जीवामृत बनवण्याची पद्धत | माझी बाग 185 | कमी प्रमाणात जीवामृत | majhi baag | jivamrut method| how to

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2021
  • जीवामृत बनवण्याची पद्धत | माझी बाग 185 | कमी प्रमाणात जीवामृत | majhi baag | jivamrut method
    #माझीबाग, #majhibaag, #mazibaag, #marathigardening, #gardening in marathi, बागकामाची मराठीत माहिती
    नमस्ते
    मी उज्ज्वला आपले माझी बाग चैनल वर स्वागत
    कमी प्रमाणात जीवामृत कस बनवाव
    घरी जीवामृत कस बनवाव
    balcony garden साठी जीवामृत कस बनवाव
    jivanrut method in small quantities
    small quantitie method of jivamrut
    jivamrut at home
    how to make jivamrut at home
    how to make jivamrut in small quantities
    जीवामृत कस वापरू शकतो
    जीवामृत चे फायदे
    benefit of jivamrut
    how to use jivamrut
    how to make jivamrut
    या विषयी आज आपण बोलणार आहोत
    जीवामृत यांच्याकडून मागऊ शकता
    भूषण शहा
    cont no 9011789111
    बागकामाची A to Z माहिती मराठीमध्ये
    • A to Z बागकाम
    video आवडल्यस like करा आणी या Channel ला subscribe करा
    निंबोणी पेंड खरेदी
    amzn.to/3it4Cgy
    साफ पावडर खरेदी
    amzn.to/3AKHbYl
    शेणखत खरेदी
    amzn.to/3hTrUvA
    Epsum salt खरेदी
    amzn.to/3xyeAmR
    Follow insta
    mazibaag?...
    माझा हिंदी चॅनल ujjwala's creativity
    / ujjwalascreativity
    नमस्ते
    Majhi baag | mazi baag

Komentáře • 127

  • @amarchadbagan8667
    @amarchadbagan8667 Před 2 lety +1

    Khub sundor seyar valo laglo

  • @pritibagwe6833
    @pritibagwe6833 Před 2 lety +3

    Upyukta mahiti dilit thank you

  • @dipaleechaudhari9582
    @dipaleechaudhari9582 Před 2 lety +2

    मी प्रत्येक व्हिडिओ बघते. त्याचा मला खूप फायदा होतो. माझी सर्व झाडे टवटवीत आहेत. मी घरीच खत बनते. Liquid खत बनवते. तुमच्या कडून मला खूप खूप शिकायला मिळाले आहे ताई, thank u ताई 🙏🏻🙏🏻,🌹🌹

  • @sunilgkarnad
    @sunilgkarnad Před 2 lety +1

    खूप उपयुक्त माहिती दिलीत ताई. धन्यवाद

  • @gulabcorreia7448
    @gulabcorreia7448 Před rokem +1

    खूप उपयोगी माहिती

  • @navitakharat9046
    @navitakharat9046 Před 2 lety +1

    Thank you. Very Informative

  • @vaishaleesakhaare3353
    @vaishaleesakhaare3353 Před 2 lety +2

    Khup upyogi mahiti milali madam 👌

  • @umaranihanchate1888
    @umaranihanchate1888 Před 2 lety +2

    खूप छान माहिती दिलीत ताई 🙏धन्यवाद 🙏♥️

    • @panditkate4584
      @panditkate4584 Před 4 měsíci

      भरपूर उपयोगी माहिती मिळाली

  • @ajitpatil8878
    @ajitpatil8878 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिलीत 🙏

  • @saiupakare4028
    @saiupakare4028 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली मी नक्की करेन

  • @shilabondarkar6356
    @shilabondarkar6356 Před 2 lety +1

    खुप छान ताई

  • @rajani9186
    @rajani9186 Před 2 lety

    Nice information mam

  • @sugandhabhave4046
    @sugandhabhave4046 Před 2 lety +1

    खूप छान महिती मी पणकरीन

    • @kanchanshinde7237
      @kanchanshinde7237 Před 2 lety

      Gulab cutting khrcha water mdhe growth yete ka root yetat tyala kiti divsat devyach te panyat

  • @sarjeraosangle932
    @sarjeraosangle932 Před 3 měsíci

    adhi Palekar Gurujincha Shibir kar ani mag mahiti sang

  • @santoshmore8801
    @santoshmore8801 Před 2 lety +1

    Telegram वरिल 8000+सदस्य असलेल्या महाराष्ट्र नैसर्गिक शेती समूहात विनामुल्य मार्गदर्शनासाठी
    पूढील लिंक वरुन या समूहात समाविष्ट व्हा ही विनंती!t.me/+C04ZpyTwLPZmZThl 👆लिंक. धन्यवाद 🙏

  • @sanjivanirakate3266
    @sanjivanirakate3266 Před 2 lety +1

    👌👌🙏🙏

  • @rameshnikam6900
    @rameshnikam6900 Před rokem +2

    औरंगाबादमध्ये राहत आहोत

  • @yogamr284h5
    @yogamr284h5 Před 2 lety +1

    Chan mahiti deta. Mala tyacha kup upayog hoto 👍👍

    • @sanjivanishetty3597
      @sanjivanishetty3597 Před 2 lety

      खूप छान माहीत आहे. जीवामृत मे मध्ये दिले तर चालते का. कुंडीतल्या रोपांना

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      आत्ता टाळा शक्यतो

  • @sakshikhadkikar1459
    @sakshikhadkikar1459 Před 2 lety

    तुम्ही खूपच छान माहिती देता ताई..☺️मी fan झाले आहे तुमची. मला बेलाची माहिती हवी आहे सविस्तर. माझे बेलरोप सरळ एकच फांदी आहे. सर्व पाने आकसून गेली असून रंग ही फिकट झाला आहे, मी मुलांप्रमाणेच सांभाळते झाडांना.पण, अस झालं की वाईट वाटतं. घरगुती उपाय अवश्य सांगा😊👍

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety +1

      हवामान बदला मूळ होत अस. February 15 nantr वरून कट करा आणि कंपोस्ट मिसळा मातीत

  • @avinashwagh1383
    @avinashwagh1383 Před 2 lety +2

    महीन्यातुन किती दिवसाच्या अंतराने मातितुन द्यावे ?
    आणि किती दिवसाच्या अंतराने फवारणी करावी ?
    धन्यवाद 🙏

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 Před 2 lety +2

    Very nice video Mam! If any person problem of gomutra and cowdung for jivamrut! They make wasted composer instead of jivamrut;. Mam I request to you to make video of wstd composer for farmer; ( I have lab testing report of jivamrut)

  • @bhartiaswale3682
    @bhartiaswale3682 Před rokem

    उज्वला , मी एका बॉटल मध्ये संत्र्याची साल , लिंबाच्या साली पाण्यात टाकून ठेवल्या आहेत ज्याला आज एक महिना झाला , बॉटल मी मध्ये पूर्ण ओपन केली आहे , तर हे जे लिक्वीड मी माझ्या रोपांना वापरू शकते का
    Please reply as soon as possible

    • @majhibaag
      @majhibaag  Před rokem +1

      हो वापरू शकता. 5 पट पाण्यात मिक्स करून मातीत द्या कीव 7-8 पट पाणी मिसळून स्प्रे करा

    • @bhartiaswale3682
      @bhartiaswale3682 Před rokem +1

      @@majhibaag Thanks a lot Dear,

  • @pvinod1176
    @pvinod1176 Před 2 lety +1

    Anant chi chatni kadhi ani kashi karyachi tasech tyala phule yenyasathi kay karayche ya baddal mahiti dya na please

  • @dipalisoni2717
    @dipalisoni2717 Před 2 lety +2

    Chgali mahiti

  • @platinumman28
    @platinumman28 Před 2 lety

    Nice video madam aap ne butter milk use Nahi kiya Jivamrut ke liye ??

  • @chhayadatar6638
    @chhayadatar6638 Před 2 lety

    खूप छान माझी बाग छोटीशी आहे आणी मला थोड्या प्रमाणात जीवामृत कसे करायचे हा नेमी प्रश्न पडायचा आणी गावरान गाय नसल्यास जीवामॄत करता येणार नाही असेच वाटायचे पण तुमचा विडियो आत्ताच पाहिला आणी उत्तम माहिती मिळाल्याचा आनंद झाला मी तुम्हाला feedback नक्की पाठवीन

  • @swatitungare784
    @swatitungare784 Před rokem +1

    C
    आपण पिकलेले केळ वापरले तर चालेल का केळी जास्त वापरली तर चालेल का

    • @majhibaag
      @majhibaag  Před rokem

      शक्यतो गर नाही वापरू मुंग्या लागू शकतात

  • @saritarawal9433
    @saritarawal9433 Před 2 lety

    घण जीवाम्रृत चा पण व्हिडीओ बनवा प्लज

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety +1

      उद्याच येतोय. नक्की पहा

  • @jyotishinde3203
    @jyotishinde3203 Před 2 lety

    Namste tai .. tai majhya nagvelichya panamage chote chote barik kale kide distat kai karu upay sanga.

    • @sumanpokale4415
      @sumanpokale4415 Před 2 lety

      Burshi nashak ani Ali nashak chi fawarni kra

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      गोमूत्र कीव निम ऑईल चा फवारा करा

  • @vaishaliraut5990
    @vaishaliraut5990 Před 2 lety

    Hya zaadachi pn varchyi shendi pruning karaychi ka....maja gulbakshi zaad chaan bharalay palvi pn fhutte pn fhule ajun lagli nahi...kay karu mam...me seeds lavle hotey gulbakshi chya

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      येईल. Liquid खत वापरा आत्ता दर 8 दिवसाला

  • @veenamohite2931
    @veenamohite2931 Před rokem

    Mazya limbu chya zadala 4 varsh zali tari ajun limbu lagat nahit limbu lagn yasathi kay karave?

    • @tejaswinijadhav184
      @tejaswinijadhav184 Před rokem

      Amcha pn zadla yet nhvate aft 5 to 6 yrs ne ale lavlyvr.... Zad khandave tyla lendi khat ghalave... Ata amcha zada la limbu alet

  • @vrishalibhangaonkar7762

    ताई ताजं शेण नसेल तर शेण्या वापरल्या तर चालेल का ?

  • @sanjivanirakate3266
    @sanjivanirakate3266 Před 2 lety

    Mazya zadacya kundit gogal gayi khup zalya ahet kay karayche te sanga

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      माझी बाग 129 पहा

  • @car__videos1101
    @car__videos1101 Před 2 lety

    खुप छान ताई ताई मी गची वर 50 लिटर च्या टप मध्ये जास्वंदाच झाड लावल आहे 2 महिने झाले आहे तर किती खत टाकायचे झाड गुलाबी रंग चे आहे

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      आता कोणतंही कंपोस्ट द्या आणि दर 10-15 दिवसांनी 2 केळीची साल मातीत दाबून टाका

  • @vibhawarimane7054
    @vibhawarimane7054 Před 5 měsíci

    शेण नाही मिळालं तर गोवरी चालेल का?

  • @dipaleechaudhari9582
    @dipaleechaudhari9582 Před 2 lety

    छान माहिती दिली ताई 👌👌माझ्या कडे गवती चहाचे मोठे रोप आहे . झाड हिरवे आहे. नर्सरीतून आणून 1 महिना झाला . पण त्याची वाढ दिसत नाही. त्याची पाने कशी तोडावी. जेणे करून त्याची चांगली वाढ होईल. त्यावर व्हिडिओ बनवा ना ताई plz 🙏🏻

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      खूप खालून कट नका करू. एक फूट अंतर खाली ठेऊन वरचा भाग कट करा. हिवाळा येणार आहे. या दिवसात वाढ होत नाही लवकर

    • @dipaleechaudhari9582
      @dipaleechaudhari9582 Před 2 lety +1

      @@majhibaag ok Tai thanks 🙏🏻😊

  • @saritarawal9433
    @saritarawal9433 Před 2 lety +2

    बरेच दिवसा पासुन या video chi वाट बघत होते. जर ताजे शेण मिळाले नाही तर गोवारी वापरली तर चालेल का,
    गोमूत्र नसेल तर दुकानात गोमूत्र अर्क मिळतो ते वापरले तर चालेल का.

    • @vrushalikurutkar1055
      @vrushalikurutkar1055 Před 2 lety

      मलाही हाच प्रश्न पडला आहे

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety +1

      गोमूत्र मध्ये मोठ्या प्रमाणात जिवाणू विषाणू available असतात. गोमूत्र अर्क मध्ये प्रमाण कमी असू शकतं कारण रासायनिक प्रक्रिया केलेली असते. गोमूत्र नाही मिळालं तर अर्क वापरा काही नाही पेक्षा काहीतरी आहे

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety +1

      गोवारी संदर्भात अजून मी स्वतः प्रयोग नाही केला पण मला करायचा आहे. मला इतकच माहित आहे काहीच नाही पेक्षा काही ना काही वापरत राहायचं

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety +1

      गोवारी संदर्भात अजून मी स्वतः प्रयोग नाही केला पण मला करायचा आहे. मला इतकच माहित आहे काहीच नाही पेक्षा काही ना काही वापरत राहायचं

  • @neelampathak3955
    @neelampathak3955 Před 2 lety

    jar he shillak rahile tar dekhna dyayche ki thhevayche

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      देऊन टाकायचं झाडांना ठेऊन काही उपयोग नाही खराब होत

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 Před 2 lety

    ४.१८, ४.३०: विषाणू? शिव शिव! अहो, हे तर मित्र ञीवाणू!

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      हो sorry ते गडबडी मध्ये बोललं गेलं

  • @simrangulunjkar
    @simrangulunjkar Před 2 lety

    Falacha gar nahi takla tr chalt ka

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      चालेल. गुळ थोडा जास्त घाला

  • @chandamoorjani5952
    @chandamoorjani5952 Před 2 lety

    Hello mam mam ye fertilizer pls hindi me banao humko marathi nhi ati

  • @jyotishinde3203
    @jyotishinde3203 Před 2 lety

    Tai .atta jivammrut tayar karun me te jhadana devka .majhyakade gaiche shen hote .

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      Ho deu शकता. जास्त पाण्यात dilute करा

    • @jyotishinde3203
      @jyotishinde3203 Před 2 lety +1

      Thank you. Tai .

  • @purvalimaye2712
    @purvalimaye2712 Před rokem

    Namaskar आपले झाडांच्या माहितीचे पुस्तक आहे का

  • @vandanapai3072
    @vandanapai3072 Před 2 lety

    घन जीवामृत कसं वापरायचं? आणि घन जीवामृत चांगलं की द्रव जीवामृत चांगलं?

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 Před 2 lety

    अगदी गुलबकावली च फूल च सांगताय आणायला ,शहरात शेणखात्रीलायक कस मिळेल

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      जे मिळत ते घ्यायचं. फक्त गायीच असलं पाहिजे. व्हिडिओ मधे सांगितलं आहे तस.

  • @rekhabhave5143
    @rekhabhave5143 Před 2 lety

    छान माहिती
    पण सुरवातीला तुम्ही जिवाणु ऐवजी विषाणु म्हणत होतात

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      Ho Na म्हणूनच delet केलं आणि परत edit केलं. कॅमेरात बोलताना अजूनही गडाबडायला होत

  • @prakashvidwans1256
    @prakashvidwans1256 Před 2 lety

    जिवामृता साठी गाईच्या शेणाच्या ऐवजी गाईचे शेण खत वापरले तर चालेल का

  • @tarannumpatel3393
    @tarannumpatel3393 Před 2 lety

    Gomutr nahi ghatle tar chalel ka amcha area madhe gomutr nahi milat

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      चालेल अस नाही म्हणणार पण पहा तसच करून कमी अधिक फायदा तर नक्कीच होणार

    • @tarannumpatel3393
      @tarannumpatel3393 Před 2 lety

      @@majhibaag thank you 🙏

  • @madhurajoshi6465
    @madhurajoshi6465 Před 2 lety

    Jui ani chaneli chi cutting kashi lavaychi ..
    Mi 3 4 velya fandya khochun pahiya pan kadhi suktey kinva dia back hotoy ekda fut aleli pan ti hi valun geli kay chuktay nemka

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety +1

      Naag वेल जशी चुंबळ करून लावतात तशी लावावी लागते

    • @madhurajoshi6465
      @madhurajoshi6465 Před 2 lety

      @@majhibaag ok thank you madam prayatna karun pahate
      ek chotasa video dakhavala tar bar padel

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety +1

      माझी बाग 172 पहा

    • @madhurajoshi6465
      @madhurajoshi6465 Před 2 lety +1

      Best👍

  • @ashaborhade6400
    @ashaborhade6400 Před 2 lety

    ताई झाडांमध्ये पैशासारखा किडे दिसतो व झाडाची पाने खातो तर काय करावे

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      पैशा सारखा किडा मातीवर फिरतो तो पान खात नाही आणि त्यापासून झाडाला धोका नाही. पान खाणारा किडा असेल तर पान कट करा अधिक माहिती साठी माझी बाग 154 पहा

  • @yojanarewale5486
    @yojanarewale5486 Před rokem

    Madum जर जुना गूळ नसेल तर मध वापरू शकतो का?

    • @majhibaag
      @majhibaag  Před rokem

      हो. मध काकवी गूळ काहीही वापरू शकता

  • @pramodsatpute8762
    @pramodsatpute8762 Před rokem

    निबु चालेल का

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Před 2 lety

    Khupkhup aabhari aahe. 🙏khup chhan mahiti. Tya sirancha no. dyal ka ple. mi magavte.

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety +1

      Discretion box मध्ये दिला आहे.

  • @nilimabaraskar2570
    @nilimabaraskar2570 Před 2 lety

    गोमूत्र मेडिकल दुकानात मिळते ते घातले तर चालेल का? ताज्या शेणाऐवजी शेणी वापरु शकतो का?

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      Ho चालेल कमी अधिक फायदा नक्की होईल

    • @nilimabaraskar2570
      @nilimabaraskar2570 Před 2 lety +1

      @@majhibaag thank you

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 Před 10 měsíci

    भूषण शाह यांचा नंबर काय आहे?

  • @akshayrandive1851
    @akshayrandive1851 Před 2 lety

    जीवामृत वापरून शिल्लक राहिले होते.आता 15 दिवस झालेत... काळा थर आला आहे वरती... आता वापरलं तर चालेल का...??

  • @Vinaya1979
    @Vinaya1979 Před 2 lety

    जीवामृत गाळून खाली उरलेल्या गाळाचे काय करायचे?

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      कुंडीच्या मातीत मिसळा तो खूप महत्त्वाचा असतो. व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे.

  • @sourabhnavale9342
    @sourabhnavale9342 Před 2 lety

    दोडका च्या वेलीला फुले येतात पण फळ लागत नाही उपाय सांगा

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      माझी बाग 167 पहा.

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 Před rokem

    विषाणू नाही जीवानु म्हणा

    • @majhibaag
      @majhibaag  Před rokem

      Sorry ते चुकून एक - दोनदा झालंय खर

  • @neelamthombare8055
    @neelamthombare8055 Před 2 lety

    मी त्यांना फोन केला पण ते म्हणाले की कल्याण नाही पाठवु शकत जीवामुत

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      7045646827 यांना wats up करा pls. आणि काय झालं मला कळवा.

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      Positive respons asael tr Mumbai madhe यांच्या कडून घ्यायला संगुया

  • @madhavideshpande216
    @madhavideshpande216 Před 2 lety

    Pl फोन नंबर द्या जीवामृतासाठी

  • @savitabachhav2378
    @savitabachhav2378 Před 2 lety

    गुलाबाचे पाने गोळा होतायेत , काय करावं लागेल ते सांगा

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      पाना खाली कीड झाली का पहा. खत जास्त दिल्यावर सुधा अस होत

  • @sunilgkarnad
    @sunilgkarnad Před 2 lety

    ताई कृपया घन जीवामृत कसे बनवावे ह्या व्हिडिओचा नंबर सांगा.