उन्हाळी भुईमुग पिकाचे संपूर्ण नियोजन अमृत पॅटर्न पद्धतीने घ्या एकरी २० ते २५ क्विंटल उत्पादन

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 01. 2021

Komentáře • 79

  • @nitinpatil6211
    @nitinpatil6211 Před 3 lety +10

    खुप छान माहिती. इक्रिसॅट पद्धतीची पण सांगड घातली आहे, एक तास सोडण्याची व लागवड दाट करण्याची आयडिया खूप भारी व माहिती ऐकल्यावर लक्षात येते उत्पादन वाढ मिळेल व शेतकर्या ला फायदा होईल. तुमच्या शेतीतल्या कपाशी फरदल चा अजून विडिओ बघायला आवडेल. आभारी आहे.

    • @yogeshjagatap3439
      @yogeshjagatap3439 Před 2 lety

      शेनखताची प्रक्रिया सांगा

  • @shankuntakasindhkar1697
    @shankuntakasindhkar1697 Před rokem +2

    👌👍 एक नंबर

  • @marotiraokad1535
    @marotiraokad1535 Před 2 lety +9

    चुनखडी जमिनीत भुईमूग लागवडीसाठी उपयुक्त आहे का

  • @shamrothe8273
    @shamrothe8273 Před 3 lety +2

    धन्यवाद साहेब खूप छान माहिती सांगितली

  • @abhijitupadhye6944
    @abhijitupadhye6944 Před 3 lety

    Dhanyvad Deshmukh Saheb....

  • @govindmotipalle5345
    @govindmotipalle5345 Před 2 lety +2

    धन्यवाद साहेब खूप छान आहे माहिती

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 Před 3 lety +2

    धन्यवाद सर खुपच छान माहिती आहे

  • @ankushlande5972
    @ankushlande5972 Před 3 lety +2

    Great adviser

  • @mukhtarshaikh3332
    @mukhtarshaikh3332 Před 3 lety

    धन्यवाद साहेब

  • @gulabpajai1513
    @gulabpajai1513 Před 2 lety

    धन्यवाद दुर्मिळ माहिती

  • @laxmankakde7242
    @laxmankakde7242 Před 6 měsíci

    Very nice sir

  • @user-bp8sj4xh8v
    @user-bp8sj4xh8v Před 3 lety +1

    धन्यवाद काका

  • @munjakatare4192
    @munjakatare4192 Před 2 lety

    🙏🙏😇

  • @gajanantare3518
    @gajanantare3518 Před 3 lety +1

    छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @gopalmalve6418
    @gopalmalve6418 Před 3 lety

    Sir bhyumug la topun 40 diwas zale khat kont deu plies coment kon kon t deu t kiti diwsani

  • @dnyaneshwarsolanke6831
    @dnyaneshwarsolanke6831 Před 3 lety +1

    छान माहिती दिली शेणखत विडीओ टाका

  • @shamrothe8273
    @shamrothe8273 Před 3 lety +4

    कृपया भुईमूग फवारणी चे नियोजन कसे करायचे याबद्दल व्हिडीओ टाका

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Před 3 lety +1

      आज येईन भाऊ व्हिडिओ.

  • @a2factarvindarora977
    @a2factarvindarora977 Před 2 lety +2

    हिवाळी सिजन ला हे नियोजन केले तर
    चालेल का भाऊ

  • @snehaldeshmukh1932
    @snehaldeshmukh1932 Před 3 lety

    Nice

  • @a2factarvindarora977
    @a2factarvindarora977 Před 2 lety +1

    दादा भइमूग मध्ये डवरने योग्य की अयोग्य
    आणि डवरायच तर मग किती दिवसांनी

  • @amitthokal520
    @amitthokal520 Před 3 lety +2

    पट पाणी देताना किती दिवसांनी द्यावे

  • @kailashchoudharyindore5337

    सर जी नमस्कार, कृपया गर्मी के मुंग पर एक वीडियो हिंदी भाषा में भी बनाए। धन्यवाद

  • @sureshaannboleniwar335
    @sureshaannboleniwar335 Před 3 lety +2

    शेनखताचा व्हिडिओ अपलोड करा ही विनंती

  • @balajibunnawar6343
    @balajibunnawar6343 Před 2 lety +3

    काका नमस्कार तुमचे खुप खुप अभार
    पन मागच्या वर्षा कोनतीही पध्दत वापरुन
    भूईमुगाचे उत्पन घटले.
    या वेळेस कोनती पध्दत वापरावी हे सांगा.

  • @chandrabhushanmurkhe2831
    @chandrabhushanmurkhe2831 Před 3 lety +1

    Thank you sir

  • @ankushlande5972
    @ankushlande5972 Před 3 lety +1

    Hi

  • @laxmankakde7242
    @laxmankakde7242 Před 6 měsíci

    Sir bij konte gyave

  • @rahulemali4338
    @rahulemali4338 Před 3 lety +2

    आपले पुस्तक हवे होते .. अर्जंट आहे

  • @TANVEERKHAN-nv4ew
    @TANVEERKHAN-nv4ew Před 3 lety +1

    सर भेमुंग कोणते तारखेला पेराचा त्याची माहिती दया

  • @gopalmahajan8965
    @gopalmahajan8965 Před rokem +1

    Raver Talukyat shetkakych mn

  • @TANVEERKHAN-nv4ew
    @TANVEERKHAN-nv4ew Před 3 lety +2

    आणि भेमुगला बेड वर ठिबक टाकून उत्पन्न घेऊ शकता का

  • @sagardhoke6794
    @sagardhoke6794 Před 3 lety

    तिळ लागवड बद्दल माहिती द्यावी

  • @bhagwanjamode455
    @bhagwanjamode455 Před rokem

    Dukaranca khup trash aahe kahi upay aahe ka

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 Před 3 lety +2

    शेणखताची माहिती दया सर

  • @shravanborole8935
    @shravanborole8935 Před 9 měsíci

    Mulching paper वर लागवड केली तर नियोजन कसे करावे

  • @anilwaksare4238
    @anilwaksare4238 Před 2 lety

    पेरल्या वर पाणी भरायचे का

  • @user-wi8pz6mq7z
    @user-wi8pz6mq7z Před 3 lety +1

    सर स्टेप्टोसाइक्लिन + ब्लू कॉपर भुई मुगिला फवाराला तर चलेल का

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Před 3 lety +2

      हो चालते भाऊ जर पानावर काळे डाग पडत असेल तर...आणि नसेल पडत तर फक्त confidoare घ्या 10,मिली

  • @user-wi8pz6mq7z
    @user-wi8pz6mq7z Před 3 lety

    Hii

  • @deepakseoni8019
    @deepakseoni8019 Před rokem

    हिंदी में भी विडियो बनाएं कृपया

  • @mh37editing86
    @mh37editing86 Před 6 měsíci

    Biyane kont changal aahe

  • @nikhildahule2709
    @nikhildahule2709 Před 3 lety

    sir 1yekar mde kiti kg perave

  • @vikasnagre4595
    @vikasnagre4595 Před 3 lety

    सर आपला नंबर मीळेल काय

  • @a2factarvindarora977
    @a2factarvindarora977 Před 2 lety

    गुप्ती म्हणजे powdar का दादा

  • @ravijadhav4907
    @ravijadhav4907 Před 3 lety

    सर भयमूगावर रोग पडला आहे काय फवारणी करावी

  • @gopalgirsawale2910
    @gopalgirsawale2910 Před 3 lety

    फेब्रुवारी मध्ये लागवन करू शकतो का

  • @vaibhavpande8329
    @vaibhavpande8329 Před 3 lety

    शेण खताचा video टाका

  • @jagdishgutte.3628
    @jagdishgutte.3628 Před 3 lety +1

    शेणखता व्हीडीओ अपलोड करावा

  • @aniljadhao3018
    @aniljadhao3018 Před 3 lety

    Sir aapla phone no klwa

  • @pravintomar2
    @pravintomar2 Před 3 lety +1

    शेणखताचा video टाका

  • @gopalmalve6418
    @gopalmalve6418 Před 3 lety +1

    Bhuimug la kiti divsani pani dyave 18 janewari la lagwan keli

  • @a2factarvindarora977
    @a2factarvindarora977 Před 2 lety +1

    तिफनानी पेरणी करताना
    या पद्धतीची पेरणी काशी करता येईल
    म्हणजे 4 तास पेरणे आणि 5 तास सोडणे
    या पद्धतीचा बेड कस पाढतायईल तिफनानी🤔🤔

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Před 2 lety

      पहिले पेरणी पेरणी करून घ्या नंतर बेड ओढता येईल

  • @amitthokal520
    @amitthokal520 Před 3 lety +2

    कोणती जात लावावी

    • @ghanshambharshankar2046
      @ghanshambharshankar2046 Před 3 lety

      शेणखताचा व्हिडिओ टाकावा.

    • @prabhakarmaske8910
      @prabhakarmaske8910 Před 3 lety

      खूप चांगली माहिती दिली देशमुख साहेब.धन्यवाद.

  • @ppasutkar
    @ppasutkar Před 3 lety

    भुईमुंग ची वाढ होतं नाही आहे काय करावे

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Před 3 lety

      Fawarni घ्या भाऊ.
      Acetama spride ,१२ ग्राम
      Monocrotophos ४० मिली.
      Ashifet ३० ग्राम ही फवारणी लवकर घ्या आणि मला या n.तुमच्या प्लॉट चे फोटो टाकलं.८७८८६७६६७२

    • @yourstudysector6300
      @yourstudysector6300 Před 2 lety

      दोन महिने झालेल्या भईमूग ला ही फवारणी चालेल का .कारण 2 महिने होऊन ही भईमूग वाढत नाहीय

  • @Bk-jw7nt
    @Bk-jw7nt Před 3 lety +2

    धन्यवाद काका