कुंडी मधे मुंग्या झाल्यास उपाय | माझी बाग 113 | झाडाला मुंग्या झाल्यावर | kundit mungya hotat

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 05. 2021
  • #माझीबाग, #majhibaag, #mazibaag, #marathigardening, #gardening in marathi, बागकामाची मराठीत माहिती
    नमस्ते
    मी उज्ज्वला आपले माझी बाग चैनल वर स्वागत
    राखेचा बागकामात उपयोग
    • राख | माझी बाग 18 | बा...
    हळदीचा बागकामात उपयोग
    • हळदीचा बागकामात उपयोग ...
    हिंगाचा बागकामात उपयोग
    • हिंग | हिंगाचा बागकामा...
    दुधाचा बागकामात ऊपयोग
    • दुधाचा बागकामात उपयोग ...
    लसणाच्या सालिचा बागकामात उपयोग
    • लसणाच्या साली पासूण की...
    कांद्याच्या सालिचा बागकामात ऊपयोग
    • कांद्याच्या सालीपासून ...
    कडुनिंबाच तेल बागकामात ऊपयोग
    • Neem oil | माझी बाग 46...
    कडुनिंबाचा पाला बागकामात ऊपयोग
    • कडुनिंबाचा पाला | माझी...
    मिरची लसूण पेस्टचा फवारा कसा कारावा
    • रोपाना कीडी पासुन कसे ...
    हायड्रोजन पेरॉक्साईड कस वापराव
    • हायड्रोजन पेरॉक्साईड |...
    डेटॉलचा झाडांवर फवारा
    • मिलीबगसाठी उपाय | माझी...
    या विषयी आज आपण बोलणार आहोत
    video आवडल्यस like करा आणी या Channel ला subscribe करा
    नमस्ते
    Majhi baag | mazi baag

Komentáře • 70

  • @anjalisamuel1268
    @anjalisamuel1268 Před 2 lety +1

    खूप उपयुक्त माहिती दिलीत ताई खूप धन्यवाद❤

  • @bhimraogaware6610
    @bhimraogaware6610 Před 2 lety

    अप्रतिम माहिती 👌

  • @prajaktadeshpande643
    @prajaktadeshpande643 Před 2 lety

    किती छान माहिती देता आपण

  • @minakshiraskar6198
    @minakshiraskar6198 Před 2 lety

    Chan mahiti.. ❤️❤️

  • @tulshinaik7209
    @tulshinaik7209 Před 2 lety +1

    Khupchan माही ती दिल्या बदलधन्यवाद

  • @kalpanajadhav688
    @kalpanajadhav688 Před rokem +1

    Khup Chan mahiti dili tai

  • @ashokkamble6109
    @ashokkamble6109 Před rokem

    Nice

  • @rohitdaklia222
    @rohitdaklia222 Před 3 lety

    Khup chan mahiti ahe.me hya
    Mahiticha vapar kela.
    Mala fayada zala

  • @car__videos1101
    @car__videos1101 Před 2 lety

    ताई माझ्या कृष्णाकमळला मुग्यां झाल्या आहे मी हा विडिओ पहिला आणि उपयोग झाला थँक्स ताई

  • @umaranihanchate1888
    @umaranihanchate1888 Před 3 lety +3

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🙏

    • @milindjoshi6445
      @milindjoshi6445 Před 2 lety

      कडीपत्ता वर वर वाढत जाते खाली कडीपत्ता फुटत नाही . त्याला काय करायचे.

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      छाटणी करा खालून 1 ते दीड फूट सोडून

  • @audiosbykalpna
    @audiosbykalpna Před měsícem

    विड्याच्या पानाच्या झाडाला white मिली बग झाले होते
    मग लाल मुंग्या झाल्या आता माझं झाड पूर्णपणे वाळलं आहे.. त्याच कुंडीत दुसर लावलं तर चालेल का

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 Před 4 měsíci

    कोणत्या ऋतूमध्ये कोणती झाडे लावायची व खत कसे द्यायचे व झाडे कसे जगवायचे ही सर्व माहिती तुम्ही एक पुस्तक बनवा ॲमेझॉन टाका म्हणजे आम्हाला पुस्तक वाचून सोपे होईल प्लीज ताई

  • @savitajalandar3512
    @savitajalandar3512 Před 3 lety

    Aavaj khup god ahe tumcha chan mahiti Thanks,

  • @naliniraja4296
    @naliniraja4296 Před 2 lety +1

    Mazya mograyache zadchi pane sukat chalu ahet va pivali padat ahet hya sept mahinyat Kai karu dhakte ki jene karun zad punha hirave hoilpl ad me.

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      पाणी कमी द्या. सुकलेली पान काढून टाका. 8 दिवस सावलीत ठेवा झाड आणि कीड आहे का चेक करा

  • @shlokadixit1757
    @shlokadixit1757 Před 3 měsíci

    Nimkhali mhnje kay

  • @sujatadeshpande1507
    @sujatadeshpande1507 Před 3 lety

    Tulsjimadhe panala ani navin yenarya manjirila kalya mungya chiktun bastat.tyasathi kay karave

  • @artiraut4867
    @artiraut4867 Před 3 lety

    Mazya Zadana grill varun mungya lagtat tr kai karu mi khadu vaparte pan 2 diwas cha farak padto punha yetat mungya aani kundit khup shankh zale aahet tyavar pan upay sanga aani mati la hirava thar aala aahe tyasathi pan sanga

    • @majhibaag
      @majhibaag  Před 3 lety +2

      ग्रिल ला टेकाऊ नका झाड. शंख साठी व्हिडिओ माझी बाग 129 पहा. आणि हिरवा थर आला तर माती खुरपा चांगली आणि कोणताही antifungal powder टाका किंवा हळद टाका. दर 15 दिवसांनी खुरपत जा

    • @artiraut4867
      @artiraut4867 Před 3 lety +1

      @@majhibaag thank you 🙏🏻

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Před 2 lety

    Khup chhan mahiti 👍
    Tai mi tumhala ek aanandachi batami denar aahe 👍
    Maze ek jaswandiche zaad je gele 2 varsha ragavle hote mazyavar aani fula deta navhate tya zadala aaj mi 2 kalya pajilya aani maza aananda gaganat mavenasa zala. Mi roj tyachyashi bolayche aani Swamina sangayche ki he zaad kalya pana fulani baharude asa
    Aani kharach aaj to divas aahe 👍
    Thank you🙏🌹 tai vaat baghana kiti chhan aste 👍👍😍😘

  • @asmitabhave5949
    @asmitabhave5949 Před 2 lety +2

    काळ्या मुग्या झाल्या आहेत काय उपाय करु

  • @rupalidarekar9024
    @rupalidarekar9024 Před 2 lety +1

    Mazya zadamdhe lal mungya aahet hatat nahit

  • @omb_universe
    @omb_universe Před 2 lety

    लसूण लावू शकतो का त्याने पण मुंग्या जातात ना

  • @ravindrakowale7897
    @ravindrakowale7897 Před rokem

    पुदिन्याच्या2 x 3 ट्रे म़धे खुप लाल मुंग्या झाल्या काय करावे

  • @umanandb
    @umanandb Před 3 lety

    जास्वंद झाडाला black मुंग्या झाल्या आहेत. काय करावे?

  • @HemaMaske-fx9ig
    @HemaMaske-fx9ig Před rokem

    Madam maza jhadana ata pausalyat kale chote kide zaley ky karu

    • @majhibaag
      @majhibaag  Před rokem

      czcams.com/video/9AACAUg0Yyg/video.html

  • @jayantingle1441
    @jayantingle1441 Před rokem

    कुंडीत छोट्या गोम झाल्या काय करावे

  • @vasantibrahme7281
    @vasantibrahme7281 Před 3 lety

    नीमखली कुठे मिळेल.घरी करता येते का

    • @majhibaag
      @majhibaag  Před 3 lety

      खतांच्या दुकानात मिळते

  • @hagavane
    @hagavane Před 3 lety

    जमिनीत मुंगळे होत आहेत.....

  • @sugandhabhave4046
    @sugandhabhave4046 Před 3 lety +1

    दिड महिना झाला खत घालून तर आता घालू कि पावसाळ्यात जुन महिन्यात घालु

    • @majhibaag
      @majhibaag  Před 3 lety

      Jara thamba khup ushnata aahe havet. Pahila paaus padu dya mag ghaala. Atta ekhaad liquid add kara

  • @perfectwellness6667
    @perfectwellness6667 Před 3 lety

    पुदिनाच्याच कुंडीला मुंग्या झाल्या आहेत ,
    त्यात वारूळ बनवले। काय करायचे ?

    • @majhibaag
      @majhibaag  Před 3 lety

      गोड काही खतात मिसळताय का

  • @yogeshjadhav9938
    @yogeshjadhav9938 Před 2 lety

    माकडच्या पासून झाडांचे संरक्षण कसे करावे

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      Sorry नाही सांगता येणार मला. अनुभवच नाही असा

  • @sureshjangam8004
    @sureshjangam8004 Před rokem

    तुम्हाला किती पगार मिळतो

  • @sunitaadsul8098
    @sunitaadsul8098 Před 3 lety

    Nimkhali kuthe milen

    • @majhibaag
      @majhibaag  Před 3 lety

      खत मिळतात त्या दुकानात किंवा पशुखाद्य मिळणाऱ्या दुकानात पण मिळते

    • @majhibaag
      @majhibaag  Před 3 lety

      निम खली म्हणजे निंबोनी पेंड. ते निम खली म्हणायची सवय लागली आहे

  • @ssatyajeet8045
    @ssatyajeet8045 Před 2 lety

    कृष्ण कमळाला खुप काटेरी अळ्या झाल्या आहेत त्यामुळे वेलीला पान राहीली नाही
    काय करावेलागेल घरगुती उपाय सांगा

    • @ssatyajeet8045
      @ssatyajeet8045 Před 2 lety +1

      👆🐛🙏

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      या सुरवांटाच्या असतील राहुद्या फुलपाखरू झालं की काळजी नाही. रोप परत बहरेल jan feb पासून

  • @swarnanimbalkar3110
    @swarnanimbalkar3110 Před 2 lety

    निमखाली म्हणजे काय?कुठं मिळेल?

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      निंबोणीच्या बियांची पेंड

  • @asmitabhave5949
    @asmitabhave5949 Před 2 lety

    काळ्या मुंग्या साठी ह्याचा उपयोग होईल का

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      काळ्या मुग्या मिलिबग झाल्यावर होतात. चेक करा

    • @asmitabhave5949
      @asmitabhave5949 Před 2 lety

      @@majhibaag नाही ये मिली बग

  • @vaishalicharwad9282
    @vaishalicharwad9282 Před 2 lety

    घोसाळेच्या वेलाला नागअळी व काळया मुग्या खुप होत आहे काहीही केले तरी उपयोग होत नाही घोसाळे आले की आतुन खराब होतायेत जमीनीत आहे वेल
    मागच्या वर्षीही असेच झाले होते

    • @balasahebbhamre6127
      @balasahebbhamre6127 Před 2 lety +1

      तुम्ही फळ माशी सापळा लावा फळमाशी फळाला डंख मारतात कृषी केंद्रात मिळतात. ८० रुपयात. एक वेल खुप मोठा असेल तर एक पेक्षा जास्त लावा