Epsum salt | माझी बाग 336 | magnacium sulphate | how to use epsum salt | epsum salt for plant

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • #माझीबाग, #majhibaag, #mazibaag, #marathigardening, #gardening in marathi, बागकामाची मराठीत माहिती
    नमस्ते
    मी उज्ज्वला आपले माझी बाग चैनल वर स्वागत
    All about epsum salt
    या विषयी आज आपण बोलणार आहोत
    बागकामाची A to Z माहिती मराठीमध्ये
    • A to Z बागकाम
    video आवडल्यस like करा आणी या Channel ला subscribe करा
    निंबोणी पेंड खरेदी
    amzn.to/3it4Cgy
    साफ पावडर खरेदी
    amzn.to/3AKHbYl
    शेणखत खरेदी
    amzn.to/3hTrUvA
    Epsum salt खरेदी
    amzn.to/3xyeAmR
    Follow insta
    ...
    माझा हिंदी चॅनल ujjwala's creativity
    / ujjwalascreativity
    नमस्ते
    Majhi baag | mazi baag

Komentáře • 66

  • @pandurangpatil1473
    @pandurangpatil1473 Před 2 měsíci

    फारच छान माहिती आहे

  • @sharadkale5499
    @sharadkale5499 Před 2 lety +2

    एप्सम साॅल्ट चा विडियो खूप माहिती पुर्ण व ऊपयोगी आहे.
    धन्यवाद

  • @meenamokate3621
    @meenamokate3621 Před 2 lety +4

    खूप छान माहिती सांगत आहेत मी नवीन बागकाम सुरू केले आहे

  • @govindholani91
    @govindholani91 Před 3 měsíci

    Tai. As per chemistry data. Epsomsalt pH is around 7. Almost neutral. It is not acidic.

  • @vaishalisgarden718
    @vaishalisgarden718 Před 2 lety +1

    Wav tai kiti chan mahiti dilit tumhi 👍👍👍👍👌👌👌

  • @d.k.kulkarni6607
    @d.k.kulkarni6607 Před 2 lety

    मला बागकामाची आवड आहे. टेरेसवर नव्यानेच बागकाम सुरू केलं आह. खूप छान आणि उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद.

  • @VidyaSonawane-me7gq
    @VidyaSonawane-me7gq Před rokem

    खुपच सुंदर माहिती सांगतात ताई मी तुमचा एक तरी व्हिडिओ रोज बघते

  • @seemakamthe9001
    @seemakamthe9001 Před 2 lety +1

    खूप सुंदर माहिती मी कालच ते खरेदी केला आहे, ४०/ रू किलो मिळाले

  • @nitinjoshirao6038
    @nitinjoshirao6038 Před 5 měsíci

    मी एकदा चुकून खायचा सोड्या ऐवजी पापडखार फुलझाडांना खत म्हणून वापरला. काही खराब परीणाम झाले नाही. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. 🙏

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Před rokem

    Tai 🙏
    Chukun ha video baghaycha rahila hota aani agdi velet mi to aata pahila kharach khup upayukta video aahe 👍thank you🌹🙏

  • @ranjanawaghmare7910
    @ranjanawaghmare7910 Před 2 lety +3

    टाॕमेटोचे सांगा

  • @vaishalibhoi2330
    @vaishalibhoi2330 Před 2 lety

    धन्यवाद ताई

  • @dancewithvarsha2370
    @dancewithvarsha2370 Před 2 lety +2

    Mil gaya di mujhe jawab aapne video me hi de diya

  • @neeludeshpande3574
    @neeludeshpande3574 Před 2 lety +1

    खूप छान माहिती . जमिनीत लावलेल्या झाडांसाठी कसे वापरावे याविषयीही माहिती द्याल का ?

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      खोडा भोवतालची माती खूरापा आणि मातीत मिक्स करा प्रमाण थोड जास्त घ्या. फावराच करा शक्यतो कारण जमिनीत असणाऱ्या रोपांना जास्त वरून खतांची आवश्यकता नसते ते स्वतःच मूळ जमिनीत लांब पसरून खत शोधतात

  • @ashaborhade6400
    @ashaborhade6400 Před 2 lety +3

    3,4 महिन्यापूर्वीचं काबुली चन्यापासून तयार केलेले इप्सित सोल्ट वापरू शकतो का आत्ता

  • @car__videos1101
    @car__videos1101 Před 2 lety +1

    याचाच विचार करत होती ताई मी थँक्स ताई ताई मी मिरची आणि टोमॅटो चे बिया लावल्या ताई उगल्या सुद्धा पण लगेच कोमजून गेल्या ताई

  • @anghaghogle1907
    @anghaghogle1907 Před rokem

    👌

  • @ashoksawant2284
    @ashoksawant2284 Před 10 měsíci

    Cchan

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 Před 2 lety +2

    ताई, इप्सम साँल्टबद्दल संपूर्ण माहिती मला हवीच होती. धन्यवाद.

    • @prachideshmukh1748
      @prachideshmukh1748 Před 2 lety +1

      खूप ठछान माहिती धन्यवाद

  • @dancewithvarsha2370
    @dancewithvarsha2370 Před 2 lety +1

    Wa yr didi me soch hi rahi thi isko leke

  • @pranavtitambe8876
    @pranavtitambe8876 Před 2 lety +1

    नमस्कार ताई, तुम्ही खूपच सुंदर माहीत सांगता मी काही दिवसापासूनच तुमचा चॅनेल फॉल्लो करायला लागली आहे मला तुमचे विडिओ खूपच माहितीपूर्ण वाटतात
    माझ्याकडे जागे अभावी शेवंतीची एकच कुंडी आहे तिला मी गॅलरी मध्ये ठेवले आहे तेथे थेट सूर्यप्रकाश येतो परंतु ऊन येत नाही तर ती जागा योग्य आहे का
    दुसरे असे की ह्याची निगा ठेवण्यासाठी एखादेच chemical खत सुचवा जे मी नेहमी वापरू शकेल ,शेवंती सध्या एक फुट इतकीच उंचीची आहे महिन्या भरा पूर्वी मी ती निर्सरी मधून आणली

  • @pradnyapol8602
    @pradnyapol8602 Před 2 lety +1

    ताई, ह्युमिक अँसिड बद्दल अशीच सविस्तर माहिती द्यावी. ही नम्र विनंती.

  • @yogitabhosale1801
    @yogitabhosale1801 Před 6 měsíci

    Apna Sundar Mahiti delete

  • @poojab2319
    @poojab2319 Před 2 lety +1

    Hello plants madhun achanak snails/गोगलगाय disu laglyaat Kay upay ahe ka?

    • @aabasaheb7680
      @aabasaheb7680 Před rokem

      मातीत तंबाखु मिक्स करा.

  • @shrutideshpande5053
    @shrutideshpande5053 Před 2 lety +2

    ओव्याची पानाच रोप आपण किचनमधील ओवा लावून उगवू शकतो का ?? आणि झेंडू हारापासून रोप कधी आणि कसे लावायचं विडिओ बनवा ना ताई ...plz 🙏

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety +2

      किचन मधील ओव्याची रोप येतात पण ही रोप पान ओव्या सारखी नसतात. पान ओवा हा कटिंगनेच लागतो. पावसाळ्यात लावा. किचन मधील ओवा sep मध्ये लावतात. झेंडू चे आवडती फुल सूकौन ठेवा आणि जुलै मध्ये कोणत्याही कुंडीत टाका. रोप वीतभर उगवली की repot करता येत दुसऱ्या कुंडीत

    • @shrutideshpande5053
      @shrutideshpande5053 Před 2 lety

      @@majhibaag thank you 🙏

  • @dancewithvarsha2370
    @dancewithvarsha2370 Před 2 lety +1

    Didi ipsam salt ka fawara croton ke plant par kar sakte h kya

  • @yeshwantgururaste1554
    @yeshwantgururaste1554 Před rokem +1

    ताई, मी चुकून 1 पोहे खायचा चमचा भरुन कुंडीत एप्सम साल्ट, तसेच कोरडे, म्हणजे, पाण्यात न मिसळता टाकले आहे, कुंडीत कडेकडेने माती उचकून टाकले. काही दुष्परिणाम नाही होईल का. उद्या सकाळी पाणी देईन. चालेल का

    • @majhibaag
      @majhibaag  Před rokem

      चालेल असच देतात. फक्त माती वर खाली करून घ्या

    • @yeshwantgururaste1554
      @yeshwantgururaste1554 Před rokem

      @@majhibaag , धन्यवाद. पाण्यात मिसळून मग मुळात घालतात , म्हणून विचारले.🙏

    • @majhibaag
      @majhibaag  Před rokem

      अस काही नाही सर, मातीत पण मिक्स करून देऊ शकतो

  • @sushmakhilari6044
    @sushmakhilari6044 Před 2 lety +1

    ताई माझ्या गुलाब झाडा ला पान च नाही राहिले काय झालं असेल

    • @prachiadinath6074
      @prachiadinath6074 Před 2 lety +1

      माझ्या गुलाबाच्या झाडाला पण असच झाल आहे.... ऊन खूप आहे सध्या त्यामुळे पाने जळाली आहेत याचा अंदाज आहे. पण नंतर पालवी फुटू शकते का त्याला ते प्लिज सांगा

  • @ronyrontoppo4771
    @ronyrontoppo4771 Před 2 lety

    अडेनियंम ला फुल येण्यासाठी काय करावं लागेल

  • @bhairavipatel514
    @bhairavipatel514 Před 2 lety

    मी आज कांद्याची साले आणि banana peel powder पाण्यात भिजत ठेवली आहेत, ते पाणी झाडांना देताना epsom salt mix केले तर चालेल का ?

  • @vaishaleesakhaare3353
    @vaishaleesakhaare3353 Před 2 lety

    मॅडम एपसम sult म्हणजेच युरिया म्हणतात ना शेतात उपयोग केला जातो ते हेच आहे का सांगा ना please

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety +1

      नाही. व्हिडिओ पूर्ण पहा

  • @seemakamthe9001
    @seemakamthe9001 Před 2 lety

    मी १५ दिवसांपूर्वी कडीपत्ता लावला आहे पण तो रुजला नाही त्याला ipsum salt टाकले तर ते जगेल का?

  • @anaghasuryavanshi8629

    ताई नमस्कार
    मी काही रोप लावली आहेत गुलाबाची पण ती जगत नाहीत मी नेमके कुठले खत वापरू म्हणजे ती रोप जगतील प्लीज मला मदत कराल का सांगण्याची कारण मला शेतीतील काहीच माहिती नाही

    • @majhibaag
      @majhibaag  Před rokem

      रोप जगण्यासाठी खताची गरज नसते तुम्ही माझी बाग 420 हा व्हिडिओ पहा

  • @manishathorat58
    @manishathorat58 Před 2 lety

    ताई मी किचन वेस्ट कंपोश्ट तयार करण्याचा प्रयत्न करतेय तुम्ही सांगितल्या प्रमाणे माझ्याकडे एका जुन्या कुंडीत माती काळीभोर झाली आहे रोप लावायचं म्हणून मी ती माती काढली त्यात भरपूर लहान गांडूळ झाले आहेत त्यातील थोडी माती मी कंपोस्ट बिन मध्ये टाकली आहे खत तयार होईल का नाही ?का वाया जाईल मला सांगा प्लिज 🙏 माती वरच टाकली आहे काढू की राहू देऊ सांगा 🙏

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety +1

      छान. तुमचं खत आणखी पौष्टीक बनेल झाडांसाठी कारण त्यात गांधूल तयार होतील. शिवाय लवकर तयार होईल

    • @manishathorat58
      @manishathorat58 Před 2 lety

      Thank you tai 🙏

  • @MadhukarPaikrao-uc7on

    Ep sum la Marathi nav

    • @majhibaag
      @majhibaag  Před rokem

      Magnacium sulphate मागा

  • @yogmantra9213
    @yogmantra9213 Před rokem

    ताई तुमच्या जून्या video मधे तुम्ही Epsom salt हे leafy vegetables ला द्या म्हटलय, आताच्या video मधे नका देऊ म्हनताय. नेमकं काय योग्य आहे??

    • @majhibaag
      @majhibaag  Před rokem

      जर लावलेल्या भाज्या पुरेशा उन्हात असतील तर देऊ शकता. पण शक्यतो नका वापरू

  • @vishwasbugade2895
    @vishwasbugade2895 Před rokem

    सविस्तर माहिती मिळाली बघा....
    पावटा आता चांगला फुलला आहे. त्यावर फवारणी केली तर चालते की तुम्ही द्रावण तयार करून दाखवल्याप्रमाणे मुळांना वापरावे की पावट्याला वापरु नये. मी अमेझॉन वरुन मागवले आहे, अशात पहाता पहाता तुमचा तसा सविस्तर माहितीपूर्ण व्हिडिओ पहायला मिळाला.
    कृपया कळवावे ही विनंती 🙏

    • @majhibaag
      @majhibaag  Před rokem

      भाज्यांना epsum salt वापरू नये

    • @vishwasbugade2895
      @vishwasbugade2895 Před rokem

      @@majhibaag धन्यवाद मॅडम 🙏

  • @ydjd400
    @ydjd400 Před 2 lety

    मी इप्समसाॕल्ट टाकले तर माझे बहुतेक गुलाब जळाले.काहीच उपयोग झाला नाही.इकडे उन्हाळा खूपच आहे.

  • @snehamarathe4413
    @snehamarathe4413 Před 2 lety +1

    कुंडी मथ्ये तगर आहे पण सगळी पाने पिवळी झाली आहे माझ्या कडे ईस्पम स्लाॅट', npk, बोनॉमिल पावडर, मस्टडॅ पावडर, आहे पण काय वापरायच त्याबद्ल मागॅदशॅन करावे

  • @govindphadke1769
    @govindphadke1769 Před 2 lety

    Magnesium sulphate l.P
    Paras, हे ईपसम स्वाल्ट आहे का?

  • @rekhajoshi2508
    @rekhajoshi2508 Před 2 lety

    Alu la Epsum salt ghaltat ka

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      नका घालू. भाताच पाणी कीव शीळा राहिलेले पांढरा भात मातीत मिसळा

  • @lavanyachandrakantgamre4968

    ताई माझं कढीपत्ताचं रोप खूप छान तजेलदार होते पण आता त्याची पाने खाली पडली आहे रंग ही फिकट झाली आहेत