Radiation therapy बद्दल चे गैरसमज | Misconceptions about Radiation Therapy | Dr. Yogesh Anap | KCC

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 07. 2024
  • Radiation therapy बद्दल तुमच्या ही मनात काही समज गैरसमज आहेत का? Radiation therapy ही एक cancer उपचार पद्धती आहे जी cancer च्या पेशी नष्ट करण्यासाठी high energy radiation चा वापर करते. या माहिती सत्रात Radiation Therapy बद्दल चे समज-गैरसमज जाणून घेऊया सविस्तर पणे आणि सोप्या शब्दांत. Dr. Yogesh S. Anap यांच्याकडून.
    00:00 Introduction: Radiation therapy बद्दल चे गैरसमज / Misconceptions about Radiation Therapy
    00:21 Radiation मुळे शॉक, करंट, भाजणे हे होते का?
    -Radiation मध्ये CT scan सारखेच Radiation वापरले जातात.
    -Radiation मुळे भाजणे, शेकने, करंट लागणे असा कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. हा पूर्णपणे गैरसमज आहे.
    -Radiation दिलेल्या जागेतील त्वचेचा रंग थोडा काळसर झालेला दिसतो, पण त्याने कुठलाही त्रास जाणवत नाही. Radiation वर शरीराने दिलेली ती फकत एक प्रतिक्रिया (Reaction) आहे.
    -तोंडाला Radiation दिल्यानंतर ऊष्णता जाणवते. Radiation दिल्यानंतर 3 ते 4 आठवड्यांमध्ये हे side-effects निघून जातात.
    01:29 Radiation दिल्यानंतर Cancer पसरतो का?
    -हा पूर्णपणे गैरसमज आहे.
    -Cancer बरा होण्याची शक्यता नसेल तेव्हा फक्त रुग्णाचा त्रास कमी करण्यासाठी 5 ते 10 Radiation Therapy दिली जाते.
    -आजार वाढलेल्या टप्प्यात Radiation Therapy ही फक्त वेदना व रक्तस्त्राव कमी करण्यासाठी दिली जाते ( Pallitive Radiation Therapy).
    -Radiation दिलेल्या भागातील वेदना व रक्तस्त्राव कमी होतो परंतु इतर भागातील आजाराची वाढ ही Radiation मुळे नसून ती आजाराची प्रगती आहे जी आपण control करू शकत नाही.
    02:37 Operation ने गाठ काढल्यानंतर Radiation ची गरज नाही?
    -आजार जर सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर फक्त operation ने आजार बरा होऊ शकतो.
    -Operation नंतर काढलेल्या गाठेची तपासणी केली जाते व आजार परत येण्याची शक्यता (Cancer Relapse) बघितली जाते. जर Relapse ची शक्यता असेल आजार परत न येण्यासाठी Radiation Therapy चा सल्ला दिला जातो.
    -आजार वाढलेल्या टप्प्यात असेल तर operation नंतर ही cancer च्या सूक्ष्म पेशी तिथेच असतात. जर या पेशी पुढील Radiation Therapy व Chemotherapy ने नष्ट नाही केल्या तर आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते.
    -हे टाळण्यासाठी पुढील treatment ची गरज असते.
    -Temporary side-effects मुळे रुग्णांनी treatment न सोडता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
    05:14 Radiation मुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो?
    -काही ठराविक cases मध्ये Radiation चा परिणाम होतो.
    -जर Radiation शरीराच्या वरच्या भागातील द्यायचे असेल तर अंडाषयाच्या ठिकाणी आपण shielding (Gonadal Shielding) करू शकतो. त्याने Radiation डोस अंडाशयापर्यंत पोहचत नाही व प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नाही.
    -Full dose Radiation जर अंडाशयाच्या जवळच्या भागात द्यायचे असेल तर Radiation देण्या आधी अंडाशय आपण Sperm Banking किंवा Oocyte Banking द्वारे store करतो.
    -जर infertility आधळून आली तर काही वर्षांनंतर ही बँकेतील Sperm व अंडाशय आपण या रुग्णांसाठी वापरू शकतो.
    -लहान वयातील Cancer मध्ये ( वय 12 ते 25 ) प्रजनन क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असते. यात आपण Sperm Banking, Oocyte Banking किंवा Shielding याचे प्रयोजन करू शकतो.
    07:18 Radiation मुळे लैंगिक क्षमतेवर परिणाम होतो?
    -Radiation Therapy मुळे लैंगिक क्षमतेवर कुठलाही परिणाम होत नाही.
    -बदल जाणवल्यास तो पूर्णपणे मानसिक असतो.
    07:44 Radiation Therapy मुळे अशक्तपणा येतो?
    -Radiation Therapy चे side-effects हे 2 आठवड्यानंतर दिसतात. ते ही सौम्य (mild) प्रकारचे असतात.
    -तोंडाला झालेल्या side-effects मुळे जेवणावर परिणाम होऊ शकतो व कमी जेवणामुळे अशक्तपणा येऊ शकतो, Radiation Therapy मुळे नाही.
    08:54 Radiation therapy चालु असलेल्या रुग्णांना विलागिकरण करावे?
    -Cancer हा संसर्गजन्य रोग नाही.
    -Patient ला दिलेल्या Radiation मुळे इतर कोणालाही कसलीही धोका नसतो. त्यामुळे विलगिकरण करण्याची गरज नसते.
    -वृद्ध रुग्णांना विलागिकरान केल्यास त्यांच्यावर मानसिक परिणाम होतात व ते treatment पूर्ण करत नाही.
    त्यामुळे विळगिकरण करणे हा फार मोठा गैरसमज आहे व हे होऊ नये याची काळजी घ्यावी
    --------------------------
    Established in 2003 by Dr. Suraj Pawar, Kolhapur Cancer Centre (KCC) has evolved into a leading Comprehensive Cancer Care Centre in South-West Maharashtra. Trained at Tata Memorial Hospital and Memorial Sloan Kettering Cancer Centre, Dr. Pawar aimed to serve rural communities lacking accessible cancer treatment. Recognized for his exemplary service, Dr. Pawar received the "Healing hands in Cancer" award from Central Minister Mr. Nitin Gadkari.
    KCC, supported by Dr. Reshma Pawar, offers a range of services, from prevention to rehabilitation, breaking geographical boundaries in treating patients. The Chhatrapati Shahu Cancer Research Foundation, founded in 2005, aids in awareness, early detection, and subsidized treatments. KCC has performed 30,000+ surgeries, 9,000+ radiation therapies, and 10 bone marrow transplants, prioritizing the economically compromised, with 80% receiving free treatment. The facility has become a Tertiary Cancer Care Centre, achieving its mission of "Paying back to Society" by providing cutting-edge, compassionate care to approximately 30,000 patients.
    Contact us now
    Website: www.kolhapurcancercentre.com/
    LinkedIn: www.linkedin.com/company/kolh...
    Instagram: / kolhapurcancercentre
    Facebook: / kolhapurcancercentre

Komentáře • 7

  • @swapnamengale4543
    @swapnamengale4543 Před měsícem +1

    खुप चांगली माहिती दिली

  • @shrutikabhagat1544
    @shrutikabhagat1544 Před měsícem

    Mazya aai la cancer zla ahe mouth cancer ahe sir kemo therapy chalu ahe ८ kimo ghyla sangitle ahet kemo madhe thik houn janr ka sarva please reply sir operation pn karav lagnr ka

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490  Před 10 dny

      Histopathology report of the second surgery will decide the need for radiation therapy, however it is not advisable to receive radiation therapy in the same field within two years of receiving radiation.

  • @NetajiParse
    @NetajiParse Před 11 dny

    कोणता Cancer purn Bara Hoto?

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490  Před 10 dny

      कोणताही कॅन्सर पूर्णपणे बरा होतो असे सांगता येणार नाही त्या आजारावर योग्य वेळी योग्य उपचार झाल्यास बरा होण्याची शक्यता वाढते

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490  Před 10 dny

      अधिक माहिती व सल्ल्यासाठी संपर्क : 8888013333
      कोल्हापूर कॅन्सर सेन्टर, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर
      ओ पी डी वेळ - सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 ते सायं 6:00 वा पर्यंत
      maps.app.goo.gl/rTQYRLLDV8pDJoaq6