उन्हाळी भुईमूग पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान कृषीदर्शन 08.01.2020

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 01. 2020
  • सहभागी - डॉ. सुरेश नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ.. उन्हाळी भुईमूग पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान.... विशेष कार्यक्रम कृषीदर्शन या कार्यक्रमाचे ०८ जानेवारी २०२० रोजी प्रसारण झाले होते.. आपण या व्हिडिओ द्वारे पुन्हा पाहू शकता....
    Krishidarshan - 08 January 2020 - उन्हाळी भुईमूग पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Krishidarshan '_' कृषीदर्शन ' (०८ जानेवारी २०२०)
    Subject : ' उन्हाळी भुईमूग पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान...'
    Parti : डॉ. सुरेश नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer : जाकिर पठान
  • Zábava

Komentáře • 34

  • @niyajpakale5913
    @niyajpakale5913 Před rokem

    सर अतिशय सुंदर अशी माहिती मिळालि त्यातल्या त्यात पेरणी च आतंरा विषयी माहिती छान वाटली

  • @omkark5426
    @omkark5426 Před 3 lety +5

    खूप उत्तम आणि विस्तृत माहिती दिलीत. आपले खूप खूप आभार👏👏🤝

  • @madhusudhaningle6295
    @madhusudhaningle6295 Před rokem

    धन्यवाद सर .. खुप छान माहिती सांगितलात

  • @malharijadhav6889
    @malharijadhav6889 Před 2 lety

    खूप छान माहिती सांगितली

  • @satishnaik4780
    @satishnaik4780 Před 3 lety

    खुप छान माहिती दिली सर

  • @shivshnkarbharaskar7796
    @shivshnkarbharaskar7796 Před 4 lety +3

    माहीती खुप छान सर

  • @prakashgayaki5662
    @prakashgayaki5662 Před 3 lety

    Sir very nice information@

  • @naeematar3419
    @naeematar3419 Před 4 lety +2

    Good sar

  • @livevillagefarmerlife3465

    Good sir

  • @atultodkar977
    @atultodkar977 Před 4 lety

    Sir parig sona biyane kase aahe tyache lagvad pernee karavee Ka

  • @mahendrachavan4314
    @mahendrachavan4314 Před 4 lety

    गुजरात राज्यातील भडाेच येथील एक माेठया दाण्याची जात आहे. ती आपणास माहित आहे का असल्यास माहिती मिळावी🙏 धन्यवाद

  • @bhilapatil8050
    @bhilapatil8050 Před 3 lety +2

    भाव बरोबर मिलत ना हि कम कम 8000 प्रति किवटल भाव पाहिजे

  • @jalindernathlohakare6709

    Sir tananhak kadhi wa kiti yachi mahit

  • @krishnashinde9592
    @krishnashinde9592 Před 4 lety +1

    TG 37kse ahe sir

  • @bankargopal9394
    @bankargopal9394 Před 4 lety

    तीन बिया असलेली वान सांगा उन्हाळी लागवड साठी

  • @rahulbhabad3720
    @rahulbhabad3720 Před 4 lety

    भुई मुगाचे किती उत्पादन निघते एकरी

  • @Rajgaming12843
    @Rajgaming12843 Před 3 lety

    13 डिसेंबरला केली तर चालेल का

  • @shivagondadhanashetti3053

    G.G.20 van kas aahe

  • @vish6688
    @vish6688 Před 3 lety

    तेला साठी कोणती जात वापरावी..

  • @shubhamalpote6764
    @shubhamalpote6764 Před 3 lety

    Sir mobile number pathva

  • @umesharmal
    @umesharmal Před 4 lety +1

    T A G 24 बियाणे कुठे मिळेल

  • @jayramsangale6461
    @jayramsangale6461 Před 4 lety +3

    सर आम्हाला तीन दाणी भुईमूग पेरायची आहे योग्य जात सांगा

  • @shivajibagul5130
    @shivajibagul5130 Před 3 lety

    T a g 24 la market rate milat nahi

  • @santoshnichit1346
    @santoshnichit1346 Před 4 lety

    जिपसम नाशिक ला कोठे भेटल