कर्करोगाच्या लवकर निदानाचे मुख्य फायदे | Benefits of Early Cancer Diagnosis | Dr Reshma Pawar: KCC

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 8

  • @user-qo5fp5hc9c
    @user-qo5fp5hc9c Před 2 měsíci +1

    Me oral treatment ghetali,BDS,MDS,Onco specialist sarva Dr.na dakhavale ,1year pasun talula(palletla)jakhma kali ache ti Bari hot nahi sarv Dr.cancer naslyache Sangat ache,pan Samadhan naahi,ushir zala tar stage Vaghela Kay karave ?

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490  Před měsícem

      काही तपासण्या करून आपल्याला पुढील खात्री करता येईल जर ते कॅन्सर नसेल तर ती जखम बरी होण्यासाठी योग्य तो सल्ला व उपचार पद्धती सांगीतल्या जातील

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490  Před měsícem

      अधिक माहिती व सल्ल्यासाठी संपर्क : 8888013333
      कोल्हापूर कॅन्सर सेन्टर, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर
      ओ पी डी वेळ - सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 ते सायं 6:00 वा पर्यंत
      maps.app.goo.gl/rTQYRLLDV8pDJoaq6

  • @ashimamohapatra8242
    @ashimamohapatra8242 Před měsícem

    Mam breast cancer hai pTNM staging-pT2N1aMx what stage it is?

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490  Před měsícem

      Stage 2B
      विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      अधिक माहिती व सल्ल्यासाठी संपर्क : 8888013333
      कोल्हापूर कॅन्सर सेन्टर, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर
      ओ पी डी वेळ - सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 ते सायं 6:00 वा पर्यंत
      maps.app.goo.gl/rTQYRLLDV8pDJoaq6

  • @prajaktakulkarni6218
    @prajaktakulkarni6218 Před 2 měsíci

    Colostomy खुदा द्वाराचा कॅन्सर थर्ड स्टेजला आहे तर बरं होईल का प्लीज उत्तर द्या माम

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490  Před měsícem

      कोणताही कॅन्सर पूर्णपणे बरा होतो असे सांगता येणार नाही त्या आजारावर योग्य वेळी योग्य उपचार झाल्यास बरा होण्याची शक्यता वाढते
      कॅन्सर तज्ञ डॉक्टरांना पेशंट दाखवून कोणत्या प्रकारचा आणि कोणत्या स्टेज मध्ये कॅन्सर आहे हे जाणून घेतल्यानंतर योग्य तो उपचाराचा सल्ला दिला जाईल

    • @kolhapurcancercentre490
      @kolhapurcancercentre490  Před měsícem

      अधिक माहिती व सल्ल्यासाठी संपर्क : 8888013333
      कोल्हापूर कॅन्सर सेन्टर, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर
      ओ पी डी वेळ - सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 ते सायं 6:00 वा पर्यंत
      maps.app.goo.gl/rTQYRLLDV8pDJoaq6