Video není dostupné.
Omlouváme se.

कसा फायदा होतो म्हशींनी पाण्यात पोहण्याचा व डूबण्याचा | Shraddha Farms

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 11. 2023
  • कसा फायदा होतो म्हशींनी पाण्यात पोहण्याचा व डूबण्याचा | Shraddha Farms
    सर्व आधुनिक आणि प्रयोगशील शेतकरी बांधवांना मनापासून नमस्कार !
    Shraddha Farm या CZcams चॅनलच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय याबद्दलची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहणार आहे. प्रत्येक व्यवसायाची एक यशस्वी व्यवसाय पद्धती असते त्या व्यावसायिक पद्धतीची अभ्यासपूर्ण व अनुभव संपन्न माहिती तुम्हाला मिळत राहील. जैविक शेतीमधील वेगवेगळे प्रयोग, कृषी निविष्ठा स्वतः कशा पद्धतीने तयार कराव्यात, शेती आणि शेतीशी निगडित उद्योग व्यवसायाची माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील, तुम्हा सर्वांचे या चॅनलमध्ये स्वागत आहे.
    ___________________________________
    ऑनलाईन प्रशिक्षणासाठी येथे क्लिक करा 👇
    www.shraddhafa...
    Contact श्रद्धा फार्म :- 8999910195
    तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास Comment नक्की करा...
    व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि चॅनलला Subscribe करू शकता 😊
    #गोठा #श्रद्धाढवण #shraddhafarm #dairyfarm
    ___________________________________
    SOCIAL MEDIA :-
    Instagram : ....
    Facebook : www.facebook.c....
    Official Link :
    www.shraddhafa...
    ___________________________________
    [ Thanks For Watching This Video ]
    Shraddha Dhawan-Dhormale
    From :- Maharashtra (India)
    #shraddhadhawan
    #shraddhafarms
    DISCLAIMER :-
    This video for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.🇩🇪

Komentáře • 8

  • @sujal__borhade__70
    @sujal__borhade__70 Před 9 měsíci +1

    ❤❤😊

  • @Vinu_1990
    @Vinu_1990 Před 8 měsíci +1

    आमच्या कोकणात पण जनावरांना पोहायला खूप पाणी आहे

  • @sachinthorat2925
    @sachinthorat2925 Před 9 měsíci +1

    👏👏👏👏

  • @sachinthorat2925
    @sachinthorat2925 Před 9 měsíci +1

    👌👌👌👌

  • @sunnypowar4432
    @sunnypowar4432 Před 9 měsíci +1

    कुठे आला होता ताई

  • @sunnypowar4432
    @sunnypowar4432 Před 9 měsíci +1

    कोणत्या ठिकाणचं आहे हे
    गाव कोणत

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx Před 6 měsíci

    पांगरी खुर्द ता,मंठा, जिल्हा, जालना आमच्या गावात,1000म्हशी, आहे आणि खुप,मोठा, तलाव, सुध्दा आहे