पसायदान 15 | चिंता हरण करणारे भेटावेत | Namdev Shastri

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 04. 2023
  • ‪@NamdevShastriOfficial‬ ‪@bhagwangadofficial2710‬
    Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
    / namdevshastriofficial
    / namdevshastriofficial
    #Pasaydan15
    #NamdevShastri2022
    #तिमीर

Komentáře • 272

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci +2

    ऐकून शास्ञीजीबाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Před 8 měsíci +4

    श्रीगुरु प पू डॉ नामदेव महाराज शास्त्री भगवान गड यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🌹

  • @vijayharsule2696
    @vijayharsule2696 Před 8 dny +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci +1

    गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न बाबांचे पुर्ण केले ज्ञानेश्वरी विद्यापीठ गडावर सुरू केले

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci +1

    भगवानगडाचे महाद्वार सौंदर्याला आली शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 Před 3 měsíci +1

    भाग १३ खूपच मनाला भावला ‌ स्वधर्म. आपण इतके छान समजावून सांगता .

  • @user-jb6tr9ig8k
    @user-jb6tr9ig8k Před 8 měsíci +3

    ते भेटण्यासाठी सुद्धा भरपूर पुण्य गाठीशी असावं लागतं 🙏राम कृष्ण हरी🙏✨

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूमाऊलींचे चरण रोज पुजीते हृदयात मुखी म्हणते भगवानबाबा समाधी आणिते ध्यानांत 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉रामकृष्णहारी

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे किर्तन मिळतो मनाला गारवा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před rokem +2

    भगवान गडावर पाणाफुलांच्या रांगोळी भगवानबाबांच्या गादीवरी शास्ञीजी बाबा वनमाळी

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    सकाळच्या प्रहरी सुर्याचे तेज भारी भगवानबाबांचा संदेश वाचावी ज्ञानेश्वरी ऐकावी ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před rokem +1

    गुरूभगवान बाबा संतहोउनगले महान भुकेलेल्या जीवा साठी भाकरी काढील्या उन उन

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    गुरूमुखीचे आमृत रोज करिते श्रवण वाटत नाही मला कधी भरेल माझे मन 🎉🎉🎉🎉

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Před 8 měsíci +5

    श्रीगुरु श्रीमंत श्री भगवान बाबा यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @heyyvinod1005
    @heyyvinod1005 Před rokem +8

    शास्त्री बाबांना खुप खुप प्रेम ❤ राम कृष्ण हरी 🙏🏻

  • @vasudevkerkar8966
    @vasudevkerkar8966 Před rokem +1

    रामकृष्ण हरी माऊली

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    भगवानबाबांचा तांगा संग्रहालयात ठेवीला गुरूशास्ञीजी बाबाने गोंडे लाऊन सजविला

  • @NandaPatil-ld1uq
    @NandaPatil-ld1uq Před měsícem

    Jay Hari jagt guru tukaram maharaj ❤nivrutti dynandev sopan muktaai eknath namdev tukaram❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pandurangaghav8159
    @pandurangaghav8159 Před 8 měsíci +1

    भगवान बाबांचं काय वर्णन करावे जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच आहे

  • @bhaumunjal3638
    @bhaumunjal3638 Před 9 měsíci +1

    Babancya charni dandvat 🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před rokem +1

    जयभगवानबाबा रामकृष्णहरि ज्ञानेश्वर माऊली

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉

  • @karbharivayvhare9482
    @karbharivayvhare9482 Před 7 měsíci

    लहान मुलाला जशी आई समजून सांगते तसे महाराज न्याय शास्त्री नामदेव माऊली चार रूपाने जनमानस अमृत वर्षाव करतात शहाणा तो धनी घेत आहे जय हरी माऊली

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh Před 4 měsíci

    खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 जय राम कृष्ण

  • @asha212
    @asha212 Před rokem

    गुरूभगवान बाबा संतहोते महाज्ञानी ताहानेलेल्या भक्तासाठी दगडाखाली काढलेपाणी

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजीबाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉

  • @ramnathkarad3850
    @ramnathkarad3850 Před 8 měsíci +25

    शास्त्री. म्हणजे साक्षात. विद्वत्ता बुद्धिमत्ता आणि समाधान आणि विचार त्यांच्या अफाट. अभ्यासाला. वक्तृत्वाला. वैराग्याला त्रिवार वंदन 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    भगवान गडावर एकादशीला सोहळा आहे विटेवरी ऊभा विठ्ठल माझा ग सावळा

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये आहे एक 🎉🎉🎉🎉🎉

  • @amrutkadam6112
    @amrutkadam6112 Před 2 měsíci

    शास्त्री जी मुळें अमृता मधे न्हाऊन निघालो रामकृष्ण हरी 🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 Před 5 měsíci

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    भगवान गडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Před 8 měsíci

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Před 8 měsíci

    श्रीगुरु प पू गीतामनिष स्वामी ज्ञानआनंद जी महाराज श्रीकृष्ण कृपा धाम परिक्रमा मार्ग वरनंदावन यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @rajendrachavan6527
    @rajendrachavan6527 Před 11 měsíci +1

    या वाग्ययद्याणे प्रसन्न होऊन आपन येवढा प्रसाद मला द्यावा दुष्टाचा दुष्ट पना त्यांच्या मनात सत कर्मा विषयी प्रेमभावणा ऊत्तपन् व्हावी सर्व सजीव निरजीव वस्तुनी परस्परराविषयी मित्र भावना बाळगावी पाप रूपी अंधकार नाहिसा होण्यासाठी स्वधर्म सुर्याचा उदय व्हावा त्या प्रकाशात सर्व जगाने वावरावे स्वधर्म पालनासाठी ज्याला जी उपकने हवी असतील ती त्याला ती मीळावित मांगल्याचा सदासर्वदा वर्षाव करनारे साधु संत सोयरा प्रमाने उपल्ध व्हावे हे ज्ञानदेवाचे मागने देवाने मान्य केले आनी आशीर्वाद दिला 😅😅❤❤❤

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    भगवान गडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजी बाबाने कष्ट सोशीलेत फार

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबांचे विचार भलतेच महान वामणभाउ भगवानबाबा त्यांना दिसत नाहीत दोन

  • @dullicmice3579
    @dullicmice3579 Před 6 měsíci

    श्री गुरु जी आपल्या अमृत तुल्य वाणीतून जीवन तृप्त होते

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबाने नाही घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती

  • @ishavarmohite6939
    @ishavarmohite6939 Před 8 měsíci

    Kripa,asu,dayavi❤

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    भगवानबाबांच्या घोड्याचे लगाम ठेविले जपुन पाहुनी संग्राहलय मन जाते भाराऊन

  • @yourajthakurmaharaj2072
    @yourajthakurmaharaj2072 Před měsícem

    Atee.Sundar.Visleshan.Mauli

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    भगवान गडावर काय वाजत गाजत एकादशीच्या दिवशी किर्तन हारीपुढे होतं

  • @istarCreations9
    @istarCreations9 Před rokem

    Maharaj इथे आपण सर्वच नोकर आहोत तुम्ही आम्ही सर्व नोकर आहोत
    परब्रम्ह परमात्मा एकच मालक आहे

  • @onmywayajittukaramware1816
    @onmywayajittukaramware1816 Před 2 měsíci

    Ram Krishna Hari 🚩🚩

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    भगवान गडावर गुरूपौर्णिमेचा थाट चरण गुरूंचे कोमल फुलांची पायवाट

  • @asha212
    @asha212 Před rokem

    भगवान बाबांचागड भगवानबाबाला साजला गुरूशास्ञीजी बाबा चाडंका जगात वाजला

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    भगवानबाबांच्या वस्तू सर्व ठेवील्या संग्राहलयी घेतात फारच काळजी नाही विसरले सुई

  • @shahuraotidke5344
    @shahuraotidke5344 Před 6 měsíci

    ,, ऐश्वर्या संपन्न संत भगवान बाबा व शास्त्रीजींच्या चरणी नतमस्तक

  • @sushilashelke3638
    @sushilashelke3638 Před 8 měsíci

    काय.वाणू.आता.न.पुरे.ही.वाणी.मस्तक.चरणी.ठेवतसे.जयहरी.माऊली

  • @rohinideshmukh7616
    @rohinideshmukh7616 Před rokem +1

    वाट बघते एपिसोडची

  • @asha212
    @asha212 Před rokem

    पाहुनी भगवानगडाला आनंदी होत मन गुरूशास्ञीजी बाबाने मातीच केल सोन

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    सकाळच्या प्रहरी ऊन पडत कोवळ गुरूशास्ञीजीबाबा कृष्ण गोविंद गोपाळ 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    पाहुन संग्राहलय जीव होई खाली वर गुरूभगवानबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार

  • @shubhangigaikwad9623
    @shubhangigaikwad9623 Před 5 měsíci

    खुपच सुंदर असा अर्थ बाबा तुमच्या प्रवचनातुन कळतो.🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    भगवान गडावर सौर ऊर्जाचे दिवे गुरूशास्ञीजी बाबाने संग्राहलय बांधीले नवे

  • @prakashmore4810
    @prakashmore4810 Před rokem

    धन्यवाद महाराज अती सुंदर जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    भगवानबाबांची द्वारका डोळे भरुन पाहिली भगवानगडावर नाही ऊणीव कशाची राहीली

  • @narayan143
    @narayan143 Před rokem

    अभयं 🙌🏻

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    रूप गडाचे पाहून आनंदी होते मन गुरूशास्ञीजी बाबाने किर्ती दाखविली करून

  • @vandanakhorate9034
    @vandanakhorate9034 Před rokem

    खुपच छान माऊली राम कृष्ण हरी

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před rokem

    ज्ञानेश्वर माउली जयभगवानबाबा रामकृष्णहरि ज्ञानेश्वर माउली

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    भगवान गडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर

  • @balasahebbhope10
    @balasahebbhope10 Před 2 měsíci

    रामकृष्ण हरि 🌹🙏🚩🚩

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    भगवानबाबांच्या स्पर्शाने मातीच झाल सोन गुरूशास्ञीजी बाबाने किल्ला ठेवीला बांधून

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    हृदयीची ज्ञानेश्वरी आहे शास्ञीजी बाबांकडे वाचुन ज्ञानेश्वरी सोडविता आले कोंडे

  • @sunitadesai4859
    @sunitadesai4859 Před rokem +1

    Namdev Shastri Maharaj Anna Koti Koti Pranam

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Před 8 měsíci

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🙏🌹

  • @kakidir6863
    @kakidir6863 Před 9 měsíci

    राम कृष्ण हरी

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ झाले निर्माण आनंदाचे सिद्धांत

  • @narayangarkal8337
    @narayangarkal8337 Před rokem +8

    ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय!🙏
    भगवानगडाचे महंत आदरणीय गुरुवर्य शास्त्रीजी बाबाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před rokem

    जयभगवानबाबा रामकृष्णहरि ज्ञानेश्वर माऊली शास्ञीजीबाबानारायणस्वामी विवेकानंद स्वामी

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    रोज गातेओव्या भगवानगडाच्या संताला गुरूशास्ञीजीबाबांना गादीवरील महंताला

  • @SachinPatil-uj7xs
    @SachinPatil-uj7xs Před 4 měsíci

    Mauli Charan sparsh ❤

  • @sunitadesai4859
    @sunitadesai4859 Před rokem +1

    Jay Jay ram Krishna hari

  • @asha212
    @asha212 Před rokem

    आंबे नारळाची पाणे वार्यासवे फडफड गुरू शास्ञीजीबाबा ने ज्ञानेश्वरी केला गड

  • @asha212
    @asha212 Před rokem

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली तुकाराम

  • @ganeshbbhosle8938
    @ganeshbbhosle8938 Před rokem +1

    चींता जीवंत पणी जाळते
    आणी चीता मेल्यावर जाळते
    फरक एक आनुसवाराचा फरक आहे

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    भगवानगडाचे वैभव पुर्ण राज्यात दिसले भगवानगडाचे महंत विदेशात जाउन आले

  • @Carslifechannel0010
    @Carslifechannel0010 Před rokem

    🌹💐राम कृष्ण हरी माऊली🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sarikarenuse.
    @sarikarenuse. Před 5 měsíci

    धन्यवाद महाराज🙏👌

  • @asha212
    @asha212 Před rokem

    भगवान गडावर वारा वाहातोय स्वाशीक आसाभगवानगड जगामध्ये आहै एक

  • @RevanBhagwanSaruk
    @RevanBhagwanSaruk Před 8 měsíci

    Baba khupach chan

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Před 8 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 Před 3 měsíci

    ।। रामकृष्ण हरि।।

  • @sonumakade87
    @sonumakade87 Před rokem +1

    राम कृष्ण हरी 🙏🏻🌹🙏🏻🚩🚩

  • @pramilawaydande5288
    @pramilawaydande5288 Před rokem

    प्रणाम गुरुदेव.🙏🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    भगवान गडावर गुरूवारी गाजावाजा विटेवरच्या हारीचा चांदीचा दरवाजा

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Před 8 měsíci

    जय श्री भगवतगीते 🙏🌹

  • @keshavbade2937
    @keshavbade2937 Před rokem

    Ram Krishna Hari.

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    भगवान गडावर आहेत मोठे मोठे जाते जाते तेंव्हा नव्हत्या गिरण्या भक्त दळण दळत होते

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले

  • @vilaskharwade9769
    @vilaskharwade9769 Před 9 měsíci

    जय हरी

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 Před rokem

    जय गुरूदेव 🌹🙏

  • @hitendraborse1306
    @hitendraborse1306 Před rokem +1

    🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏

  • @mohansingpatil1503
    @mohansingpatil1503 Před rokem +2

    सद्गुरूंच्या चरणावर साष्टांग दंडवत. जय जय राम कृष्ण हरी

  • @gunwantpawar8284
    @gunwantpawar8284 Před rokem +1

    ओम नमो ज्ञानेश्वरा

    • @asha212
      @asha212 Před rokem

      भगवान बाबा कीजय भगवान बाबा कीजय

    • @asha212
      @asha212 Před rokem

      ज्ञानेश्वर माउली ज्ञानेश्वर माउली