रामायणाचं मूळ कारण 09 | Rāmāyaṇācha mūḷa kāraṇa | Namdev Shastri Official

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 06. 2023
  • Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
    / namdevshastriofficial
    / namdevshastriofficial
    #Dnyaneshwari2018
    #Namdev.Shastri.Official
    #रामायणाचं-मूळ-कारण

Komentáře • 23

  • @pavan519
    @pavan519 Před 10 měsíci +1

    ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली जयभगवानबाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव

  • @ravipote1765
    @ravipote1765 Před 8 měsíci +1

    श्रीहरि

  • @amolpatil7090
    @amolpatil7090 Před 11 měsíci

    Ram kirshan hari jay namo nayshwre Guru mauli 🙏🙏🙏🙏

  • @hitendraborse1306
    @hitendraborse1306 Před 5 měsíci

    🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏

  • @prasant6755
    @prasant6755 Před 11 měsíci

    शुभम् भवतु धन्यवाद

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 Před 10 měsíci +1

    जीवन अनमोल आहे संताचे विचार घेऊन जीवनाची वाटचाल करणे गरजेचे आहे आपणास मनपूर्वक शुभेच्छा राम कृष्ण हरी

  • @sunilabhale1283
    @sunilabhale1283 Před 11 měsíci

    🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji

  • @pradipgarje001
    @pradipgarje001 Před 11 měsíci

    🙏😘❤️

  • @gunwantpawar8284
    @gunwantpawar8284 Před 11 měsíci

    राम कृष्ण हरी

  • @mahalakshamisansthanoffici4540

    जय भगवान बाबा

  • @4bhi1214
    @4bhi1214 Před 11 měsíci

    Jay bhegvan baba

  • @chudamannarkhede3815
    @chudamannarkhede3815 Před 11 měsíci

    श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये। श्रीमान न्यायाचार्य नामदेव शास्त्री शतशः दऺडवत।

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286 Před 11 měsíci

    Ram krishan hari🙏🙏🙏

  • @jayaarude1374
    @jayaarude1374 Před 11 měsíci +3

    जय श्री राम कृष्ण हरी 🌹🙏

    • @jagdishgadge7875
      @jagdishgadge7875 Před 11 měsíci

      राम कृष्ण हरी
      अतिशय सुंदर प्रवचन

    • @ShivkanyaHiramshitti
      @ShivkanyaHiramshitti Před 11 měsíci


      , Pgu❤❤
      ,❤😅 3:25

  • @Manikwaykar8043
    @Manikwaykar8043 Před 11 měsíci

    महाराज मनाला फारच समाधान मिळते तुमच्या नामचिंतनाने❤❤❤

  • @anjallipawar5593
    @anjallipawar5593 Před 11 měsíci +1

    ज्या माणसाने आयुष्यात खरा सुख काय आहे ते अनुभवले नाही, तो सांगणार, सुख काय आहे ते. नामदेव शास्त्री तुझा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही पण अर्धवट 😂😂😂😂😂😂😂😂😂
    माऊली आणि तुकोबांच्या नावा खाली बाजार माडनारा, हरामखोर आणि अघोरी भगवान सानप आणि नामदेव सानप शास्त्री 👎👎👎👎👎
    माऊली व पांडुरंग परमात्मा दोघांना सद्बुद्धी देओ.
    जोर जबरदस्तीने, फसवणूक करून, शिष्य किंवा भक्त बनवणे थाबंव. त्यामुळे भगवान गडचा नाशच होणार.
    👎👎👎👎👎 नको त्या गोष्टही जरा जास्तीच येतात, याला. लहान पणा पासुन एक भ्रम होता, कीर्तनकार मना पासून खुप चांगल्या मना चे असतात, नामदेव शास्त्री आणि भगवान सानप चा जून 2021 पासून आलेल्या अनुभवा वर्ण हा भ्रम दूर झाला 😂

    • @AdinathDahiphale_
      @AdinathDahiphale_ Před 11 měsíci

      कृपया काही ठोस पुरावे असतील तर आम्हाला आमच्या शुध्दी साठी दाखवा
      नामदेव शास्त्री यांचे प्रवचन ऐकण्या साठी खुप छान वाटतात
      आम्ही
      कॉलेज चे मुल खुप ऐकत असतो
      मी परभणी तून आहे

  • @prasadmaharajgiteofficial3447
    @prasadmaharajgiteofficial3447 Před 11 měsíci

    प्रत्यक्ष ज्ञानोबाराय शास्त्रीजींच्या मुखातुन बोलतात आपलं भाग्य आहे.आपल्याला असे गुरू लाभले 🙇🙇🙇🙇🙇