Namdev Shastri | कर्मफलाकडे पाहू नका, कर्माकडे पहा 08

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 07. 2020
  • Namdev Shastri explains to pay attention karma not the benefits of your karma. कर्मफलाकडे पाहू नका, कर्माकडे पहा.
    Please subscribe to watch more pravachans.
    Follow Shastri Ji on all social media platforms.
    / namdevshastriofficial
    / namdevshastriofficial
    www.bhagwangadofficial.com
    #NamdevShastriOfficial
    #ChopdaDnyaneshwari
    #Dnyaneshwar

Komentáře • 803

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 Před rokem +6

    वारकरी संप्रदाय महान आहे 💯🙏🏻

  • @mohandhakne8500
    @mohandhakne8500 Před rokem +5

    शास्त्री बाबानी कर्माबाबत खुप छान प्रवचन केले हे सत्य आहे
    जय भगवान बाबा

  • @satishmengane8265
    @satishmengane8265 Před rokem +10

    राम कृष्ण हरी माउली असेच चांगले चांगले विचार तुमच्या वाणीतून येवोत. आणि अनेक लोकांना जीवन जगण्यासाठी उपयोग होईल. हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇

  • @yashwantdeshmukh4585
    @yashwantdeshmukh4585 Před 2 lety +30

    महाराजजी, जयगुरु🙏
    नास्तिक सुद्धा क्षणभर विचार करेल, तरुण पिढीला पटेल असा पुनर्जन्म सिध्दांत सांगितला.. त्रिवार वंदन🙏🙏🙏

  • @balasokhapale8473
    @balasokhapale8473 Před rokem +4

    रामकृष्ण हरी,खूप छान, नवीन पिढीसाठी खूप छान मार्गदर्शन 🙏

  • @armymentor3390
    @armymentor3390 Před 2 lety +11

    विनंती आहे.🙏🙏
    शास्त्री जी ना कृपया एकवेळ संपूर्ण भागवत गीता ,संपूर्ण अध्याय विश्लेषण , शक्य झाल्यास CZcams video series माध्यमातून आम्हाला समजवावे.
    आजची तरुण पिढी तुमची खूप आभारी राहील..

    • @b.laxman2026
      @b.laxman2026 Před rokem

      हा कृपया या वर नक्की सकारात्मक प्रतिक्रिया येईल ☺

  • @dipapatil4714
    @dipapatil4714 Před 2 lety +3

    किर्तनातील एक शब्द मनाला विचार करायला लावतोय. आत्मपरीक्षण करायला लावतो.

  • @nagrajsawant6291
    @nagrajsawant6291 Před 2 lety +3

    ।।अति सुंदर प्रवचन।।रामकृष्णहरी माऊली।।

  • @buddhivantmane8867
    @buddhivantmane8867 Před 2 lety +3

    अमृत वाणी यापलिकडे आणखी काय म्हणायचं!!अतिशय गोड निरूपण आहे महाराजांचं 🤨🤨😊😊🚩🚩🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci +2

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली तुकाराम जयभगवानबाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव

  • @aravindpatil9085
    @aravindpatil9085 Před 2 lety +3

    अतिसुंदर प्रवचन, ऐकून मनाला फार आनंद झाला.कर्म व फल काय पाहिजे? भगवंताच्या नियमानुसार कर्म केलेच पाहिजे कारण कर्माला ईश्वर यांना हा सिध्दांत पटला आपल्या मनाला, महाराज.

  • @prashantpawar8370
    @prashantpawar8370 Před rokem +16

    खूप छान, मन प्रसन्न झाले.. पुन्हा पुन्हा ऐकावं इतकं सुंदर .. सर्वांनी ऐकावं इतकं सुंदर..

  • @shahupatil4475
    @shahupatil4475 Před 5 měsíci +1

    Khup khup Chan kiratn pravachan astat tumchi ram Krishan Hari Maharaj

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 Před rokem +2

    जय श्री गणेशाय नमः

  • @roshnipanvalkar4000
    @roshnipanvalkar4000 Před rokem +5

    खूप छान महाराज🙏✨ राम कृष्ण हरि 🙏🙏

  • @avanibamne7293
    @avanibamne7293 Před rokem +1

    खूपच छान राम कृष्ण हरी माऊली नमस्कार

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे किर्तन मिळतो मनाला गारवा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @pawarhanumantdadabhau8578

    तुमच्याकडून जेवढ ज्ञान घावं तेवढ kmic🙏🏻

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य भगवानगडाला लाभले गुरूशास्ञीजीबाबा महंत गादीवर विराजमान झाले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    ऐकून शास्ञीजीबाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 Před rokem +2

    ॐ नमो लक्ष्मी नारायणा

  • @kubernirmale2363
    @kubernirmale2363 Před 3 lety +10

    खुप खुप सुंदर विचार ऐकावयास मिळाले. व आवडले , ज्ञानामधे भर पडली खुप खुप आभार

  • @mangalkarade6784
    @mangalkarade6784 Před rokem +2

    अमृतानुभव.. खरच खुप आध्यात्मिक गुरू कृपा....झाली आज..

  • @user-hs7jc8gz3j
    @user-hs7jc8gz3j Před 2 lety +6

    धन्य आहात बाबा तुम्ही तुम्हाला माझ्या कडून कोटी कोटी प्रणाम 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 जय भगवानबाबा 🙏

  • @renukaamarnarode3914
    @renukaamarnarode3914 Před 3 lety +10

    !! कनवाळु कृपाळु तू माय माऊली ! धाऊनिया भेटली विठाबाई !!१! निवारीली विघ्ने दुरीते पळाली ! जोडोनिया कर विठाई विनवली !!२!!शरण कान्होपात्रा चरणी निमाली !धावोनिया भेटली विठाबाई !!३!!
    🙏जय हरी माऊली🙏🚩🌹🚩🌹🚩🌹

  • @sanskarytbhai
    @sanskarytbhai Před rokem +4

    जय श्रीकृष्ण 🙏🙏

  • @dattugaikwad3706
    @dattugaikwad3706 Před rokem +1

    साधकास अमृतानुभव प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही प्रणाम/दंडवत महाराज

  • @archanadadmal6164
    @archanadadmal6164 Před 2 lety +28

    आज च्या तरुण पिढी ला परीवर्तन करण्यासाठी गुरुजी तूमच्या अशाच प्रवचनाची खूप खूप खूप च गरजेचे आहे 🙏 गुरूवर्य श्री शास्त्रीजी आपल्या चरणी शतः शतः नमन 🙏

  • @aniketsurve5576
    @aniketsurve5576 Před 2 lety +18

    सर्वोत्तम कीर्तन महाराजांचे खूप खूप आनंद झाला ऐकून मन प्रसन्न वाटते.... महाराजांना विनम्रपणे नमस्कार ..🙏🙏

  • @sangitavanve3626
    @sangitavanve3626 Před rokem +2

    खूपच छान समजावून सांगितले आहे रामकृष्ण हरी....जय गुरुदेव.... जय भगवान.... 🙏🏻

  • @merakiak1245
    @merakiak1245 Před rokem +3

    Ram Krishna Hari jai jai Ram Krishna Hari

  • @sudhakarramteke4907
    @sudhakarramteke4907 Před rokem +2

    खुबच सुंदर प्रवचन मला आपल्या भेटीची खुबच मोह झाला आहे 👌👌👌🙏🙏🙏

  • @rameshkhaire4261
    @rameshkhaire4261 Před rokem +13

    खुप छान सुंदर कर्माची माहीती महाराजांनी सांगीतली त्या बद्दल धन्यवाद, आभिनंदन. 🙏🙏💐💐जय हरी माऊली 🙏

  • @yashvantpatil8541
    @yashvantpatil8541 Před 3 lety +8

    तुमचे ऐकल्यावर ज्ञानेश्वर वाचायला खुप गोडी लागली. तुम्ही सांगितले अर्थ ऐकुन ज्ञानेश्वरीची ओवी लवकर कळते . तुम्ही आमच्या साठी गुरु आहेत . जय हरि

  • @seemakhedkar4175
    @seemakhedkar4175 Před 2 lety +4

    राम कृष्ण हरी 🙏🙏🤲🤲माऊली खूप छान सुंदर

  • @dscchaudhari484
    @dscchaudhari484 Před 3 lety +3

    अमर्यादित ईश्वराचे अस्तित्व आणि विज्ञान कर्म आणि फल माऊली ज्ञान - वैराग्य काय बोलावं कर्म अप्रतिम!!

  • @sureshtakate1352
    @sureshtakate1352 Před rokem +14

    शास्त्रीजी तुमच्या कडे प्रचंड ज्ञान आहे,तुम्हास मनपूर्वक दंडवत प्रणाम 👏👏 या कलियुगात तुमच्या सारख्याच प्रवचन अत्यंत आवश्यक आहे....

  • @manojkale1753
    @manojkale1753 Před rokem +2

    श्री स्वामी समर्थ! खूप छान माहिती आहे.

  • @trimbakthonte8527
    @trimbakthonte8527 Před rokem +2

    हे कृपा श्री राधे गोविंद

  • @saylirawool9302
    @saylirawool9302 Před 2 lety +2

    सर तुमच प्रवचनाने मनाच्या गतीता ब्रेक लागला 🙏🙏

  • @Bagayatdar160
    @Bagayatdar160 Před 3 lety +19

    खूप छान असे मार्ग दर्शन केले महाराज 🙏

  • @sagarmule3468
    @sagarmule3468 Před 2 lety +10

    Shastriji Pranam...!!!

  • @dipalimali1533
    @dipalimali1533 Před rokem +6

    "जय-जय रामकृष्ण हरी!"खुप खुप खुपचं छान 👌👌👌 एकेक शब्द किती सहजरीत्या व सोपे करून सांगितले आहेत तुम्ही.🙏 खुप शिकण्यासारखं आहे तुमच्याकडनं.

  • @user-xw1wj1pl2j
    @user-xw1wj1pl2j Před 3 lety +5

    रामकृष्णहरि माऊली 👏👏⚘⚘
    खुप छान ज्ञानार्जन 👌👌👍👍

    • @kisanbangar7146
      @kisanbangar7146 Před 3 lety +1

      Khup chaan

    • @goodthoughts5786
      @goodthoughts5786 Před 3 lety

      czcams.com/video/XcYfe203Ras/video.html ज्ञानेश्वरांना श्री कृष्णाने दर्ष दिले अध्याय 11. शांत आणि अदभुत रस

  • @panditsagartakalkarpune8905

    खूप छान प्रकारे कर्म च विश्लेषण केल महाराज... खूप खूप आभार, शुभेच्छा, नमस्कार....😊

  • @balajitidke2305
    @balajitidke2305 Před 3 lety +5

    माऊली सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या गोड गोड शुभेच्छा🙏
    ब्रह्मज्ञानी जगाचे केव्हाही वाईट करु शकत नाही फक्त द्वेतवादी त्याला आवडत नाहीत
    जो कर्मबंधनातीत, मायातीत,कालातीत आहे त्याला मायाभय व्यर्थ आहे🙏

    • @goodthoughts5786
      @goodthoughts5786 Před 3 lety

      czcams.com/video/XcYfe203Ras/video.html ज्ञानेश्वरांना श्री कृष्णाने दर्ष दिले अध्याय 11. शांत आणि अदभुत रस

  • @shrimantdeore146
    @shrimantdeore146 Před rokem +1

    महाराज तुमचे प्रवचन ऐकले की मन प्रसन्न होते

  • @dashrathmundhe3551
    @dashrathmundhe3551 Před rokem +1

    प्रवचन खुपसुंदर सांगितले छान

  • @sachinraut7041
    @sachinraut7041 Před rokem +1

    अप्रतिम
    मी खूप ऐकले
    पण मनापासून समाधान झाले हे ऐकून

  • @ashokkamble5590
    @ashokkamble5590 Před 2 lety +2

    खूपच छान
    सांगण्याची पद्धत आवडली

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 Před rokem +1

    बाबा तुमच्या कितने प्रवचन आकुन परिवर्तन घडून आले पाहिजे आणि मानुस सन्मार्ग लालागला च पाहिजे बाबा तुमचे असेच आशिर्वाद असो तुमच्या वानिला साक्षात परमेश्वर चि कृपा आहे जय हरी विठ्ठल आनंद वाटतो आहे माऊली खुप शुभेच्छा अभिमान वाटतो जय हरी विठ्ठल

    • @ambadasdhande2318
      @ambadasdhande2318 Před rokem

      बाबा तुम्हाला खूप खूप आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे माऊली आनंद वाटतो

  • @pundliksonawane3770
    @pundliksonawane3770 Před 2 lety +2

    एकदम छान... जसे संस्कार कराल तसे फळ मिळेल... 🙏

  • @tejashreecosmetics5738
    @tejashreecosmetics5738 Před 2 lety +20

    साष्टांग नमस्कार, आपला ज्ञानेश्वरी वरील अभ्यास अलौकिक आहे, आपली बहुतेक सर्व प्रवचने आवर्जून ऐकली आहेत. अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. आपले प्रवचन एकून ज्ञानेश्वरी वरील प्रेम आपुलकी आणखी वृद्धिंगत झाली.

  • @ajayrade4838
    @ajayrade4838 Před rokem +2

    🙏🙏जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏💐💐💐💐💐🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏💐💐💐💐💐🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @krishnanarle.9190
    @krishnanarle.9190 Před 2 lety +2

    जय हरी विठ्ठल 🚩🚩🙏🙏

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 Před rokem +1

    हरे राम हरे राम राम राम हरे हरे
    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे

  • @patilsirstudycenter1748
    @patilsirstudycenter1748 Před rokem +3

    खुप सुंदर विवेचन, धन्यवाद

  • @vitthalbajgire412
    @vitthalbajgire412 Před 2 lety +6

    🙏🌷जय जय राम कृष्ण हरी 🌷🙏

  • @mandakuduple4592
    @mandakuduple4592 Před 2 lety +2

    खूप सूनदर ज्ञान सागतात महाराज

  • @umakantuttrwar6608
    @umakantuttrwar6608 Před rokem

    आपणास साष्टांग नमस्कार खरचआपण खुप सुंदर शब्दात व सुंदर विवेचन सोपे करुन सांगितले

  • @prathamdeadbox
    @prathamdeadbox Před rokem +3

    रामकृष्ण हरि माऊली 🌹🌹🙏🙏👏👏

  • @sachinchaudhari6625
    @sachinchaudhari6625 Před 9 měsíci +1

    You are great महाराज 🙏🙏🙏

  • @eknathwankhade45
    @eknathwankhade45 Před rokem +2

    जय श्री कृष्ण

  • @vaishalinaik7571
    @vaishalinaik7571 Před 3 lety +2

    अतिशय सुंदर भगवंताची प्राप्ती करून घेतली गुरुजींनी

  • @ajaymaruda9206
    @ajaymaruda9206 Před rokem +1

    आज खरा कर्म सीधांत कळाला

  • @anildeore1495
    @anildeore1495 Před 2 lety +2

    खुपच सुंदर कीर्तन माहाराज 🙏🙏

  • @hanumanshinde4162
    @hanumanshinde4162 Před 3 lety +16

    वारकरी संप्रदायाची शान आहे आदरणीय शास्त्रीजी

    • @goodthoughts5786
      @goodthoughts5786 Před 3 lety

      czcams.com/video/XcYfe203Ras/video.html ज्ञानेश्वरांना श्री कृष्णाने दर्ष दिले अध्याय 11. शांत आणि अदभुत रस

    • @mahadevpatil9594
      @mahadevpatil9594 Před 2 lety

      @@goodthoughts5786 0l

    • @shivajirajpure9652
      @shivajirajpure9652 Před 2 lety

      🙏👌

    • @sunilgangalwar548
      @sunilgangalwar548 Před rokem

      9

  • @vinayakdsp2979
    @vinayakdsp2979 Před 3 lety +15

    महाराजांच्या चरणी प्रणाम..
    खुप छान विवेचन करता आपण.....

    • @sandyashirsat483
      @sandyashirsat483 Před rokem

      बाबा ज्ञानेश्वरी वरले कर्मफलाकडे बघण्याचे दृष्टिकोन खूप सुंदर आहे मला खूप आवडले तुमच्या चरणी शतशत प्रणाम

    • @sandyashirsat483
      @sandyashirsat483 Před rokem

      तुमचे सिद्धांत मी दररोज ऐकते एक तरी

  • @gpdhakane9040
    @gpdhakane9040 Před 2 lety +2

    अप्रतिम निरुपण, अमोघ, रसाळ वाणी उत्तम विषय मांडणी .
    जय हरी 🙏

    • @gajananmundhe9793
      @gajananmundhe9793 Před 2 lety

      अप्रतिम विचार आहेत आपले

  • @smitan8006
    @smitan8006 Před 3 lety +3

    यांचे प्रवचन सगळीकडे का होत नाही खूप छान तरुण आकर्षित होतील असे प्रवचन नमस्कार

  • @sandipaghav3975
    @sandipaghav3975 Před 2 lety +4

    शास्त्रीं महाराजांच्या मधूर वाणीतुन किर्तन ऐकून मन प्रसन्न व एकाग्र होते.....
    खूप सखोलता असते ...🙏🙏

  • @gayatrideshmukh686
    @gayatrideshmukh686 Před rokem +1

    राम कृष्ण हरी बाबा

  • @shrikrishnasarejrao3654
    @shrikrishnasarejrao3654 Před 2 lety +1

    खूप छान वाटले ऐकून विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माहाराज

  • @totalagritech.3697
    @totalagritech.3697 Před 3 lety +1

    ज्ञानेश्वरीतील अर्जुन एक चिंतन हे पुस्तक कोठे मिळेल

  • @vitthal..shinde2667
    @vitthal..shinde2667 Před 3 lety +5

    ज्ञाना चा साक्षात झरा म्हणजे शास्त्री महाराज आहे

    • @arvindpatil7181
      @arvindpatil7181 Před 3 lety

      Sundar mala aikun phar samadhan vatale tumacha abhyas phar gada aahe chan chan must

    • @goodthoughts5786
      @goodthoughts5786 Před 3 lety

      czcams.com/video/XcYfe203Ras/video.html ज्ञानेश्वरांना श्री कृष्णाने दर्ष दिले अध्याय 11. शांत आणि अदभुत रस

  • @govindpolepole1762
    @govindpolepole1762 Před 2 lety

    अतिशय सुंदर माऊली

  • @shantaramkarangale5744
    @shantaramkarangale5744 Před rokem +1

    1 nabar

  • @shashikantpatil8508
    @shashikantpatil8508 Před rokem +1

    🙏 साष्टांग नमस्कार..... खुप सुंदर मार्गदर्शन.

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 Před 2 lety +2

    सदाशिवाचा अवतार। स्वामी निवृत्ति दात्तार.. रामकृष्ण हरि माऊली

  • @vijaynetawate4686
    @vijaynetawate4686 Před 3 lety +9

    अप्रतिम नामदेव जी महाराज अनमोल कर्म प्रसाद.👏👏 पांडूरंग हारी तथागत 🙏

  • @milindyeole7721
    @milindyeole7721 Před 7 měsíci

    🙏🏼राम कृष्ण हरी माऊली 🙏🏼

  • @govindchatur6374
    @govindchatur6374 Před 8 měsíci

    फारच सुंदर प्रवचन जय अवधूत

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 Před rokem +1

    ओम नमः शिवाय

  • @jayashreeauti84
    @jayashreeauti84 Před rokem +1

    Khupp chan sangta maharaj tumhi.... khupp khupp dhanyawad 🙏🙏

  • @abhijittathe1308
    @abhijittathe1308 Před 3 lety +13

    खूप छान वाटत तुम्हाला ऐकून शाश्री जी आपण अमृत पाजता आहात अशी भावना तुम्हाला ऐकल्या नंतर वाटतंय

  • @rajumaske7124
    @rajumaske7124 Před 5 měsíci +1

    ❤mahraj manl rummala khara drustst ramkrusnhari 🎉

  • @harisutar9122
    @harisutar9122 Před rokem +2

    खूप खूप धन्यवाद सर नमस्कार खूप खूप आभार नामदेव शास्त्रीय

  • @truptibagde4585
    @truptibagde4585 Před rokem

    आजपर्यंत फक्त सहन करत आलोय केवळ परमेश्वर आहे आणि एक दिवस नक्की न्याय देतील या विश्वासावर ,पण कधी?हा खूप मोठा प्रश्न आहे. आता तर जी व्यक्ती आणि ते कुटुंब चोऱ्या प करत आहे पण बोललो तरी किंवा विचारलं तरी खुप मोठे वाद होतात.
    त्यामुळे फक्त सहन करतोय याला main व्यक्तीची साथ आहे

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 Před 3 lety +1

    🙏🚩💐।।ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली गुरु।।जय जय रामकृष्णहरि।।🙏💐🚩

  • @chandrasenmundhe9807
    @chandrasenmundhe9807 Před 3 lety +3

    खुप सुंदर प्रवचन आहे.
    फार समाधान वाटते.

  • @kisaan_
    @kisaan_ Před 2 lety +10

    जैसे ज्याचे कर्म.. तैसे फळ देतो ईश्वर..🙏🙏

  • @bharatijoshi6513
    @bharatijoshi6513 Před 2 lety +4

    सुंदर विवेचन!🙏🙏

  • @manishashedale6198
    @manishashedale6198 Před 3 lety +2

    Khup Chan 🙏sdhyachya kalat khup garaj ahe asha pravchanachi

  • @balajitidke2305
    @balajitidke2305 Před 3 lety +4

    जय श्री कृष्णा माऊली🙏🍎

  • @tukaramdheringe6454
    @tukaramdheringe6454 Před rokem +9

    शास्त्रीजी तूम्ही देशमुख महारांची परंपरा कायम ठेवली आहे त्या बद्दल धन्यवाद

  • @babruwanbirajdar5551
    @babruwanbirajdar5551 Před 3 lety +2

    अतिशय सुंदर अशा प्रकारचा प्रवचन आहे महाराज

    • @ravindragiri8507
      @ravindragiri8507 Před 3 lety

      अतिशय सुंदर प्रवचन आहे . महाराज

  • @kishanshivaji4422
    @kishanshivaji4422 Před rokem +1

    राम कृष्ण हरि खरे शास्त्री जी

  • @GaneshPawar-vj9uh
    @GaneshPawar-vj9uh Před 3 lety +6

    अतिशय मंत्रमुग्ध करणारे प्रवचन

  • @sanjayshendage9150
    @sanjayshendage9150 Před rokem

    राम कृष्ण हरी पांडुरंग हरी माऊली

  • @meenasawant2460
    @meenasawant2460 Před rokem

    खूप खूप छान तूम्हच प्रवचन ऐकावस वाटत खरच खूप छान