बड़बड़ नको
नमो शेतकरी चा एक ही हप्ता आलेला नाही
सावकारी पीएम जयभीम जयशिवराय जयभैरव
Shinde saheb गेल्या वर्षी खरीप चा विमा नाई दिलात .नुसते एक रू. मधे विमा भरून घेवून काई नुसते उदी उदी केला का
आरे भाऊ तारीख सांगा ना
Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi
मुद्याच बोला बाकी बडबड नको
4 था हप्ता कधी भेटणार आहे ते सांग. बाकीचं वायफळ बडबड करू नको.
सर मला नमोचा हत्पा आजपर्यंत नाही हत्पा ना एकही रूपया मिळत नाही
मोदी ने दिले नाहीत हे पैसे, घटनेमध्येच सरकारी जनतेसाठी योजनांची तरतूद आहे
नाव मोठं लक्षण खोटं आम्हाला चार हप्ते झाले पण एकही हप्ता जमा झाला नाही
आम्हाला एकच हप्ता मिळाला आणि चार सांगता
Date tar sangitli nahi mag vidio ka karta ?
या व्हिडीओ मधुन ज्यांना चांगली माहिती घ्यायची होती त्यांनी घेतली, date aali ki, video yeil
Video cartoon
😡👿
😂😂😂😂😂😂
Pm kisan ha hapta kyc krun sudha mila nahi namo tari meal ka
अरे बाबा जल्दी तारिख बता कल पनवेल जाना है 😂😂
भेटेल तेव्हाच खर 😂
मुदयाच सांगितले तर बर होईल नुस्त पाणी लावतो