कापूस लागवडीचे संपूर्ण तंत्रज्ञान

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 05. 2022
  • प्रिय शेतकरी बंधुनो,
    शनिवार , दि. २१/५/२०२२ रोजी सायंकाळी ठीक ६.०० वाजता श्री. अमोल पाटील सर "कापूस लागवडीचे संपूर्ण तंत्रज्ञान" या विषयावर CZcams व FACEBOOK च्या मार्फत LIVE मार्गदर्शन करणार आहे.
    आपणास विनंती कि सदर कार्यक्रमास आपली जास्तीत जास्त उपस्थिती द्यावी.
    - पाटील बायोटेक
    Mo. 99239742222
  • Věda a technologie

Komentáře • 385

  • @hanumaningale7496
    @hanumaningale7496 Před rokem +1

    नवीन शेतकरी असल्याने आपला विडिओ माझ्यासाठी खूप भारी आहे.......धन्यवाद Sirji

  • @vikassapkal1888
    @vikassapkal1888 Před 2 lety +3

    वाव खूपच छान माहिती अशी माहिती कोणीच देत नाही सर खूप खूप आभारी

  • @harshalsalunkhe642
    @harshalsalunkhe642 Před 2 lety +17

    खूपच उत्कृष्ट माहीती दिली सर खूपच धन्यवाद !

  • @vijaymahalle5504
    @vijaymahalle5504 Před 2 lety +4

    Very useful information Sir. Thanks!

  • @rajankohle439
    @rajankohle439 Před rokem +2

    Thanks good information for your support for cotton.

  • @yogeshpawar4703
    @yogeshpawar4703 Před 2 lety +2

    सर खूप छान माहिती सरजी धन्यवाद

  • @deepakshinde3526
    @deepakshinde3526 Před 2 lety +5

    हे खरच हाडाचे शेतकरी दिसतात आणि अतिशय अप्रतिम मार्गदर्शन

  • @yogeshpawar9188
    @yogeshpawar9188 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @umeshshinde1299
    @umeshshinde1299 Před 2 lety +2

    खूप सुंदर माहिती दिली सर

  • @shankarambepwar1076
    @shankarambepwar1076 Před 2 lety +2

    सर गरज तुम्हाला नाही .तर खरी गरज शेतकऱ्याला आहे.आजच्या काळात फुकट सल्ला कोणीही देत नाही.झकमारणे शब्द वापरतो .हे ऐकून खूप वाईट वाटतं सर.आणी तुम्ही कापसा बद्दल दिलेली माहीती आणी लागवड अंतर तक्ता खूप खूप आवडला सर.धन्यवाद...

  • @aabakolhe167
    @aabakolhe167 Před rokem +3

    अतिशय छान माहिती दिली सर 👌👌👍

  • @h.bstatusstatus6985
    @h.bstatusstatus6985 Před 2 lety +6

    मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद सर

  • @sajjadahmedansari6080
    @sajjadahmedansari6080 Před rokem +1

    Good afternoon sir.
    Excellent information.

  • @yuvrajgarkar962
    @yuvrajgarkar962 Před 2 lety +2

    ओम शांती खूप छान माहिती दिली

  • @ravindrapatil2928
    @ravindrapatil2928 Před 2 lety

    फारच सुरेख मार्गदर्शन केलेत सर... 🙏🙏

  • @balajitupe11
    @balajitupe11 Před rokem +3

    खुप छान माहिती दिली सर

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 Před 2 lety

    छान माहीती दिली सर🌿🌿🌿🌿🌿

  • @sushilrathod1148
    @sushilrathod1148 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिले सर

  • @user-wu8hy5bb6w
    @user-wu8hy5bb6w Před rokem

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @shriramgayakwad1678
    @shriramgayakwad1678 Před 2 lety +1

    खुपच छान माहीती देली सर तुमी

  • @panditkhutekar5019
    @panditkhutekar5019 Před 2 lety

    First thanks sir very nice स्पीच

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 Před 2 lety

    अतिशय छान उपयुक्त माहिती

  • @shankargudade9919
    @shankargudade9919 Před rokem

    Very good धन्यवाद

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      आभारी आहोत साहेब.

  • @siddhuyeware4673
    @siddhuyeware4673 Před 2 lety +4

    Good information sir

  • @shetkrirajaaahe
    @shetkrirajaaahe Před 2 lety +2

    खूप deep analysis मस्त

  • @sachinwagh7930
    @sachinwagh7930 Před 2 lety +2

    सुंदर माहिती सर

  • @sharadghonge4476
    @sharadghonge4476 Před rokem +4

    परफेक्ट माहिती अतिशय उपयुक्त माहिती

  • @dkoltake1832
    @dkoltake1832 Před 2 lety +2

    खूप चांगली माहिती दिली आहे सर ऐकून खुप प्रश्ननाची उत्तरे मिळाली धन्यवाद सर

  • @murlidharbirari9066
    @murlidharbirari9066 Před 2 lety +1

    खूप छान मार्गदर्शन सर

  • @gokulpatil3707
    @gokulpatil3707 Před rokem

    खूप छान माहिती दिलीत सर,

  • @thakursandeep8420
    @thakursandeep8420 Před 2 lety +1

    Dada ram ram ur Soya bean and cotton video s super dada

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      Ok.. iska subtitle karne ki koshish hm kar rahe he

  • @rameshekhande2583
    @rameshekhande2583 Před 2 lety

    Khup ch chan sir 🙏

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 Před 2 lety +1

    Sir nice mahiti

  • @vishwanathswami8293
    @vishwanathswami8293 Před 2 lety +1

    Very Nice viedo sir

  • @krishnakantgandhi8531
    @krishnakantgandhi8531 Před 2 lety +9

    What about Rasi 608 HDPP
    3 × 6 ND or 9 inch depending on soil

  • @dipakpatil7082
    @dipakpatil7082 Před rokem

    Sir Khupach chhan mahiti dili

  • @kailasthokal6466
    @kailasthokal6466 Před rokem +3

    Very nice sir

  • @anilkumarbhotkar4743
    @anilkumarbhotkar4743 Před 2 lety

    छान माहिती

  • @nagesketkar2424
    @nagesketkar2424 Před 2 lety +1

    Sir saral van konte aahet
    Aaj 9/06/2022 aahe ajun Aurangabad vibhagat pani padale nahi
    Konti variety lavavi
    Early medium ani long
    Konti variety lavavi

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      शेतीविषयक अधिक माहितीसाठी सरांना फक्त Whatsapp ला संदेश पाठवून उपाय मिळवाल. 9923974222

  • @vikasgavhane441
    @vikasgavhane441 Před 2 lety +1

    Nice👍

  • @rahulchaware9068
    @rahulchaware9068 Před rokem

    Khup chan mahiti dili sir

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      धन्यवाद चावरे साहेब.

  • @magarsanjay9878
    @magarsanjay9878 Před 6 měsíci +1

    Parbhani Jila madhil Selu Madhya Nahin milat sar

  • @sandipshirsath1326
    @sandipshirsath1326 Před 2 lety +2

    सर खुप छान माहिती दिली
    अहमदनगर जिल्हा साठी कोणती कंपनी वापरावी

  • @najrughatte9384
    @najrughatte9384 Před 2 lety +2

    छान माहिती सर, कपाशी बरोबर संत्रा पिका बद्दल ही विडीओ व माहिती देत जा.

  • @sunandapatil880
    @sunandapatil880 Před rokem

    खुप छान

  • @sadipanbidwe6849
    @sadipanbidwe6849 Před 2 lety

    Sir 3x1, 5 lavlyas zadala hawa n laglyamul pategal hoil ka Satona bk ta partur dist Jalna

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      अधिक माहितीसाठी श्री. अमोल पाटील सरांना Whatsapp ने संदेश पाठवून उपाय जाणून घ्यावा.

  • @rameshjadhav630
    @rameshjadhav630 Před 2 lety

    Thanks

  • @zishanShaikh_07
    @zishanShaikh_07 Před 2 lety +2

    sir खूप चांगली माहिती दिली खास करून गहू काड ची

  • @VijayJadhav-ge5lo
    @VijayJadhav-ge5lo Před rokem

    Thanks sir✌️

  • @dnyaneshwarpatil3262
    @dnyaneshwarpatil3262 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद पाटील बोयडेटचे कपाशी चार बाय सव्वा लावली तर चालेल का

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      प्रिय शेतकरी,
      विडिओ मध्ये मार्गदर्शित केल्या प्रमाणे करावी.

  • @pramodmahalle5451
    @pramodmahalle5451 Před 2 lety +4

    धन्यवाद सर माहिती खुप छान दिल्याबद्दल सर माझ्याकडे 30 एकर शेती आहे मी कोणती कापसाचि निवड करु माझी जमिन हि चुनखडि लाल काडि जिल्हा अमरावती

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      शेतीविषयक अधिक माहितीसाठी सरांना फक्त Whatsapp ला संदेश पाठवून उपाय मिळवाल. 9923974222

  • @shaileshmate6676
    @shaileshmate6676 Před 7 měsíci

    सर्व प्रथम महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद . पण लागणारा खर्च हा सामान्य शेतकऱ्यांला परवनारा नाही . विनंती आहे कि अशाच प्रकारे पण कमी खर्चात कापसाचे नियोजन कसे करता येईल यावर नविन व्हिडिओ बनविता आला तर आम्हाला नक्कीच आवडेल . धन्यवाद 😊

  • @manojpachpute9676
    @manojpachpute9676 Před 2 lety +1

    👌👌👌

  • @omprakashgarad1306
    @omprakashgarad1306 Před 2 lety +3

    सर धन्यवाद
    मि दरवर्षी 6-7 फुट ऊंचीच्या कापसाची रोटर च्या साह्याने कुट्टी करतो.
    एकरी 10-15 क्विंटल कापूस होतो
    1)तर कापूस कुट्टी योग्य कि अयोग्य ?
    2)योग्य असेल तर कोणते खत कमि वापरू ?

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      प्रिय शेतकरी,
      अधिक माहितीसाठी श्री. अमोल पाटील सर यांना (9923974222) फक्त Whatsapp / Telegram ने संदेश पाठविल्यास मार्गदर्शन करणे सोपे होईल.
      धन्यवाद.

  • @sajjadahmedansari6080

    Good evening sir.
    Sir cotton sowing ke baad pre-emergence herbicide ka spray kar sakte hain kya.

  • @shyamshelke4753
    @shyamshelke4753 Před 2 lety +1

    भारी जमीन आहे

  • @devilop7732
    @devilop7732 Před rokem +1

    कबड्डी लय भारी है

  • @vickynaturebeauty1455
    @vickynaturebeauty1455 Před 3 měsíci +1

    गेल्या वर्षी पण 7000च्या भावाने गेला होता ना सर 😢😢

  • @ganeshpardeshi8343
    @ganeshpardeshi8343 Před rokem

    Ram, Ram

  • @hafijkazi2384
    @hafijkazi2384 Před 2 lety +2

    सर मी सातारा जिल्ह्यातील फलटण चा शेतकरी आहे आमच्या कडे काळी माती आहे कोणत्या जात लावली पहीजेल

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      काळ्या मातीस व जमिनीत चुनखडी कमी असल्यास विडिओ मध्ये दिलेली कोणतीही जात चालू शकेल.

  • @vickynaturebeauty1455
    @vickynaturebeauty1455 Před 3 měsíci +1

    Nandurbar madhe konti varayati chalel sir

  • @swapnilwankhade8930
    @swapnilwankhade8930 Před rokem +1

    सर माहिती छान दिली आहे पण मि अकोला जिल्हा राहणार अकोट कपाशी चा सर्व खर्च एकरी पाटील बायोटेक चा किती येतो

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      प्रिय शेतकरी,
      पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा.
      9923974222

  • @deepaklahare7087
    @deepaklahare7087 Před 2 lety +1

    माझी 7 एकर कोरडवाह काळी भारी जमीन आहे मी us 7067 तीन एकर साठी us4753 उर्वरीत तीनं एकरसाठी उर्वरीत दीड एकर साठी v sport हे वाण निवडले आहे माझा निर्णय योग्य आहे का नसेल तर तसे सांगावे🙏 (अमळनेर )

    • @rameshdukare5422
      @rameshdukare5422 Před 2 lety

      Rasi no1 आहे

    • @rameshdukare5422
      @rameshdukare5422 Před 2 lety

      Mi rasi 2 aani us1 लावली
      पण राशी एक नंबर आहे

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety +1

      शेतीविषयक अधिक माहितीसाठी सरांना फक्त Whatsapp ला संदेश पाठवून उपाय मिळवाल. 9923974222

  • @sandeepkadam4081
    @sandeepkadam4081 Před 2 lety +5

    चिबाड जमिनीत कोणती जात लावावी

  • @shivamlande2254
    @shivamlande2254 Před 2 lety +1

    सर माझी जमीन भारी आहे कपाशी लागवड केली आहे अंतर 4/1 केली आहे लागवड तारीख 1 . 7.2022 पहिला डोस कोणता दया वा

  • @maharashtramajha7216
    @maharashtramajha7216 Před 2 lety +1

    सरळ वान बियाने कोणकोणत्या कंपनी चे आहे
    क्रुपया सांगा

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      शेतीविषयक अधिक माहितीसाठी सरांना फक्त Whatsapp ला संदेश पाठवून उपाय मिळवाल. 9923974222

  • @gopalkhandebharad6912
    @gopalkhandebharad6912 Před 6 měsíci

    🙏🙏

  • @dipakbharade4408
    @dipakbharade4408 Před 2 lety +2

    सर आपले खत कुठे उपलब्ध होईल

  • @AnilMali-do4yz
    @AnilMali-do4yz Před 2 lety +1

    Thanks 🙏

  • @pravinsawalkar3679
    @pravinsawalkar3679 Před rokem

    Sir kapasi madhe tannashak vaparu shakate ka .tar konta

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      अधिक माहितीसाठी whatsapp कराल : 9923974222

  • @devidasnagulkar5563
    @devidasnagulkar5563 Před 2 lety

    Hingoli la kuthe milate sir

  • @avdhootsolanke178
    @avdhootsolanke178 Před 2 lety +1

    4×1.5 अंतरावर एक बी लावायची की दोन?

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      शेतीविषयक अधिक माहितीसाठी सरांना फक्त Whatsapp ला संदेश पाठवून उपाय मिळवाल. 9923974222

  • @rajendrarakh7102
    @rajendrarakh7102 Před 2 lety

    goldan boss

  • @laxmanbhujadi3825
    @laxmanbhujadi3825 Před 2 lety

    Thanks for Company

  • @amitpise6686
    @amitpise6686 Před 2 lety

    सर humal चा काय रेट आहे आणी वरोरा जीला चंदपुरला कुठे मीळेल ़

  • @samadhankshirsagar769
    @samadhankshirsagar769 Před 2 lety

    नमस्कार साहेब मी पळस खेडा तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद येथील एक शेतकरी असून मी मागच्या वर्षी दोन एकर मध्ये अमृत पॅटर्न नुसार कापसाची लागवड केली होती दोन एकर मध्ये. मला 13 क्विंटल परेकर झाला होता

  • @shrikantbhade7212
    @shrikantbhade7212 Před 2 lety

    Yogy mahithi dili sir your great

  • @hemantpatelmohanpatel4184

    Sir Yavatmal jillah sathi konti Verity chalel sir 🙏🙏🙏

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      शेतीविषयक अथवा पिकाबाबतीत आपल्या काही अडचणी / प्रश्न / समस्या असतील तर खालील Whatsapp नंबर वर माहिती पाठवावी.
      9923974222

  • @prakashgavande8279
    @prakashgavande8279 Před rokem

    659 मी लागवड केली होती मस्त मी रावेर तालुक्यातील शेतकरी

  • @saurabhmahajan6174
    @saurabhmahajan6174 Před 2 lety

    Saral vaan konte nivdave parbhani district

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      शेतीविषयक अधिक माहितीसाठी सरांना फक्त Whatsapp ला संदेश पाठवून उपाय मिळवाल. 9923974222

  • @vitthalwadje5934
    @vitthalwadje5934 Před rokem

    सर जमीन मध्यम आहे तर चार/दीड अंतर योग्य राहील का चार/सव्वा कृपया सांगावे

  • @prakashhirulkar792
    @prakashhirulkar792 Před 2 lety

    कपाशीला पेरणी करतेवेळी सुपर फासपेट सोबत पीसबी के बी एकरी किती द्यायचे उत्तर द्यावे

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      शेतीविषयक अधिक माहितीसाठी सरांना फक्त Whatsapp ला संदेश पाठवून उपाय मिळवाल. 9923974222

  • @swapnilwagh4667
    @swapnilwagh4667 Před 2 lety

    4*1 antar calel ka sir mhadem jamin ahe

  • @vinodtikar4493
    @vinodtikar4493 Před 2 lety

    सर 3,5 बाय 5 ,1 मध्ये अजित 5 पेरनी केली तर चालेल काय मी कपाशी काठुन हरभरा घेत असतो

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      अधिक माहितीसाठी आमचे कृषी तज्ञ श्री. अमोल पाटील यांना 9923974222 या नंबरवर फक्त Whatsapp / Telegram ने संदेश पाठविल्यास मार्गदर्शन करणे सोपे होईल.

    • @vinodtikar4493
      @vinodtikar4493 Před 2 lety

      धन्यवाद साहेब

  • @ganeshjambhule5720
    @ganeshjambhule5720 Před 2 lety

    सर कॉटन ला psb ,kmb,humol jeli लाव्हायचं कस

  • @parasramdeshatwad1181
    @parasramdeshatwad1181 Před 2 lety

    Humal madhe konte ghatak ahet

  • @vilasjadhav5424
    @vilasjadhav5424 Před 2 lety +1

    Sir, कापसाचे shedule dya please.

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      पिकाच्या संपूर्ण वेळापत्रकाची खालील नंबरवर फक्त पिकाचे नाव लिहून पाठवावे.
      7507775355

  • @thakursandeep8420
    @thakursandeep8420 Před 2 lety

    Dada place try to make it also in hindi Dada

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      Ok.. iska subtitle karne ki koshish hm kar rahe he

  • @dnyaneshwarkatkar3168
    @dnyaneshwarkatkar3168 Před 2 lety +1

    सर जालन्यात कुठे भेटलं आपले औषध

  • @devidaskarde412
    @devidaskarde412 Před 2 lety

    नमस्कार सर रायझोबीयम अॅझोटोबॅक्टर कसे वापरायचे

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      अधिक माहितीसाठी आमचे कृषी तज्ञ श्री. अमोल पाटील यांना 9923974222 या नंबरवर फक्त Whatsapp / Telegram ने संदेश पाठविल्यास मार्गदर्शन करणे सोपे होईल.

  • @amgmataka3448
    @amgmataka3448 Před 2 lety

    सर कोरडवाहू शेतासाठी कापसाची चांगली व्हरायटी कोणती लावायची ते संगणा..

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      video madhye dilelya vaan he nivdak v uttam aahet

  • @maheshtattu2378
    @maheshtattu2378 Před 2 lety +1

    659👌

  • @nagesketkar2424
    @nagesketkar2424 Před rokem

    Input cost how much increased

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      if you need more information you may send message on whatsapp : 9923974222

  • @shivajisolunke238
    @shivajisolunke238 Před 2 lety

    सर कापूस लागवड करताना दिशा ही पुर्व पश्चिम असावी कि उत्तर दक्षिण

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      दिशा कोणतीही असली चालेल पण जमिनीची गुणवत्ता चांगली असल्यास उत्पादन चांगले येईल.

  • @jayvantkoli7418
    @jayvantkoli7418 Před 2 lety

    Dada mi pan ek shetkari aahe us chi 7067 laavli hoti khoop chhan Verity aahe.7 ekar paiki 3 ekar lava.

  • @ratilalbagle3824
    @ratilalbagle3824 Před rokem

    Sir shevga sati pan kahitari sanga ho

  • @pratiksha...524
    @pratiksha...524 Před rokem +2

    रब्बी मका लागवड संपूर्ण नियोजन सांगा सर

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      प्रिय शेतकरी,
      शेतीविषयक व पिकाबाबतीत कुठलेही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नम्बरवर संदेश पाठवावा. 9923974222

  • @shrikantsagane4711
    @shrikantsagane4711 Před 2 měsíci

    50 cha soya mhnje kiti fut अंतर झालं ते

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 měsíci

      kalale nahi

    • @shrikantsagane4711
      @shrikantsagane4711 Před 2 měsíci

      आमच्या कडे तिफण च सोय 50 च म्हणतात तर ते अंतर किती फूट होते

  • @ajitkudrapwar8509
    @ajitkudrapwar8509 Před rokem

    तुम्हच्या तंत्रज्ञान मध्ये ग्लायसेल बीटी चालते का सर

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      अधिक माहितीसाठी 9923974222 या नंबरवर आपले प्रश्न पाठवून उत्तर व मार्गदर्शन मिळवू शकतात.

  • @user-wo6rg2cn2i
    @user-wo6rg2cn2i Před 2 měsíci

    सर मला दादा लाड तंत्रज्ञान या प्रमणे एकरी २० किंटल उत्पादन मिळाले.