विक्रमी उत्पादनासाठी व्हाइट गोल्ड पॅटर्न तूर व्यवस्थापन

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 06. 2022
  • शेतकरी मित्रहो, पाऊसाला सुरुवात झाली आहे व आपण सर्वजण पेरणीच्या तयारीला लागलो आहोत. त्यामुळे श्री गजानन जाधव साहेब आपणास विक्रमी उत्पादनासाठी व्हाइट गोल्ड पॅटर्न तूर व्यवस्थापन या विषयावर सोमवारी म्हणजे दिनांक २० जून २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता आपल्याशी महत्चाची चर्चा करणार आहे. आपण आपल्या आवडत्या व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या youtube चॅनलला live या व हा कार्यक्रम नक्की बघावा ही विनंती. धन्यवाद!

Komentáře • 281

  • @pankajghope7391
    @pankajghope7391 Před 2 lety +20

    सर आपण सर्व शेतकयांचा विचार करुन‌ खुप कमी खर्चा नियोजन दिले या‌ पध्दनी शेतकरी निश्चित च तुर पिकांची ‌पेरणी करतील आणि उत्त्पन्न पण वाढणार आहे‌ अतिशय छान माहीती दिली आहे धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      आपले धन्यवाद दादा🙏🙏

  • @hajarehanumant7722
    @hajarehanumant7722 Před 2 lety +14

    अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत माहीती दिली सर या व्हीडीओचा सर्व तुर उत्पादक शेतकरी बाधवांना नक्कीच फायदा होइल .
    धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार दादा , आपले धन्यवाद 🙏🙏
      आपल्या जवळील शेतकरी मित्रांना आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल बद्दल माहिती द्या, आणि आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      czcams.com/users/whitegoldtrust

    • @user-gc5cs4li6m
      @user-gc5cs4li6m Před rokem

      Jawab nai sir aapki knowledge ka....👍👍🙏🙏🙏

  • @nitinshind2853
    @nitinshind2853 Před 2 lety +13

    सर मी पहिल्यांदा तूर लागण केली आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sunilnarayankar8289
    @sunilnarayankar8289 Před 2 lety +16

    विक्रमी उत्पादन वाढीसाठी व्हाइट गोल्ड पॅटर्न नुसार संपूर्ण तूर पीक व्यवस्थापन या महत्वाच्या विषयावर मान. श्री.गजानन जाधव सरांच्या तर्फे 👌फार विस्तृतपणे उपयुक्त माहिती मार्गदर्शन शेतकरी बांधवांना उपलब्ध झाले आहे👍मान.श्री.गजानन जाधव सरांचे आणि व्हाइट गोल्ड आयोजक टीमचे हार्दिक अभिनंदन💐 धन्यवाद.👏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , आपले सुद्धा खूप खुप धन्यवाद 🙏🙏

    • @balkushanpankhade479
      @balkushanpankhade479 Před rokem

      उशीरा पाउस पडला तर तुर लागवड जमेल का

    • @user-100ooo
      @user-100ooo Před rokem

      @@balkushanpankhade479 जाधव साहेबांनी सांगितल्या प्रमाणे 15 जुलै पर्यन्त तूर लागवड चालते.

  • @Bhagwatkadam04120
    @Bhagwatkadam04120 Před 2 lety +17

    सर अतिशय महत्वाची माहिती तुरी बद्दल आपण दिलीत धन्यवाद

  • @santhoshghumare2087
    @santhoshghumare2087 Před 2 lety +10

    तुमचं मार्गदर्शन अचुक आणि खुप उपयुक्त आहे पण परतीच्या पावसामुळे दोन वर्षांपासून वाट लागली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , धन्यवाद

  • @rajbhushanlanjewar402
    @rajbhushanlanjewar402 Před 2 lety +8

    ही माहीती सगळ्या शेतकरी जवळ पोहचली तर देशात कोनताही शेतकरी गरीब राहनार नाही thanks jadhav sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      czcams.com/users/whitegoldtrust

  • @swapnilbhagat9823
    @swapnilbhagat9823 Před 2 lety +13

    छान माहिती 👌👌👍

  • @user-ox2dr6ko2z
    @user-ox2dr6ko2z Před 2 lety +6

    खूप छान माहीत दिली सर

    • @pankajghope7391
      @pankajghope7391 Před 2 lety +3

      सर आपण सर्व शेतकयांचा विचार करुन‌ खुप कमी खर्चा नियोजन दिले या‌ पध्दनी शेतकरी निश्चित च तुर पिकांची ‌पेरणी करतील आणि उत्त्पन्न पण वाढणार आहे‌ अतिशय छान माहीती दिली आहे धन्यवाद सर

    • @user-ox2dr6ko2z
      @user-ox2dr6ko2z Před 2 lety

      धन्यवाद दादा 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      czcams.com/users/whitegoldtrust

  • @gajananchoudhari2790
    @gajananchoudhari2790 Před 2 lety +9

    🙏 धन्यवाद 🙏

  • @shyamakhade7409
    @shyamakhade7409 Před rokem +1

    एक नंबर व्हिडिओ तुर पिकासाठी
    धन्यवाद सर

  • @mukindasupekar1486
    @mukindasupekar1486 Před rokem +1

    सर धन्यवाद खूप छान महिती दिली आपल्याला। खूप धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद !

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 Před 2 lety +1

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @atishamate2591
    @atishamate2591 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , आपले धन्यवाद 🙏🙏

  • @sunilkhedkar1373
    @sunilkhedkar1373 Před 9 měsíci +1

    खूपच छान आणि सोपी माहिती समजायला

  • @vilaspise4043
    @vilaspise4043 Před 2 lety +2

    Sir khupach Chan mahiti dili Apan
    Thank you sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , आपले धन्यवाद

  • @kashinathwankhede4817
    @kashinathwankhede4817 Před rokem +1

    Very nice information Jadhav sir Turisathi

  • @Shiva-Jiva950
    @Shiva-Jiva950 Před rokem +1

    धन्यवाद सर

  • @barakatalibijapur1890
    @barakatalibijapur1890 Před rokem +1

    Thank you sir good information

  • @dattapeche4150
    @dattapeche4150 Před rokem +1

    खुप छान माहिती दिली सर

  • @user-gh7zm4fx8j
    @user-gh7zm4fx8j Před 4 měsíci

    सर आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 Před rokem +1

    Gret Sir..

  • @rajeshamilkanthwar1369

    नमस्कार सर खूप चांगली माहिती मिळाली

  • @avinashasankar5172
    @avinashasankar5172 Před 2 lety +2

    Love you gajanan bhau maheti deli baddal🙏

  • @vasantdeodhar4803
    @vasantdeodhar4803 Před 2 lety +1

    सर उत्कृष्ट मार्गदर्शन
    अतिशय गाढा अभ्यास
    सर काही PDF स्वरूपात चार्ट टाकल्यास बरे होईल
    एवढी सगळी औषधे लक्षात ठेवणे अवघड आहे
    तासदिबद्दल क्षमस्व ! सहकार्य बद्दल आभार

  • @sharadghonge4476
    @sharadghonge4476 Před rokem

    गजानन सर अगदी योग्य असं मार्गदर्शन करता तुम्हाला नमस्कार

  • @user-qt7sg3hl6z
    @user-qt7sg3hl6z Před rokem +2

    Thanks sir

  • @SureshRathod-nv3xo
    @SureshRathod-nv3xo Před 2 lety +1

    Dhanyawad sir

  • @irfanbagwan7882
    @irfanbagwan7882 Před rokem

    👌👌👌

  • @onkarpuri7185
    @onkarpuri7185 Před 2 lety +2

    Wah sabji aapan ankhi samjanyachi ji vyavastha Keli tyabaddal pratham dhanyawad

  • @maheshmarwatkar5623
    @maheshmarwatkar5623 Před rokem +1

    Very nice sir 👌👌🙏🙏👍🏽👍🏽🌹🌹

  • @user-qt7sg3hl6z
    @user-qt7sg3hl6z Před rokem +1

    Thanks sir 24:39

  • @deepakugale7650
    @deepakugale7650 Před 2 lety +1

    Nice

  • @anilmarathe3472
    @anilmarathe3472 Před 2 lety

    Sir uuse 4mahinyach ahe tyacha madhe khod alli padali ahe use jalto ahe tar koni phawarni karavi te sanga

  • @MullaVajir-np9bv
    @MullaVajir-np9bv Před rokem +1

    Good

  • @ajaynagrale4
    @ajaynagrale4 Před 2 lety

    Sir carbofuran bhetla nahi tar dukarane purn turiche tas nagrun takle te bar ki te kapus pikatil hote tar jar ka aaplya pattern ch ast tar kahi khar navata

  • @nileshkute8045
    @nileshkute8045 Před 2 lety +6

    Namaskar Sir. 🙏🙏🙏

  • @dinkarlondhe6329
    @dinkarlondhe6329 Před 2 lety +3

    👍👍👍🙏🙏

  • @dushantmankar3681
    @dushantmankar3681 Před 2 lety +4

    Sir 🙏 ,mazi jamin bhari aahe. 3.5ft 2olital antar zadatal antar 1ft antar thewalatar chalel ka dada lad techq.khata che vevstapan tuhmi sagitalya nusar chalel ka please mi vatpahato mg cha

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , चालेल

  • @nilkantgore6779
    @nilkantgore6779 Před 2 měsíci

    ❤सर मि तुमचे बरेच से व्हिडिओ पाहिल्याने माझा पुर्ण पने तुमच्यावर विश्वास आहे पन पहिल्यांदाच तुर तुमच्या म्हणण्याप्रमाणे दिड एकर क्षेत्रावर पेरणी करायची आहे सर मि लातुर जिल्हा औसा तालुक्यातुन आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा, आमच्यावर विश्वास असल्यास बद्दल आपले धन्यवाद, दीड एकर क्षेत्रावर हा प्रयोग करून पहा, इतर क्षेत्रावर तुमच्या पद्धतीने करा आणि दोन्हीतील फरक व खर्चाच्या नोंदी लिहून ठेवा.

  • @shashikantgohane4582
    @shashikantgohane4582 Před 2 lety

    15august paryant jamek ka sir tur lagwad

  • @nareshbondre7557
    @nareshbondre7557 Před 2 lety +2

    नमस्कार सर psb, kmb,,tryakotrama चे डींचीग कापसाला एकत्रीत केले तर चालेल का तयासाठीएकरी प्रमाण कीतीव पाणी कीती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , चालेल प्रति पंप प्रत्येकी १०० ग्राम वापरा

  • @atulthakre5472
    @atulthakre5472 Před 2 lety +5

    आपले रयजर जी नावाने असणारं उत्पादनाची पॅकिंग बदलली आहे काय? दुकाना मध्ये चौकशी केली असता 10 किलो बॅग पॅकिंग मध्ये नविन आली आहे अशी माहिती मिळाली.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा ,नाव Raiser g च आहे,
      पॅकिंग बॅग, घागर व bucket मध्ये आहे

    • @atulthakre5472
      @atulthakre5472 Před 2 lety

      @@whitegoldtrust 🙏

  • @edaraishiangkanasha5877
    @edaraishiangkanasha5877 Před 2 lety +2

    Namaskar. Sir. Mi. Buldhanakar.jalgav.jamod.4..8.madye.maka.chalel.ka.5akr.toor.wadhvali

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी आमच्या हेल्प लाईन नंबर वर संपर्क करावा - ८८८८१६७८८८

  • @ramkrishnashimpi8302
    @ramkrishnashimpi8302 Před měsícem +1

    सर धन्यवाद मी धुळे जिल्ह्यातून आहे आमच्याकडे ठिबक वर तूर लागवड कशी करावी कृपया सविस्तर माहिती द्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , दोन ओळीतील सहा ते आठ फूट आणि दोन झाडातील अंतर दीड ते दोन फूट ठेवावे

  • @nileshparkhi5686
    @nileshparkhi5686 Před 2 lety +3

    नमस्कार सर मला सोयाबीन पेराचे आहे पन तीते मूंग खूब आहे वकरण पन केल पन मेला नाही तर राऊडप मारले तर चालेल का आनी चालेत असेल तर मारल्या नंतर किती दिसानी पेरनी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , चालेल जमिनीत चांगला ओलावा असेल तर राऊंडअप वापरू शकता, फवारल्या पासून पुढील आठ ते दहा दिवसांनी पेरणी केली तरी चालेल.

  • @pankajkude5899
    @pankajkude5899 Před 2 lety +1

    Sir chandrapur madhe tumi sangitlile purn awshadi midat nahi ho

  • @charankonde9879
    @charankonde9879 Před 2 lety +1

    Sir pendamethalin madhe mix gromozone karave ka kiti ml gyave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , नाही

  • @pavansomwanshi5350
    @pavansomwanshi5350 Před 2 lety

    Sir gogal gai che praman vadat aahe soyabinche rope cut karat aahet kay upay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , कारटॉप हायड्रोक्लोराईड ४ किलो + वाळू १० किलो मिक्स करून शेतात फेका

  • @dilipdakhore3885
    @dilipdakhore3885 Před 2 lety +4

    सर कृपया imd वर अविश्वास दाखवू नका👍🙏

  • @kalpeshnikam2539
    @kalpeshnikam2539 Před 2 lety

    Cotton la konte biofertilizer chi bij prakriya karavi te sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , PSB , KMB ट्रायकोडर्मा ची ड्रेचिंग करा

  • @vilaspise4043
    @vilaspise4043 Před 2 lety

    Amachekade turiwarun pur gelemude
    60 % tur geli Atta rahilel tur chi kay kadaji ghyawi sir margdarshan karate

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , जिथं झाड जळाली आहे तिथं अजून सुद्धा तूर लावू शकता

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat1218 Před rokem

    खुप छान माहीती दिली सर धन्यवाद पण आपण किती बाय x किती या विषयी माहीती दिली नाही आणि हे बीयाने कुठे मीळतील या विषयी माहीती दिली नाही.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपला तालुका जिल्हा कळवा ,
      अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा . czcams.com/users/liveizMNarFzMak?feature=share

  • @avinashzade8733
    @avinashzade8733 Před 2 lety +1

    सर मागच्या वर्षी बुश्टर 716 मदे वांज रोग कुटकुट दिसत होता आता तस होईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , ७१६ हि जात वांझ व मर रोगाला सहनशील आहे

  • @kishornannaware2387
    @kishornannaware2387 Před měsícem

    Sar chimur mhe midel ka bustar ch soyabin tur

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      चिमूर - वसंत कृषी केंद्र 9421937219

  • @vijaykale8986
    @vijaykale8986 Před 2 lety +3

    PSB, kmb+ट्रायकोडर्मा चे ड्रिचिंग चालते काय?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , चालते

  • @pradipjomde9002
    @pradipjomde9002 Před 2 lety

    Sir karishma soyabin kiti inchani perave va ekri kite biyane takave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर १.५ फूट आणि दोन झाडातील अंतर ८ ते १० सेंमी ठेऊ शकता आणि एकरी ३० किलो बियाणे प्रमाण

  • @Kirshna-mp4ek
    @Kirshna-mp4ek Před rokem

    सर सर मी यावर्षी तुरीची नवीन लागवड केलेली आहे तर लाल तूर आहे घरचेच बियाणे वापरलेले आहे दीड एकर आहे तर सर मी पाच फुटावर पाच बाय एक फुटावर लागवड सर पुढील नियोजन कसे लावावे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , या चॅनेल वर दर सोमवारी सायं ७ वा खरीप पिकाचा लाइव्ह असते ते कार्यक्रम पहा

  • @farmermahipal7415
    @farmermahipal7415 Před 2 lety

    Sir mala tur booster 711 biyana gheycha aahe juthe bhetal

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      भाऊ आपला तालुका व जिल्हा कळवा धन्यवाद

  • @govindjadhav1740
    @govindjadhav1740 Před rokem

    Sir Turi madhe Udid antarpik karaych ahe margdarshan kra plz

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , चालेल करू

  • @VijayRathod-ol5zg
    @VijayRathod-ol5zg Před rokem

    साहेब, सूर्यफुला मधे तुरीचे अंतर पिक घेटा येइल का?

  • @prakashhirulkar792
    @prakashhirulkar792 Před 2 lety

    सर सोयाबीन बैलजोडीने पेरत आहो पेरणीमागे काकरावर सिंगल सुपर फॉस्फेट फेकले तर चालेल का

  • @ganeshlokhande825
    @ganeshlokhande825 Před 2 lety +1

    साहेब आपली संजीवक कोणत्या अवस्थेत (क्रमांकाने) कशी वापरावी ❓.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार दादा मी पिकांच्या अवस्थे नुसार वापर करू शकता, या विषयी पुढे माहिती देऊ

  • @akshaysultane7056
    @akshaysultane7056 Před 2 lety +2

    मध्यम भारी जमीन आहे तर तुरीच्या दोन बी टाकू का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , एक बी लावावे

  • @sureshbangar3196
    @sureshbangar3196 Před 2 lety

    तुरीला ट्रायकोडरमा +पिएसबी+ केएमबी सोबत ड्रिचीग करायला जमेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , चालेल

  • @tusharvanjari5225
    @tusharvanjari5225 Před rokem

    Amravati City madhe aaple products kuthe miltat...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दाद , अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
      अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088
      बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684
      नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025
      वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426

  • @maroteelahane7011
    @maroteelahane7011 Před 2 lety +2

    तुर लागवड किती अंतरावर केली पाहिजे हा सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , आपल्या जमिनीवर ५ ते ८ फूट पर्यंत दोन ओळीतील अंतर ठेवू शकता

  • @anjalilonde6594
    @anjalilonde6594 Před rokem

    सर तूर या पिकाची लागवड केल्यानंतर किती दिवसांनी तुरीची विरळणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , लागवडी नंतर १५ दिवसांनी

  • @vilaspise4043
    @vilaspise4043 Před rokem

    Sir turichi wadh khupach kami ahe ahe ३ to ४ feet ahe tar upay suchwawe sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, टॉप अप ५० मिली + नॅनो युरिया ४० मिली प्रति पंप प्रमाण फवारा

  • @gajanangavali988
    @gajanangavali988 Před rokem +1

    सर BDN 716 या तुरीचे शेंडे खुडणी केली तर चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , व्हाईट गोल्ड तूर पॅटर्न पद्धतीनं लागवड करा व शेंडे खुडणी करू शकता

  • @dilipnarkhede4892
    @dilipnarkhede4892 Před 5 měsíci

    सर लव्हाळा कायम स्वरुपी नष्ट होण्यासाठी कुठले तण नाशक आहे तेवढे कृपया सांगावे व नियोजन द्यावे हि नम्र विनंती जय श्री राम

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 5 měsíci

      नमस्कार दादा , धानुका कंपनीचे सेम्परा तणनाशक वापरू शकता

  • @sagarghule9470
    @sagarghule9470 Před 2 lety +1

    Sir amchya shetatat turi vanya khat ahe tar Kay karav

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा ,कार्टोपहायड्रोक्लोराइड ४ किलो + वाळू १० किलो प्रति एकर प्रमाण

    • @sagarghule9470
      @sagarghule9470 Před 2 lety

      Phekun daych ka

  • @user-iu3gt8qb8z
    @user-iu3gt8qb8z Před rokem

    सोयाबीन, तुर,दहा, दिवसाचे,आहे,टायकोटरमा, पुण,शेतात,पेकले,तर,चालेल,का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , चालेल

  • @shankargudade9919
    @shankargudade9919 Před rokem

    अहमदनगर ला 716 कुठे

  • @mdaasifabdulgaffar3664
    @mdaasifabdulgaffar3664 Před 2 lety +1

    Fhule sanggam madhe tur chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , चालेल

  • @swapnilbhagat9208
    @swapnilbhagat9208 Před 2 lety +1

    Sir 9305 kalya koradvahu jaminit chalte na

  • @mangeshmapari1214
    @mangeshmapari1214 Před rokem

    Sir तुर शेंडा खुडणी नंतर किती दिवस लागतात तूर यायला उन्हाळी पिका साठी please

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , कालावधी जातींवर अवलंबून असते

  • @user-vq1ze1zi2t
    @user-vq1ze1zi2t Před 4 měsíci

    Karbofuron बियाला लावला तर चालत नाही का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 měsíci

      नमस्कार दादा, नाही

  • @suniladhe9495
    @suniladhe9495 Před rokem +1

    Sir ya varshi 9500 bhav aahe tur la kharch fayadyache pik aahe

  • @balajipise7341
    @balajipise7341 Před 2 lety

    दीड फूट अंतरावर सोयाबीन परल्यास पाचव तास बंद करावं का जमीन भरी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , BBF पद्धतीने पेरणी करत असल्यास ५ वे तास बंद करू शकता

  • @arunpratapsinghpatil9460

    सर महात्मा फुले कृषी विद्यापीठाची राजेश्वरी तुर हे वान कशे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , चांगले आहे

  • @farmermahipal7415
    @farmermahipal7415 Před 2 lety +1

    Please reply sir

  • @madddmaaxxx
    @madddmaaxxx Před rokem

    सर माझी जमीन भारी काळी ची आहे. मी लातूर चा आहे.मला सरी वरंबा पद्धतीने तुर आणि सोयाबीन टोकण करून लावायचे आहे.माझा कडे ड्रिप नाहीये.तर ,
    १) मी पांढरी की लाल तूर लावू.
    २)दोन सरी तील अंतर किती ठेवू.
    ३)सरीच्या दोन्ही बाजूला सोयाबीन लावू का.
    ४)तुरीचा खोडवा पण घ्यायचा आहे
    कृपया मा्गदर्शन करा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , आपल्या भागात पांढरी किंवा लाल या पैकी ज्या तुरीला चांगला भाव असते. त्या जातीची निवड करावी, दोन ओळीतील अंतर आपल्या जमिनीच्या मगदुरानुसार ५ ते ८ फुटापर्यंत ठेऊ शकता. दोन ओळीत तूर दाटणार नाही याची काळजी घ्यावी, तूर सोयाबीन अंतर पीक घेत असल्यास, या चॅनेल वरील तूर सोयाबीन अंतर पेरणीचा व्हिडीओ पहा त्या मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे

  • @vishalkedar9099
    @vishalkedar9099 Před 2 lety

    सर मी आपली बुस्टर bdn 716 ची ठीबक वर लागवड केली आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा, चालेल

    • @vishalkedar9099
      @vishalkedar9099 Před 2 lety

      पुढील नियोजन मार्गदर्शन करा

  • @rohanparodhe954
    @rohanparodhe954 Před 2 lety +3

    Tifenini perni Keli ter caly ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा ,पीक कोणते आहे ते कळवा

  • @nio181
    @nio181 Před 2 lety

    सर जिल्हा नासिक तालुका मालेगाव मधे व्हाइट गोल्ड ट्रस्ट ची उत्पादने कुठे मिळतील ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , सध्या नाशिक जिल्यात व्हाईट गोल्ड ट्रस्ट चे काम चालू नाही

    • @nio181
      @nio181 Před 2 lety

      @@whitegoldtrust धुळे जिल्ह्यामध्ये चालू आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      धुळे - दी भारत एजन्सी 9850815243
      धुळे - रामदेव फर्टिलायझर 9423493570
      सोनगिर - लक्ष्मी ट्रेडर्स 7083916099

  • @mysongs7821
    @mysongs7821 Před rokem

    Buster 716 tur biyane pahije ani dripwar lavto ahe antarpik soyabin 10 fit bed war

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा

    • @mysongs7821
      @mysongs7821 Před rokem

      @@whitegoldtrust TQ Telhara Dist akola

  • @barakatalibijapur1890

    Sir I want BSMR 736 seeds plz where available?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा

  • @dattapeche4150
    @dattapeche4150 Před rokem

    सर नमस्कार मी दत्ता पेचे नेवासा ता. नेवासा जि.अहमदनगर मी पहिल्यांदा तुर लागवड केली लाल तुर वान चारू हि जात लागवड केली तीची साईज 8'*1' वर लागवड केली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार भाऊ, तूर व्यवस्थापनाच्या सविस्तर माहिती साठी व्हाईट गोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनल वरील विडिओ पहा, धन्यवाद

  • @shivambijwe658
    @shivambijwe658 Před 2 lety

    Sir aushadh ji tumhi sangitli ti aamchya kade milat nahi amravati jila achlpur

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , परतवाडा - भूमी ऍग्रो एजन्सी 9975348151
      परतवाडा - अभिनव कृषी उद्योग 9822200560

  • @avinashnartam9091
    @avinashnartam9091 Před rokem

    Tumchya pattern nusar turi cha average kiti yeto

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , काही शेतकऱ्यांनी एकरी १० ते १८ क्विंटल उत्पादन घेतले आहे

  • @anjalilonde3808
    @anjalilonde3808 Před rokem

    सर एकरी तुरीचे बियाणे किती वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , ३ किलो

  • @aimmonika
    @aimmonika Před 2 lety

    सर कृषी योजना बद्दल माहिती सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , आपल्या चॅनेलवर राजेश घेवंदे सरांचे कृषी सरकारी योजना विषयी व्हिडीओ आहे ते पहा

  • @user-ql4cl9fc9q
    @user-ql4cl9fc9q Před rokem +1

    100

  • @anjalilonde3808
    @anjalilonde3808 Před rokem

    सर कापुस जसा टोपण पध्दतीने पेरतो तसे तुर पेरू शकतो काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , हो पेरू शकता

  • @sandhyagawali4727
    @sandhyagawali4727 Před rokem

    सर कपासी सोबत तुरीच अंतर पिक घ्यायचं की नाही

  • @abhijeetdeshmukh4969
    @abhijeetdeshmukh4969 Před 2 lety

    Phytopthera blight chya 100% niyantran kashe karayache tur madhe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , ऑक्टोबर च्या ३ आठड्यात व्हिमसुपर किंवा कोपर ऑक्सिक्लोराईड ४० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @shankargudade9919
    @shankargudade9919 Před rokem

    व कीटकनाशक अहमदनगर ला कुठे भेटतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202
      अहमदनगर - वि. मोहनदास & सन्स 9423791379
      अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100
      अहमदनगर(मार्केट यार्ड) - जगदंबा कृषी सेवा केंद्र 9420797569

  • @chetangawande7869
    @chetangawande7869 Před 2 lety +1

    तुरीची वाढ होत नाही तर काय उपाय करावा साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , ड्रीप वर असल्यास एकरी ५ किलो १९-१९-१९ सोडा

  • @anjalilonde3808
    @anjalilonde3808 Před rokem

    सर सतत /सलग एकच पीक की वर्षे घेऊ शकतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , शक्यतो दर वर्षी पिकाची फेरपालट करावी