आळंदीतील नवीन चिंतन | उणीवा टोचल्या तरच

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 12. 2020
  • आळंदीतील नवीन चिंतन | उणीवा टोचल्या तरच
    NamdevShastriOfficial
    namdevshastriofficial
    www.bhagwangadofficial.com
    #NamdevShastriOfficial
    #AlandiKirtan
    #आळंदीतील चिंतन

Komentáře • 323

  • @amitkumarpatil1291
    @amitkumarpatil1291 Před 2 lety +12

    वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारासाठी अशा क्रांतीकारी विचारांची आवश्यकता आहे.... गुरुमाऊली कोटी कोटी नमन.

  • @sujatadarade9169
    @sujatadarade9169 Před 2 lety +20

    जय हरी माऊली खूपच सुंदर ज्ञानेशरीहेघ जीवन हे च सुसंस्कार आणि हेच महाराष्ट्रात ऐश्वर्य आहे जय भगवान जय शास्त्रीजी उदंड आयुष्य लाभो तुम्हाल

  • @asha212
    @asha212 Před měsícem +1

    रोज गाते ओव्या भगवानगडाच्या संताना गुरूशास्ञीजीबाबांना गादीवरील महंताना 🎉जयगुरूदेव 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem +1

    गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉

  • @kalyankamble1181
    @kalyankamble1181 Před 10 měsíci +1

    खूपच सुंदर जय हरी माऊली, अमृताच्या स्वाद लाभला

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +4

    तुम्हीं संभालिले संथीं, भय, निरसले, खंती, ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञान राज माऊली तुकाराम

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni3070 Před 2 lety +4

    खूप छान किर्तन! तुम्ही सांभाळीले म्हणुनी फळ आले"!माऊली खूप छान! 🌸💐🌸🙏🌸🙏

  • @archanagawande7605
    @archanagawande7605 Před 2 lety +4

    खुपच छान कीर्तन अमृत प्राशन केल्याचा अनुभव येतो महाराज तुम्हाला शतशः प्रणाम करते जय जय रामकृष्ण हरी 🌹🙏🌹

  • @sureshshahane7087
    @sureshshahane7087 Před rokem +5

    खूप छान वाटलं !जय हरी विठ्ठल !असाच योग येत राहो जीवनात शेवटच्या क्षणा पर्यंत !जय हरी विठ्ठल !ज्ञानेश्वर महाराज की जय !

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण 🎉🎉🎉🎉🎉

  • @harshaldusane4115
    @harshaldusane4115 Před rokem +5

    खरा देव सापडला... नामदेव महाराज शास्त्री आपणास कोटी कोटी नमन 🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजीबाबांने कष्ट सोशीलेत फार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर स्वामीजी बरोबर 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज शिकुन शाहाणा केला 🎉🎉🎉🎉🎉

  • @gorakhtawade828
    @gorakhtawade828 Před 2 lety +3

    शास्त्री महाजांना चरण स्पर्श नमस्कार, मनमोहक वाक्यांचे उच्चार स्पष्ट करून समजेल असे सांगणे म्हणजे आव्हानात्मक अभंग आहेत. जय हरी माऊली.अशी भाषा देव अवतारी म्हणावे महाराज.

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉

  • @sunitahinge1311
    @sunitahinge1311 Před 2 lety +6

    आपले कीर्तन ऐकत असताना अमृत प्राशन केल्याचा आनंद मिळतो
    .

  • @anandachesiddhant
    @anandachesiddhant Před 3 lety +7

    जय भगवान बाबा

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ता चे भगवानबाबा गादीचा बहुमान 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉🎉🎉🎉

  • @seemakhedkar4175
    @seemakhedkar4175 Před 2 lety +5

    🙏🙏राम कृष्ण हरी माऊली धन्य धन्य

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 Před 2 lety +1

    खुप छान मार्गदर्शन केले आहे महाराज
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे महाराज

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    रोज गाते ओव्या भगवानबाबांच्या गादीला गुरूशास्ञीजीबाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला 🎉जयगुरूदेव 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांच्या गादीला रोज येतात निमंत्रण सोहाळे गादीचे पाहुन कंठ येतोय दाटुन आनंदाश्रू येतात 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉🎉🎉🎉🎉

  • @parmeshwarlatake6136
    @parmeshwarlatake6136 Před 7 měsíci +1

    धन्यवाद महाराज, आपणास ऐकतो तेंव्हा पासून माझा आतला प्रपंच सुधारला🙏🙏🙏

  • @govindraogutte6809
    @govindraogutte6809 Před 3 lety +8

    सप्रेम जय हरी जय माऊली महाराज 🙏🙏🙏 आपली सुमधूर वाणी, सुश्राव्य असे संतांचे अमृत कण, आपल्या मुखातून जन्मा आलो आजि....... या अभंगाचे किर्तन रुपी महाप्रसादाचा आज लाभ झाला. असेच आपल्या मुखातून कीर्तन, प्रवचन, व्याख्यान ऐकण्याचा आम्हाला लाभ मिळत राहो हीच भगवंत चरणी व आपल्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏

    • @user-nu3rz7gp9m
      @user-nu3rz7gp9m Před 3 lety

      राम कुष्ण हरी खूप छान आहे

    • @mohitpawar8294
      @mohitpawar8294 Před 3 lety

      Khup khup chan maharaj manache parivartan hote tumche kirtan akun

    • @Atharvsurwasearts
      @Atharvsurwasearts Před 3 lety

      @@mohitpawar8294 maje kup bhagya ahe Maharaj tumachya rupat mi mauli bagte kharach jay jay ram Krishna Hari god Vani sunder vichar koti koti pranam

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांच्या गादीचा भक्ताना अभिमान मिरवणुक काढतात रथामध्ये करतात फुलांचे सिंचन 🎉🎉🎉🎉🎉

  • @rajeshkhedaskar6173
    @rajeshkhedaskar6173 Před 4 měsíci

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ❤

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    साष्टांग नमस्कार माऊली

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूशास्ञीजीबाबांना मिळाले तिहेरी सन्मान गादी भगवानबाबांची गुरूजी शास्ञीजीबाबांचे लई महान जयकाशीकानंदजी स्वामीजी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @parmeshwarlatake6136
    @parmeshwarlatake6136 Před 7 měsíci

    मोठ्या माणसाच्या सानिध्यात राहीलेने आपले विचार व्यापक व विशाल होतात
    धन्यवाद शास्त्रीजी🙏

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार 🎉🎉

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před 3 lety +4

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल खूप खूप धन्यवाद सर्वांना छान माहिती दिली माहाराजचा आशिवादानी चागले ऐकायला मिळाले 50वषातकषाततगेलेआताचागलेऐकायला

  • @user-jn7mw4ht4u
    @user-jn7mw4ht4u Před 7 měsíci

    धन्य झालो जन्मा आलो,
    माऊली आपणच आहात
    कान पावन झाले

  • @deepakdhawale4267
    @deepakdhawale4267 Před 3 lety +10

    आदरणीय ह. भ. प नामदेव शास्त्री यांचे कीर्तन व प्रवचन ऐकताना श्री ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराज गाथा अभ्यासाची नावीन्य पूर्ण समज बुद्धीत निर्माण होते. कोटी कोटी धन्यवाद महाराज.. जय जय राम कृष्ण हरी....

  • @audumbarpatankar6994
    @audumbarpatankar6994 Před 2 lety +2

    अमृतमय वाणी...
    चिंब भिजलो....
    दंडवत...

  • @harisutar9122
    @harisutar9122 Před 2 lety +1

    खुप खुप आभार आहे गझल मनासारख आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे हे मला फार जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले

  • @shankarraut6603
    @shankarraut6603 Před 2 lety +3

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    दौरा करून येतात बाबा आनंदी होतो भगवानगड होतो भक्तांना आनंद भेटण्याची चढाओढ 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावचे वैभव पुर्ण राज्यात दिसले भगवानगडाचे महंत विदेशात जाउन आले 🎉🎉🎉🎉

  • @dattatrayghule7474
    @dattatrayghule7474 Před 3 lety +5

    खुप खुप खुपच आवडले राम कृष्ण हरी

  • @milindadhavalkar7942
    @milindadhavalkar7942 Před 2 měsíci

    ब्रेन वॉश किर्तन ऐकण्यात आले आहे धन्यवाद

  • @omkarswami5869
    @omkarswami5869 Před 2 lety

    नमस्कार माऊली

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +3

    हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर माऊली जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर माऊली तुकाराम माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी

  • @rajendragoykar6512
    @rajendragoykar6512 Před 9 měsíci +2

    ज्या लोकांना खर आयुष जगायच आसल त्यांनी रोज महाराजांच्या वाणीतून ज्ञानेश्वरी ऐकावी......🙏🙏🙏🙏🙏

  • @dattaratnaparkhe9800
    @dattaratnaparkhe9800 Před 3 lety +2

    काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. राम कृष्ण हरी

  • @niteshshahane3448
    @niteshshahane3448 Před 2 lety +2

    अतिशय सुंदर व घेण्या जोगे.👌💐

  • @yashwantbondre2294
    @yashwantbondre2294 Před 3 lety +4

    अतिशय उपयुक्त सूदर विचार आहेत

  • @vibhainamdar6354
    @vibhainamdar6354 Před rokem

    Khoop diwasapasun dnyaneshwari che nirupan aikaychi iccha hotee aaple kirtan aikun trupt zale kaan sadar naman mauli 🙏🙏

  • @ramkubde4674
    @ramkubde4674 Před 2 lety +9

    आपण कसे आहोत याचे चिंतन करायला लावणारी अमृत वाणी. ..

  • @nishasivakumar1438
    @nishasivakumar1438 Před rokem

    पन्नास... इथपर्यंत , ऐकले आहे... शिल्लक नंतर ऐकेन .फारच सुंदर सांगितले आहे🙏🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    खूप छान उपदेश करतात माऊली ऐकत ररहावेसे वाटते

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +1

    अमृततुल्य शब्द आहेत माऊली

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज तुकाराम माऊली माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज

  • @harisutar9122
    @harisutar9122 Před 2 lety +1

    दुसरी माउलीच आहे फारच छान आहे हे मला फार आवडला होता धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले होते

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    अतिशय सुंदर माऊली

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +3

    राधा गवळण करीते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन जिल्हा रत्नागिरी

  • @samirjadhav1010
    @samirjadhav1010 Před 3 lety +6

    आपले दर्शनास येण्याची तीव्र ईच्छा आहे महाराज

  • @sudarshanjadhav9679
    @sudarshanjadhav9679 Před 3 lety +2

    खूप खूप छान महाराज.......🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    मज ठेवी पाई संतांच्या मज ठेवी पाई संतांच्या

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ लिहून झाले पुर्ण आनंदाचे सिद्धांत 🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +2

    हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा

  • @meandmauli6244
    @meandmauli6244 Před 3 lety +3

    फार मोलाचे बोल आहेत 🙏🙏🙏वारंवार ऐकावे असे विचार 🙏🙏🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +2

    सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागर नाजिल्हा, रत्नागिरी

  • @sindhupawar211
    @sindhupawar211 Před 2 lety +1

    तुमचं कीर्तन प्रवचन भजन आयकत रावस वाटते🙏🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    खूप छान उपदेश माऊली

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    लाखाचा शब्द आहे माऊली आपला

  • @shreyagadge7115
    @shreyagadge7115 Před 2 lety

    खुप छान चिंतन माऊली🙏🙏🙏🙏🙏

  • @eknathpurkar1173
    @eknathpurkar1173 Před 2 lety

    खूप छान चिंतन

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    लाखाचा शब्द आहे माऊली

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    सावध झालो सावध झालो हरीच्या आलो jagranaa

  • @yashwantraojadhav7481
    @yashwantraojadhav7481 Před 2 lety +3

    Best chintan

  • @sunitahinge1311
    @sunitahinge1311 Před 2 lety

    धन्य ती ज्ञानेश्र्वर माऊली.

  • @santoshtakale9173
    @santoshtakale9173 Před rokem

    राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🙏🌹💐

  • @tanhajikale887
    @tanhajikale887 Před 2 lety

    खूप छान विवेचन माउली माउली राम कृष्ण हरि

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    खुप छान माऊली

  • @mahadevmunde
    @mahadevmunde Před 2 lety +2

    मी आपले कीर्तन ऐकून मन प्रसन्न होते

  • @seemanikam815
    @seemanikam815 Před měsícem

    महाराज तुम्हाला प्रणाम करते ' तुमचे किर्तन मला खूप खूप आवडने मी रोज तुमचे यु टुब्य चे किर्तन ऐक ते मला फार समाधान लाभ ते

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी

  • @govindshinde9835
    @govindshinde9835 Před 3 lety +3

    अत्यंत योग्य चिंतनशील विचार शील प्रवचन

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    अप्रतिम माऊली

  • @shivfade9355
    @shivfade9355 Před rokem

    Ram Krishna hari khup chhan

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    सुंदर किर्तन माऊली जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +1

    जय जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 Před 2 lety +1

      माऊली बरे झाले आपले बरे,च, व्हिडियो आहेत कारण आमच्यासारख्या, अज्ञानी, वयोवृध्द लोकांना, तुमच्या aashirvaadaashivaay, आम्ही संथ होऊ शकत नाहीत पण समजा मला देवाचे बोलावणे आले तर आम्ही आमच्या, मुलाना सांगू शकतो, माझ्या उष्याला माझ्या, माऊलींचे, व्हिडियो लावून ठेव म्हणजे मला मारण्याची पणं भीती वाटणार नाही,

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 Před 2 lety +1

      तुम्ही सांभाळीले संती भय निरसाली खंती जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी

  • @sunilabhale1283
    @sunilabhale1283 Před 2 lety +4

    🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji

  • @jitendragutthe3464
    @jitendragutthe3464 Před 2 lety

    खुपच मार्मिक भाष्य केले शास्त्रीजी......

  • @atulbhanvase5000
    @atulbhanvase5000 Před 2 lety +2

    आत्मचिंतन करायला लावणारे निरूपण केले आहे.

  • @prakashdumbre7640
    @prakashdumbre7640 Před rokem

    राम कृष्ण हरी महाराज

  • @dattaratnaparkhe9800
    @dattaratnaparkhe9800 Před 3 lety +3

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खुप छान महाराजी

  • @Anil-rb7be
    @Anil-rb7be Před 3 lety +3

    अानंदम् शाकंरीविद्या 🙏🙏🙏

  • @sjmali9081
    @sjmali9081 Před 2 lety +3

    रामकृष्ण हरी माऊली. महंतजी आपले प्रवचन ,कीर्तन श्रवण करतच राहावे.मनाला शांती वाटते आपल्या निर्भिड विचारांनी.

  • @ranisidwadkar3090
    @ranisidwadkar3090 Před 3 lety +1

    खुप छान महाराज

  • @kalpanatandale4108
    @kalpanatandale4108 Před 3 lety +4

    श्री भगवान बाबा की जय