पि एम किसान नवीन नोंदणी कशी करावी | PM-Kisan New Registration | PM Kisan Samman Nidhi Yojna Online
Vložit
- čas přidán 27. 10. 2021
- आमच्या वेबसाईटवरील लिंकला क्लिक करून आमच्या whatsapp ग्रुप ला जॉइन व्हा
आमच्या वेबसाईटची लिंक
www.newsmeri.com
आमच्या टेलिग्राम चॅनेल ची लिंक t.me/batamikamachi
आमच्या फेसबूक पेजला लाईक करा / batamikamachi अधिक महितीसाठी पुढील लिंकला क्लिक करून आमच्या whatsapp नंबरवर hi करा व आमच्या ग्रुपला जॉइन व्हा 👉👉
wa.me/message/Y6VN5HNGU6VZL1
पी एम किसान सन्मान निधी ( PM kisan Samman Nidhi Yojna) योजनेचे नवीन रजिस्ट्रेशन सुरू झाले आहेत असे शेतकरी ज्यांना यापूर्वी पीएम किसान सम्मान निधि योजना चा लाभ मिळालेला नाही ते आता या योजनेसाठी नवीन नोंदणी करू शकतात.
मी गेल्या वर्षी तहसील कार्यामध्ये ऑफलाईन अर्ज दिला होता आज सकाळी रजिस्ट्रेशन होऊन मला दोन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला आहे गेल्या वर्षीचे पैसे मला मिळतील का काय येथून पुढे मिळतील मार्गदर्शन करावे
Hi sir. Majhya kde 2 satbare ahet aai ani vadil tr sir vadilana PM Kisan cha labha milto pn aai la nhi milat satbara 97/1a. 97/2b asa ahe ky kru online kell pn chancel jall
Sir aamch aata inactive dakhvat aahe accnt...bcoz old vala shet vikal aamhi...aaata new ghetal aaahe tar parat karav lagel ka registration aamhala...aata krt aahe tar adhar no already registered mhnt aahe
👍
Sir maja satbaravar. Var sarkari bila dakala ahe pm kisan nidhi yojana che labh milel ka
Sir Adhar card chi 2 side upload karaychi ahe ka Frint back ki fackt freint side
Sir...itkich process kravi lagnar Kay...ki yanntr aankhi pn kahi krav lagte
Yes
सर माझ्याकडे दोन राष्ट्रीयकृत बँकेचे खाते आहेत आणि दोन्हींना आधार लिंक आहे पीएम सन्मान निधी चे पैसे कोणत्या खात्यात येणार
सर रजिस्टर अप्रहोल झाल्यानंतर किती दिवसांनी खात्यावर पैसे येतात
2023 मध्ये नविन रजिस्ट्रेशन चालू आहे ka?
आम्ही जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील आहे तरी आम्ही p m kisan भरले आहेत 4 महिने पासून पण आम्हाला पैशे मिळत नाहीत केव्हा मिळतील ते सागा
Sir farmers id aa gai aprove kab hoga aur status kab dikhega make a payment nahi kara sir problem aayegi kya please reply
Mazya aai che paise pahile yayche pan aata nahi yet varsh zala band zale aahet. Amhala madat karal ka?
Tahsil office madhun khasra number mhanajech gat number aani khate number mhanaje khate kramank taknyas sangitle aahe
Sir it riturn submit karnaryasati chale ka
CSC वर नोंदणी करण्यासाठी त्या लॉगीन वर id कसा create करायचा
Thank you van paata chalel ka form bharayala
माझ्याकडे रेशन कार्ड नाही आहे मग तिथे कोणता नं टाकावा
Sir maze vadil 5 oct la varle ... Tr ethun mage pm kissan che paise tyanchya account vr jama hoyche .. Pn ata ky zalay te paise yene band zale .. Ji jamin pappa chya navavar hoti ti mi ata mammi la varas lawaly tr mg navin update ks krta yeil sir ..plz evdhi help kra sir
Mammi च्या नावाने नविन रजिस्ट्रेशन करा
Sir itreturn submit karnarysati chalel ka
सरकार बेकार आहे, कारण माझा फॉर्म Reject केला आहे 😡😡, 2019 चा रान आहे म्हणून आता हॆ काय कारण आहे का सांगा कॅन्सल करायचं.
New vihir. Gheyachi aahe.. female navavar yojana name sanga naa
Please
mazaya naavar seti nahi tar mala from bharta yei ka saga plz
Sir joint account ahy tr chalen ka
माझे किसानसन्माननिधी साठी रजिस्ट्रेशन झाले आहे पण मेसेज आला नाही कि पैसे मिळाले नाहीत भाऊ हिस्से आहेत तिथे त्यांना मिळतात कसे करू?
सर मला pm kishan भेटत नाही काय नवीन वाले तर सांगा सर
PM kisan new registration form कणी भरून घ... का वन पट्टे आहेत तर नवीन रजिस्ट्रेशन कोणी करून देण्या का...?
डिसेंबर मध्ये चालु झाल आणि आता वापस बंद झालं आहे, नवीन रजिस्ट्रेशन. काय करायचे??????
Benifishary status mahanjy kay
माझ्या बायकोच्या नावावर तिच्या माहेरी 7/12 वर नाव आहे..तर मला फॉर्म भरता येईल का?? आणि भरता येत असेल तर कसा भरावा..मार्गदर्शन करा..आधार वर नाव इकडचं आहे..
सर माझ्या नावावर माहेरची जमीन आहे आणि आधार , पासबुक वर सासरचे नाव आहे तर मी अर्ज करू शकत
आपल्या मोबाईल वरुन नवीन नोंदणी होणार नाही का????
सर माझे वडील लाला पी एम किसान योजनेचा हप्ता मिळतो आणि त्यांच्या राशन कार्ड मधील माझी आई माझ्या आईच्या नावाची एक एकर क्षेत्र आहे माझ्या आईचं रजिस्ट्रेशन केल्यावर पात्र होऊ शकते का
Sir otp nhi yet aahe
Samaik shetra chi nondani hoil ka
सर माझ्या पत्नीचे नावे एक एकर जमीन 2020 मध्ये रजिस्ट्री केली आहे ती पात्र होऊ शकेल का कृपया उत्तर द्यावे
Ho hoil
सर CSC id कसा creat करायचा
2019 नतर रजीस्टरी झाली आहे त्या मुळे pm किसान चे हाप्ता येत नाही रजीटेशेन केले आहे
1हप्ता मिळाला बाकीचे हप्ते मिळाले नाहीत काय करावे
Sir majha registration kara n
Rajkumar Baliramji Raut
Sir
सर लिंक जाईन होत नाही
सर जमीन जॉइंट खाते असल्यास काय करावे
sir pm kisan madhe account no change krta yenar k???
सध्या काही पर्याय नाही
सामाईक उतारा असेल तर लाभ घेता येईल का
सर २२_२३ साठी नवीन केवासी करायला लागल का
सरकारी बँक मधिल खाते असेल तर चालेल का
Csc login karun suda logange form approval hot nahi aahe
हो प्रॉब्लेम आहे site वर
विवाहित महीलेचा तिच्या वडीला च्या ७/१२ वर नाव आहे आणि राशन कार्ड वर तिचे नाव तिच्या पतिच्या राशन कार्ड वर आहे , तर त्या महीलेचा नाव नोंदणी करतांना राशन कार्ड क्रमांक कोणता नोंद करायचा ?
😊
Sir 1khada gst center vr video banva
मलाच माहीत नाही त्याबद्दल
सहकारी बँक खाते नंबर चालेल का
Hi
सर 9कीस्त मिळाली नाही नतंर एफ टी वो दाखवत आहे तर मीळेल का?
हो नक्की मिळेल
सर. माझा फाॅर्म सबमीट झाला पण लॅड रजिस्ट्रेशन आयडी चुकला... आता काय करावे लागेल. पेंडीग फाॅर स्टेट आणि जिल्हा लेवल
तहसील कार्यालयत संपर्क करा
Last date kiti ahe
CSC login कसं करायचं आणि लॉग इन आयडी पासवर्ड कसा मिळवायचा
Csc सेंटर वर जा तेथे होऊन जाईल नोंदणी
सगळे बरोबर आहे पण ती साईड बंद आहे
Sir ji Ration card Special ny he amcha tr family ch ration card no takla tr chalel na???
Tyat aamch naav ahe ani amhi dogh bhau unmarried ahot
Hallo Sir ji plz reply dya
@@sandeeprathod3394 चालतयं भाऊ
सर रेशन कार्ड नाही
कशाला खोटी आशा दाखवता,आंम्ही क्रुशी विभागात नाव असलेला। उतारा दीला होता,म्हणजे नर्सरी यथे जमा केला होता,ईतरांचे झाले पण खरी गरज आहे त्याना काही नाही ,मग कसली योजना ही,,?
सर आत्ता नोदणी होत नाही आहे
Kiti confusion ahe
14 हाता मीळानाही
CSC वरुनच नोंदणी करावी लागते का????
Ho
Sir maz navin zal
सर मोबाइल वर जमल का
Sir whatsapp no. Kuthe ahe nahi disat ahe description madhe
Land I'd manje ferfar no nasto bhau. ..... Chukichi mahiti deu naka
चूप रे
Sir tumhi karun dyal ka
I love you
Sir बैंक branch change केल्यावर instalments मिळतील का???
Help desk पर्यायाचा वापर करून अकाउंट नंबर दुरूस्ती करून घ्या
@@aplagav धन्यवाद सर
@@aplagav सर जॉइंट अकाउंट वर नाव चुकले आहे तर काय कराचे
sir Number meleka
Pm kisan new registration आहे माझे पण एक Customer चे भरायचे आहे, वन पट्टे वाले आहेत कोणी भरून देणार का...?
Ho
@@user-bm5dy4jd1w please help me 😭...?
सर ओपन होत नाही आहे
सध्या प्रोब्लेम आहे नंतर चेक करा
100 kb dacument kase karave sir 7/12 holding pdf kase karave
Online google ला सर्च करा अनेक वेबसाईट आहेत ज्यावर document रिसाईझ होतात
@@aplagav promo pdf software kase rahil
Compress Pdf kra google la
@@aplagav Website इतके लहान नाही होत
@@sunilchaudhari6594
.
नवीन रेजिस्ट्रेशन चालू आहे का? प्लीज रिप्लाय 🙏🙏
हो चालू आहे करू शकता तुम्ही
दादा जर 3 जणांच्या नावे सामायिक क्षेत्र असेल तर प्रत्येकाच्या नावाचे वेगवेगळे रजिस्ट्रेशन केलं तर प्रत्येकाच्या खात्यात 2000 ₹ मिळतील का?..please reply.. 🙏
सामायिक खात्यापैकी एकच व्यक्ती पात्र आहे.
नवीन रजिस्टरी 2022
Land Id kuthe bhetal sir
तुम्ही टायमपास करू नका अहो आमच पैसा आलें नाहीत नवीन लोकांना काय देणार
सर मोबाइल फोन वर जमलका सांगा 🙏
नाही जमणार
ओके सर धन्यवाद
CSC वाले जास्त पैसे घेतात
200 ch Rs gheto aamhi😊
Cac
पासवड काय टाकायचा
कुठं आहे पासवर्ड
ठिक है सर धन्यवाद
Sir number send kara tumcha
चुकीची माहिती आहे
तुमचा नंबर दया अजून चालू झालं नाही
सर तुमचा व्हाट्स अँप नंबर द्यावा
सर मला pm kishan भेटत नाही काय नवीन वाले तर सांगा सर
Hi