शुध्द वारकरी चालीतील काकडा भजन | Kakda Bhajan Arati | विष्णु महाराज कुदळे | Vishnu Maharaj Kudale.

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 11. 2020
  • 🎼🚩रामकृष्णहरि🚩🎼
    ★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆
    आपल्याला घरपोच कोठेही 📿आळंदीतुन ओरिजनल तुळशी माळ📿 पाहिजे असल्यास (speed post) ने पाठवली जाईल.🙏🏻🙏🏻
    संपर्क- ह.भ.प.राजू म. शिंदे आळंदी देवाची.
    मो.7447531819
    ★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆
    संपूर्ण काकडा भजन
    ★स्वर★ :-श्री.विष्णु महाराज कुदळे पळशी(वारकऱ्यांची)
    मो. 9623808050
    ★सहगायक★ :-श्री.दत्ता महाराज बोराडे (सिल्लोड)
    :-श्री.संतोष महाराज पंडित(सिल्लोड)
    ★तबला★ :-श्री.मधुकर महाराज तांबे(सिल्लोड)
    ★पखवाज★ :-श्री.नारायण महाराज हाडोळे(सिल्लोड)
    ★संकल्पना&विडिओ अपलोड★
    :- राजु महाराज शिंदे (पळशी वारकऱ्यांची)
    मो.7447531819
    ★छायांकन★
    Gibzzy Photography Aurangabad
    ★संकलन★
    मॅजिकल स्टुडियो सिल्लोड
    ★ध्वनी★
    ओवी साऊंड सिस्टम पळशी(वारकऱ्यांची)
    ★मंडप★
    राजपूत मंडप पळशी(वारकऱ्यांची)
    ★सहकार्य★ -श्री.दादाराव महाराज राऊत
    -श्री.विष्णु बडक साहेब
    -श्री.गणेश पा.बडक
    -श्री.अशोक (आप्पा) बडक
    -श्री.संतोष (तात्या) बडक
    -कैलास राऊत
    -सागर राऊत
    -नितीश बडक
    -अक्षय राकडे
    ●रामकृष्णहरि वारकरी शिक्षण संस्था व वारकरी भजनी मंडळ पळशी(वारकऱ्यांची)●
    【●●Vishnu kudale●●】
    ◆◆My Instagram ID◆◆
    invitescon...
    ◆◆My Facebook ID◆◆
    / vishnu.kudale
    【 ●●Raju Shinde●●】
    ◆◆My Instagram ID◆◆
    invitescon...
    ◆◆My Facebook ID◆◆
    profile.php?...
    ●●Madhukar Tambe●●
    ◆◆My Instagram ID◆◆
    pCDJx1K5pF...
    ◆◆My Facebook ID◆◆
    m. photo.php?fbid...
    #काकडा_भजन
    #काकडा_आरती
    #varkari
    #वारकरी_काकडा_भजन
    #रामकृष्णहरि_पळशी_वारकऱ्यांची_RamKrushnaHari
    #kakdabhajan
    #kakdaarati
    #विष्णु_महाराज
    #vishnu_maharaj_kudale
    #vishnu_maharaj
    #विष्णु_महाराज_कुदळे
    #विष्णू_कुदळे
    #काकडाभजनआरती
    #काकडाभजन_lyrics
    #kakdabhajanpdf
    #काकडाभजनMP3download
    #पांडुरंगाचाकाकडा
    #संपूर्णकाकडा
    #संपूर्णकाकडाभजनlyrics
    #kakdabhajanaarati
    #kakdabhajan
    #सुंदरकाकडाभजन
    #वारकरीकाकडाभजन
    #काकडाआरतीभजन.
    #काकडाभजन
    #काकडा_आरती.
    #iTunes
    #Gaana
    #ShemarooBhakti
    #kakdabhajan
    #varkari_bhajan
    #वारकरी_भजन
    #kakdabhajan
    #kakdaआरती
    #कार्तिकस्नान
    #कार्तिकमास
    #कार्तिक
    #kartik
    #jiosaavn
    #पांडुरंगाचाकाकडा
    #वारकरीभजन
    #kakdaarati
    #काकडाभजन_lyrics
    #kakdabhajanpdf
    #काकडाआरतीभजन
    #Anuradhapauswalbhaktisong
    #kakdabhajanaarati
    #संपूर्णकाकडाभजनlyrics
    #सुंदरकाकडाभजन
    #वारकरीकाकडाभजन
    #काकडाभजनMP3download
    #kakadabhajan
    #विष्णु_महाराज_कुदळे
    #vishnu_maharaj_kudale
    #vishnu_maharaj_kudle
    #विष्णु_महाराज_कुदळेkudale
    #vishnukudale
    #विष्णु_कुदळ
  • Hudba

Komentáře • 1,1K

  • @RamkrushnhariPalshiVarkaryachi

    आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव पूर्ण काकडा भजन रेकॉर्डीग करण्याचा प्रयत्न केला . काही कमतरता असेल तर क्षमस्व.🙏🙏

  • @vilasshinde1341
    @vilasshinde1341 Před 11 měsíci +3

    राम कृष्ण हरी ll माऊली खूप आनंद झाला

  • @devidasbadak3786
    @devidasbadak3786 Před 3 lety +11

    खूपच सुंदर ऐकावे आणि ऐकतच राहावे खूप छान माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sakharamterawkar80
    @sakharamterawkar80 Před 8 měsíci +1

    जय हरी माऊली
    फार सुंदर चालीचा काकडा

  • @akashraner5638
    @akashraner5638 Před rokem +1

    राम कृष्ण हरी
    सुंदर काकडा भजन आहे

  • @user-yr3jy3el9x
    @user-yr3jy3el9x Před 3 lety +8

    अप्रतिम अती सुंदर माऊलींचि असिच सेवा घडावी हीच सदीच्छा रामकृष्णहरि💐💐💐

  • @sudhakarbamne3720
    @sudhakarbamne3720 Před 3 lety +6

    सुंदर ,अप्रतिम माऊली ।
    जय हरि ।
    परंपरेच्या चाळीचा बाज । नत् मस्तक ।
    अशीच सेवा आपणा कडून होत राहो ।
    हिच सदिच्छा । जय हरि माऊली ।

  • @babangopale7842
    @babangopale7842 Před 7 měsíci +1

    राम कृष्ण हरी महाराज अतिशय छान काकडा आहे

  • @gajanangurav9060
    @gajanangurav9060 Před rokem +1

    खुप छान महाराज काकडा आरती राम कृष्ण हरी

  • @harishchandrakadam6372
    @harishchandrakadam6372 Před 3 lety +12

    छान वारकरी चाली शास्त्र शुद्ध स्वरूपात गायल्या धन्यवाद

  • @pavan5658
    @pavan5658 Před 3 lety +14

    सुंदर महाराज

  • @user-lt1gg7fc6n
    @user-lt1gg7fc6n Před 9 měsíci +1

    एकदम बेस्ट वारकरी चालीत म्हणण्याची पद्धत आहे

  • @bhausahebnatkar2423
    @bhausahebnatkar2423 Před 6 měsíci +1

    राम कृष्ण हरी महाराज खूप चांगल्या चाली आहे

  • @samadhanwankhede3572
    @samadhanwankhede3572 Před 3 lety +7

    Khup god varkari kakada kela vishnu maharaj Jay ho

  • @prasadbondre30
    @prasadbondre30 Před 3 lety +6

    खुपच छान काकडा भजन महाराज भगवंताची अलोट कृपा महा राज

    • @Vaishnvi.
      @Vaishnvi. Před 3 lety +1

      खूप सुंदर काकडा

  • @umeshmagar1811
    @umeshmagar1811 Před 2 lety +1

    खूप छान माऊली

  • @user-om8pn7wv4t
    @user-om8pn7wv4t Před měsícem +1

    अप्रतिम, कर्णमधुर,किती गोड आवाज.,....... राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @shubhangikulkarni598
    @shubhangikulkarni598 Před 3 lety +3

    खुपच छान काकडा .मी रोज म्हणते.धन्यवाद माऊली .

  • @bhushansant9739
    @bhushansant9739 Před 3 lety +16

    Khup sundar vishanu majaraj ....🙏🙏🙏👍👍👍

  • @maheshmore6250
    @maheshmore6250 Před rokem +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @dattakatkade8381
    @dattakatkade8381 Před 4 měsíci +3

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान काकड भजन

  • @marutijadhav3255
    @marutijadhav3255 Před 3 lety +7

    राम कृष्ण हरी
    छान

  • @janardanbosale1346
    @janardanbosale1346 Před rokem +1

    काकडा आपुलाच, आम्ही, श्रवण, करतो, माऊली,

  • @user-dj2zx9hc6j
    @user-dj2zx9hc6j Před 7 měsíci +1

    . हॅलो खरंच महाराज खूप खूप धन्यवाद खूप गोड आवाज आहे सुंदर आवाज आहे राम कृष्ण हरी

  • @eknathtagunde7521
    @eknathtagunde7521 Před 2 lety +4

    राम कृष्ण हरी महाराज खुप छान काकडा भजन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jalinderchaudhari8749
    @jalinderchaudhari8749 Před 3 lety +5

    रामकृष्णहरि माऊली खुप छान तुम्हा सर्वांना अभिनंदन माऊली

  • @user-ly8qg8xu9b
    @user-ly8qg8xu9b Před 4 měsíci +1

    खूपच सुंदर महाराज जय हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @nivratihavale3004
    @nivratihavale3004 Před 3 lety +11

    जय जय राम कृष्ण हरि

  • @ganeshbadak7605
    @ganeshbadak7605 Před 3 lety +8

    जय हारी विठल फारच सुदर

  • @user-sb9mx3ce1z
    @user-sb9mx3ce1z Před 8 měsíci +1

    राम कृष्णं हरि, माऊली

  • @sanjaybadak2517
    @sanjaybadak2517 Před rokem +1

    Ramkrishna Hari mahuli....kup sundar ...apratim collection...kup kup Dhanwad

  • @user-um4vb3pu9w
    @user-um4vb3pu9w Před 5 měsíci +3

    खूप छान महाराज

  • @rajarani2841
    @rajarani2841 Před 3 lety +6

    Shobha
    Khup sunder. Aprtim

  • @panjabraoharale4108
    @panjabraoharale4108 Před rokem +1

    राम कृष्ण हरी
    सुंदर काकडा

  • @santoshmarathe3246
    @santoshmarathe3246 Před rokem +1

    Jay Jay Ram Kruna Hari Mauli Aprtim Ahe Aawaj Maharaj Mandalicha
    Super Se Super Tak Ahe; ;;:Jay Hari Mauli

  • @rekhathombare8288
    @rekhathombare8288 Před 3 lety +4

    रामकृष्ण हरी माऊली खूप गोड आवाजात काकडा स्वरबद्ध केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @shantaramdumbre2597
    @shantaramdumbre2597 Před 3 lety +4

    खूप सुंदर महाराज काकडा गायन राम कृष्ण हरी

  • @balasonimbalkar5017
    @balasonimbalkar5017 Před 6 měsíci +1

    Best kakada aarti ramkrshan Hari maharaj

  • @sandhyachavan8094
    @sandhyachavan8094 Před 2 lety +1

    छान माऊली

  • @user-qe1kl8cw9b
    @user-qe1kl8cw9b Před 2 lety +7

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली सगळ्यांना जय श्रीराम

  • @user-bb4ov3vs5r
    @user-bb4ov3vs5r Před 2 lety +6

    🚩🚩🚩जय जय राम कृष्ण हरी माऊली खुप छान हभप अनिताताई पवार महाराज संभाजीनगर 🚩🚩🚩

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी माऊली.

  • @vitthalware7792
    @vitthalware7792 Před 21 dnem +1

    राम कृष्ण हरी

  • @jaywantdesai7175
    @jaywantdesai7175 Před 2 lety +9

    !! राम कृष्ण हरी!!अति उत्तम, या परते दुजे नाही काही.सुंदर शांत मनमोहक चराचरात भरलेला आणि भरुन राहिलेला सर्वच काकडारतिच्यावेळी कटेवर हात ठेवून समोर उभा राहून वाट पाहत आहे असे वाटते.!! राम कृष्ण हरी!!

  • @ishwartodkartodkar3345
    @ishwartodkartodkar3345 Před 3 lety +4

    जय हरि माऊली मला खूप आनंद झाला छान काकडा आरती

  • @purushottamdarekar6108
    @purushottamdarekar6108 Před měsícem +1

    Ram Krishna Hari mauli

  • @narayanhole8215
    @narayanhole8215 Před rokem +1

    महाराज खरोखरच खूप छान काकडा आहे . मी तो डाउनलोड करून घेतला आणि रोज काकडा ऐकतो.

  • @shankarjaybhaye5143
    @shankarjaybhaye5143 Před 3 lety +5

    जय हरी माऊली खूप छान भजन आहे.

  • @sudhakardaud3315
    @sudhakardaud3315 Před 2 lety +4

    खुपच सुंदर काकडा भजन...राम कृष्ण हरी

  • @sachinlawande9484
    @sachinlawande9484 Před 4 měsíci +1

    अतिशय गोड गायन केला काकडा
    अप्रतिम ❤

  • @gauravgavakar9192
    @gauravgavakar9192 Před 2 lety +1

    राम क्रिष्ण हरी

  • @yogeshshinde7618
    @yogeshshinde7618 Před 3 lety +15

    खूप सरळ आणि खूप गोड वाटला..खूप छान चाली आहेत. खूप खूप धन्यवाद माऊली

  • @aajirocks6737
    @aajirocks6737 Před 2 lety +3

    राम कृष्णा हरी माऊली 🌹🙏🏻खूपच सुंदर

  • @kailasjogdand5509
    @kailasjogdand5509 Před rokem +1

    ।।जय जय रामकृष्ण हरि।।
    खुपं स्वंरा वरती नियंत्रन व मधुर गोडं स्वयं
    तब्बला व पखवाज मधुरं बोलल
    छानं असे पलशिकरं भजंनी मंडल
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई

  • @GovardhanBalap
    @GovardhanBalap Před rokem +1

    छान. राम कृष्ण हरी

  • @vimalrautray3710
    @vimalrautray3710 Před 2 lety +4

    खुपच छान छान काकडा गायला कुदळे महाराज काय उतराई देऊ मला खूप आनंद वाटतो

  • @mr.kaustubhcreation1367
    @mr.kaustubhcreation1367 Před 2 lety +5

    राम कृष्ण हरी🙏🙏अप्रतिम काकडाभजन👌👌🙏🙏

  • @kakasahebkale9407
    @kakasahebkale9407 Před 5 měsíci +1

    Jai Hari माऊली

  • @madhukarpatil4115
    @madhukarpatil4115 Před 4 měsíci +2

    आज ही काकड आरती ऐकुन मला माझं बालपण आठवले मी‌ लहान असताना आमच्या गावातील श्री विठ्ठल मंदिरात रोज सकाळी काकड आरती असायची त्याकाळी स्पीकर वैगरे काही नव्हते पण गावातील वारकऱ्यांच्या त्या सुंदर पारंपरिक चालीमुळे माझं मन धुंद होऊन जायचे, हळूहळू मोठा झालो गावातील जुन्या वारकऱ्यांच्या जागेवर नविन वारकरी आले.आणि पुर्ण काकड आरतीची चालचं बदलली परंतु आपली काकड आरतीची चाल खरोखरच पारंपरिक पद्धतीची आहे
    धन्यवाद जय हरी माऊली

  • @surajshermale995
    @surajshermale995 Před 3 lety +11

    एकच नंबर देवा 🙏🙏

  • @vasantraochavan681
    @vasantraochavan681 Před 3 lety +4

    अतिशय सुंदर आवाजात काकडा भजन

  • @anitaaher8250
    @anitaaher8250 Před rokem +1

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @sunita_more_
    @sunita_more_ Před 6 měsíci +1

    छान चाली महाराज 🎉🎉👌👌🙏🙏🌹

  • @Kiranshinde77101
    @Kiranshinde77101 Před 3 lety +12

    खूपच सुंदर

  • @aniketshinde6954
    @aniketshinde6954 Před 3 lety +6

    अप्रतिम
    व्हिडिओ & संकल्पना खूप सुंदर

    • @tanajipokharkar6002
      @tanajipokharkar6002 Před 2 lety +1

      अप्रतिम काकडा भजन.
      महाराज आपले व सर्व सहभागी वारकर्‍यांचे मनापासून आभार .

  • @sulochanasanap9913
    @sulochanasanap9913 Před rokem +1

    राम कृष्न हरी माउली

  • @nivruttikapshikar1703
    @nivruttikapshikar1703 Před 3 lety +6

    llजय हरि ll
    खुप सुंदर वारकरी जुन्या चालीतील काकडा भजन..सर्वांना माझा ll जय हरि ll

    • @narayanmore633
      @narayanmore633 Před 2 lety +1

      पांडुरंग चरणी अर्पण 🙏🙏🙏🙏🙏

  • @DipuVaishnav16
    @DipuVaishnav16 Před 3 lety +7

    Khup chan mauli

  • @marathitechnology684
    @marathitechnology684 Před rokem +1

    जय हरी माऊली

  • @ganeshwadje1877
    @ganeshwadje1877 Před 21 dnem +1

    जय हरी महाराज.खुप छान.

  • @dattatraygiri8890
    @dattatraygiri8890 Před 3 lety +14

    👍👍🙏🙏 छान

    • @shivajimalvi6708
      @shivajimalvi6708 Před 3 lety +1

      अती सुंदर👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @vamanjagtap7329
    @vamanjagtap7329 Před 3 lety +7

    खूप छान👏✊👍

  • @ganpatthetebjkj7072
    @ganpatthetebjkj7072 Před 2 lety +1

    Atishay sunday kaka bhajan ram krishna hari

  • @user-cu4ul4fo1q
    @user-cu4ul4fo1q Před 2 lety +1

    छान महाराज सुंदर काकडा

  • @ahilyathombare6016
    @ahilyathombare6016 Před 3 lety +9

    राम कृष्ण हरी महाराज खुप खुप छान काकडा भजन ऐकताना मला फार आनंद वाटतो.मनाला समाधान वाटते.

  • @rohidasmodhave5327
    @rohidasmodhave5327 Před 3 lety +3

    ।।रामकृष्ण हरी ।।ह.भ.प.सर्वच महाराज एक साथ आणी अतिशय सुंदर चाली शांत रसात गोड गोड

  • @rajarammalunjkar9752
    @rajarammalunjkar9752 Před rokem +1

    Very nice kakda bhagan

  • @vishnutagad6524
    @vishnutagad6524 Před 11 měsíci +1

    Khup khup sundar Gayan
    Ram krushna hari

  • @sakharamhud1498
    @sakharamhud1498 Před 3 lety +6

    Khup chan

  • @vittalkokitkar6205
    @vittalkokitkar6205 Před 2 lety +5

    Jay jay ram Krishna hari nice kakada

  • @jayashrimetangale3611
    @jayashrimetangale3611 Před 4 měsíci +1

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏 छान

  • @vaibhavgavande7865
    @vaibhavgavande7865 Před 3 měsíci +1

    निवृत्ती रंगनाथ गवंदे लामगहाण राम कृष्ण हरी 🙏

  • @ragunathbhor5171
    @ragunathbhor5171 Před 8 měsíci +2

    राम कृष्ण हरी माऊली खुप छान काकडा भजन

  • @kailasshete6430
    @kailasshete6430 Před 9 měsíci +4

    खुपचं सुंदर काकडा
    महाराज खुपचं गोड आवाज
    मन अगदी भारावून गेले.
    लाख लाख धन्यवाद
    राम कृष्ण हरी

  • @mahadeobhagwanjadhav9264
    @mahadeobhagwanjadhav9264 Před 9 měsíci +1

    ॥जय हरि॥ माऊली

  • @devjiutekar6479
    @devjiutekar6479 Před rokem +1

    आवडला काकडा खुप छान गायन

  • @banudasdevkatte9704
    @banudasdevkatte9704 Před 3 lety +3

    एकदंंम सूंदर माऊलि जय हारि

  • @madhavpawar8747
    @madhavpawar8747 Před rokem +3

    राम कृष्ण हरी.....🙏🙏🙏

  • @janardanbosale1346
    @janardanbosale1346 Před rokem +1

    अपेक्षा, माऊली, नाथ माऊली, हरिपाठ,

  • @gorakanathbadak3195
    @gorakanathbadak3195 Před 3 lety +3

    Atishay sundar maharaj

  • @mrunalpawde4572
    @mrunalpawde4572 Před 2 lety +1

    Khup chayn mauli sundar madhav more

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Před rokem +1

    🙏 Varkari Shri Sant RAM kAKA Nipte SANTMOTEBABA Pimperkhedkar Yanchya AMRURIT Charani Koti koti Shirsashtang Pranam 🙏🌺

  • @dnyaneshwarbadak3635
    @dnyaneshwarbadak3635 Před 3 lety +9

    छान 👌👌👍

  • @varkariaanandyatri
    @varkariaanandyatri Před 3 lety +9

    आनंदीआनंद 🙏🙏🙏 व्वा अप्रतिम बाबा

  • @vikaschavhan2137
    @vikaschavhan2137 Před 7 měsíci +1

    राम कृष्णं हरी माउली

  • @sharadlavte3446
    @sharadlavte3446 Před 2 lety +1

    जय राम कुष्ण हारी माऊली

  • @balirampalaskar9691
    @balirampalaskar9691 Před 3 lety +4

    खुपच गोड आवाज
    राम कृष्ण हरी

  • @pavanpawar6061
    @pavanpawar6061 Před 3 lety +6

    वा! खुपच सुंदर 👌👌👌

  • @user-qv7tz8zl5v
    @user-qv7tz8zl5v Před 3 měsíci +2

    🙏🙏🌹🌻💐🌷 Jay Jay Ram Kushna Hari Mauli Maharaja Shree Ji 🙏🙏 Jay Ho Mauli So Cute and Super Ahe Kakda Bhajan 🙏🙏🌷💐🌻🌹👌👌

  • @chandrakantdevikar6068
    @chandrakantdevikar6068 Před 2 měsíci +1

    Jai Ho ramkushnhari