Kolhapur Cancer Centre
Kolhapur Cancer Centre
  • 264
  • 147 740
गर्भाशयाचा कर्करोग: काय आहेत उपचार पद्धती ? Treatment Options for Uterine Cancer। Dr Kiran Bagul:KCC
नमस्कार, आज आपल्या सोबत आहेत Dr. Kiran Bagul, कन्सल्टंट, कॅन्सर सर्जन, कोल्हापूर कॅन्सर सेंटर. आजच्या या विडिओ मध्ये आपण गर्भाशयाच्या कॅन्सर, म्हणजेच Uterine Cancer, यावरील उपचार पद्धती आणि तपासण्या याबद्दल बोलणार आहोत.
बर्याच वेळा, बर्याच स्त्रियांना उतार वयात रक्तस्रावाचा त्रास होतो. याची पुढील तपासणी केली असता, या रक्तस्रावाचा त्रास वयात होतो हे लक्षात येते. पहिली तपासणी पोटाची सोनोग्राफी असते, ज्यात युटेरसचा आकार वाढलेला दिसतो. ट्यूमर आढळल्यास, त्याचा डायग्नोसिस बायोप्सीद्वारे केला जातो.
बर्याच वेळा, गायनेकोलॉजिस्ट किंवा डॉक्टर पिशवी धुणे (डायलेटेशन आणि क्यूरेटाज) करतात. क्यूरेटाज करून आतल्या ट्यूमरची बायोप्सी घेतली जाते. या तपासणीत कॅन्सर आहे का, आणि तो कोणत्या प्रकारचा आहे हे कळते. ही तपासणी अगदी छोटे शब्भूल देऊन पण केली जाते.
क्यूरेटाज केल्यानंतर, डायग्नोसिस झाल्यावर त्याची स्टेजिंग ठरवावी लागते. स्टेजिंगसाठी सिटी स्कॅन किंवा एमआरआय करून ट्यूमर किती वाढला आहे, युटेरसच्या आतमध्ये आहे का बाहेर पसरला आहे, हे समजते. त्यानुसार त्याची स्टेज ठरवली जाते. युटेराइन कॅन्सरच्या ४ स्टेज असतात. स्टेज ४ म्हणजे आजार शरीरात पसरलेला असतो. यामध्ये आजार अवयवांमध्ये जसे कि लिव्हर, फुफ्फुस आणि नोड्समध्ये पसरतो.
स्टेज १ किंवा स्टेज २ मध्ये कॅन्सर असताना ऑपरेशन सुचवले जाते. यात हिस्टेरेक्टोमी किंवा रॅडिकल हिस्टेरेक्टोमी ज्यात पूर्ण पिशवी काढली जाते. त्याबरोबर अंडाशय काढणे, तसेच पिशवीच्या आजूबाजूचा पॅरामेट्रियम काढला जातो. हा आजार पोटातील लिम्फ नोड्सला देखील पसरतो, म्हणून तेही काढले जातात.
ऑपरेशन नंतर काढलेले टिश्यू तपासून आजार किती पसरला आहे हे समजते आणि त्यानुसार रेडिएशन थेरपी करावी लागते. आजार परत येऊ नये किंवा वाढू नये म्हणून ही रेडिएशन थेरपी दिली जाते. याचे दोन प्रकार असतात: एक्सटर्नल रेडिएशन ज्यात रुग्णाला सीटी स्कॅनसारखे बाहेरून रेडिएशन दिले जाते, आणि इंटर्नल रेडिएशन (ब्रॅकीथेरपी) ज्यात लोकल अनेस्थेशिया देऊन शरीराच्या आतल्या बाजूने रेडिएशन दिले जाते.
ऑपरेशन व त्यानंतरच्या रेडिएशनमुळे हा आजार पूर्णपणे बरा होण्याची शक्यता असते. काही वेळा आजार वाढलेल्या टप्प्यात असतो, चौथ्या टप्प्यात असतो किंवा वरच्या भागात पसरलेला असतो. अशा वेळी केमोथेरपी हा एकमेव पर्याय असतो, ज्यामुळे आजार आटोक्यात आणता येतो.
The flow of video is as follows:
00:00 परिचय
00:33 गर्भाशयाच्या कर्करोगाच्या निदान चाचण्या
01:35 गर्भाशयाच्या कर्करोगाची अवस्था
02:10 गर्भाशयाच्या कर्करोगासाठी शस्त्रक्रिया
03:16 गर्भाशयाच्या कर्करोगासाठी रेडिएशन थेरपी
04:05 गर्भाशयाच्या कर्करोगासाठी केमोथेरपी
--------------------------
#uterinecancer #CancerAwareness #WomensHealth #CancerTreatment #Gynecology #CancerScreening #Hysterectomy #RadiationTherapy #Chemotherapy #CancerStaging #MedicalEducation #CancerSurgery #HealthcareInformation #OncologyInsights #CancerDiagnosis #WomensCancerCare #CancerSurvivor #MedicalAdvice #HealthAwareness #CancerPrevention
--------------------------
Established in 2003 by Dr. Suraj Pawar, Kolhapur Cancer Centre (KCC) has evolved into a leading Comprehensive Cancer Care Centre in South-West Maharashtra. Trained at Tata Memorial Hospital and Memorial Sloan Kettering Cancer Centre, Dr. Pawar aimed to serve rural communities lacking accessible cancer treatment. Recognized for his exemplary service, Dr. Pawar received the "Healing hands in Cancer" award from Central Minister Mr. Nitin Gadkari.
KCC, supported by Dr. Reshma Pawar, offers a range of services, from prevention to rehabilitation, breaking geographical boundaries in treating patients. The Chatrapati Shahu Cancer Research Foundation, founded in 2005, aids in awareness, early detection, and subsidized treatments. KCC has performed 30,000+ surgeries, 9,000+ radiation therapies, and 10 bone marrow transplants, prioritizing the economically compromised, with 80% receiving free treatment. The facility has become a Tertiary Cancer Care Centre, achieving its mission of "Paying back to Society" by providing cutting-edge, compassionate care to approximately 30,000 patients.
Contact us now
Website: www.kolhapurcancercentre.com/
LinkedIn: www.linkedin.com/company/kolhapur-cancer-centre-kcc/?viewAsMember=true
Instagram: kolhapurcancercentre
Facebook: Kolhapurcancercentre
zhlédnutí: 66

Video

गर्भाशयाचा कॅन्सर: कारणे व कसा ओळखावा । Causes & Symptoms of Uterine Cancer | Dr Kiran G. Bagul:KCC
zhlédnutí 151Před 7 hodinami
आजच्या या विडिओमध्ये आपण बघणार आहोत गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी ज्याला Uterine Carcinoma असेदेखील म्हणतात. गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती, का होतो, तो कोणामध्ये आढळतो, इ. गोष्टींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत Dr. Kiran G. Bagul, KCC. साधारणतः स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, आणि अंडाशयाचा कॅन्सर असे तीन प्रकारचे कॅन्सर आढळतात. यांचे धोक्याचे घ...
रक्ताचा कॅन्सर एवढा जीवघेणा का असतो? | Why is Blood Cancer So Deadly?। Dr. Nilesh Dhamne | KCC
zhlédnutí 87Před 9 hodinami
आज आपण एक अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत. रक्ताचा cancer एवढा जीवघेणा का असतो? यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत Dr. Nilesh Dhamne. Blood Cancer: परिचय - रक्ताचा cancer एवढा जीवघेणा का असतो? हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. रक्ताचा cancer, विशेषतः लिम्फोमा किंवा ल्युकेमिया, इतर cancerच्या तुलनेत जास्त गंभीर लक्षणे दाखवतो. सामान्य रक्त पेशी कार्ये: - आपल्या शरीरात हे...
ब्लड कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो का?।Is blood cancer really incurable? | Dr Nilesh A Dhamne, KCC
zhlédnutí 155Před 16 hodinami
रक्ताच्या cancer मध्ये बरं होण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे सर्वसामान्यांना हा प्रश्न नेहमी पडतो कि रक्ताचा cancer खरंच बरा होत नाही का? याच प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत Dr. Nilesh Dhamne. 00:00 Introduction: रक्ताचा cancer खरंच बरा होत नाही का? - रक्ताचा cancer खरंच बरा होत नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. कधी कधी आजार तीव्र असून उपचाराचे पर्यायावर मर्यादा येतात. पण बहुतां...
Blood Cancer का होतो? | How does blood cancer occur? | Dr Nilesh Dhamne, KCC
zhlédnutí 148Před dnem
समजून गया Blood Cancer होण्याची करने Dr. Nilesh A Dhamne | KCC च्यासोबत कारणांचा शोध घ्या. या माहितीपूर्ण सत्रात त्याचे कारणे, धोकादायक घटक आणि उपचारांबद्दल जाणून घ्या. 00:00 Introduction - का होतो Blood Cancer ? 00:12 Blood Cancer कसा होतो? Genetic mutations: DNA मध्ये बदल झाल्यामुळे असामान्य रक्त पेशी तयार होतात. Radiation exposure : उच्च किरणोत्सर्ग पातळीमुळे धोका वाढतो. Chemical exposure : ...
Chemotherapy मध्ये इतका त्रास का होतो? । Why Chemotherapy is Painful? In Marathi | Dr Nilesh Dhamne
zhlédnutí 265Před dnem
या video मध्ये, Dr. Nilesh Dhamne, KCC आपल्याला "Chemotherapy इतका त्रास का होतो? " याचे स्पष्टीकरण देतात आणि वेदना शमनासाठी उपचार आणि पर्याय सुचवतात. 00:00 Introduction: Chemotherapy इतका त्रास का होतो? (Why Chemotherapy is Painful? In Marathi) 00:13 Chemotherapy मुळे होणाऱ्या वेदना व दुष्परिणाम - Chemotherapy मुळे विविध दुष्परिणाम होऊ शकतात, ज्यामध्ये मळमळ, उलटी, केस गळणे, थकवा, anemia, संसर्...
Palvi: Cancer Support Group | Kolhapur Cancer Center
zhlédnutí 81Před dnem
Palvi: Cancer Support Group | Kolhapur Cancer Center
पोटाच्या surgery नंतर संडासचा मार्ग का बदलला जातो?| Change in Bowel after Colostomy | Dr Suraj Pawar
zhlédnutí 182Před 14 dny
पोटाच्या surgery नंतर संडासचा मार्ग का बदलला जातो?| Change in Bowel after Colostomy | Dr Suraj Pawar
Rectal Bleeding cancerचे लक्षण आहे का? | Is rectal bleeding a sign of cancer? | Dr Suraj Pawar, KCC
zhlédnutí 195Před 21 dnem
Rectal Bleeding cancerचे लक्षण आहे का? | Is rectal bleeding a sign of cancer? | Dr Suraj Pawar, KCC
सततचे अपचन cancer चे लक्षण आहे का? Persistent indigestion a symptom of cancer | Dr. Suraj Pawar-KCC
zhlédnutí 142Před 21 dnem
सततचे अपचन cancer चे लक्षण आहे का? Persistent indigestion a symptom of cancer | Dr. Suraj Pawar-KCC
पसरलेला cancer जीवघेणा का असतो? । Why is metastatic cancer life threatening? । Dr Suraj Pawar, KCC
zhlédnutí 410Před 21 dnem
पसरलेला cancer जीवघेणा का असतो? । Why is metastatic cancer life threatening? । Dr Suraj Pawar, KCC
कॅन्सर शरीरात पसरतो म्हणजे नक्की काय? | Cancer Metastasis Explained In Marathi | Dr Suraj Pawar, KCC
zhlédnutí 776Před měsícem
कॅन्सर शरीरात पसरतो म्हणजे नक्की काय? | Cancer Metastasis Explained In Marathi | Dr Suraj Pawar, KCC
Biopsy मुळे cancer पसरतो का? | Does a biopsy cause cancer to spread? | Dr, Suraj Pawar, KCC
zhlédnutí 256Před měsícem
Biopsy मुळे cancer पसरतो का? | Does a biopsy cause cancer to spread? | Dr, Suraj Pawar, KCC
Ovarian Cancer ची कारणे कोणती? | 4 Main Causes of Ovarian Cancer | Dr Kiran Bagul, Kolhapur
zhlédnutí 118Před měsícem
Ovarian Cancer ची कारणे कोणती? | 4 Main Causes of Ovarian Cancer | Dr Kiran Bagul, Kolhapur
या ठराविक सवयींमुळे cancer होतो का? । 5 Habits that cause Cancer | Dr Reshma Pawar, KCC
zhlédnutí 164Před měsícem
या ठराविक सवयींमुळे cancer होतो का? । 5 Habits that cause Cancer | Dr Reshma Pawar, KCC
Thyroid Cancer साठी उपचार पद्धती । What are treatments for Thyroid Cancer? । Dr Parag Watve, KCC
zhlédnutí 98Před měsícem
Thyroid Cancer साठी उपचार पद्धती । What are treatments for Thyroid Cancer? । Dr Parag Watve, KCC
Cancer कोणाला होऊ शकतो? | Who is likely to get cancer? | Dr Reshma Pawar | KCC
zhlédnutí 544Před měsícem
Cancer कोणाला होऊ शकतो? | Who is likely to get cancer? | Dr Reshma Pawar | KCC
Techniques of Radiation therapy | Radiation Therapy च्या विविध पद्धती । Dr. Yogesh S. Anap । KCC
zhlédnutí 162Před měsícem
Techniques of Radiation therapy | Radiation Therapy च्या विविध पद्धती । Dr. Yogesh S. Anap । KCC
Thyroid cancer च्या विविध तपासण्या । What are tests for thyroid cancer? । Dr. Parag Watve । KCC
zhlédnutí 63Před měsícem
Thyroid cancer च्या विविध तपासण्या । What are tests for thyroid cancer? । Dr. Parag Watve । KCC
जीवनानंद २०२४ हॉस्पिटलचा १२ वा वर्धापनदिन कोल्हापूर कॅन्सर सेंटर
zhlédnutí 2,2KPřed měsícem
जीवनानंद २०२४ हॉस्पिटलचा १२ वा वर्धापनदिन कोल्हापूर कॅन्सर सेंटर
Oral Cancer साठी उपचार पध्दती । Treatment options for oral cancer । Dr. Parag Watve । KCC
zhlédnutí 553Před měsícem
Oral Cancer साठी उपचार पध्दती । Treatment options for oral cancer । Dr. Parag Watve । KCC
Thyroid Cancer चे प्रकार । Types of Thyroid Cancer | Dr. Parag Watve | KCC
zhlédnutí 90Před měsícem
Thyroid Cancer चे प्रकार । Types of Thyroid Cancer | Dr. Parag Watve | KCC
Radiation therapy बद्दल चे गैरसमज | Misconceptions about Radiation Therapy | Dr. Yogesh Anap | KCC
zhlédnutí 558Před měsícem
Radiation therapy बद्दल चे गैरसमज | Misconceptions about Radiation Therapy | Dr. Yogesh Anap | KCC
Radiation therapy म्हणजे काय? | What is Radiation Therapy & how it works? | Dr Yogesh S. Anap : KCC
zhlédnutí 232Před měsícem
Radiation therapy म्हणजे काय? | What is Radiation Therapy & how it works? | Dr Yogesh S. Anap : KCC
Tests to confirm oral cancer | तोंडाच्या कर्करोगासाठी चाचणी | Oral Cancer in Marathi | Dr Watve, KCC
zhlédnutí 363Před měsícem
Tests to confirm oral cancer | तोंडाच्या कर्करोगासाठी चाचणी | Oral Cancer in Marathi | Dr Watve, KCC
स्तनाचा कर्करोग कसा ओळखावा? | Breast Cancer Screening Tests in Marathi | Dr Reshma Pawar, KCC
zhlédnutí 134Před 2 měsíci
स्तनाचा कर्करोग कसा ओळखावा? | Breast Cancer Screening Tests in Marathi | Dr Reshma Pawar, KCC
कर्करोगाच्या लवकर निदानाचे मुख्य फायदे | Benefits of Early Cancer Diagnosis | Dr Reshma Pawar: KCC
zhlédnutí 455Před 2 měsíci
कर्करोगाच्या लवकर निदानाचे मुख्य फायदे | Benefits of Early Cancer Diagnosis | Dr Reshma Pawar: KCC
लोकांना रेडिएशनची भीती का वाटते? | Why do people fear radiation? | Dr Yogesh S. Anap: KCC
zhlédnutí 877Před 2 měsíci
लोकांना रेडिएशनची भीती का वाटते? | Why do people fear radiation? | Dr Yogesh S. Anap: KCC
रेडिएशन थेरपी दरम्यान केस गळतील का? | Will I lose my hair during Radiation therapy? | Dr Yogesh Anap
zhlédnutí 259Před 2 měsíci
रेडिएशन थेरपी दरम्यान केस गळतील का? | Will I lose my hair during Radiation therapy? | Dr Yogesh Anap
महिलांमध्ये होणारा स्तनाचा कॅन्सर कसा ओळखायचा? | Diagnosis of Breast Cancer | Dr Reshma Pawar । KCC
zhlédnutí 342Před 2 měsíci
महिलांमध्ये होणारा स्तनाचा कॅन्सर कसा ओळखायचा? | Diagnosis of Breast Cancer | Dr Reshma Pawar । KCC

Komentáře

  • @vinodgedam2487
    @vinodgedam2487 Před 20 hodinami

    Sir can I get ur WhatsApp number sothat I will send message personally

  • @madhusudanbanerjee4738
    @madhusudanbanerjee4738 Před 22 hodinami

    👌👌

  • @madhusudanbanerjee4738
    @madhusudanbanerjee4738 Před 22 hodinami

    Good information 👌👌

  • @madhusudanbanerjee4738

    Very informative and easy to understand by everyone

  • @madhusudanbanerjee4738

    Very informative 👍

  • @ganeshnewalkar328
    @ganeshnewalkar328 Před 2 dny

    Sir Amhi general health checkup kele full family che, wife che report madhe CA125 cha count 36.5 ahe. First step kay karayla pahije. Krupaya suggest kara . Dhanyavad

  • @ashimamohapatra8242

    Sir breast cancer hai pTNM staging-pT2N1aMx what stage it is?

  • @drnileshdhamne87
    @drnileshdhamne87 Před 3 dny

    Yes

  • @samirrikibdar4420
    @samirrikibdar4420 Před 4 dny

    Sir , hodkins limfoma mhanje hi blod cancer ka ?

  • @ashimamohapatra8242

    Mam breast cancer hai pTNM staging-pT2N1aMx what stage it is?

  • @nileshpatil-df1hr
    @nileshpatil-df1hr Před 6 dny

    Sir homoepathy treatment possible ahe oral Buccal mucousa var stage 2 la. Result changle ahet ka tyat sirji 🙏🏻

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 6 dny

      Homeopathy is all together a different division of medicine. Although few anecdotal reports can be found, there is no strong evidence to suggest it's use in treatment of oral cancers.

    • @nileshpatil-df1hr
      @nileshpatil-df1hr Před 6 dny

      @@kolhapurcancercentre490 sir kolhapur la kahi homeopathy Dr tar curable cha dava kartat 🙏🏻

  • @vandemataram7
    @vandemataram7 Před 6 dny

    Leukoplakia la treatment kaay ahe ki jene karun pudhe cancer hou naye?

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 6 dny

      Avoidance of risk factors (esp. tobacco) is the most important preventable factor. The risk of malignancy varies from 6-20%; hence 6 monthly check up from a specialist is recommended to detect malignancy in early stage if leukoplakia unfortunately gets converted to cancer.

  • @vandemataram7
    @vandemataram7 Před 6 dny

    Leukoplakia la treatment kaay ahe ki jene karun cancer hou naye?

  • @drnileshdhamne87
    @drnileshdhamne87 Před 6 dny

    Control karu shakato

  • @samirrikibdar4420
    @samirrikibdar4420 Před 6 dny

    Pasarlela fufus cancer 4 stage cha ha bara hou shakto ka ,

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 6 dny

      नियंत्रण करू शकतो अधिक माहिती व सल्ल्यासाठी संपर्क : 8888013333 कोल्हापूर कॅन्सर सेन्टर, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर ओ पी डी वेळ - सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 ते सायं 6:00 वा पर्यंत maps.app.goo.gl/rTQYRLLDV8pDJoaq6

  • @nanagore4052
    @nanagore4052 Před 7 dny

    कॅन्सर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही फक्त औषध उपचाराने पुढें ढकलू शकतो पेशंट आज मरायचा ती दोन तीन पुढे ढकलो शकतो

  • @balkrushnpatil327
    @balkrushnpatil327 Před 8 dny

    खूप छान माहिती दिली सर

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 6 dny

      Thanks

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 6 dny

      Thanks. Help other cancer patients by sending them to Kolhapur Cancer Centre OPD Time - Monday to Saturday 10:30 am to 6:00pm For more information, Contact: 8888013333

  • @aartimoholkar7948
    @aartimoholkar7948 Před 8 dny

    छान माहिती दिली डॉक्टर.

  • @sanjaypatil9320
    @sanjaypatil9320 Před 9 dny

    माझी आई आहे एक वर्षा पुर्वी डॉ यांनी आईला 32 रेडीयेशन देण्याचे सांगीतले होते मी ते आईकले नाही आता आईलाजास्त त्रास होऊ लागला बार बार लघवी होणे पायापासुन ते पोटा पर्यंत व लघवीच्या जागेवर जड जड होणे कोरडया डेडारण्या येणे आग मारणे हे खुप होत आहे काही गोळ्या मिळतील का

    • @sanjaypatil9320
      @sanjaypatil9320 Před 9 dny

      आईला खुप जास्त त्रास होत आहे रात्र दिवस रडत असते

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 6 dny

      आपल्या आजाराची झालेले उपचार व आजची तिथी याचा सखोल अभ्यास करून आपल्यासाठी योग्य काय आहे ते ठरवता येईल

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 6 dny

      अधिक माहिती व सल्ल्यासाठी संपर्क : 8888013333 कोल्हापूर कॅन्सर सेंटर, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर ओ पी डी वेळ - सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 ते सायं 6:00 वा पर्यंत maps.app.goo.gl/rTQYRLLDV8pDJoaq6

    @ashimamohapatra8242 Před 10 dny

    Sir stage 2b nd triple positive breast cancer completely curable

  • @ashimamohapatra8242
    @ashimamohapatra8242 Před 10 dny

    Sir ALND multiple sections examined shows thirteen lymph nodes and one of them is involved by tumor.No extranodal extension noted (1/13). maximum metastatic deposit is 0.6cm iska matlab kya hai

  • @ashimamohapatra8242
    @ashimamohapatra8242 Před 10 dny

    Sir stage 2b nd triple positive breast cancer early stage breast cancer bolte hai

  • @aartideshmukh7643
    @aartideshmukh7643 Před 11 dny

    Nice one.....

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 11 dny

      Thanks

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 10 dny

      अधिक माहिती व सल्ल्यासाठी संपर्क : 8888013333 कोल्हापूर कॅन्सर सेन्टर, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर ओ पी डी वेळ - सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 ते सायं 6:00 वा पर्यंत maps.app.goo.gl/rTQYRLLDV8pDJoaq6

  • @NetajiParse
    @NetajiParse Před 11 dny

    कोणता Cancer purn Bara Hoto?

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 10 dny

      कोणताही कॅन्सर पूर्णपणे बरा होतो असे सांगता येणार नाही त्या आजारावर योग्य वेळी योग्य उपचार झाल्यास बरा होण्याची शक्यता वाढते

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 10 dny

      अधिक माहिती व सल्ल्यासाठी संपर्क : 8888013333 कोल्हापूर कॅन्सर सेन्टर, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर ओ पी डी वेळ - सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 ते सायं 6:00 वा पर्यंत maps.app.goo.gl/rTQYRLLDV8pDJoaq6

  • @drnileshdhamne87
    @drnileshdhamne87 Před 11 dny

    Yes

  • @ashimamohapatra8242
    @ashimamohapatra8242 Před 11 dny

    Sir stage 2b nd triple positive breast cancer ko early stage breast cancer bolte hai

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 10 dny

      Intermediate stage

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 10 dny

      अधिक माहिती व सल्ल्यासाठी संपर्क : 8888013333 कोल्हापूर कॅन्सर सेन्टर, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर ओ पी डी वेळ - सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 ते सायं 6:00 वा पर्यंत maps.app.goo.gl/rTQYRLLDV8pDJoaq6

  • @Dr.Priyankakolar
    @Dr.Priyankakolar Před 13 dny

    👍

  • @kiranjitkar9503
    @kiranjitkar9503 Před 13 dny

    👍👍👍🤞

  • @tofiklandge7571
    @tofiklandge7571 Před 13 dny

    Thank you sir for providing the necessary information in very much simplified manner.

  • @sandipmangar8547
    @sandipmangar8547 Před 15 dny

    Maz pn मूळव्याध म्हणून इलाज चालू राहिला.पण maz opreshan झालं सर ग्यास bhot hot ahe stege 2ahe ky krav

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 10 dny

      कॅन्सर डॉक्टरांना पेशंट दाखवून कोणत्या प्रकारचा आणि कोणत्या स्टेज मध्ये कॅन्सर आहे हे जाणून घेतल्यानंतर योग्य तो उपचाराचा सल्ला दिला जाईल

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 10 dny

      अधिक माहिती व सल्ल्यासाठी संपर्क : 8888013333 कोल्हापूर कॅन्सर सेन्टर, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर ओ पी डी वेळ - सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 ते सायं 6:00 वा पर्यंत maps.app.goo.gl/rTQYRLLDV8pDJoaq6

  • @SwapnilSukre
    @SwapnilSukre Před 16 dny

    जिभि चे ऑपरेशन झाले आहे जेवाया ला कधी येणार 3 महीने रेडियश न भि झाले

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 10 dny

      बऱ्याशा रुग्णांना रेडिएशन झाल्यानंतर साधारणतः ६ महिन्यामध्ये हळूहळू जेवायला जमते

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 10 dny

      अधिक माहिती व सल्ल्यासाठी संपर्क : 8888013333 कोल्हापूर कॅन्सर सेन्टर, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर ओ पी डी वेळ - सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 ते सायं 6:00 वा पर्यंत maps.app.goo.gl/rTQYRLLDV8pDJoaq6

  • @user-qo5fp5hc9c
    @user-qo5fp5hc9c Před 17 dny

    Talula(palate)la1yr. Pasun jakhma chira ache BDS ,MDS, oncologist Yana dakhwale sarva Dr. Cancer nahi mhanun sang ashet pan jakham cure honest hi pay karat nahit>?

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 10 dny

      कोल्हपूर कॅन्सर सेंटरच्या स्वतंत्र हेड फेस नेक कॅन्सर तज्ज्ञांना दाखवून योग्य तो सल्ला दिला जाईल

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 10 dny

      अधिक माहिती व सल्ल्यासाठी संपर्क : 8888013333 कोल्हापूर कॅन्सर सेन्टर, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर ओ पी डी वेळ - सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 ते सायं 6:00 वा पर्यंत maps.app.goo.gl/rTQYRLLDV8pDJoaq6

  • @ashimamohapatra8242
    @ashimamohapatra8242 Před 19 dny

    Sir breast cancer hai pTNM staging-pT2N1aMx what stage it is?

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 10 dny

      Stage 2B

  • @asmichannel5591
    @asmichannel5591 Před 21 dnem

    Nice Information sir it will help Nation.

  • @asmichannel5591
    @asmichannel5591 Před 21 dnem

    Nice Information Sir...

  • @SachinYadav-ve1sm
    @SachinYadav-ve1sm Před 21 dnem

    Hello sir Amchya Aie chi surgery tumchya hospital madhe zali ahe...orican cancer ahe...kimo chlu ahet tari ..total 6 ahet ...2 zalet ... Now patient ok ahe ..all thik hoiel ka file no...42455

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 10 dny

      संपूर्ण ६ किमो पूर्ण झाल्यानंतर पेशंटचे परीक्षण व काही चाचण्या केल्यास पुढील महिती सांगता येईल

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 10 dny

      अधिक माहिती व सल्ल्यासाठी संपर्क : 8888013333 कोल्हापूर कॅन्सर सेन्टर, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर ओ पी डी वेळ - सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 ते सायं 6:00 वा पर्यंत maps.app.goo.gl/rTQYRLLDV8pDJoaq6

  • @aishwaryajagtap00
    @aishwaryajagtap00 Před 28 dny

    Breast cancer stage 4sathi kahi karv lagel kahi tipes

    • @ajinkyadeomare5788
      @ajinkyadeomare5788 Před 24 dny

      कॅन्सर सेंटर कोल्हापूर ला भेट द्या नक्की योग्य सल्ला मिळेल आणि योग्य उपचार होतील

    • @ashimamohapatra8242
      @ashimamohapatra8242 Před 19 dny

      Sir breast cancer hai pTNM staging-pT2N1aMx what stage it is?

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 10 dny

      जरी स्टेज ४ कॅन्सर असेल तरेही नवनवीन औषधे उपचार पद्धती व नवीन तंत्रज्ञान यामुळे जरी तो आजार पूर्णपणे बरा होऊ शकला नाही तरी या उपचार पद्धतीमुळे पेशंटची quality of life सुधारण्यामधे नक्की मदत होईल स्टेज ४ च्या रुग्णांना हि सेवा देण्यासाठी कोल्हापूर कॅन्सर सेंटर मध्ये विभक्त pain & Palliative department सज्य आहे

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 10 dny

      अधिक माहिती व सल्ल्यासाठी संपर्क : 8888013333 कोल्हापूर कॅन्सर सेन्टर, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर ओ पी डी वेळ - सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 ते सायं 6:00 वा पर्यंत maps.app.goo.gl/rTQYRLLDV8pDJoaq6

  • @manishsuryavanshi2510

    good information doctor

  • @parveenmursal3321
    @parveenmursal3321 Před měsícem

    Very nice information and guidance sir...Thank you very much sir

  • @samirrikibdar4420
    @samirrikibdar4420 Před měsícem

    💯 takke jeeb kadli geli tar, parat free flap surgery ne artificial jeeb ,Banavta yete ka,yet Asel tar Tumchya hospital made hoyil ka , lagake reply dya maje jeeb banvache aahe

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 10 dny

      हो, या Free Flap surgery साठी जिभेच्या कॅन्सर शल्य चिकित्सक व प्लस्टिक सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर मध्ये उपलब्ध आहे आतापर्यंत अनेक रुग्णांवर असा यशस्वी उपचार केलेले आहे

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 10 dny

      अधिक माहिती व सल्ल्यासाठी संपर्क : 8888013333 कोल्हापूर कॅन्सर सेन्टर, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर ओ पी डी वेळ - सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 ते सायं 6:00 वा पर्यंत maps.app.goo.gl/rTQYRLLDV8pDJoaq6

    • @samirrikibdar4420
      @samirrikibdar4420 Před 7 dny

      @@kolhapurcancercentre490 नक्की येतो , धन्यवाद

  • @navnathdhone
    @navnathdhone Před měsícem

    Very informative

  • @ananddahiwalkar6228
    @ananddahiwalkar6228 Před měsícem

    सर , मी आनंद दहिवलकर यवतमाळ वरुन .... दिड वर्षापुर्वी माझ्या खालच्या जबड्यात कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा खालचा जबडा काढुन त्या जागी titanium plate चा जबडा नागपुर येथे लावण्यात आला पण 15 दिवसातच तो निघाला त्यानंतर radiation झाले .... नंतर जबडा आताच लावता येणार नाही अस सांगण्यात आल ... 2 वर्ष् थांबावे लागेल अस सांगितल ....पण आता हाड नसल्या मुळे खालचा जबडा आत जाऊन लहान होत चालला गिळायला त्रास होतो आहे आऑपरेशन पासुन असलेली ryles tube अजुन तशीच आहे .....काय आता पायाचे हाड लाऊन jaw बनवता येईल ??? त्याचा success rate किती असतो ???

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 10 dny

      आपल्या आजाराची झालेले उपचार व आजची तिथी याचा सखोल अभ्यास करून आपल्यासाठी योग्य काय आहे ते ठरवता येईल आपल्या कडे विविध पद्धतीच्या प्लास्टिक सर्जेरीचे विकल्प आहेत त्यासाठी आपण कोल्हापूर कॅन्सर च्या HFN Dept ला भेट द्या

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 10 dny

      अधिक माहिती व सल्ल्यासाठी संपर्क : 8888013333 कोल्हापूर कॅन्सर सेन्टर, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर ओ पी डी वेळ - सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 ते सायं 6:00 वा पर्यंत maps.app.goo.gl/rTQYRLLDV8pDJoaq6

  • @aartideshmukh7643
    @aartideshmukh7643 Před měsícem

    Great information sir,...

  • @mansinatekar2598
    @mansinatekar2598 Před měsícem

    👍👍👍

  • @MaithiliDubal
    @MaithiliDubal Před měsícem

    👌👌👌

  • @navnathdhone
    @navnathdhone Před měsícem

    Very informative

  • @user-qo5fp5hc9c
    @user-qo5fp5hc9c Před měsícem

    Me oral treatment ghetali,BDS,MDS,Onco specialist sarva Dr.na dakhavale ,1year pasun talula(palletla)jakhma kali ache ti Bari hot nahi sarv Dr.cancer naslyache Sangat ache,pan Samadhan naahi,ushir zala tar stage Vaghela Kay karave ?

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 10 dny

      काही तपासण्या करून आपल्याला पुढील खात्री करता येईल जर ते कॅन्सर नसेल तर ती जखम बरी होण्यासाठी योग्य तो सल्ला व उपचार पद्धती सांगीतल्या जातील

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 10 dny

      अधिक माहिती व सल्ल्यासाठी संपर्क : 8888013333 कोल्हापूर कॅन्सर सेन्टर, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर ओ पी डी वेळ - सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 ते सायं 6:00 वा पर्यंत maps.app.goo.gl/rTQYRLLDV8pDJoaq6

  • @salvipooja4945
    @salvipooja4945 Před měsícem

    लक्षणे कोणती असतात?

  • @KiranArate-oh6ro
    @KiranArate-oh6ro Před měsícem

    Atishy sundar mahiti ahee❤❤❤❤

  • @prajaktakulkarni6218
    @prajaktakulkarni6218 Před měsícem

    3rd स्टेजला कोलन कॅन्सर आहे जीवाला धोका नाही ना

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490 Před 10 dny

      ३ स्टेज कोलोन कॅन्सर चा आजारावर योग्य वेळी योग्य उपचार झाल्यास कॅन्सर बरा होण्याची शक्यता वाढते