भुईमूगाचे विक्रमी उत्पादन तंत्रज्ञान | GROUNDNUT PRODUCTION TECHNOLOGY | भुईमूग लागवड तंत्रज्ञान |

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 06. 2021
  • #Jaywant Jagtap
    #भुईमूग लागवड माहिती मराठीमध्ये
    #GROUNDNUT PRODUCTION TECHNOLOGY
    #भुईमूगाचे विक्रमी उत्पादन तंत्रज्ञान
    #एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
    #इक्रीसॅट पद्धतीने लागवड
    #कीड व रोग व्यवस्थापन टिक्का तांबेरा मर रोग व्यवस्थापन
    #भुईमूग लागवड कशी करावी...?
    #भुईमुगाच्या सुधारित जाती / वाण
    #उन्हाळी भुईमूग लागवड कशी करावी...?
    #उन्हाळी भुईमूग लागवड माहिती
    #पावसाळी भुईमूग लागवड माहिती
    #पावसाळ्यात भुईमुग लागवडीचे उत्पन्न कसे वाढेल...?
    #पावसाळी/ खरीप हंगामातील भुईमुगाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान...!
    #Jaywant Jagtap KVK Kolhapur-I
    अधिक माहितीसाठी संपर्क:
    जयवंत जगताप
    वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख
    डी वाय पाटील एजुकेशन सोसाटीचे, कृषी विज्ञान केंद्र, तलसंदे, कॊल्हापूर
    फोन: ०२३०-२४७९०९९, ९१५६३६५५८६
    ई-मेल: kvkkolhapur@gmail.com
    वेबसाईट: www.kvkkolhapur.com/

Komentáře • 69

  • @keshavraomane9122
    @keshavraomane9122 Před 13 dny

    खुप छान माहिती आहे. सर

  • @satish2558
    @satish2558 Před 7 měsíci +1

    खूप छान माहिती दिली सर 👍🏼👍🏼👍🏼💐👏🏻

  • @pramodvibhute4471
    @pramodvibhute4471 Před 2 lety

    सर खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @ketankare4122
    @ketankare4122 Před 2 lety +1

    Nice.. guidance...sir

  • @sampadachavan8366
    @sampadachavan8366 Před 29 dny

    खूप उपयोगी माहिती आहे

  • @jaysingparit2159
    @jaysingparit2159 Před 14 dny

    Sir aplelkade .kesari
    Mangoes plante milaletal la

  • @jayvantjai1684
    @jayvantjai1684 Před 2 lety +3

    🙏🙏

  • @deepakpatil1968
    @deepakpatil1968 Před 10 dny

    master evdhi aushade ani khate dili tr parvdel ka ?

  • @p.s.awatade3718
    @p.s.awatade3718 Před 2 lety +1

    खूप छान मार्गदर्शन केले . अभिनंदन धन्यवाद

  • @vikasshewale4315
    @vikasshewale4315 Před 2 lety

    खूप छान माहिती दिलीत सर कस्तुरी बियाणे कसे आहे

  • @jyotiratnakar5119
    @jyotiratnakar5119 Před rokem

    Thanks sir

  • @abhishekkulkarni1496
    @abhishekkulkarni1496 Před 2 lety

    Sir shenga kadhi kiti devsani bharna chalu hota vatava favarni konti karachi

  • @vaibhavpatil7229
    @vaibhavpatil7229 Před 2 lety

    Khup chan sir thank you sir

  • @ompawar9241
    @ompawar9241 Před 6 měsíci

    Sir ekach jagevar 2 vela Sheng pik ghetal tar chalel ka

  • @suchitshinde3629
    @suchitshinde3629 Před rokem

    खूप छान माहिती सर फक्त शेणखत ड्रिप मधून कस द्यायचं ते सांगा

  • @shetkari_manus_farmer....

    Shaked he groundnut vr chalan ka ani dose kiti marav

  • @sreenivasmanyam6653
    @sreenivasmanyam6653 Před rokem +1

    Thank you very much sir, so much helpful to me.

  • @dilipwaskar5197
    @dilipwaskar5197 Před rokem

    Westrn tag २४ biyane chagle ahet ka utara jast milel ka

  • @abhijitupadhye8516
    @abhijitupadhye8516 Před 2 lety +2

    jl 286 बियाणे कोठे मिळेल.

  • @ganeshchaudhari3892
    @ganeshchaudhari3892 Před 3 lety +2

    ऊस पिकावर पण व्हिडिओ तयार करा सर 🙏🙏

  • @shrikantshinde7343
    @shrikantshinde7343 Před 2 lety +1

    सर साठवणुक केली आहे शेंगांची खुप किडे व अळया झाल्या उपाय सांगा

  • @deepakmirajkar5673
    @deepakmirajkar5673 Před 10 měsíci

    भुईमूग 45 day झाले आहेत liquid गंधक आणि 0 52 34 आळवणी दिली तर चालेल का

  • @flccsatara8495
    @flccsatara8495 Před 5 měsíci

    😊😊

  • @maheshdeokar3864
    @maheshdeokar3864 Před 2 lety +1

    💐🌹🏆👌👍🙏☝

  • @shankarmore5577
    @shankarmore5577 Před 2 lety

    सर खुप चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 Před 2 lety

    Nice explanation, thanks

  • @prashantkamthane8561
    @prashantkamthane8561 Před 2 lety +2

    Nice information

  • @bharatingole2360
    @bharatingole2360 Před 2 lety +2

    सर झिप्सम मिळत नाही
    कुठे मिळेल सर

  • @RaviDeshpande-mg1tu
    @RaviDeshpande-mg1tu Před 8 měsíci

    भात लागण. बियाणे फवारणी खत. माहिती

  • @shetkari_manus_farmer....

    Shaked mdahe kloben kiva querin takli t chale l ka

  • @satyamdere5404
    @satyamdere5404 Před 17 dny

    पावसाळी नियोजन कस करायचं

  • @rajendradesai75
    @rajendradesai75 Před 3 lety

    भातरोप लागवडीची अशी माहिती पण द्या

  • @vinodpatil4660
    @vinodpatil4660 Před rokem

    पावसाच्या सीझन धनलक्ष्मी बियाणे वापरले आहे दीड महिना संपला आहे फुले येत आहेत पण वेल खुप लहान आहेत तीन महिन्यांत येणारे पिक आहे उत्पादन वाढीचे साठी कोणत खत वापरावे लागते व कशा पद्धतीने वापर करावा हे माहीती द्या

  • @sureshdeore7665
    @sureshdeore7665 Před rokem

    मालेगावात बियाणे कुठे मिळेल

  • @RaviDeshpande-mg1tu
    @RaviDeshpande-mg1tu Před 8 měsíci

    भात रोप लागवड तसेच रोग ,उत्पादन आशीच. माहिती सागा

  • @shivajichavan1104
    @shivajichavan1104 Před 2 lety +1

    Shivaji Chavan satara

  • @gulabpajai1513
    @gulabpajai1513 Před rokem

    भुईमुग पोट्याश बेसल डोस ला लागेल काय ?

  • @dnyaneshwarmundhe8772
    @dnyaneshwarmundhe8772 Před 2 lety

    सर tag 51ची माहीती सांगा

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 Před rokem

    मर रोगावर काय करावे

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 Před 2 lety

    आपण असेच हळद पिकासाठी विडिओ तयार करा सर मे पर्यंत चालेल

    • @jaywantjagtap3340
      @jaywantjagtap3340 Před 2 lety

      होय करणार आहे मार्च महिन्यात. हळद लागवड हंगाम एप्रिल मध्ये चालू होतो त्या नंतर करणार जयवंत जगताप

  • @vinodpatil4660
    @vinodpatil4660 Před rokem

    जी एल 286 ही भुईमूग जात पावसाळ्यात कीती दीवसात काढणीस येते व या साठी टाळ्या जमीन चालते का हे सांगा

    • @vinodpatil4660
      @vinodpatil4660 Před rokem

      काळी जमीन चालते का

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 Před 2 lety +7

    सर खूप छान माहिती खूप अभ्यासपूर्ण मार्गदर्शन खूप खूप आभार

  • @panduranggaikwad598
    @panduranggaikwad598 Před 2 lety +2

    नमस्कार, मार्गदर्शन छान केलेत.
    आमची समस्या अशी आहे की, भुईमूग काढतेवेळी चार पाच शेंगा पक्व व पंचवीस ते तीस शेंगा कोवळ्या असतात. खूप कमी उत्पादन मिळते घातलेला खर्च भागत नाही. तीन वर्षापासून तोट्यात आहे..काय करावे कृपया मार्गदर्शन करावे.

    • @kvkkolhapur-idypeskvktalsa8959
      @kvkkolhapur-idypeskvktalsa8959  Před 2 lety

      व्हिडीओ दोन तीन वेळा पहा तुम्हाला त्येचं उत्तर नक्की मिळेल. शेंगा न लागणे यास बरीच करणे आहेत जसे जात चांगली नसणे, पावसाळ्यात अति पाऊस असणे , टिक्का तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव असणे, शेंगाच्या आरा सुटताना पाऊस नसणे किंवा जमिनीत ओल नसणे त्यामुळे आरा जमिनीत न जाणे खताचे नियोजन नसणे, जिप्समचा वापर नसणे. पाणी कमी पडणे. अशी बरीच करणे आहेत याचे उत्तर विडिओ मध्ये दिलेले आहे. समजत नाही तो पर्यंत ऐका

  • @ranjitkatkar2119
    @ranjitkatkar2119 Před 2 lety

    Sir spray schedule

  • @RaviDeshpande-mg1tu
    @RaviDeshpande-mg1tu Před 8 měsíci

    मका लागवड बियाणे खत औषध फवारणी

  • @shankarmore5577
    @shankarmore5577 Před 2 lety

    सर ऊस नियोजन वर विडिओ तयार करा

  • @yadavv.b.2550
    @yadavv.b.2550 Před 2 lety

    Randukkar niyojan pan sanga

  • @rajkumarpawar6546
    @rajkumarpawar6546 Před 2 lety +1

    अगोदर भुईमूग पेरणी करुन गादी वाफा सोडणे कितपत फायदेशीर होईल. यामध्ये अगोदर भुईमूग पेरल्यानंतर जेव्हा गादी वाफा तयार करु तेव्हा मधे सुटणार्‍या सरीमधे जे बियाणे पडले असेल ते वाया जाण्याची शक्यता आहे. टोकण पद्धतीमध्ये मजुरी खर्च वाढतोय.

  • @maheshkole9040
    @maheshkole9040 Před 5 měsíci

    पाणी नियोजन दिले नाही

  • @dajisawant8012
    @dajisawant8012 Před 2 lety +1

    सर माहिती सुंदर दिली सर आपला फोन नंबर सांगा

  • @mangeshkalamkar5299
    @mangeshkalamkar5299 Před 2 lety +1

    पेरणी सोबत कोणते खात वापरावे sir

    • @jaywantjagtap3340
      @jaywantjagtap3340 Před 2 lety +1

      एक़री सुपर फोस्फेट २०० ते ४०० किलो पोटाश ५० ते १०० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य १० किलो जिप्सम ८० किलो

    • @mangeshkalamkar5299
      @mangeshkalamkar5299 Před 2 lety

      सर पेरणी ७ जानेवारीला केली भुईमुग निघाला आता यानंतर कोणती फवारणी करावी

  • @ankushkale9782
    @ankushkale9782 Před 2 lety

    मो. नं. द्या सर

  • @vasantishinde8803
    @vasantishinde8803 Před 2 lety

    उनहाळी भुईमूग लागवडीसाठी कोणत्या जातीचे बियाणे वापरावे.

    • @kvkkolhapur-idypeskvktalsa8959
      @kvkkolhapur-idypeskvktalsa8959  Před 2 lety +1

      शेंगदाण्यासाठी घरी खाण्यासाठी जे एल -२८६, जे एल -५०१, फुले धनी तेलासाठी फुले चैतन्य, फुले वारणा, TG -३७, TG -३९,

    • @shivajianandacheanandache7496
      @shivajianandacheanandache7496 Před 2 lety

      @@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 biyan kute milate

  • @deepakpatil2951
    @deepakpatil2951 Před rokem

    बारा गुंठे क्षेत्रामधये T G 24बियाणे सारठी करून टोकण करणार आहे तरी पहिल्यांदा सुपर फास्टेट 50किलो 25किलो जिपसम टाटाचे जीयो गीन 50 एकत्रीत टाकले तर चालेल का

  • @vikasdange4027
    @vikasdange4027 Před 11 měsíci

    सर तुमचा नंबर द्या

  • @vaibhavpatil7229
    @vaibhavpatil7229 Před rokem +1

    सर तुमचा मोबाईल नंबर द्या

  • @sujitkadam1841
    @sujitkadam1841 Před rokem

    उंदीर 🐀🐭 मोट्या प्रमाणात नुकसान करतोय उपाय सांगा सर