Mumbai मधील सहा loksabha जागांवर काय घडलं ? MVA vs Mahayuti लढाईत कुठले फॅक्टर्स भारी पडले ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 06. 2024
  • #BolBhidu #MumbaiLoksabha #Loksabahelections2024
    लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्रात सगळ्याच भागात महायुतीला मोठा फटका बसल्याचं दिसून येतं. मुंबईतल्या सहा जागांवरही महायुतीला मोठा फटका सहन करावा लागला. २०१९ ला शिवसेना-भाजप युतीनं सगळ्या सहाही जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी शिवसेना फुटल्यामुळं इथे ठाकरेंची सहानुभूती आणि काँग्रेसची असलेली ताकद यामुळं इथली समीकरणं बदलली आणि महायुतीला फक्त दोनच जागांवर समाधान मानावं लागलं. ठाकरेंनी लढवलेल्या मुंबईतल्या चार जागांपैकी तीन जागांवर त्यांना यश आलं तर मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेवर त्यांचा निसटता पराभव झाला. तर गेल्या निवडणुकीत शून्यावर असलेल्या काँग्रेसनं मुंबई उत्तर मध्यची जागा जिंकत खातं उघडलं. काही जागांवर मुस्लीम समाजाची मतं ठाकरेंच्या उमेदवारांना पडल्यामुळं त्यांचा फायदा झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. त्यामुळंच मुंबईच्या सहाही जागांवर नेमकं काय झालं, कोणते फॅक्टर्स प्रभावी ठरले त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 93

  • @SpSp-wy5if
    @SpSp-wy5if Před dnem +61

    मुंबईत फक्त शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)❤❤

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před dnem +92

    6 पैकी 4 जागेवर mva विजयी 🔥❤

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Před dnem +64

    748000

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 Před dnem +91

    सहानभुती नाही तर ठाकरेंचा करीश्मा आहे.

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx Před dnem +120

    अमोल किर्तीकर विजयी आहेत🎉

  • @armankhan3523
    @armankhan3523 Před dnem +13

    परप्रांतीय पळवा मराठी वाचवा ❤

  • @user-ky9mq6vx2n
    @user-ky9mq6vx2n Před dnem +37

    उदधवसाहेब 🚩🚩🚩🚩

  • @user-ky9mq6vx2n
    @user-ky9mq6vx2n Před dnem +43

    मुंबईत fath ठाकरे 🚩🚩🚩

  • @revatikhot9219
    @revatikhot9219 Před dnem +11

    सहानभूती नाही तर फक्त उध्दव ठाकरेंवर असलेलें प्रेम ,

  • @swapnilhowal4241
    @swapnilhowal4241 Před dnem +12

    पुर्ण महाराष्ट्रची लोकसंख्या किती आणि प्रतेक पक्षाला किती मतदान झाले यावर विडियो बनवा म्हणजे कळेल खरा मुदा कोणता आहे

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před dnem +41

    अमोल किर्तीकर पाहिजे होता😢

  • @karan-w
    @karan-w Před dnem +8

    Farak saaf ahe disla pan results madhun mva ani उद्धव thakre किंग आहेत् 🎊🔥💯🚩🇮🇳🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳✨⚡👍⭐🔥🔥🔥🔥🔥🔥 me nahi sangat mumbai kar dakhvun dilet 😌🚩🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @rakeshbabu-xw6zf
    @rakeshbabu-xw6zf Před 21 hodinou +2

    Mumbai king boss only udhav thakrey❤️💥🚩🔥

  • @Hitchintak
    @Hitchintak Před dnem +9

    कोंकण आणि ठाणे यावर पण बनव असा व्हिडिओ 😂

  • @Ashwaniikumar80469
    @Ashwaniikumar80469 Před dnem +4

    Dada, Maharashtra Police bharti var pan bola kahi 😢.. Continue 2-3 Divs Ground chya date aalya aahet. Please ek video yavr pan bnva.

  • @kawalesm
    @kawalesm Před dnem +3

    आता हा विषय पुरे करा... काही चांगले विषय कव्हर करा...!! Neet परीक्षा विषयी काही बोला..

  • @amithole2088
    @amithole2088 Před 21 hodinou +2

    मुंबई ठाकरेंचीच...

  • @balughavate604
    @balughavate604 Před 21 hodinou +1

    भाजप उमेदवार २४० जागांवर किती मताने निवडून आले याची सविस्तर माहीती सांगा

  • @hrutikkamble702
    @hrutikkamble702 Před dnem +6

    इतकी खोल माहिती आणि आकडेवारी कोणत्या वेबसाइट वर मिळते कोणास माहीत असेल

  • @kevalupadhey5030
    @kevalupadhey5030 Před dnem +7

    Amol kirtikar vijyi honar dada sc madhe vaykar bad tharatil Ani kirtikar vijayi ajachi news paha