कमी दिवसात ऊसाची जोमदार वाढ करा || जीवामृत चे ऊसाला फायदे || जीवमृत कशासाठी ||कृषी सल्ला

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 01. 2021
  • #shetiguruji#krushisalla#कृषिसल्ला#dadashindekrushisalla#royalshetakari#krushimanthan#indianfarmer#जीवमृत#ऊसशेती#ऊसचीजोमदारवाढकरा
    _______________________________________
    नमस्कार शेतकरी मित्रानो कृषी सल्ला यूट्यूब चॅनल मध्य आपल स्वागत आहे मित्रानो आज या व्हिडिओ मध्य ऊस पिकाची कमी दिवसात झपाट्याने वाढ कशी करायची ते सांगितले आहे तर मित्रांनो व्हिडिओ विडिओ संपूर्ण पहा आवडल्यास नक्की लाइक करा आणि चॅनल ला subscribe करा धन्यवाद .🙏🙏
    --------------------------------------------
    ●FOLLOW US ●
    ©Instagram -
    / krushi_salla
    ©Facebook -
    profile.php?...
    ©Facebook Page - / krushisalla
    ©Facebook Group -
    groups/37898...
    _______________________________________
    chetan,waghulde,zbnf palekar jeevamrut preparation - Propertionate sample quantity preparation,how to make jivamrut marathi hindi,how to use jivamrut,जीवमृत कसे वापरावे,जीवमृत बनाणेने की विधी,जीवमृत तयार करण्याची सोपी पद्धत प्रमान व फायदे,व्यवसाय शिक्षण,farming,शेती,सेंद्रिय शेती,खेतीबाडी,शेती गुरुजी,कृषी सल्ला,सल्ला ऊस लागवड,कमी दिवसात ऊसाची जोमदार वाढ करा,दादा शिंदे,ऊस शेती संपूर्ण माहिती,ऊस खत व्यवस्थापन,ऊसला 19:19:19 या खताचे फयदे,ऊसाला जीवमृत चे फयदे,ऊस
    #Npk191919watersolublefertilizer#Npk#191919#KhetNPKfertilizer#Plantgrowthtonic#Micro fertilizer#Nitrogen#Phosphorus#Potash#water solublefertilizernpk#npkfertilizer#liquidNpk#npkkisaankiraay#farmingtips#khetikijankarihindime#Fertilizerusesbenifits#DAP#MOP#SSP#NPKkefayde#priceofNPK#whatisNPK#NPK 19 19 19,

Komentáře • 28

  • @vinodgole9119
    @vinodgole9119 Před 3 lety +8

    2 किलो गुळ. पाच लिटर गोमुत्र. एक ते दोन किलो बेसन पीठ. पाच ते दहा किलो शेण देशी गायच. आणि वारुळ ची माती मुठ भर हे दोनशे लिटर माप झाले.
    आणि लाईट सारखी तेव्हा सोड पाण्यातून कस ध्यावे हे सांगा.

  • @narayanagrawal1096
    @narayanagrawal1096 Před 3 lety +2

    nice vedio.

  • @hemantpadwal3159
    @hemantpadwal3159 Před 3 lety +5

    पाण्याच्या कमतरतेमुळे तीन फुटी सरी काढून ऊसाची पट्टा पद्धतीने 9x1 अंतरावर ऊसाची लागवड केली एकरी 4800 ऊस रोपे लागतात.अशा प्रकारे लागवडीचा ऊस उत्पादनात काय फायदा किंवा तोटा होऊ शकतो?

  • @Funnyjokes9720
    @Funnyjokes9720 Před 3 lety

    Nice

  • @jaydeeppatil7197
    @jaydeeppatil7197 Před 3 lety +4

    Rajiv Dixit sir yancha vedieo bhaga

  • @sandipmane2956
    @sandipmane2956 Před 3 lety +2

    मस्त माहिती 👌

  • @narayanagrawal1096
    @narayanagrawal1096 Před 3 lety +2

    very nice.

  • @powar1718
    @powar1718 Před 2 lety

    त्यामध्ये लिंबाचा रस वापरला तर चालेल का

  • @bhupalbadame5885
    @bhupalbadame5885 Před rokem

    फवारणी केलं तर सर आणि किती माहिनाच्या ऊसाला चालतंय

  • @rohankale393
    @rohankale393 Před rokem

    आणि त्याचे एकरी प्रमाण सांगा सर

  • @rohankale393
    @rohankale393 Před rokem

    200 लिटर साठी किती जीव अमृत लागेल सर

  • @yogeshhonrao2995
    @yogeshhonrao2995 Před 2 lety +1

    Phone number milel ka tumcha

  • @nileshchirke5007
    @nileshchirke5007 Před 3 lety +2

    Kandysathi jivamrut

  • @harichandrapadwal5650
    @harichandrapadwal5650 Před 3 lety +2

    तु ७२ जिव अमृत बनवायचं हे चुकीचे आहे

  • @rushikeshshelar2000
    @rushikeshshelar2000 Před 3 lety +3

    दीड महिन्याच्या ऊसला चालेल का

    • @krushisalla
      @krushisalla  Před 3 lety

      Ho

    • @vijaysalunke6749
      @vijaysalunke6749 Před 5 měsíci

      लागवडी पासुन दिलं तरी चालतं.
      मी दोन वर्षापासुन देतो आहे.जबरदस्त रिझल्ट मिळतो.
      पण जमिन जिवंत होते.🙏🙏🙏

  • @deepakparit7776
    @deepakparit7776 Před 2 lety +2

    जिवामृता मुळे कीड, कीटक, उसाच्या मु ळामध्ये परिणाम दुष्परिणाम होतात काय.

  • @sunilkolekar9744
    @sunilkolekar9744 Před 2 lety

    सर नंबर सांगा तुमचा