सावध झालो सावध झालो | ह.भ.प.नामदेव महाराज शास्त्री | Namadev Maharaj Shastri | नाचू किर्तनाचे रंगी |
Vložit
- čas přidán 10. 06. 2021
- सावध झालो || नामदेव महाराज शास्त्री चिंतन || Namdev Maharaj Shastri Chintan | नाचू कीर्तनाचे रंगी |
#नाचूकीर्तनाचेरंगी#नामदेवमहाराजशास्त्री#चिंतन
राम कृष्ण हरि🙏🚩
नाचू कीर्तनाचे रंगी चायनल मध्ये आपले स्वागत आहे
🙏🚩❣️किर्तन
भजन
हरिपाठ
माऊली स्टेटस
विठ्ठल स्टेटस
पखवाज स्टेटस
भागवत
रामायण
महाभारत
ज्ञानेश्वरी पारायण
प्रवचन
सांप्रदायिक स्टेटस
सांप्रदायिक कार्यक्रम भजन
पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आमचे 🎤नाचू कीर्तनाचे रंगी
#नाचू_कीर्तनाचे_रंगी_ ओम किर्दत Om kirdat
चायनल सबस्क्रिप्शन करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे आमच्या विडिओ चे नोटीफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल🙏🙏🚩💐
Khup vait vadhnavr Galto maharaaj tumch mude aaj sarv caghl calu ahe tumal shat shat naman
Very nice Kirtan .jay hari mauli 👌👌🙏🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
फारच सुंदर,
जयजय रामकृष्ण हरीविठ्ठल 🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
अतिशय छान कीर्तन केले महाराजांनी त्याचा बोध घ्यावा व सावध व्हावे
Ram Krishna Hare
राम कृष्ण हरी
खऱ्या अर्थाने किर्तन ऐकून सावध झाले . महाराज प्रणाम .
Mauli
खूप छान कीर्तन
तुमचे किर्तन मला फार आवडते कीर्तनातून बोध छान करतात राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली
🌹🙏श्री राम कृष्ण हरी🌹🙏
रामकृष्ण हरि !जय हरी विठ्ठल !
फारच बोधदायी कीर्तन.राम कृष्ण हरी.
जय राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏🙏🌹🌹
खूप छान किर्तन राम कृष्ण हरि
खुप छान माहिती दिली आहे जय हरी🙏🙏🙏🙏
Very nice speach. For older age. In. Life
महाराज,आपण अध्यत्माची जोड देऊन,,वास्तव वर्णन करताना, प्रबोधन केले आहे,,,खूप छान चिंतन,,धन्यवाद माऊली
स्वामी समर्थ गुरु माउली चा कोटी कोटी आशिर्वाद दिला आहे
Kup.chan.thanks,namdeva.maraj.apke.charnome.koti.koti.pranam.jay.hari.vitthal.vitthal.vitthal
राम कृष्ण हरी विठ्ठल प्रभू
Cintan iikun man savadha jjal ran krishan hari mahant mauli
महाराज खुप सुंदर,अर्थार्त वर्णन,
जिवनाचा अर्थ सांगितला.
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी महाराज 🚩🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
Very Best kirtan maharaj
महाराज फारच सुंदर किर्तन.
आपले विचार उच्च कोटीतील आहेत राम कृष्ण हरी
Ram Kishan hari mauli 🙏🙏
Satay aahay maharaj sakhol vidayvant jay hare
अतिशय प्रेरणादायी निरूपण. धन्य धन्य 🙏
।।रामकृष्णहरी माऊली।
अतिशय सुंदर अप्रतिम
राम कृष्ण हरी.
Ramkushan Hari, thank you very nice 🙏🙏🙏🙏🙏
Ram Krishna Hari
Khub Chand
🚩रामकृष्ण हरी माऊली 🚩💐🙏
रामकृष्ण हरी
अप्रतिम !!,🙏, चिंतन
गाथ्यामध्ये , पळोनिया गेली झोप ।
होते पाप आड ते ।२।
हे दुसरे चरण आहे.🙏
Khup changale aahe
रामकृष्ण हरि विठ्ठल
jay Hari🙏💐
Ram Krishna hari
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी...🙏
12डाव आईकल पण नाई भरल.मन खूप छान
❤
❤❤
जय गुरुदेव
🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी का प्रथम कार्य Please Stop korona Vaxcination द्वतीय कार्य🙏🌍 तृतीय विश्वयुद्ध के बाद विश्व मे शांती स्थापना l🐮🌍गणेशजी🧘♂️🕉
राम कृष्ण हरि
👌👌
अप्रतिम किर्तन महाराज 👏🙏
महाराज मी खूप महाराजांचे किर्तन आईकलेत पण तुमचा सारखं खोलात जाऊन आणि एक ही वाक्य रिपीट न करता कीर्तन करणारे महाराज मी बघितले नाहित.
राम कृष्ण हरी 🙏
जय गुरूदेव 🌹🙏
P poop
L poop Qplllp
महाराज खुप छान किर्तन.चांगला संदेश मिळाला.
Om nmo narayan
खुप शान विचार अशेच कानी पडो नेहमी
🌺🌺🙏🙏🌺🌺
अतिशय मार्मिक पण सत्य आहे जीवनाचे सार आपण समजावता धन्य धन्य महाराज जन्मापासून मृत्यूपर्यंत जीवन कळत नाही हे आजचे आमचे दुर्दैव आहे
राम कृष्ण हरी महाराज 🙏🌹
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
रामकृष्णहरी. मा
ऊलीचरणावरडोक.टकतो
Meaningful kirthan
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
Tukaram maharajache explained kele satya bhod lela tumi ashe koni samjaun nhi sangithle ❤❤❤❤❤
🙏🙏
🙏🙏🌸🌸🙏🙏
विचार परिवर्तन करणारे किर्तन
🙏🙏🙏🙏🙏
शाश्रीजी आपले विचार ऐकुन मनाला खूप खूप समाधान वाटत .
या किर्तनाचा 4-5 वर्षापासुन वाट पाहत होतो आज आईकाल मिळाल धन्यवाद महाराज याला पण भाग्यच लागत,🙂
महाराज तुम्ही धन्य आहात मीही सावध होउन संसार करते सगळ्यानं पासून अलिप्त आसते कारण मलाही कनकेश्र्वरी जी च्या आश्रमातच जायची ईच्छा पूर्ण व्हावी हिच परमेश्वरा कडून अपेक्षा व तुमचा आशिर्वाद व माझ्या गुरू ची कृपा व्हावी..कोटी कोटी धन्यवाद एवढं सुंदर कीर्तन मार्गदर्शन दिल्याबद्दल मन कस प्रसन्न व शांत राहते छानच आहे प्रवचन एकून मी सावध होउन संसार करते ..🙏🙏🙏🙏👌👌
ौौ
माताजी आमच्या गावाला वर्षातून एकदा येतात
राम कृष्ण हरी🙏🙏
महाराज मी आपले ,हरीपाठ चिंतन सर्व भाग ऐकले ते पुन्हापुन्हा ऐकावेसे वाटते.अति सुंदर
अभ्यास पुर्ण किर्तन
Very meaningful kirtan in the present context.
जय श्री कृष्ण जय श्री राधे कृष्ण जय हनुमान की जय हो
😊😊😊😊😊😊😊😊😊
धन्यवाद 🙏🙏🙏 निरोगी आयुष्य कस जगायचं....याचा अभ्यास करण्याचं ठिकाण म्हणजे तुमचं कीर्तन🙏🙏🙏.....
खुप च छान
090
K.
00
शास्त्रीजी तुमच्या कर्तव्यनिष्ठ जीवन समजवईनय्त इतका आनंद वाटतो की खरंच आपण स्वतः सावध झालो पाहिजे कारण की ही दुनिया सर्व स्वार्थाने बरबटलेल्या आहे तरी पण तुमचे विचार ऐकून साठ वर्षात ते समाधान वाटते कारण म्हातारपणी शास्त्रीजींची विचार ऐकून सावध झालो जय हरी माऊली
🙏 नमस्कार नामदेव महाराज 🙏🌹 खूप खूप छान 🙏🌹 आम्हाला खूप आवडते 🙏🌹 तुमचे किर्तन 🙏 नमस्कार 🙏🌹
Thank you so much
🙏इस ब्रम्हांड की सबसे शक्तिशाली ध्वनि🕉 Self Experience_🕉🧘♂️कल्कि🧘♂️🕉
🕉🧘♂️Help me_ Stop FBS Salted korona Vaxcinations. 🙏🐮kalki🧘♂️🕉
Usha. Gavwhane. Hi. Hi
Very nice explanation of Thukaram maharaj thoughts🌷🌷🌷🌷👍👍🙏🙏
Nice
सहनशिलता वाढावी पात्रता वाढावी आपल्या अमूल्य वचनांसाठी
🙏🙏👌
तुम्ही बोलता ते बरोबर आहे
L of
तुमचं कीर्तन कीर्तन ऐकून आळस निघून जातो
kaise kaise
मागविलेली पुस्तके आली नाहीत एक महिना झाला
ल
सावध होऊनी भजनी लागा
तुम्ही खुप छान कीर्तनातून बोध केला महाराज खरच सत्य आहे आपले कोणीच नाही दिल्या घेतल्याच जग आहे रामकृष्ण हरी
सहमत आहे. 🙏💐🙏🕉️जय हरी
@@sureshdarekar3481 2222222222221222222
9oooooo
@@sureshdarekar3481 tgg
L
धोका देतात म्हणून जगाव वाटत नाही मूल
खरंच कौतुक करण्यासारखं आहे. पण नंतर सगळेच विसर पडतो. काही उपाय असेल तर कळवा...महाराज. मी तर माझं आयुष्य व्यर्थच घातलंय असं वाटतंय.
ऐकच उपाय संताची संगत्.
कीर्तन सुंदर आहे, पूर्वीच्या संतांनी इतर संतावर टीका केल्याचे अद्याप ऐकायला मिळाले नाही
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल