Namdev Shastri | महत्त्वाचे भाग | पतन कसं होतं ते ओळखा

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 06. 2021
  • Namdev Shastri | महत्त्वाचे भाग | सद्गुरुंची दृष्टी आई असते
    Please subscribe to watch more kirtan.
    Follow Shastri Ji on all social media platforms.
    / namdevshastriofficial
    / namdevshastriofficial
    Buy Books: www.bhagwangadofficial.com
    #NamdevShastriOfficial
    #महत्त्वाचेभाग
    #SaintDnyaneshwar

Komentáře • 240

  • @sureshkadam5470
    @sureshkadam5470 Před 9 měsíci

    जय हरी माऊली

  • @SmitaVelapure-mp4kd
    @SmitaVelapure-mp4kd Před 11 měsíci

    Dhanyawad maharaj manala patnare Ani bhidnare pravchan

  • @jayashrimetangale3611
    @jayashrimetangale3611 Před 8 měsíci

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @DilipPawar-sw6gz
    @DilipPawar-sw6gz Před 10 měsíci

    दिलीप पवार राम कृष्ण हरी खूप छान

  • @janardhanburkul9775
    @janardhanburkul9775 Před rokem

    Ram Krishna Hari 🙏 Mauli

  • @vitthalchikane7247
    @vitthalchikane7247 Před 2 lety

    Ram Krishna Hari Mouli

  • @nileshhujare7556
    @nileshhujare7556 Před 2 měsíci

    राम कृष्ण हरी

  • @VijayaDarekar
    @VijayaDarekar Před měsícem

    Khup. Sundar. Wahu. Shakat. Nahi. Te aiko. Shakle. DhanywAd

  • @dattatrayjagtap9745
    @dattatrayjagtap9745 Před 3 měsíci

    🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🌹.

  • @user-bi8qk2gn3j
    @user-bi8qk2gn3j Před rokem

    खुप सुंदर , निशब्द..

  • @avanibamne7293
    @avanibamne7293 Před rokem

    राम कृष्ण हरी छान सागतात

  • @suvarnagurav5330
    @suvarnagurav5330 Před 2 lety +37

    ज्या वेळी महाराज बोलतात त्या वेळी वेळेचे भान राहत नाही आणि ते खूप छान आणि समजेल असे सांगतात
    जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी महाराजांचे विचार याईकत असतो

    • @shobhapatil6811
      @shobhapatil6811 Před 2 lety +1

      असे.कीर्तनकार.मी.पहिल्यांदाच.अनुभवलं
      जीवनाचं.सार्थक.झाले.राम.कृष्ण.हरी.🙏

  • @dnyandeopatil1086
    @dnyandeopatil1086 Před 2 lety +7

    निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई
    एकनाथ नामदेव तुकाराम

  • @adarshjamkar
    @adarshjamkar Před 2 lety

    रामकृष्ण,हारी

  • @ankushtompe7665
    @ankushtompe7665 Před 2 lety +15

    माऊली सास्तांग दंडवत
    महाराज तुमच्या सारखे गुरु जीवनात
    मिळन भाग्यच व पुण्य पाहिजे

  • @keshavbade2937
    @keshavbade2937 Před 10 měsíci

    Jai jai ram Krishna Hari.

  • @keshavbade2937
    @keshavbade2937 Před 10 měsíci

    Ram Krishna Hari.

  • @ashapatil7812
    @ashapatil7812 Před 9 měsíci

    माझे वडीलाचे नाव नामदेव आहे माझे वडील दररोज ज्ञानेश्र्वरी वाचत मला पण सांगत पण त्या वेळेला नाही कळले वडील जाऊन १० वर्ष झाली मागील वर्षा पासुन बाबांना ऐकतो आणि खुप गोडी लागली वाटत वडीलच भेटले त्यांच्या नावाने ऐकवर्षात बरेच बदल झाले वागण्यात बोलण्यात रहाण्यात जीवनाविषयी पहाण्यास धन्य झालो असे वाटते मार्च मध्ये बाबांची गडावर भेट झाली दर्शन झाले आनंद वाटला जय गुरुमाऊली

  • @jalindarghule62
    @jalindarghule62 Před 10 měsíci

    लातूर हुन साष्टांग दंडवत माऊली 🙏🙏🌹🌹 जय हरी माऊली 🙏🙏🌹

  • @bhaskargarud1218
    @bhaskargarud1218 Před rokem

    Hari Om anand

  • @user-ld2ng9fi5p
    @user-ld2ng9fi5p Před 2 lety +1

    फुलपाखरू ज्याप्रमाणे असंख्य फुलांचा मकरंद गोळा करून आणतात.आणि मधुर मधाचे पोळ निर्माण करतात. त्याप्रमाणे आपली तपस्या आहे माऊली.
    जैसे भ्रमर परागु नेति | परि कमळ दळु नेणीती |
    तिया परी आहे सेविती | ग्रंथी इये ||🙏🙏
    राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏

  • @ajitsurve8092
    @ajitsurve8092 Před 2 lety +3

    ....राम कृष्ण हरी....
    मनुष्य जीवन म्हणजे नाण्याच्या दोन बाजु आहेत ..एक म्हणजे भौतिक जीवन आणि दुसरे आध्यात्मिक .....आणि आध्यात्मिक ज्ञानाशिवाय कोणत्याही जीवाला या भौतिक जीवनातुन मुक्ती मिळणे अशक्य आहे.

  • @onmywayajittukaramware1816
    @onmywayajittukaramware1816 Před 2 měsíci

    🙏🏻🙏🏻🚩🚩 जय भगवान

  • @Rushiwani
    @Rushiwani Před rokem +4

    जीवन बदलवणारे विचार.🙏❤🙏

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 Před 2 lety +2

    ॐनमो जी आद् या।वेद प्रतिपाद् या। जय जय स्वसंवेद् या।आत्मरूपा.. श्री ज्ञानेश्वर माऊली... जय जय रामकृष्ण हरि माऊली

  • @priyadeokar2930
    @priyadeokar2930 Před 2 lety +8

    अभिवादन महाराज🙏🙏 काळजाला भिडेल असे विवेचन आहे.. अलिकडे अनेक वाहिनी किर्तनाचा प्रसार करत आहे उत्तमच आहे परंतु बहुतांश किर्तन कार मुख्य ज्ञान गाभा सोडून आम्हा तरूण पिढीला सुना मुलांनावर अविश्वास दाखवून टीकात्मक विवेचन करतांना दिसतात खेद वाटतो. मुख्य ज्ञान बाजूला राहते पण "शास्त्री "महाराजांची विशेषता आहे महाराज ज्ञान मार्गाकडे घेऊन जातात केवळ टाळ्यांसाठी किंवा मनोरंजनासाठी विषय भरकटू देत नाहीत. सकस किर्तन विवेचनाचा आस्वाद देण्यासाठी आपली ऋणाईत 🙏🙏🙏

  • @deepakkawale7810
    @deepakkawale7810 Před 2 lety +5

    घेईन मी जन्म याजसाठी देवा, महाराज खूप छान समजून सांगितले

  • @shivshankarsonone5331

    आज सोनियाचा दिन

  • @sangitakorde1398
    @sangitakorde1398 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी महाराज खुप छान सांगता 🙏🙏👌👌🌷

  • @kushumsonawane6943
    @kushumsonawane6943 Před rokem

    Kupch chan

  • @bhagwannagre830
    @bhagwannagre830 Před rokem +5

    शाश्रीजी म्हणजे ज्ञानचा सागर

  • @RevanBhagwanSaruk
    @RevanBhagwanSaruk Před rokem

    Bhagwan gad

  • @walmikwagh7535
    @walmikwagh7535 Před rokem +1

    खरच खुप भाग्यवान आहे मी कारण भगवान गडाच्या पावन भूमीमध्ये माझा जन्म झाला व आदरणीय महंत संत श्री नामदेव शास्त्रीजी यांचे कीर्तन व प्रवचन तसेच गोड, मधुर शब्द आमच्या कानावर पडतात खरंच खूप भाग्यवान आहोत आम्ही जय भगवान

  • @asha212
    @asha212 Před rokem

    भगवान बाबा तुमचीचकृपा माझ्यासारख्याआज्ञानीलाघरबसल्याआमृत प्राशनकरायलामीळतय

  • @rekhamote2989
    @rekhamote2989 Před 2 lety +5

    ज्यांनी स्वतःला ओळखले ते संत.शास्त्रीजींना मी नेहमी ऐकते.मी त्यांना माझे गुरु मानते पण एकच ईच्छा मला शास्त्रींजीकडून गुरुमंत्र मिळावा.जय हरि.

    • @priyankamate4617
      @priyankamate4617 Před 2 lety +1

      ॐ नमो नारायणा❤️

    • @balasahebpathade5040
      @balasahebpathade5040 Před rokem

      🤟🤟🤟
      🍅

    • @sambhajiandhale6246
      @sambhajiandhale6246 Před rokem

      दसरा सणाच्या दिवशी भगवान गडावर गुरु मंत्र गुरू दिक्षा कार्यक्रम असतो

  • @shyampadamgirwar
    @shyampadamgirwar Před 10 měsíci

    🙏🙏❤️❤️

  • @shantanukotgire1854
    @shantanukotgire1854 Před rokem

    Nirupan jya lokani eikat aahet te bhagywan ram krishan hari vitthal keshava mantra japawa SRVAKAL

  • @sunitapawar624
    @sunitapawar624 Před rokem +1

    🌹🙏🙏🙏🌹जय श्री रामकृष्ण हरी 🌹🙏🌹निंदा आणि स्तुती हे दोन पारधी | आम्हा पदोपदी टिपती |येणे गुंग झाली मती| सोडवा सत्वरी | गुरुराया ||

  • @archanadubale7917
    @archanadubale7917 Před rokem +1

    धन्यवाद🌼🙏🏻🌼

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před 2 lety +2

    जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल एकदम बरोबर बोललात महाराज

  • @nageshmhaisnae1525
    @nageshmhaisnae1525 Před rokem +1

    जय हरी बाबा

  • @jyotiraut5645
    @jyotiraut5645 Před 9 měsíci

    खूप खूप धन्यवाद महाराज तूमच्या कीर्तन ऐकून खूप छान वाटते राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +1

    अप्रतिम माऊली जिल्हा रत्नागिरी

  • @digambarkshirsagar2723
    @digambarkshirsagar2723 Před 2 lety +5

    मा.आपण ह,.भ. प. खरोखरच आहात. सर्व समाज बांधवांच्या बुध्दी त भर घालून खरे ज्ञान देता.

  • @ashoklabade4053
    @ashoklabade4053 Před rokem

    खूपछानकिरतनमहाराजआपलाआदरजरृरकरावा धन्य वाद, रामकृष्ण हरी

  • @rakeshkangane8350
    @rakeshkangane8350 Před 2 lety +11

    किती अप्रतिम सांगत आहात आपण धन्यवाद

  • @jaydevmhasare4636
    @jaydevmhasare4636 Před 2 lety +7

    आपण वारकरी संप्रदायातील जे कोणी एक दूसर्याला माऊली म्हणून आवाज देतो त्यातच सर्व काही आहे पण आपल्या श्री मुखातून ज्ञानेश्वरी आयकाला मीळते हे आमचे भाग्य च आहे. रामकृष्ण हरी 🙏🚩

  • @asha212
    @asha212 Před rokem

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 Před 2 lety

      माऊली आपले विचार ऐकून आम्हाला अतिशय आनंद होतो आम्ही स्वतः अज्ञानी आहोत पण आपले विचार सतत ऐकत राहावे असे वाटते माझे आताचे वय अंदाजे ९२ असू शकते पणं मला सतत आप लेविचार ऐकतच रहावे असे वाटते हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 Před 2 lety

    🙏

  • @user-kl8cg7ds9g
    @user-kl8cg7ds9g Před rokem

    महाराज खूपच सुंदर विवेचन आहे.🙏🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před rokem

    गुरूभगवान बाबाने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजी बाबाने केले बहुज्ञानदान

  • @laxmikantsawant9733
    @laxmikantsawant9733 Před rokem

    माऊली राम कृष्ण हरी महाराज 😮😮

  • @pravinzinjurde5029
    @pravinzinjurde5029 Před 2 lety +33

    आमची कोणत्या जन्माची पुण्याई आहे माहित नाही,परंतु खरंच आमचं भाग्य आहे शास्त्रींना मी दहा बारा वर्षाचा ( माझे वय )असल्यापासून ओळखतोय,अनुभवतोय.आज जवळजवळ तीस वर्षे झालेत, आणि आत्ता जाणवतय आपण किती भाग्यवान आहोत की अशा महान ज्ञानी महाराजांच्या अनेक कीर्तन प्रवचन ऐकण्याचा योग आला. खरच मी खूप भाग्यशाली आहे!. 👏🌹.….

  • @hernathapatil750
    @hernathapatil750 Před rokem

    ♥️राम कृष्ण हरी माऊली.....!♥️

  • @ashokshekade6060
    @ashokshekade6060 Před 2 lety +8

    अप्रतिम निरुपम !!👌👌👌

  • @hernathapatil750
    @hernathapatil750 Před rokem

    राम कृष्ण हरी माऊली.....🙏

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 Před rokem +1

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
    हरे राम हरे राम राम राम हरे हरे ❤️

  • @sureshkadam5470
    @sureshkadam5470 Před 9 měsíci

    महाराज तुमचं कीर्तन ऐकून मनाला शांती मिळते 9:42

  • @bhagyeshreepatil4492
    @bhagyeshreepatil4492 Před 2 lety +1

    जय हरी माऊली छान प़वचन झालें महाराज,,,🙏🙏

  • @seemagagare6701
    @seemagagare6701 Před 2 lety +3

    जय जय रामकृष्ण हरी

  • @asha212
    @asha212 Před rokem

    जयभगवानबाबा रामकृष्णहरि

  • @vasantkadam5084
    @vasantkadam5084 Před 2 lety +3

    काय आहे हे ज्ञान ऐव्हडे सूंदर आणि ज्ञानेश्वरी सांगन्याची पद्धत जी सूंदर आणि आंनदी जीवन जगायला शीकवते 🙏🙏🙏🙏🙏

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 Před rokem +1

    ॐ नमो भगवते वासुदेवाय

  • @vaibhavmane4802
    @vaibhavmane4802 Před 2 lety +1

    *राम कृष्ण हरी 👏🙇‍♂️*
    *माऊली....👏🙇‍♂️*

  • @jostnajadhav2522
    @jostnajadhav2522 Před 11 měsíci

    धन्य धन्य महाराज शास्त्री जी 🙏🌹🌺

  • @gk9964
    @gk9964 Před 2 lety +18

    खरंच आहे...🙏🙏 ज्ञा नेश्वरी ❤️ हीच आपली आई आहे..❤️🙏 ज्ञानेश्वरीची संगत असायला भाग्य असावे लागते...🙏🙏 आणि ते भाग्य "सर्वांचेच"नसते.🙏🙏 अखिल विश्वात सर्वात जास्त गोडी ज्ञानेश्वरी मध्ये आहे...❤️❤️❤️🙏

  • @ravishingsuparvideeohivanj9600

    Jay shiree ram Maharaj ji

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před 2 lety +4

    Ram kurshna hari

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 Před 2 lety +1

    Jayramkrashnahari

  • @audumbaraldar3721
    @audumbaraldar3721 Před 2 lety +3

    🙏🙏गुरुमाऊली🙏🙏

  • @akshayghogale5940
    @akshayghogale5940 Před 2 lety +2

    श्री राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @ranisidawdakar9925
    @ranisidawdakar9925 Před 2 lety +5

    Ramkrushan hari❤️❤️🙏🙏

  • @shivnarayansawadatkar3735

    Mauli khup sundar nirupan

  • @laxmanbhurbhure4451
    @laxmanbhurbhure4451 Před rokem

    👃👃

  • @shridhargiram6354
    @shridhargiram6354 Před 2 lety +3

    माऊली🌹🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    सावध झालो सावध झालो हरीच्या आलो jaagaranaa

  • @rajshrianande9844
    @rajshrianande9844 Před 2 lety +3

    Ram krishnna hari 🙏 ... Khup cchan vatt aiktana... .. . 🙏🙏

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Před 2 lety +2

    Khoopch sundar chintan🙏🙏🙏

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 Před rokem

    ओम नमः शिवाय

  • @rajeshsolaskar6110
    @rajeshsolaskar6110 Před 2 lety +1

    Jay hari Mauli

  • @bharatkhedkar150
    @bharatkhedkar150 Před 2 lety +5

    🙏🙏🚩🚩

  • @goluingole6965
    @goluingole6965 Před 2 lety +1

    अतिशय सुरेख

  • @vivekpandit9809
    @vivekpandit9809 Před 2 lety

    Khoop sundar nice hare ram hare krishana

  • @tanhajikale887
    @tanhajikale887 Před 2 lety

    राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि माउली माउली माउली माउली माउली

  • @abhaygharat4120
    @abhaygharat4120 Před 2 lety

    जय हरी माउली

  • @vivekpandit9809
    @vivekpandit9809 Před 2 lety

    Khoop sundar kritan very nice

  • @suvdkar5576
    @suvdkar5576 Před rokem

    अप्रतिम गुरुजी

  • @shivdaspatil9081
    @shivdaspatil9081 Před 2 lety

    जयहरीमाव्लो

  • @keshavraojadhao4854
    @keshavraojadhao4854 Před 2 lety

    Thanks

  • @shivajikandalkar6904
    @shivajikandalkar6904 Před 2 lety +34

    वारकरी संप्रदाय चे महान कार्य आहे राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी

  • @user-xs5zv9lg4z
    @user-xs5zv9lg4z Před 2 lety +1

    हरि ॐ.. 🙏🙏🌹🌹❤❤

  • @sudhakargurde5414
    @sudhakargurde5414 Před rokem

    राम कृष्ण हरी🚩🙏

  • @manishajawalge1597
    @manishajawalge1597 Před 2 lety +1

    kiti mothi krupa aahe tumcyavr maluchi🙏🙏❤

  • @anillandage3193
    @anillandage3193 Před 2 lety

    जय जय राम कृष्ण हारी

  • @prakashdhonnar7126
    @prakashdhonnar7126 Před 2 lety

    Jai Hari Maharaj

  • @ganeshtayade7941
    @ganeshtayade7941 Před rokem

    Shatashah naman🙏🙏🙏

  • @sandiprani3922
    @sandiprani3922 Před 2 lety

    रामकृष्णहरि श्रीगुरुजी माऊली

  • @namdeokedar9962
    @namdeokedar9962 Před 2 lety

    Jai ram krisha ri

  • @ramchavan2380
    @ramchavan2380 Před 2 lety +2

    जय श्री कृष्ण