कुंडीतल्या झाडांची माती भुसभुशीत कशी ठेवावी | माझी बाग 275 | माती भुसभुशीत करण्यासाठी काय वापरावे

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • माझी बाग 275 | कुंडीतल्या झाडांची माती भुसभुशीत कशी असते | माती भुसभुशीत करण्यासाठी काय वापरावे
    #माझीबाग, #majhibaag, #mazibaag, #marathigardening, #gardening in marathi, बागकामाची मराठीत माहिती
    नमस्ते
    मी उज्ज्वला आपले माझी बाग चैनल वर स्वागत
    All about well drain soil
    how to make soil welldrain
    welldrain soil mixture
    तांदळाचा भुसा / rice husk online मागवा
    amzn.to/33fwXD4
    या विषयी आज आपण बोलणार आहोत
    बागकामाची A to Z माहिती मराठीमध्ये
    • A to Z बागकाम
    video आवडल्यस like करा आणी या Channel ला subscribe करा
    निंबोणी पेंड खरेदी
    amzn.to/3it4Cgy
    साफ पावडर खरेदी
    amzn.to/3AKHbYl
    शेणखत खरेदी
    amzn.to/3hTrUvA
    Epsum salt खरेदी
    amzn.to/3xyeAmR
    Follow insta
    ...
    माझा हिंदी चॅनल ujjwala's creativity
    / ujjwalascreativity
    नमस्ते
    Majhi baag | mazi baag

Komentáře • 127

  • @prakashyedage7131
    @prakashyedage7131 Před 5 dny

    खूप छान माहिती सांगितली

  • @sunitachaudhari4787
    @sunitachaudhari4787 Před měsícem

    खूप छान माहिती

  • @jyotirmayeechati5938
    @jyotirmayeechati5938 Před 3 měsíci

    खूपच छान माहिती दिलीत.धन्यवाद

  • @gopaltalwatkar602
    @gopaltalwatkar602 Před měsícem

    अगदी खरे बाग प्रेमी लाजत नाही

  • @rujutashirvaikar7358
    @rujutashirvaikar7358 Před 2 lety +5

    ताई, तुमची सांगण्याची पध्धत खूप आवडली. मस्त.. दिलखुलास ...

  • @namrataneve4467
    @namrataneve4467 Před 2 lety +2

    खूप छान व्हिडिओ केला आणि मातीची माहिती खूपच छान मिळाली

  • @smitadaddikar487
    @smitadaddikar487 Před 2 lety +1

    खूप छान माहीती दिली. धनयवाद.

  • @vijayaduberkar4641
    @vijayaduberkar4641 Před 2 lety +2

    खुप आपुलकीने छान सांगितले

  • @prashantkamble9398
    @prashantkamble9398 Před 8 měsíci

    ताई अतिशय महत्वाची माहिती सांगितली धन्यवाद ताई .👍

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Před 2 lety +2

    good imfamition in Marathi thanks

  • @pravinm5415
    @pravinm5415 Před 2 lety +2

    Sunder mahiti kharokhar matashi mal jodli ki sarva kahi shakya aahe
    Dhanyawaad

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 Před 2 lety +2

    खूप छान माहिती मिळाली.

  • @sandycool333
    @sandycool333 Před měsícem

    ताई खूप चांगली माहिती देता आपण, बागकाम या साठी खूप सारे चॅनल्स आहेत, पण मराठी चॅनल्स खूप कमी आहेत, त्यात आपल्या चॅनल वर खूप चांगली आणि योग्य माहिती मिळते, मला साधारण गेल्या 3 वर्षा पासून बागकाम आणि झाडं लावण्याची आवड लागली आहे, घराच्या बाल्कनी मध्ये जमेल तेवढी झाडं लावली आहेत, अजून लावत पण असतो, मला कडीपत्ता, जास्वंद आणि गुलाब याच्या बद्द्दल विशेष प्रेम आहे, कड्डीपत्ता या बद्दल काही माहिती देऊ शकता का आपण, कटींग्ज पासून त्याचं रोप खरच येत का?? मी 3/4 वेळा प्रयत्न केला पण रोप येत नाही.

    • @majhibaag
      @majhibaag  Před měsícem

      येतात पण कटिंग पासून रोप तयार करताना खूप पेशंस आणि ignorance ची गरज असते. त्यापेक्षा. बियांपासून रोप लावणं सोप जात.

  • @pritibagwe6833
    @pritibagwe6833 Před 2 lety +1

    Khupach chan mahiti dilit thank you

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 Před 2 lety +1

    खुप छान समजावुन सांगितल नमस्कार 👌👌

  • @AnveshTriratne
    @AnveshTriratne Před 2 lety +1

    अतिशय महत्वाची माहिती

  • @sangitag6122
    @sangitag6122 Před 2 lety +1

    खूपच छान माहिती सांगितली ताई धन्यवाद🙏👍

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Před 2 lety +2

    Waaa khupch chhan mahiti👍
    Thank you🙏🌹

  • @vinayakkamat2780
    @vinayakkamat2780 Před 2 lety +2

    Tai. Me. Tumcha. Video. Purna. Pahato. Thank. You. Mam

  • @pradnyabhatt7730
    @pradnyabhatt7730 Před 2 lety

    Khupach chhan mahiti dilit.. Dhanyavad🙏🏾🙏🏾

  • @rohinic4696
    @rohinic4696 Před 2 lety +1

    Khup chan

  • @ShivshahiNetwork_80
    @ShivshahiNetwork_80 Před 2 lety +1

    खूप छान माहिती 🙏🙏

  • @varshasathaye9680
    @varshasathaye9680 Před 2 lety +1

    Chan Chan Chan Chan Chan Chan

  • @sangitag6122
    @sangitag6122 Před 2 lety +6

    माझ्याकडे ही मोठी बाग आहे अशीच माती तयार करते मी ही ..खूप छान भुसभुशीत माती होते...तुम्ही खरचं च म्हणालात की बागप्रेम कधी ही कोणती वस्तू बागेसाठी लागणारी मागायला किव्हा उचलायला लाजत नाहीत.मी केळीचे साले शेजाऱ्यांकडून मागून घेते . ते ही ठेवतात साठून 🤗🥀🌷🌱🌴💖I love gardening 😄

  • @tarannumpatel3393
    @tarannumpatel3393 Před 2 lety +1

    Nice information🙏🙏🙏👌

  • @laxmanpanwal5677
    @laxmanpanwal5677 Před 2 lety

    Very nice Tai

  • @prashantbhoi8172
    @prashantbhoi8172 Před 2 měsíci

    जे काय वापरायचे आहे ते थोडक्यात आणी पटापट सांगायचे. भरपूर बोर वाटतं ऐकायला.

  • @udaysinghsardesai6011
    @udaysinghsardesai6011 Před 6 měsíci

    विटांच्या ऐवजीं चीरा माती चालेल का?

  • @prabhakamble1834
    @prabhakamble1834 Před 6 měsíci

    ताई माझ्या सोनचाफ्याच्या झाडाची पाने कडेने काळी पडत चालली आहेत असे कशामुळे झाले आहे

    • @prabhakamble1834
      @prabhakamble1834 Před 4 měsíci

      मी एक महिन्यापूर्वी comments केली होती पण अद्याप रिप्लाय दिला नाहीत

  • @dineshmhetre7720
    @dineshmhetre7720 Před 2 lety +1

    Most awaiting video👍

  • @madhurideo8710
    @madhurideo8710 Před 6 měsíci +1

    मला पण बागेत,मातीत काम काम करायला आवडते. माझ्या कडे पण टेरेस गार्डन वर अननस, अंजीर, हळद, बरीच फुले येतात. हळदीला पण फुल आले आहे.

  • @janraobhatkar7508
    @janraobhatkar7508 Před 2 lety

    आवाज खूप गोड आहे

  • @swapnilpimpale5305
    @swapnilpimpale5305 Před 2 lety +1

    👍

  • @anghaghogle1907
    @anghaghogle1907 Před rokem

    ,👌

  • @suhasiniumbarkar6603
    @suhasiniumbarkar6603 Před 2 lety +1

    👌👌👌👌👌👌👌🙏💐💐🙏💐🙏💐🙏

  • @pratibhakadam3336
    @pratibhakadam3336 Před 2 lety +1

    तुमच्या या मताशी मी सहमत आहे बागकाम करणारे लाजत नाहीत मि तर अक्षरशा भिक मागते रोपटी बिज काही पण बागकामाविषयी असेल तर बाकी विडीओ एकदम 👌

  • @sanjivanierrum5910
    @sanjivanierrum5910 Před 2 lety

    Mi tumche sagle vdo baghte ani follow pan karte

  • @pratimapankar3635
    @pratimapankar3635 Před 2 lety

    Ujjwalamadam nice vdo.Plz tell why more thermocol is bad for plants?What can happen if more is used.Thnx.

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      Thermacol वर वरून दाब पडला की ते चपट होऊन जात मग माती चिकाटच होते. आणि काही तरी chemical सुद्धा तयार होत मातीत पण त्याबद्दल मला जास्त माहिती नाही

    • @pratimapankar3635
      @pratimapankar3635 Před 2 lety

      Okk,thnx madam.

  • @pradnyabhatt7730
    @pradnyabhatt7730 Před 2 lety

    New subscriber 👍🏼

  • @vaishaliraut5990
    @vaishaliraut5990 Před 2 lety +1

    Pratek zaadana maati valu cha pramaan 50-50 gyaycha ka

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      नाही. प्रत्येक झाडाची गरज वेगवेगळी असते

  • @SSP911
    @SSP911 Před rokem

    Namskar tai
    Mazya kunditil matila alya zalya aahet tr upay suchva

    • @majhibaag
      @majhibaag  Před rokem

      निबोनी पेंढ मिसळा कीव माती बदलू शकता अर्ध्याच्या वर. पूर्ण माती आता बदलू नका रोप खराब होईल

  • @poojaabhyankar-qm6eg
    @poojaabhyankar-qm6eg Před rokem

    Mam mati wel drain honyasathi lakdacha bhusa vapru ka

    • @majhibaag
      @majhibaag  Před rokem

      2 दिवस पाण्यात भिजून ठेवा नंतर वापरा

  • @pradnyabhatt7730
    @pradnyabhatt7730 Před 2 lety +1

    6:0...😄😄😄 kuni nasel tar tasech aanu shakta... CHORUN.. 😄😄😄

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety +1

      😂😂😂 थोडक्यात तसच

  • @ashamhatre2893
    @ashamhatre2893 Před rokem

    Cocopit takal tr chalel ka

  • @jayashreeshivpuje1487
    @jayashreeshivpuje1487 Před 2 lety +1

    Maze chiku che zad jaminit labelle asun te 9 varshache ahe phule bharpur yetat pan 10/12 chikuch miltat nahi masala dap shenkhat ghalte pan kahich farak padat nahi zad khup mothe ani healthy ahe kay karu please sanga

    • @madhurideo8710
      @madhurideo8710 Před 6 měsíci

      खूप झाड मोठे झाले आणि फळ येत नसतील तर कट करायचे आणि
      शेण खत घालायचे.

  • @maheshpatil1577
    @maheshpatil1577 Před rokem

    Coco peat waparat nahi ka tumhi?

  • @nandkumarpatil8286
    @nandkumarpatil8286 Před 2 lety

    नमस्कार.आम्ही सबक्राईब केले.म्हणजे आम्ही विडीओ संपूर्ण पाहिला असलेच ना

  • @prakashaghor8272
    @prakashaghor8272 Před 2 lety +1

    फार चांगले सांगता पण नॉन स्टॉप Express Train असते तुमची की दोन तीन VD o ऐकले तुमचे

  • @saminamakandar6783
    @saminamakandar6783 Před 2 lety

    Ret sarkhi chalti ka walu nahi milali nahi tar ti ret waprli tar chalt ka

  • @sureshvardam3978
    @sureshvardam3978 Před rokem +1

    8:08 8:09

  • @gayatribhat5685
    @gayatribhat5685 Před 2 lety

    उज्ज्वला ताई, राख पण आॅनलाईन मिळते का? मला हवी आहे. कृपया मार्गदर्शन करावे. तुमच्यामुळे माझ्याकडची झाडे सुदृढ झाली आहेत. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏

  • @NINJAOM1981
    @NINJAOM1981 Před 2 lety +1

    उज्वला ताई नमस्कार 🙏मी पावसाळ्यात कलांचो ची कटिंग लावली होती त्याला फुलं लागत नाही तर त्याला फुलं लागण्यासाठी मी काय करू

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety +1

      त्याला केळीच्या सालाच कांद्याच्या सलीच पाणी द्या 10 दिवसातून एकदा

    • @NINJAOM1981
      @NINJAOM1981 Před 2 lety +2

      @@majhibaag बर ठीक आहे देऊन पाहते धन्यवाद 🙏 ताई

  • @priyabudhakar8660
    @priyabudhakar8660 Před 2 lety

    Construction madhe use kartat ti reti matit use keli tr chalel ka?

  • @sanjivanierrum5910
    @sanjivanierrum5910 Před 2 lety

    Mazya mogrychi vel v jaswandachi rope vadhatach nahi

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      फेब्रुवारी पासून खूप छान वाढ होईल

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Před rokem +1

    उज्वला ताई नमस्कार👏👏
    खूप छान.माती बद्दल.धन्यवाद
    🌹🌸🍀🌱

  • @nirmalapawar4929
    @nirmalapawar4929 Před rokem

    Mati,valu mi kadhich vicharun aanat nahi.mhanal tar chorunch.magayla kasetari vatate tyapexa kuni nastana aante

  • @bhairavipatel514
    @bhairavipatel514 Před 2 lety

    Online मिळणारी river sand चालेल का ?

  • @sureshbhosale2305
    @sureshbhosale2305 Před 2 lety

    My Lemon tree more than one year old but still no flowers pl solve problem.

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      लिंबाचं झाड कलम असेल तर 2-3 वर्षात फुल आणि फळं लागतात. बी पासून तयार केलं असेल तर 6-7 वर्ष लागतात

  • @jayantingle1441
    @jayantingle1441 Před rokem

    ताई गोम झाल्या काय करावे कुंड्यांमध्ये

  • @anjanachavan4217
    @anjanachavan4217 Před 2 lety

    Tai mla jaswamd chi cutting milali ahe tr me ti kashi lavu ?

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      Atta पाण्यात ठेवा दर 10 दिवसांनी पाणी बदला मूळ आली छान की मातीत लावा फेब्रुवारी मध्ये

    • @anjanachavan4217
      @anjanachavan4217 Před 2 lety

      @@majhibaag thank you 😊

  • @surekha1275
    @surekha1275 Před 2 lety +1

    Potting mix बनवताना आपण 30% वाळू वापरतो, तर वाळूऐवजी त्याजागी 30% लाकडी भुसा वापरले तर चालू शकते का?

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety +1

      हो चालेल की

    • @prakashaghor8272
      @prakashaghor8272 Před 2 lety +1

      नाही भुस्सा कुठल्याही रोपाला वापरू नये त्यामुळे झाडाच्या मुळांना . फंगस लागते त्याऐवजी त्या भुस्याची राख करून वापरली तर ती फायद्याची असते आता तुम्ही म्हणाल भुस्याची राख कशी बनवायची त्यासाठी पूर्वी भुस्सा शेगडी मिळायची पत्याची गोल असायची त्यामध्ये भुस्सा मध्यभागी एक जाड आकारता बांबु किंवा काठी ठेऊन भुस्सा घालायचा व तो दाबून बसवायचा इतका ताबायचा कि ते दांडक आपोआ त्यातून सहय गत्या निघावे नंतर खालच्या बाजूला एक झडप असते त त्यामध्ये हात घालून भुस्सा काढायचा a त्यामध्ये एखादी कापराची वडी चिंदी मध्ये ठेवून पेटवायची त्यामुळे भुस्सा गॅस सारखा पेटतो व त्यावर सगळा स्वयंपाक होतो व नंतर त्याची राख होत ती झाडांना घाला

  • @sureshjagtap12
    @sureshjagtap12 Před rokem

    ताई तुम्ही ज्या वस्तू सांगीतल्या त्या सर्व मती मधे मिळवायचा कि एखादी मिळवायची ते नक्की कळवा धन्यवाद

    • @majhibaag
      @majhibaag  Před rokem

      एकावेळी एकच

  • @mvs7926
    @mvs7926 Před 2 lety

    विडिओ पूर्ण बघितला माझ्या मातीचा लाडू वळला जातो मी कंपोस्ट नारळाच्या शेंड्या घालते मागे बांधकामाची रेती पण घालत होते पण माती ओलसर राहते कदाचित दुपारी 1 ते 5 ऊन येते म्हणून सुद्धा असेल
    आता मी पहिली माती थोडी काढून त्यामध्ये रेती कोळसा व मोठे स्फटिक व थर्माकोल घेऊन मातीत घालू का

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety +1

      या हवामानात माती ओलसर राहणारच आहे कारण बाष्पीभवन होऊ शकत नाही.

    • @mvs7926
      @mvs7926 Před 2 lety

      @@majhibaag पण आता मी कोळसे थर्माकोल वाळू ह्यांचे मिश्रण मातीत घातले तर चालेल का

  • @sanjivanierrum5910
    @sanjivanierrum5910 Před 2 lety

    Tyala flower pan lagat nahi

  • @harshajane1885
    @harshajane1885 Před rokem

    गव्हाचा चण्याचा सोयाबीनचा भुसा नाही चालत का

  • @aartiwaghmare8134
    @aartiwaghmare8134 Před 2 lety

    तुमचा रिप्लाय पाहिला आणि मीहि रिप्लायसाठि मेसेज टाईप करताना नेमका काॅल आला तो रिसीव्ह केला मी पण माझा मेसेज अर्धवट राहिला आणि मला सापडलाच नाही म्हणून आता सांगते ओला कचरा वाळवण्यासाठी आहे तशी जागा थोडे थोडे डिश मध्ये वाळवणार आणि मग एकत्र करून मिक्स , बारीक करून घेईन,कंट्रकशनसाठि हल्ली कच वापरतात ती चालेल का मातीमध्ये मिक्स करायला

  • @seemawattamwar6447
    @seemawattamwar6447 Před 2 lety

    मातीचे ,कोळश्याचे प्रमाण किती घ्यावे

  • @aartibora7170
    @aartibora7170 Před 2 lety +1

    नेहमीं प्रमाणे खूपच छान माहिती दिलीत
    Thankyou
    मला ऑनलाइन तांदळाचा भुसा मागवायचा आहे प्लिज लिंक पाठवा

  • @pushpakhadse9818
    @pushpakhadse9818 Před rokem

    Khup chhan mahiti deta thanks
    Yatil ekhada padarth nahi milala matit mix karayala tar chalel ka

    • @majhibaag
      @majhibaag  Před rokem +1

      यातील एखादाच पदार्थ मिक्स करायचा आहे

  • @PK-ws5rb
    @PK-ws5rb Před 2 lety

    झाडांना पाणी केव्हा व किती दयावे

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety +1

      माझी बाग 81 पहा

  • @kalpanadeshpande6037
    @kalpanadeshpande6037 Před 2 lety

    वाळु ,माती,विटाचा चुरा ह्याचे प्रमाण कसे घेता?

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      प्रत्येक झाडाची requirment वेगवेगळी असते.

    • @kalpanadeshpande6037
      @kalpanadeshpande6037 Před 2 lety +1

      @@majhibaag ok

  • @shravanichoudhari9048
    @shravanichoudhari9048 Před 2 lety

    ताई गुलाबाला कुठल खत घालायच फुल येन्यासाठि

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      माझी बाग 277 पहा

  • @snehadabholkar9460
    @snehadabholkar9460 Před 2 lety

    माती कुंडीत घट्ट चिक्कट बसलेली असते मग खुरपता येत नाही, पाणी घालूनच काढावी लागते

  • @mvs7926
    @mvs7926 Před 2 lety

    ही तुमची माती किती इंचापर्यंत भुसभूषित असते किंवा असावी

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety +1

      संपूर्ण कुंडीची माती भुसभुशीत पाहिजे. पाणी देऊन देऊन काही दिवसांनी खालची माती चिकट होते पण वराची अर्धी कुंडी तरी अशीच राहते खुरपल्यामुल

    • @mvs7926
      @mvs7926 Před 2 lety

      @@majhibaag बांधकामाची वाळू मध्ये खाडीच्या उपस्याची असेल तर खार असलेला कसा ओळखावा किंवा बांधकामाच्या दुकानातून वाळू आणावी

  • @saminamakandar6783
    @saminamakandar6783 Před 2 lety

    Ret sarkhi chatting ka

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      ?

    • @majhibaag
      @majhibaag  Před 2 lety

      सिमेंट mixture असेल तर आधी चांगलं धुवून घ्या मग वापरा

  • @neoprism6811
    @neoprism6811 Před 2 lety +1

    तांदळाचा भुसा भागवण्यासाठी लिंक पाठवा प्लिज 🙏

  • @nirupamabhosle8507
    @nirupamabhosle8507 Před 2 lety

    कुन्डीतील सिताफळाच्या झाडाची कशी काळजी घ्यावी ?

  • @pradnyabhatt7730
    @pradnyabhatt7730 Před 2 lety +1

    Baag premi ajibaat lajat nahit.. Absolute... Mi rastyavarun chaltana aaju-bajula baghatch aste.. Vallele shen uchlun aante.😄😄

  • @user-yg3xc7lk2z
    @user-yg3xc7lk2z Před 2 měsíci

    खूप छान माहिती