पिंगळा महाद्वारी अतिशय सुंदर मनमोहन चालीत | गायक- विष्णु महाराज कुदळे, तबला- अमोल महाराज गोपाळ.
Vložit
- čas přidán 12. 01. 2023
- 🎼🚩रामकृष्णहरि🚩🎼
★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆
आपल्याला घरपोच कोठेही आळंदीतुन ओरिजनल तुळशी
माळ पाहिजे असल्यास (speed post) ने पाठवली जाईल.🙏🏻🙏🏻
संपर्क- ह.भ.प.राजू म. शिंदे आळंदी देवाची.
मो.7447531819
★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆
◆सिंथ वादक◆ - श्री.विष्णु महाराज कुदळे(पळशी वावारकऱ्यांची)
◆तबला वादक ◆- श्री.अमोल महाराज गोपाळ
◆पॅड◆ - श्री.विष्णु महाराज घुणे
【●●Vishnu kudale●●】
◆◆My Instagram ID◆◆
invitescon...
◆◆My Facebook ID◆◆
/ vishnu.kudale
【 ●●Raju Shinde●●】
◆◆My Instagram ID◆◆
invitescon...
◆◆My Facebook ID◆◆
profile.php?...
पिंगळा महाद्वारीं बोली बोलतो देखा । डौर फिरवितो डुगडुग ऐका ॥ध्रु०॥
वरल्या आळीला तुम्ही सावध रहावें । पाटीलबुवाला मग लावून सवें । चिठी येईल बा मग पडेल ठावें ॥ १ ॥
मधल्या आळीला एक बायको फिरे । तिजला तुम्ही साधा मग पडेल पुरें । नाहीं तरी पाटलोबा तिचीं पळतील गुरें ॥ २ ॥
आणिक एक वारे सुटेल तांतडी । पाटीलबुवाची मग पडेल माडी । तिचीं पांच पोरें लागतील देशोधडी ॥ ३ ॥
आणिक एक ऐका कैंचें नवल झालें । गांवच्या पांड्यानीं पाटलास नागविलें । सार्या कागदाचे शून्य एकच केलें ॥ ४ ॥
हिंडतां फिरतांना एक शकुन सांग । त्याच्या सत्तेनें ह्या आळीस वागे । संतांघरचा बा एक तुकडा मागे ॥ ५ ॥
हें जरी न ऐकाल तरी दुसरा येईल । सरते शेवटीं या काळ बांधुन नेईल । एका जनार्दनीं बा आमुचें काय जाईल ॥ ६ ॥
#vishnu_maharaj_kudale
#वारकरी_चाली
#shorts
#पिंगळा_महाद्वारी
#pingala
#pingala_mahadvari
#pingala
#पिंगळा - Hudba
हा अभंग शहापूर येथील श्रीमद्भागवत कथेत गायलेला आहे. तबला, शिंथ,पॅड इ. वाद्य आहे .
अतिशय सुंदर आवाज,👌👌👌
खूप सुंदर आहे माऊली
खुप खुपच छान
रामकृष्णहरि 🙏 खूपच सुंदर
@@karbharinagvenagve4529 जे जे ये थे 😂 तेजक आहे का 6:26 6:26 6:26 6:26
अप्रतीम गायण आणी वादन राम कृष्णा हरी
जय हरी विठ्ठल..... राम कृष्ण हरी
खूपच छान रामकृष्ण हरी महाराज
चाल,ताल ठेका,सूर, नादमधुर.. कर्णमधुर 🌹🌹👍👍🙏🙏👌👌👌
खूप छान माऊली
खुप...... सुंदर
खुप छान महाराज
खुप छान
।।जय जय रामकृष्ण हरि।।
सुमधूरं स्वंरातं तालंबद्धं चालं पण खुपं छानं धन्यवाद माऊली महाराज।।
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली।।
वा खूप सुंदर 👌💐💐
वा भारी माऊली
आमच्या जिल्ह्याची शान आणि सन्मान श्री विष्णु महाराज कुदळे
🙏🙏🙏
राम कृष्ण हरि छान गोड गायला पिंगळ।
सुमधुर गायले महाराज, धन्यवाद
जय हरी महाराज खुप छान पिंगळा महाद्वारी👌👌🚩
Jai Swami samarth
Jay hari maharaj ji ❤❤❤❤
खरंच खुप छान 👌👌
व्वा...!
गायन, वादन याचा उत्तम प्रदर्शन 🎉🎉🎉
छान छान खुपचं उत्तम गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
अति शय सुंदर पिंगळा आवाज लोणार सरोवर
जय हरि माउली धन्यवाद खरच वारकरी संप्रदाय चालित आहे 🙏🙏
वा..... महाराज खुप सुंदर 👌👌
Khup chan Maharaj apla kakada Aarti pn khup sunder gayan keleli ahe
खुपच छान राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी शुभेच्छा ह्या गाण्यासाठी खूप छान आवाज
खुपच छान पिंगळा सुंदर चालीत पन्नास वेळा ऐकला माऊली
महाराज जी खुप सुंदर गायन केले 🌹🌹🙏🙏👍👍
खूप सुंदर👌
खूप सुंदर चाल 🙏
महाराज तुमचे अभंग म्हणजे अंगात ऊर्जा निर्माण करते. तुमचा आवाज खूप भारी.
रामकृष्ण हरी. 🚩💐💐💐🙏
खुप छान गायन वा?
सुंदर आवाज आणि सुंदर ढोलकी वादन अप्रतिम
खुप खुप छान. गायन. महाराज 🙏🙏🙏🙏
महाराज हा अभंग लिहून पाठवा पिंगळा.🙏🌹🚩
जय हरी माऊली खूप छान 👍👍🌹
अप्रतिम ........ शब्द अपुरे पडतात, कौतुक करायला....... खूपच सुंदर
अप्रतिम गायन वाह फारच छान गायले. 🚩🙏
खुप छान आवाज 🙏🙏जय जय राम कृष्ण हरी
Mazi family khup moti fan zaliy tumchi...🙏👍👌👌👌
😊🙏
Khup chan 🙏🙏👌👌
खुप खुप सुंदर आवाज आहे महाराज आपला. जय हरि विठ्ठल 3:30
खूप छान आहे जय श्रीराम
Lai भारी 🙏🏽
पिंगला महादारी खूप सुंदर 🌹🌹🙏
खूप छान गायले आहे
Ram Krishna Hari kuup chan 🎉🎉
एकदम छान👏✊👍
सुपर व अती सुंदर
खुप सुंदर गायक
Khupch sundar gayan
Khup Awaj
खूप छान 👍👍
खूपच छान
राधे राधे👍👌🌹🌹🌹🚩🚩🚩
राम कृष्ण हरी सुपर
अतिशय सुंदर
वा वा महाराज खुपच छान गायले आहे रामकृष्ण हरी
सुंदर महाराज 🙏🌹🙏
वा खुप सुंदर गायन
❤❤😊😊🎉छान❤❤😊😊🎉छान❤❤😊😊🎉😮😮
सुंदर महाराज
जय जय राम kurushana हरी
आमच्या दिंडीची शान श्री. ह.भ.प. विष्णू महाराज कुदळे🙏🙏🚩🚩
Shri Vitthal 🙏
विशाल महाराज भारी गातात
हो
आवाज छान आहे
🚩खुप छान महाराज आपल्या वरती शांती ब्रम्ह श्री एकनाथ महाराज यांच्या कृपेचा वर्षाव सदैव होत राहो 🚩🙏🙏
🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज खुप सुंदर आहे
राम कृष्ण हरी...
Jay Hari 🎉🎉
खुप खुप छान
अप्रतिम महाराज 🌹🙏
श्री विठ्ठल
श्री विठ्ठल
राम कृष्ण हरी
खुप छान आवाज। जय हरी
, सुंदर फार. सुंदर
चाल,लय भारी शब्द जोड अति सुंदर भय्या 🌹🌹👌👌🌹🌹
🙏🚩 राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏 खूप खूप छान महाराज छत्रपती संभाजीनगर ची शान 🚩🚩🚩🚩🚩
Jay hari mauli 🙏🌹🙏
Atishay sundar
ओम सीव 🎉🎉
महाराज मी श्री विठ्ठल अध्यात्मिक गुरुकुल येथे शिकतो तुम्ही आम्हाला गायन शिकवता उद्धव महाराज कोरडे आमचे गुरु
खुप च छान भाऊ श्री विट्ठल🙏✨
रामकृष्ण हरी माऊलि रावळ गाव अखंड हरीनाम सप्ताह
राम कृष्ण हरी जय हरी माऊली🙏🙏🙏
पिंगळा अतिशय सुंदर आवाज लोणार सरोवर
खुप सुंदर गायन महाराज जय हरी 🌹🙏🙏
चाल. ताल. ठेका. अप्रतिम आवाज छान 👌🙏
खुपच छान माऊली 🙏🙏
खुप छान आवाज रामकृष्ण हरी🙏🙏
लय भारी
👌👌🙏🙏🚩🚩
Khup chhan bhajan aahe maharaj 🙏🙏🙏🙏🙏
Aavaj khup madhur aahe
जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरि......💐
🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏😀😀
👌👌
khup.mast.gayan
राम कृष्ण
Mast आवाज❤💐💐💐🌹👌
Mast