दुःखाची निर्मिती कशी होते 03 | Dukhachi Nirmiti Kasi Hote 03 | Namdev Shastri Official
Vložit
- čas přidán 18. 05. 2023
- @NamdevShastriOfficial @bhagwangadabhangs1530 @bhagwangadofficial2710
Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
#Dnyaneshwari2018
#Namdev.Shastri.Official
#दुःखाची.निर्मिती.कशी.होते
🌹🙏🙏🙏🌹जय श्री राम कृष्ण हरि 🌹🙏🙏🙏🌹प.पु. गुरुमाऊली सा. दं. 🌹🌞🌜🌺🥣📿🚩🚩🚩🚩🚩
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली जयभगवानबाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले
पवित्र आणि पुण्यवान दगड आलेत गडावरी आनंद गगनात मावेना गड झाला ज्ञानेश्वरी
भगवान गडाचे भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजी बाबाने कष्ट सोशीलेत फार
साध्या भोळ्या भक्ता साठी भाग्य गडाला लाभले गुरूशास्ञीजी बाबा महंत गादीवर शोभले
वारी भरते आषाढी गर्दी होते गडावर महिमा भगवानबाबांचा गड झाला पंढरपूर
गुरूशास्ञीजीबाबा भगवानगडाचे किल्लेदार मिरवणुक रथामध्ये गळ्यामध्ये लाखो हार
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
भगवान गडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा खाऊ ज्ञान वाटीत चालले
भगवान गडावर गुरूपौर्णिमेचा थाट चरण गुरूंचे कोमल फुलांची पायवाट
गुरूशास्ञीजीबाबा भक्ताचे मायबाप साध्या भोळ्या भक्तासाठी सोयी करून ठेवल्यात खुप
Hari Om anand very nice
भगवान गडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी
राम कृष्ण हरी माऊली
Ram kirshan hari. Jay namo nayshwre Guru mauli 🙏🙏🙏🙏
दोन हाजार तिन साली शास्ञीजीबाबा गादीवरी बसले प्रसादालय बांधुनी आन्नदान सुरू केले
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दोन हाजार तिन साली शास्ञीजी गादीवरी बसले कुणी म्हणे कृष्णावाणी कुणी म्हणे राम दिसले
भगवान गडावर आहे शांतीच भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार
भगवान गडाचे वैभव पुर्ण राज्यात दिसले भगवानगडाचे महंत विदेशात जाउन आले
गुरूशास्ञीजीबाबाने नाही घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती
बाबा ❤️
राम कृष्ण हरी
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ताचेभगवान बाबा गादीचा बहुमान
गुरू भगवानबाबांने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजी बाबाने बहु केले ज्ञान दान
गुरूशास्ञीजीबाबाने ईच्छा बाबांची जाणली घेतला विकासाचा ध्यास भिंत शाळेची बांधीली
भगवानबाबांचा भक्त नाही भित जीवनी लावी समाधीला डोके खंत नसे ध्यानी मनी
गुरूशास्ञीजीबाबाने घेतली लेखणी हातात ग्रंथ निर्माण होऊ लागले आनंदाचे सिद्धांत
दोन हाजार तिन साली शास्ञीजी गादीवरी बसले मनी विकासाचा ध्यास लगेच कामाला लागले
राम कृष्ण हरी माऊली आनंद वाटत आहे शुभेच्छा माऊली
I liked sar om namo bhagvate vasodevay namo jii kotii kottii pranam ji
जय भगवान बाबा
Ram kurshan Hari 🙏🙏🙏
Thank you very much 🙏🙏🙏
Shubham Bhavatu
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
💐//Hare Krishna //💐
जय भगवान 🚩
🙏जय भगवान 🙏
जयभगवानबाबा रामकृष्णहरि ज्ञानेश्वर माउली शास्ञीजी बाबा नारायणस्वामी
नामदेव शास्त्री हा एक अतिशय हरामखोर कीर्तनकार आहे, जो स्त्रिया सोबत वाटेल तसा वागतो. मला आणि माझ्या कुटुंबातील सगळ्यांना अनुभव आला आहे.
खुप छान माऊली आमचा आपणास नतमस्तक होऊन नमस्कार
Jay bhegvan baba
राम कृष्ण हरी