संपत्ती म्हणजे काय 08 | Sampattī mhaṇajē kāya | Namdev Shastri Official
Vložit
- čas přidán 21. 06. 2023
- @NamdevShastriOfficial @bhagwangadabhangs1530 @bhagwangadofficial2710
Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
#Dnyaneshwari2018
#Namdev.Shastri.Official
#संपत्ती-म्हणजे-काय
बाबा मी तुमचे रोज चार ते पाच कीर्तन ऐकते ज्ञानाचा सागर आहात तुम्ही
Jay hari
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी 🙏
भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये आहे एक 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे किर्तन मिळतो मनाला गारवा जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजीबाबांच्या ध्यानी मनी 🎉जयभगवानबाबा 🎉
भगवानगडावर गायकवादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी.❤
भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी 🎉शास्ञीजीबाबा 🎉🎉🎉🎉
भगवानगडावर पाणाफुलांचे ताटवे चंद्र आकाशकंदिल कोटी तारकांचे दिवे 🎉🎉🎉🎉🎉
खूप छान आहे कीर्तन
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले प्रसादालय बांधुनी आन्नदान सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले वर्दीचे शिक्षण भगवानगडावर सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉
Namadav maharaj no1
🚩राम कृष्ण हारी🚩
गुरूमुखीचे आमृत रोज करिते श्रवण वाटत नाही मला कधी भरेल माझे मन🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉
गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदीसाहेब येणार 🎉🎉🎉🎉🎉
ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय
😊11😊😊😊
1q😊 11th 1
Jai hari Baba akdam chhan
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले 🎉भगवानगडावर 🎉🎉🎉🎉
गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉🎉🎉
Ram kirshan hari jay namo nayshwre Guru mauli 🙏🙏🙏🙏
Chan Ahe kirtan❤
गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ निर्माण होऊ लागले आनंदाचे सिद्धांत 🎉🎉🎉🎉🎉
कृष्ण कृष
कृष्ण किंवा माऊली यांनी जो प्रदेश हा उपदेश अर्जुनाचे निमित्त मानवाला आहे त्यात तुम्ही माऊली इतक गोड समजावता ही त्याला तोड नाही जय हरी माऊली
😘😘😘
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Maharaj tumhi khup sopay ritine samjhun sangtat taymul mla sarkh aikav rahat watat maharaj tumhi udhaharn deun sangtat taymul lavker samjat👏👏👏👏👏💯💯💯👆👆💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay shree krishna jay guru dev pranam happy happy pune61
Very nice 👍👍👍👍
Ram Krishna Hari maharaj 🙏🏻🙏🏻
🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏
जय भगवान बाबा
रामकृष्ण हरी ...........🙏🙏🙏
❤ राम कृष्ण हरी ❤
🙏🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम-कृष्ण-हरी
Jai jai Ram Krishna Hari 🙏🙏
शुभम् भवतु धन्यवाद
जय गुरुदेव 🌹👏
Jay Bhagwan Baba ❤
वाटतं पण कुणाला विचारणार
Thank you very much for telling story about how to live the life🙏❤️😘
राम कृष्ण हरी महाराज... माझा प्रश्न आहे की मी संत तुकाराम महाराजांना गुरू मानून आध्यात्मात प्रगती करू शकतो का ?
ज्या माणसाने आयुष्यात खरा सुख काय आहे ते अनुभवले नाही, तो सांगणार, सुख काय आहे ते. नामदेव शास्त्री तुझा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही पण अर्धवट 😂😂😂😂😂😂😂😂😂
माऊली आणि तुकोबांच्या नावा खाली बाजार माडनारा, हरामखोर आणि अघोरी भगवान सानप आणि नामदेव सानप शास्त्री 👎👎👎👎👎
माऊली व पांडुरंग परमात्मा दोघांना सद्बुद्धी देओ.
जोर जबरदस्तीने, फसवणूक करून, शिष्य किंवा भक्त बनवणे थाबंव. त्यामुळे भगवान गडचा नाशच होणार.
👎👎👎👎👎 नको त्या गोष्टही जरा जास्तीच येतात, याला. लहान पणा पासुन एक भ्रम होता, कीर्तनकार मना पासून खुप चांगल्या मना चे असतात, नामदेव शास्त्री आणि भगवान सानप चा जून 2021 पासून आलेल्या अनुभवा वर्ण हा भ्रम दूर झाला 😂
Please Kunal boltay vichar karun bola
Tu tewadha tri bolun pan jamteka t kona baddal aapn ky bolto aaplyala bhan aste ki nhi
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदीसाहेब येणार 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा भगवानबाबांची पुण्यतिथि सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉