खरीप हंगाम / पावसाळी भुईमुग लागवड तंत्रज्ञान....!

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 05. 2020
  • एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
    इक्रीसॅट पद्धतीने लागवड
    कीड व रोग व्यवस्थापन
    टिक्का तांबेरा मर रोग व्यवस्थापन
    भुईमूग लागवड कशी करावी...?
    उपट्या, निम पसऱ्या , पसऱ्या जाती, वाण
    भुईमुगाच्या सुधारित वाण जाती
    हेच लागवड तंत्रज्ञान उन्हाळी हंगामासाठी देखील चालते.
    उन्हाळी भुईमूग लागवड कशी करावी...?
    उन्हाळी भुईमूग लागवड माहिती
    पावसाळी भुईमूग लागवड माहिती
    पावसाळ्यात भुईमुग लागवडीचे उत्पन्न कसे वाढेल...?
    पावसाळी/ खरीप हंगामातील भुईमुगाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान...!
    • खरीप हंगाम / पावसाळी भ...
    बीटी कापसाचे कृषी खरीप हंगाम 2020 साठी कोणते वाण जात निवडावी..?
    • कापूस शिफारशीत वाण खरी...
    बीटी कपाशीचे प्रगत लागवड तंत्रज्ञान
    • बीटी कापूस सुधारित लाग...
    खरीप हंगाम 2020 साठी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचे कोणते वाण निवडावे..?
    • खरीप हंगाम 2020 साठी स...
    सोयाबीनचे चांगले उत्पादनासाठी सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब
    • सोयाबीन सुधारित लागवड/...
    बेभरवशाचा पाऊस आणि कोरडवाहू शेती, कमी पावसावर चांगले पीके आणि उत्पादन घ्यायचे आहे
    'मूलस्थानी जलसंधारण'
    • मूलस्थानी जलसंधारण......!
    खरीप हंगामाची पूर्वतयारी आणि नियोजन भाग 1
    • खरीप हंगामाची पूर्वतया...
    🌱 बियाणे खरेदी, दक्षता
    • बियाणे खरेदी, दक्षता...!
    🌱बियाणे उगवण क्षमता तपासणी साधी सोपी पध्दत
    • बियाणे उगवणक्षमता तपास...
    कृषि सेवा केंद्रावर कीडनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी
    • कृषि सेवा केंद्रावर की...
    मिरचीवरील व्हायरस रोगाचे नियंत्रण
    • मिरचीवरील व्हायरस रोगा...
    हुमणी अळीचे नियंत्रण करण्याचा अत्यंत कमी खर्चिक प्रतिबंधात्मक उपाय.....!
    • शेतकऱ्यांनो, हीच वेळ आ...
    टोळधाड हा काय प्रकार आहे...?
    वेळीच शेतकऱ्यांनी याबद्दल जाणून घ्यावे आणि खबरदारी व उपायोजना कराव्यात.
    • टोळधाड...? टोळ (डेझर्ट...
    बोर्डो मिश्रण आणि बोर्डो पेस्ट अत्यंत सोप्या व साध्या पद्धतीने कसे तयार करावे.
    • बोर्डो मिश्रण आणि बोर्...
    आले प्रगत लागवड तंत्रज्ञान आणि आल्याचे विक्रमी उत्पादन
    • आले लागवड तंत्रज्ञान....!
    दीडपट हमीभाव मिळणार कसा...?
    नुकत्याच केंद्र सरकारने खरीप हंगाम 2020-21 साठी किमान आधारभूत किंमती / हमीभाव जाहीर केले आहेत.
    • किमान आधारभूत किंमतींच...
    असेच नवनवीन व्हिडिओ आणि अद्ययावत माहितीसाठी खालील लिंक वरून माझे 👇🏻
    Channel Subscribe करावे ही विनंती...!
    Shashwatsheti SA
    Shashwat Sheti Sa
    bit.ly/2McJmLZ
    धन्यवाद...!
    ©️ Parikshit Karpe

Komentáře • 148

  • @tanajiyadav7284
    @tanajiyadav7284 Před 15 dny

    Thank you sir

  • @ashokmore7667
    @ashokmore7667 Před měsícem

    महिती छान दिली साहेब.

  • @anilchavan7056
    @anilchavan7056 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली साहेब 👌👌👍

  • @SachinPatil07PikSalla
    @SachinPatil07PikSalla Před 3 lety +1

    Nice information sir👍

  • @kadamagro
    @kadamagro Před 4 lety +2

    #kadamagro खूप छान व्हिडीओ बनवला चांगली माहिती मिळाली.

  • @user-eo5cb3dl8z
    @user-eo5cb3dl8z Před 5 měsíci

    Video ankhin detail banwa jene karun soya avji bhuimoog pik gheta yeil❤❤

  • @arnavpotekar4484
    @arnavpotekar4484 Před 3 lety +1

    Chhan mahiti dili, dhanyawad.#

  • @ganeshgawande2737
    @ganeshgawande2737 Před 4 lety +4

    छान माहिती मिळाली सर

  • @gangadhargagare516
    @gangadhargagare516 Před 4 lety +1

    अगदी छान व महत्त्वाची माहिती

  • @dhanrajpawar6849
    @dhanrajpawar6849 Před 3 lety +1

    Farch chan mahiti milali thanks

  • @anamikapatil8025
    @anamikapatil8025 Před 3 lety +1

    Jay Maharashtra khup chan

  • @rajendrapatil8562
    @rajendrapatil8562 Před 3 lety +1

    छान माहिती,,,

  • @sameermhamunkar6033
    @sameermhamunkar6033 Před 3 lety +1

    Khup uttam mahiti sir

  • @dipakpatil7228
    @dipakpatil7228 Před 4 lety +1

    छान माहिती मिळाली

  • @santoshsangave9239
    @santoshsangave9239 Před 4 lety +2

    खूप छान माहती दीलीसर आपन

  • @vaibhavpatil7229
    @vaibhavpatil7229 Před 2 lety

    Khup chan sir

  • @manoharborkar4479
    @manoharborkar4479 Před 4 lety +1

    मस्त करपे सर

  • @sandiptarade4312
    @sandiptarade4312 Před 11 měsíci

    Sir 3jully la perani keli surwatila kalokhi changali hoti pan ata pane piwali padali ahel kay karawe lagel

  • @dharmrajnawale714
    @dharmrajnawale714 Před 4 lety +3

    अभिनंदन साहेब छान माहिती दिली। आता खरिपाची सुरुवात होत आहे।त्या द्दष्टीने कापूस व तूर याविषयी सविस्तर माहिती मिळाली तर बरे होईल

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      तूर आणि कापूस यावर आपण आधीच 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्या लिंक मी खाली आपल्याला देतो.
      कापूस संशोधन केंद्र, नांदेड आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी बीटी कापसाचे मराठवाड्यातील कृषी हवामानाशी जुळवून घेणारे अनुकूल वाण याच्या खरीप हंगाम 2020 साठी शिफारसी केल्या आहेत. त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे.
      czcams.com/video/Jvg7MT1jllI/video.html
      बीटी कापूस लागवड तंत्रज्ञान
      czcams.com/video/-y8DLOeFNdc/video.html
      तुर लागवड तंत्रज्ञान
      czcams.com/video/Sq5mEzzGCMc/video.html

  • @namdevyevle9886
    @namdevyevle9886 Před 4 lety +1

    खुुप छान

  • @dilipwaskar5197
    @dilipwaskar5197 Před rokem

    Westrn Tag २४ he biyane utara jast milel ka shenga jast lagtil ka

  • @satishshewale8507
    @satishshewale8507 Před 4 lety +1

    Khup chan

  • @nareshravankar8094
    @nareshravankar8094 Před 2 měsíci

    दादा पावसाळी भुईमुग लागवड कुठ कुठ केली जाते कोणाला आहे का काही आयडिया

  • @balrajingle5898
    @balrajingle5898 Před 4 lety +1

    छान माहिती एकरी किती उत्पन्न आहे

  • @bhausahebmandage6095
    @bhausahebmandage6095 Před 3 lety +1

    Good

  • @anilbindage35
    @anilbindage35 Před 3 lety +1

    👌👌

  • @sudarshankotgire7544
    @sudarshankotgire7544 Před 11 měsíci

    ऑगस्टमध्ये पेरले तर

  • @balajihonrao9761
    @balajihonrao9761 Před 4 lety +2

    भुईमूग लावून 30 दिवस झाले आहेत आता काही झाडांना फुले दिसत आहेत ।
    सध्या रासायनिक खत कोणते द्यावे जेणेकरून जास्त शेंगा लागण्यासाठी मदत होईल।

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      जिप्सम द्या
      व्हिडिओ संपूर्ण पाहा

  • @sanjayvhadgir3405
    @sanjayvhadgir3405 Před 4 lety +1

    Dhanluxmi कसी आहे त्याला हेक्टरी उत्पादन मिळते

  • @onkarkambale195
    @onkarkambale195 Před 4 lety +1

    छान

  • @rahulpatil6029
    @rahulpatil6029 Před 4 lety +1

    Mast

  • @sagarpol4443
    @sagarpol4443 Před 4 lety +1

    Jipsam kiti vaprave akari kitila bhetate

  • @maheshbandgar7466
    @maheshbandgar7466 Před 3 lety +2

    50 केली हेक्टरी स्फुरद लागते म्हणजे एकरी 20 किलो स्फुरद लागते त्या साठी SSP 125 किलो म्हणजे 50 किलो च्या 2.5 पोती लागतात आणी तुमच्या माहिती मध्ये 6 पोती सांगितलं आहे आणी SSP च्या पर्यायात DAP 50 किलो ची 1 पोते लागते आणी तुमच्या माहिती त 2.5 पोती दिले आहे जरा तपासा बाकी सर्व बरोबर आहे...... 👍👍👍👍👍

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 3 lety +2

      व्हिडिओ लक्षपूर्वक पहावा
      त्यामध्ये हेक्‍टरी हेच प्रमाण सांगितलेले आहे
      एकरी प्रमाण सांगितलेले नाही त्यामुळे दिलेली माहिती बरोबर आहे.

  • @vivekdixit3158
    @vivekdixit3158 Před 4 lety +1

    Bhuimugla kid lagate
    Tyawar upay sanga

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      कृपया कोणती कीड कमेंट करा.

  • @sainathshejul4799
    @sainathshejul4799 Před 2 lety +1

    सर मी 5kg भू इ मूंग आहे. तर खत कोणते वापरावे..?

  • @rushieditz5521
    @rushieditz5521 Před 3 lety +1

    May mahinyat bhuimugachi lagwad keli tar chalel ka

  • @pravinshimpi6304
    @pravinshimpi6304 Před 3 lety +2

    लेडी खत टाकले आहे.रासायनिक खताची गरज लागेल का? एकरी बियाण किती व कोणत वापरु.

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 3 lety

      व्हिडिओज सांगितल्याप्रमाणे रासायनिक खते द्यावीत. शेणखत गांडूळ खत लेंडीखत ही पिकांना मिळण्यासाठी दोन तीन वर्ष कालावधी लागतो.

    • @pravinshimpi6304
      @pravinshimpi6304 Před 3 lety

      ओके सर

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n Před 3 lety +1

    कोकणात भुईमूग म्हणजे कोणतं बियाणं वापरावं कारण इथे पाऊस भरपूर असतो म्हणून विचारलं

  • @devidaspinjari6238
    @devidaspinjari6238 Před 3 lety +1

    Mulkuj lagale aahe kay karave

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 3 lety

      Blue Cooper 30 gram+ carbendazime 20 gram 10 liter panyat mislun
      Drenching karne

  • @netajibansode5049
    @netajibansode5049 Před 3 lety

    ऊपडी बियाणे सांगा

  • @machhindrapawar9094
    @machhindrapawar9094 Před 4 lety +2

    खत कोणतं टाकावं प्लिज लवकर सांगता का भाऊ

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      व्हिडिओ संपूर्ण पाहा त्यात आपण खताचे पर्याय दिलेले आहेत

  • @sagarpol4443
    @sagarpol4443 Před 4 lety

    12 61 kiva 19 19 favarle tr chalel ka

  • @b.patil.8128
    @b.patil.8128 Před 4 lety +1

    Humani rokanyasati Kahi upay ahe ka

  • @naturalvintage1354
    @naturalvintage1354 Před 4 lety +1

    Ek acre madhe kiti shengdana utpanna hote.

  • @suniltidke550
    @suniltidke550 Před 4 lety +1

    अमरावती मध्ये बियाणे कुठे मिळेल

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      कृषि सेवा केंद्रावर चौकशी करावी.

  • @swapniljadhao365
    @swapniljadhao365 Před 3 lety +1

    sir aata ya june mahinyat perni keli tr chalel ka,

    • @swapniljadhao365
      @swapniljadhao365 Před 3 lety +1

      bhuimungachi

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 3 lety +1

      शक्यतो 25जून ते 5 जुलै या दरम्यान करावी

  • @kailasvyavahare7900
    @kailasvyavahare7900 Před 4 lety +2

    भुईमुग किती दिवसांनी काढण्यात येतो

  • @gauravwarke5913
    @gauravwarke5913 Před 4 lety +3

    Sir भुईमुंग पेरणी केली आहे पन पाऊस येत नाही आहे तर विहिरीचे पाणी दिले तर चालेल का

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety +2

      Pawasacha andaj baghun dyawe.
      Sandhya Maharashtra t changala paus padtoy

    • @amitmore8296
      @amitmore8296 Před 4 lety +2

      काळ्यां जमिनीसाठी भुईमूग कोणता सांगा

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      SB 11
      TAG 24

    • @amitmore8296
      @amitmore8296 Před 4 lety

      Thanks

  • @vilaspatil3116
    @vilaspatil3116 Před 4 lety +2

    सर छान माहिती सांगितली

  • @songsandmotivation3378
    @songsandmotivation3378 Před 4 lety +1

    सर मुरमाड/तांबडी माती कशी आहे भुईमूग लागवडी साठी plz reply

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      जमिनीच्या खोलीवर अवलंबून आहे.

  • @parmeshward8931
    @parmeshward8931 Před 2 lety +1

    सप्टेंबर ऑक्टोबर मद्ये भुईमूग पेरता येईल का

  • @yogeshmane1863
    @yogeshmane1863 Před 3 lety

    कस्तुरी बियाणे केलं आहे खत कोणत वापरावे व ते किती दिवसांनी करावी

  • @swapnilkumbhar6449
    @swapnilkumbhar6449 Před 4 lety +1

    धनलक्ष्मी बियाणं मध्ये आपण सांगितले सर्व माहिती योग्य आहे का

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      आपला प्रश्न समजला नाही

    • @swapnilkumbhar6449
      @swapnilkumbhar6449 Před 4 lety +1

      @@shashwatshetisa सर्व बियाणे साठी हे नियोजन वापरावे का

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      चालेल

  • @b.katkade4174
    @b.katkade4174 Před 2 lety +1

    निमपसय्रा भुईमूग चे सुधारीत वाण मिळते का?

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 2 lety

      Ho सदर व्हिडीओ मधे दिलेली वानांची माहीती latest आहे. त्यातीलच वाणांची खरेदी करावी

  • @trushaltapkir4736
    @trushaltapkir4736 Před 4 lety +1

    प्रक्रिया करण्यासाठी लागणारी औषधे कुठे मिळतील ?

  • @gavhanelahu3363
    @gavhanelahu3363 Před 4 lety +1

    Undir lagtat sir

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      झिंक फॉस्फाईड वापरा.

  • @pandurangdiwane5581
    @pandurangdiwane5581 Před 4 lety +1

    Bhuimug,sathi,mahiti,saga

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      आपला प्रश्न थेट विचारा

  • @kailasvyavahare7900
    @kailasvyavahare7900 Před 4 lety +1

    सर पाऊस पडतोय लागवड सप्टेंबर मध्ये केली तर चालेल का

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      नाही.
      पावसाळी आणि उन्हाळी या दोनच हंगामात हे पीक घेता येते.

  • @prajaktanawate3048
    @prajaktanawate3048 Před 3 lety +2

    भुईमुग शेंगा धरत नाही... जास्त पावसामुळे होत असेल का... दुसरे काय कारण असेल

  • @arjunsathe7750
    @arjunsathe7750 Před 4 lety +1

    माझ्या शेतात भुईमुगाला खूप वाळवी लागते त्यावर काय उपाय करावा

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      बेसल डोस देताना रासायनिक खतात मिसळून फोरेट दहा ते पंधरा किलो हेक्‍टरी द्यावे.

  • @sunilnikam1722
    @sunilnikam1722 Před 3 lety +1

    ऑक्टोबरमध्ये भुईमूग लागवड केली तर चालते का

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 3 lety

      नाही
      उन्हाळी भुईमूग लागवड १५ जानेवारी नंतर करावी

  • @pravinbolkar7524
    @pravinbolkar7524 Před 4 lety +1

    फुल लागल्यानंतर तणनाशक चालते का..??

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      नाही
      व्हिडिओ संपूर्ण पाहा

  • @navnathgadhave918
    @navnathgadhave918 Před 4 lety +1

    मस्त..👍

  • @maheshtaware278
    @maheshtaware278 Před 4 lety +1

    1 जुलै ला उसात लावला तर चालेल का सरिला

  • @bhausahebkadam8986
    @bhausahebkadam8986 Před 4 lety +1

    भुईमूग ची वाढ झाली आहे शेंगा जास्त लागतील का

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      जिपसम दिले असल्यास नक्कीच जास्त लागतील

  • @kishorlakare7620
    @kishorlakare7620 Před 4 lety +1

    Khatavishayi mahiti vicharaychi no. Dya please

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      Aapali adchan comment kara tyawar video tayar karto udya

    • @kishorlakare7620
      @kishorlakare7620 Před 4 lety +1

      @@shashwatshetisa soyabean perteveles khat taknyas sangitlya jate te takle matra bee ugvlyanantar pawsacha tan baslyas be waphlun jau shakte. Kinwa paus jast/satat challa tar te khatache pani jaminitun khalchya tharat jail. Ashaveli pernisobat khat takave ki nahi

  • @sarthakmedia1134
    @sarthakmedia1134 Před 4 lety +1

    जिप्सम कुठे मिळेल पुणे मध्ये नंबर देता का

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      कृषी सेवा केंद्र मध्ये चौकशी करावी

  • @balasahebpathrudkar6584

    इन्कम कीती च होईल

  • @vaibhavganeshpure3696
    @vaibhavganeshpure3696 Před 3 lety +1

    गादी गाफ्या वर टोकन पद्दतिने लगवाड करायची आल्यास एका ठिकानी किती बी टोपावे.

  • @kishorlakare7620
    @kishorlakare7620 Před 4 lety +1

    Notes madhe 1ml prati liter dilay aani sangtana aapan 1ml prati 10 liter sangtay.. Nakkii konti matra dyaychi. Please reply

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      1 mili प्रती लिटर
      Screenshot is best answer..!
      We are doing new experiment
      यापुढे अशा गोष्टी होणार नाहीत काळजी घेऊया.
      You are good listener and absolutely talented. Thank you for feedback...

    • @kishorlakare7620
      @kishorlakare7620 Před 4 lety +1

      @@shashwatshetisa hot as kadhikadhi pan. Tumchi mahiti navin farmersathi mahtwachi aahe keep it up🙏👍

  • @shashikantdhole4845
    @shashikantdhole4845 Před 4 lety +1

    भुईमूग आडसाली ऊसात लावले तर तणनाशक कुठले वापरावे

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      तन नाशक वापरता येणार नाही.

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      तणनाशकांचा वापर शक्यतो करू नये

  • @mohsinmulla0414
    @mohsinmulla0414 Před 4 lety +1

    18 जुन ला लागवड keli, तण नाशक वापरावे कि nako

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety +1

      तणनाशक वापरू नका.
      पुढील पिढीसाठी जमीन सुपीक ठेवा.
      कोळपणी करा. खुरपणी करा.

  • @pradipkadam5849
    @pradipkadam5849 Před 3 lety +1

    सप्टेंबर महिन्यात पेरणी चालेल का

  • @prathameshpatil2552
    @prathameshpatil2552 Před 4 lety +1

    जास्त पावसाच्या प्रदेशात कोणत्या शेंगा लावाव्यात?

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety

      जमीन निचऱ्याची असेल तर
      आपण दिलेल्या यादीतील कोणतेही वाण घ्यावे.

    • @shivamcool7423
      @shivamcool7423 Před 3 lety

      @@shashwatshetisa ani jamin nichra honari nsel tr mg

  • @nileshpatil1055
    @nileshpatil1055 Před 3 lety

    hii

  • @Sachinpatil-eo5bd
    @Sachinpatil-eo5bd Před 3 lety

    czcams.com/video/IbZzyZkDEsc/video.html
    सर भुईमूग तणनाशक वर असा video बनवा

  • @SachinShinde-ng2rb
    @SachinShinde-ng2rb Před 4 lety +1

    Sir mi bombay 44 he biyane perle aahe,10 kilo ,25 gunte madhe,21 june la, super fospet takale aahe aata Kay karave plz relpy panyachi sey nahi sarve kahi nisrgavet avlambun.

  • @vinayakkadam7279
    @vinayakkadam7279 Před 4 lety +1

    Humni sathi Kay karave please comment kara

  • @mangeshwagh9826
    @mangeshwagh9826 Před 4 lety +2

    ऊपटया व पसर्या म्हणजे काय

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 4 lety +2

      उपटया म्हणजे उभे वाढणारे व पीक काढणी करताना उपटून काढता येते.
      तर पसऱ्या भुईमुगाच्या जातित पीक पसरट वाढते. खांदणी करून पीक काढतात.

    • @yuvrajdesai7434
      @yuvrajdesai7434 Před 4 lety

      Perni veli ek acre madhe 30kg Dap vaparaley pan 30 divas jhalet aata kay khatacha dose dila pahije pls guide
      Thx

  • @surajpatilsirsanmatividyal9876

    आठ जुलै 2020 रोजी भुईमूग पेरणी करून पंचवीस दिवस झाले असून सध्या कोणते खत द्यावे सांगावे

  • @sunilnikam1722
    @sunilnikam1722 Před 3 lety +1

    ऑक्टोबरमध्ये भुईमूग लागवड केली तर चालते का

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 3 lety

      नाही

    • @kuldeepkalamkar
      @kuldeepkalamkar Před 3 lety +1

      @@shashwatshetisa ka br sir... Mahiti sanga

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Před 3 lety +1

      @@kuldeepkalamkar थंडी मध्ये येत नाही.
      उष्ण व कोरडे हवामान लागते.