सावध झालो सावध झालो 2023 | इसरूळ बुलढाणा | नवीन कीर्तन | Namdev Shastri Official

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 06. 2023
  • @NamdevShastriOfficial @bhagwangadabhangs1530 @bhagwangadofficial2710
    Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
    / namdevshastriofficial
    / namdevshastriofficial
    #इसरूळ.बुलढाणा
    #namdevshastriofficial
    #सावध.झालो

Komentáře • 216

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci +4

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदीसाहेब येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci +4

    भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबा ने समाज भक्तीला लावला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci +2

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन भगवानगडावर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci +2

    भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे किर्तन मिळतो मनाला गारवा🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    वारी भरते आषाढी गर्दी गडावर मावेना भक्तांना दर्शन द्यावया येतो वैकुंठाचा राणा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    कांदिवली संस्थांनी सुखदेव परमेश्वर गादी गुरूंच्या गुरूंजींची भाग्य त्यांचे महाथोर 🎉🎉🎉🎉🎉

  • @parakashgawari2263
    @parakashgawari2263 Před 4 měsíci +3

    शास्त्री यांचे कीर्तन म्हणजे मन हेलावून टाकणारे

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांच्या गादीला खरवंडी गावांचे निमंत्रण सोहाळे गादीचे पाहुन कंठ आलाय दाटून आनंदाश्रू आले 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबांने माती टाकली झाकुन रोड केलेत डांबरी गड झाला मौल्यवान 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले वर्दीचे शिक्षण भगवानगडावर सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci +1

    भगवानगडावर भव्य मंडप सजला गर्दी गडावर मावेना समाज खुपच जमला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांची समाधी हार फुलाने सजविली गुरूशास्ञीजीबाबांने पुजा महंताने केली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci +1

    भगवानबाबांची गादी आहे पवित्र आणि पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांच्या गादीचा भक्तांना अभिमान मिरवणुक काढतात रथामध्ये करतात फुलांचे सिंचन 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    मिडसांगवी संस्थांनी कोण बसविले संत स्वप्न भगवानबाबांचे नांव त्यांचे हानुमंत 🎉🎉🎉🎉🎉

  • @mayuripawar2944
    @mayuripawar2944 Před 4 měsíci +7

    ते हे माय ज्ञानेश्वरी❤

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    एकनाथवाडीगांव मचिंद्रनाथांचे संस्थांन तिथ बसविले कृष्णाशास्ञी भगवानगडाचे मोठेपण 🎉🎉🎉🎉🎉

  • @meghadesai8510
    @meghadesai8510 Před 8 dny

    Jai Jai Ram Krishna Hari ❤❤

  • @suhasgodbole1590
    @suhasgodbole1590 Před 2 měsíci

    ॥ ॐ राम कृष्ण हरी ॥🌷🌺🌷🙏🚩🚩

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांच्या स्पर्शाने मातीच झाल सोन गुरूशास्ञीजीबाबांने किल्ला ठेवीला बांधून 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    नवल वाटते मनाला पाहुन गादीच्या सोहळ्याचे पाहुन फुलांचे सिंचन पारणे फिटले डोळ्याचे 🎉🎉🎉🎉🎉

  • @krishnatparit778
    @krishnatparit778 Před 7 měsíci +3

    ज्यांना परमार्थ कळला यांनाच शास्त्री समजणार

  • @ambadaslatpate7901
    @ambadaslatpate7901 Před 2 měsíci

    जय जय भगवान बाबा

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    सकाळच्या प्रहरी ऊन्ह पडत कोवळ गुरूभगवानबाबा कृष्ण गोविंद गोपाळ

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीले सावकाश गुरूशास्ञीजीबाबांने केला फारच विकास 🎉🎉🎉🎉🎉

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před 2 měsíci

    Khupch sunder chintan

  • @Carslifechannel0010
    @Carslifechannel0010 Před 11 měsíci +9

    राम कृष्ण हरी माऊली🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @VimalShirawale
    @VimalShirawale Před měsícem

    Mauli Mauli

  • @rameshwargiri1167
    @rameshwargiri1167 Před 7 měsíci +4

    शासत्रीजीचे किर्तन खुप सुंदर असते असं वाटत नाही की युट्यूबवर पाहत आहे म्हणुन असे वाटते समोर बसुन ऐकत आहो

  • @user-my3qj5mt2j
    @user-my3qj5mt2j Před 4 měsíci +1

    बाबा तुम्ही खुप छान किर्तन करतात मी तुमचे किर्तन रोज बघतो खुप छान अशीच कृपा असुद्या आमच्यावर बाबा 🙏🙏🙏🙏🙏 मी नतमस्तक होतो त्या भगवंताला ज्याने तुम्हाला आमच्यापर्यंत आसे गोड किर्तन करतात खुप सुंदर बाबा 🙏🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ निर्माण होऊ लागले आनंदाचे सिद्धांत 🎉🎉🎉🎉🎉

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před 3 měsíci

    Ram kurshna hari

  • @VijayJadhav-bm4bc
    @VijayJadhav-bm4bc Před 6 měsíci +3

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्तांचे भगवानबाबा गादीचा बहुमान 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण 🎉🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉🎉

  • @pavan519
    @pavan519 Před 11 měsíci +15

    ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा भगवानबाबांची पुण्यतिथि सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य भगवानगडाला लाभले गुरूशास्ञीजीबाबा महंत गादीवर विराजमान झाले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    आसे वैभव संताचे नाही दिसणार कोठे भगवानगडावर संत घडतात मोठे मोठे 🎉🎉🎉🎉🎉

  • @mahalakshamisansthanoffici4540
    @mahalakshamisansthanoffici4540 Před 11 měsíci +8

    जय भगवान बाबा

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286 Před 11 měsíci +6

    रामकृष्ण हरी ...............🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज शिकुन शाहाणा केला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर स्वामीजी बरोबर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉🎉रामकृष्णहारी 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prasant6755
    @prasant6755 Před 11 měsíci +4

    शुभम् भवतु धन्यवाद

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    वारी भरते आषाढी गर्दी होते गडावर महिमा भगवानबाबांचा गड होतो पंढरपुर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर काय वाजते गाजते भगवानबाबांच्या पुण्यतिथीला किर्तन शास्ञीजीबाबा बाबांचे होते 🎉🎉🎉🎉🎉

  • @nandkumaryadav8015
    @nandkumaryadav8015 Před 4 měsíci +1

    Ram krishna Hari maharaji

  • @shraddhaTajne-uy8wd
    @shraddhaTajne-uy8wd Před 5 měsíci +1

    Ram Krishna hari

  • @durgadukare3524
    @durgadukare3524 Před 11 měsíci +5

    Ram Krishna Hari maharaj 🙏🏻🙏🏻

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @babangosavi31
    @babangosavi31 Před 10 měsíci +5

    राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर

  • @padmajagtap1133
    @padmajagtap1133 Před měsícem

    राम कृष्ण हरी माऊली❤❤❤❤❤❤

  • @dhananjaywavhal4848
    @dhananjaywavhal4848 Před 4 měsíci +1

    माऊली राम कृष्ण हरी

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    हारीचंद्र गडावरी बसविले भगवानस्वामी गुरूशास्ञीजीबाबांने संत घडविले नामी 🎉🎉🎉🎉🎉

  • @bharatjadhav6933
    @bharatjadhav6933 Před 2 měsíci

    नामदेव शास्त्री आहेत ते यांच्यात साक्षरता देवच आहेत

  • @rahulchouri7973
    @rahulchouri7973 Před 4 měsíci +2

    हे कीर्तन मला खुप आवडते सर्वात जास्त आवडीचै कीर्तन सांगेतलंय महाराजांनी ❤🙏💐🚩

  • @mahesht0097
    @mahesht0097 Před 11 měsíci +4

    राम कृष्ण हरी...🚩

  • @athareavinash3916
    @athareavinash3916 Před 7 měsíci +2

    जय भगवान बाबा 🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भालगावी संस्थांनी बसविले गाडेकर आसे भाग्यवान संत घडतात भगवानगडावर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबांने संत नवे घडविले सिद्धेश्वरसंस्थानी विवेकानंद स्वामींजीना बसविले 🎉🎉🎉🎉🎉

  • @rajeshkhedaskar6173
    @rajeshkhedaskar6173 Před 4 měsíci

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम

  • @priyankamate3998
    @priyankamate3998 Před 11 měsíci +2

    Om Shri Ganesha
    Om Namo Bhagvate Vasudevay

  • @mandakinidoiphode8919
    @mandakinidoiphode8919 Před 11 měsíci +3

    खूप छान महाराज

  • @somnathgunjal4469
    @somnathgunjal4469 Před 9 měsíci +4

    Excellent.

  • @pramodghodekar7836
    @pramodghodekar7836 Před 5 měsíci

    फार सुंदर चिंतन,जय हरी महाराज.

  • @shrikantselkar7186
    @shrikantselkar7186 Před 11 měsíci +2

    राम कृष्ण हरी विठ्ठल

  • @SagarGagar-pc4ky
    @SagarGagar-pc4ky Před 11 měsíci +2

    जय हारी माऊली.

  • @ravipote1765
    @ravipote1765 Před 9 měsíci +1

    श्रीहरि

  • @ramnathkudekar5794
    @ramnathkudekar5794 Před 6 měsíci

    Ramkrishna hari

  • @ratankuwar5779
    @ratankuwar5779 Před 6 měsíci

    जय जय राम कृष्ण हरी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shraddhaTajne-uy8wd
    @shraddhaTajne-uy8wd Před 5 měsíci

    Ram Krishna hari 🎉

  • @sunilabhale1283
    @sunilabhale1283 Před 10 měsíci +4

    🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji

  • @machindragavre5997
    @machindragavre5997 Před 7 měsíci

    राम कृष्ण हरी

  • @NileshHpawar
    @NileshHpawar Před 10 měsíci +2

    सावध ❤😊

  • @sushilashelke3638
    @sushilashelke3638 Před 8 měsíci

    Jay.hari mauli veri.good

  • @babasahebpatil6696
    @babasahebpatil6696 Před 5 měsíci

    Ram Krishna Hari 🙏🙏🙏

  • @chhayabendre4013
    @chhayabendre4013 Před 8 měsíci +3

    माहाराज खुप छान सांगता.धन्य आहे आपण

  • @pradipgarje001
    @pradipgarje001 Před 11 měsíci +5

    "SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."🙏😘❤️

    • @sandipghuge9232
      @sandipghuge9232 Před 10 měsíci

      वी😊😊😊😊😊😅ईईऐओ़झ़झ़़ओओओओओोोओओओओोोझघझघझझघघघझघझघैघझघोघोघ😢😢झो😢ओओओओऐऐओओओओओओओओओओओ़़झझझझझ्ओओो़ओ😅

  • @NarsingNeharkar
    @NarsingNeharkar Před 8 měsíci

    Om namo Shri Bhagwan Baba ....
    Om namo Shri Bhagwan Baba

  • @kanhopatrabandal1793
    @kanhopatrabandal1793 Před 5 měsíci

    Ram kishan Hari

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před 11 měsíci +2

    Mauli

  • @dattavabale6266
    @dattavabale6266 Před 10 měsíci +4

    RAM Krushna Hari mauli

  • @mohandevghare845
    @mohandevghare845 Před 9 měsíci +3

    श्री राष्ट्रसंत भगवान बाबा🌹🙏 श्री गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्री साष्टांग प्रणाम 🌹🙏

  • @PandriRaut
    @PandriRaut Před 8 měsíci

    जयभगवानबाबालयभारीविषय

  • @shilawalunj8082
    @shilawalunj8082 Před 26 dny

    Mla nay aykaych mla gheun ja mla nay aykac

  • @bapugarje5927
    @bapugarje5927 Před 8 měsíci

    Jaybagwanbaba

  • @mahadevchougulechanduricha6834
    @mahadevchougulechanduricha6834 Před 5 měsíci +1

    शास्त्रीजींच किर्तन ऐकताना अंभंगाचे अक्षरांचे भाव उलगडतात. 🎉🙏🌷🙏🌷

  • @dnyaneshwarganganmale5329
    @dnyaneshwarganganmale5329 Před 4 měsíci

    I like

  • @shridharmurale5704
    @shridharmurale5704 Před 11 měsíci +16

    ಪೂಜ್ಯರಿಗೆ ಅನಂತಕೋಟಿ ನಮನ🙏🙏🙏🙏

  • @user-mauli7395
    @user-mauli7395 Před 11 měsíci +3

    जय भगवान

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 Před 4 měsíci

    स्तुती करू ऐसा नाही अधिकार म्हणून... 🙏🙏🙏🙏

  • @Kaustubh231
    @Kaustubh231 Před 8 měsíci +1

    तुझी नजर खुप वाईट आहे.जरा सावध हो.नामा

  • @mayurs777
    @mayurs777 Před 11 měsíci +16

    जय भगवानबाबा🙏......