जरूर बघा.. उन्हाळी भुईमूग लागवड तंत्र @गजानन जाधव @व्हाईटगोल्डट्रस्ट @औरंगाबाद

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 07. 2024
  • Timecode
    0:00 प्रस्तावना
    2:35 पारंपरिक व्यवस्थापन
    3:39 उन्हाळी भुईमुगाचे फायदे
    5:00 पेरणी कधी करावी
    5:56 पूर्व मशागत
    6:51 जमिनीची मशागत
    7:45 तिफणीतील दोन ओळीतील अंतर
    7:52 खत कोणते वापरायचे
    11:02 उन्हाळी भुईमुगाची लागवड करावी
    12:09 पाणी व्यवस्थापन
    14:30 लागवडीचे अंतर
    14:43 भुईमुगाची पेरणी
    15:27 बीबीएफ पद्धत
    16:22 बीबीएफ पद्धत फायदे
    17:41 पुन्हा पाणी व्यवस्थापन
    19:18 भुईमुगाच्या जाती
    20:40 रोग व्यवस्थापन
    20:52 बीजप्रक्रिया
    23:24 पाने पिवळी पडू लागल्यास
    23:46 तणनाशक
    24:37 महत्वाचे
    24:58 आंतरमशागत
    25:44 कीड अळी आणि रोग
    26:25 पहिला फवारा
    27:13 दुसरा फवारा
    28:24 तिसरी फवारणी
    #गजानन जाधव #gajanan jadhao #व्हाईटगोल्डट्रस्ट #whitegoldtrust
    जाणून घ्या संपूर्ण गहू लागवड तंत्र - गजानन जाधव Wheat Management - Gajanan Jadhao @White Gold Trust
    जरूर बघा.. उन्हाळी भुईमूग लागवड तंत्र
    जाणून घ्या... संपूर्ण गहू लागवड तंत्र - @व्हाईटगोल्ड ट्रस्ट, औरंगाबाद
    कृषी विषयक खालील महत्वाचे व्हिडीओज सुद्धा जरूर पहा ---
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
    • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    "तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    "सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच... जाधव #gajanan jadhao #व्हाईटगोल्डट्रस्ट #whitegoldtrust
    जाणून घ्या संपूर्ण गहू लागवड तंत्र - गजानन जाधव Wheat Management - Gajanan Jadhao @White Gold Trust
    जाणून घ्या... संपूर्ण गहू लागवड तंत्र - @व्हाईटगोल्ड ट्रस्ट, औरंगाबाद
    कृषी विषयक खालील महत्वाचे व्हिडीओज सुद्धा जरूर पहा ---
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
    • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    "तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    "सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच...

Komentáře • 375

  • @revansingrajput7449
    @revansingrajput7449 Před 3 lety +3

    अप्रतिम लागवड तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन आहे,
    धंन्यवाद सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      धन्यवाद राजपूत सर 🙏🙏

  • @vijaymahalle5504
    @vijaymahalle5504 Před 2 lety +1

    अतिशय महत्वाची माहिती.धन्यवाद सर!

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      czcams.com/users/whitegoldtrust

  • @khandunanaborgude4411
    @khandunanaborgude4411 Před 3 lety +3

    धन्यवाद साहेब छान व परिपूर्ण माहिती दिली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      धन्यवाद भाऊ असेच प्रेम राहू द्या

  • @somnathdhakne6158
    @somnathdhakne6158 Před 3 lety +2

    खुपच छान माहिती दिली सर .धन्यवाद .

  • @santhoshghumare2087
    @santhoshghumare2087 Před 3 lety +6

    🙏 नमस्कार साहेब तुमच्या मार्गदर्शना मुळे मि आज तुर, हरभरा पिका मध्ये यशस्वी होत आहे अन् भविष्यात विक्रमी उत्पादन घेण्याचा प्रयत्न करणार आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      धन्यवाद भाऊ आपले प्रेम असेच राहू द्या 🙏🙏🙏

  • @abhipawar0084
    @abhipawar0084 Před 2 lety

    खुप मोलाची माहीती आहे
    धन्यवाद🙏🙏

  • @ckcskendre
    @ckcskendre Před 3 lety +3

    Great video. Information is greatly appreciated . hope you will be able to continue it's

  • @user-et5nk8fb8d
    @user-et5nk8fb8d Před 3 lety +1

    सर आपण भुईमूग पीक बद्दल अतिशय फार अनमोल माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आपले धन्यवाद💐💐💐💐🙏🙏🙏👌👌👌

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद

  • @ramraobhoite3646
    @ramraobhoite3646 Před 3 lety +2

    छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @vijay3284
    @vijay3284 Před 2 lety

    Khupch Chhan mahiti dilee sir thank you 🙏

  • @user-ox2dr6ko2z
    @user-ox2dr6ko2z Před rokem +1

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर 🙏🙏

  • @yogeshsonawane4919
    @yogeshsonawane4919 Před 3 lety +1

    No.1 Youtub channel. thanks jadhav sir.

  • @saurabhtangade5212
    @saurabhtangade5212 Před 3 lety +1

    🙏 खुप छान माहिती दिलीत साहेब.🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      धन्यवाद भाऊ असेच प्रेम राहू द्या 🙏🙏🙏

  • @gangadharthorat3196
    @gangadharthorat3196 Před 3 lety

    भूयमुंगाची सुंदर माहिती मिळाली.dhanyawad sir👍👍🙏🌹🌹🙏 from Gangadhar Thorat Mahal Nagpur

  • @manikmore1635
    @manikmore1635 Před 3 lety +1

    खुप छान माहिती. सर🙏🙏🙏

  • @uttamdeshmukh5312
    @uttamdeshmukh5312 Před 3 lety

    खुपच छान माहिती दिली सर आभारी आहे

  • @rajuborhade177
    @rajuborhade177 Před 2 lety

    सर खूप छान माहिती दिली.खूप आभारी

  • @ashokmankar6444
    @ashokmankar6444 Před 3 lety +2

    Sir very good iformation useful for everyone.

  • @shashikantdhamale8246
    @shashikantdhamale8246 Před 2 lety

    खूप छान माहिती आहे सर धन्यवाद..

  • @anilwankhade2894
    @anilwankhade2894 Před 3 lety +2

    खूपच मस्त माहिती साहेब

  • @narayanwagh2388
    @narayanwagh2388 Před 3 lety +2

    छान माहिती सर

  • @avinashkhadekar8471
    @avinashkhadekar8471 Před 3 lety +1

    🙏 धन्यवाद 🙏

  • @vilaskakade3414
    @vilaskakade3414 Před 3 lety

    आपले मार्गदर्शक फारच सुंदर असते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      धन्यवाद भाऊ आपले असेच प्रेम राहू द्या

  • @munjaranmal901
    @munjaranmal901 Před 3 lety +7

    धन्यवाद

  • @revansingrajput7449
    @revansingrajput7449 Před 3 lety +3

    Nice info

  • @ramchandrarudruke1034
    @ramchandrarudruke1034 Před 3 lety

    छान माहिती आहे

  • @shivastharajeshgawali4460

    Sir good information groundnut crop

  • @sagargharde04
    @sagargharde04 Před 3 lety +1

    Thanks सर

  • @santcharanraj2051
    @santcharanraj2051 Před 3 lety

    Thank you saheb

  • @sandipnevage1380
    @sandipnevage1380 Před 3 lety +3

    Super sir

  • @shivajipatil5479
    @shivajipatil5479 Před 3 lety +3

    Thanks sir

  • @rahulfokmare6310
    @rahulfokmare6310 Před 3 lety +2

    Very good sir

  • @somnathkk5719
    @somnathkk5719 Před 3 lety +1

    Tq sir

  • @digvijaydeshmukh4880
    @digvijaydeshmukh4880 Před 3 lety +2

    Good job

  • @rahulsalunkhe1100
    @rahulsalunkhe1100 Před 3 lety +6

    उन्हाळी सूर्यफूल लागवड बद्दल पण विडिओ बनवा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety +1

      भाऊ लवकरच बनवू धन्यवाद 🙏🙏

  • @sopnilssr2698
    @sopnilssr2698 Před 3 lety +1

    Thanks

  • @nandkumargheware5503
    @nandkumargheware5503 Před 3 lety +1

    🙏nice sir🙏

  • @monikawaykar7873
    @monikawaykar7873 Před 3 lety +1

    👌खुप छान माहिती दिली साहेब धन्यवाद 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      धन्यवाद भाऊ असेच प्रेम राहू द्या

  • @dadanarute8122
    @dadanarute8122 Před 3 lety

    Naice great

  • @surajdeshmukh8982
    @surajdeshmukh8982 Před 3 lety +3

    nice saraji

  • @dskadam7032
    @dskadam7032 Před 3 lety +5

    सर , जमीन उंच सखल आहे . ड्रिप करून भुईमूग टोकण पद्धतीने लागण करता येईल का ?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      नमस्कार सर , हो करू शकता .

  • @spande-ji9xd
    @spande-ji9xd Před 3 lety

    Chan mahiti

  • @shivlalrathod406
    @shivlalrathod406 Před 3 lety

    Nice Saheb

  • @rathodsarjerao475
    @rathodsarjerao475 Před 3 lety +2

    Very good👍👌💐💐💐💐💐

  • @devidasvavale9710
    @devidasvavale9710 Před 3 lety

    khup changali Tahiti dili sir

  • @santoshgarad9905
    @santoshgarad9905 Před 3 lety +2

    Sir me magchya varshi 8 kg la 5 kuntal utpadan ghetale

  • @janardhanambhore206
    @janardhanambhore206 Před 2 lety

    ‌ Nice video sir

  • @rutiksonekar7328
    @rutiksonekar7328 Před 3 lety +2

    Super sar

  • @avinashadkine8823
    @avinashadkine8823 Před 3 lety +3

    Nice sir 💐

  • @pandurangshinde5786
    @pandurangshinde5786 Před 3 lety

    छान

  • @prafulgurve6629
    @prafulgurve6629 Před 3 lety

    Sir sidrill ne Perla tr chalen ka

  • @ajayalat7090
    @ajayalat7090 Před 3 lety

    Super

  • @pimirzamalegoan238
    @pimirzamalegoan238 Před 3 lety +1

    के. आय. मिर्झा. बाभूलगाव यवतमाळ
    सर जी चागली माहीती दिली .धन्यवाद.

  • @sameetkhot7326
    @sameetkhot7326 Před 3 lety +1

    NICE INFORMATION SIR, DOSES ML AND GRAM IN HOW MUCH LITRES TO USE, PLEASE ELABORATE ON THAT. THANKS SIR

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 3 lety

      welcome&Thank u sir
      तांत्रिक अडचण असल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा...

  • @surajdeshmukh8982
    @surajdeshmukh8982 Před 3 lety +1

    सर भुईमुगाचे जर 10 किवा15 दिवसांनी को म
    वर आल्यावर खत 12 32 16 सोबत रायझर हे मिक्स करून कोमा जवळ देल तर चालेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार सर, झाडाच्या थोड्या अंतराने देऊ शकता.

  • @dattaraojadhao6836
    @dattaraojadhao6836 Před 3 lety

    30 divsacha Kanda ahe tyavr dhui pdun kanda krpt ahe upay sanga sir
    Sakali vihirich taj pani fawarletr jmel ka?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार सर ,अवतार ५० ग्रॅम फवारा

  • @shahu6g00jadhav8
    @shahu6g00jadhav8 Před 3 lety +2

    Thanks for the information.
    Sir i want to take this crop on drip irrigation is it possible? What should be the size of beds ? And how many lines on a one bed ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      हो चालेल भाऊ काही हरकत नाही
      ३ फुटावर गादी वाफे तयार करा व गादी वाफेची उंची ६ इंच ठेवा व एक गादी वाफ्यावर ४ ओळी काढा
      धन्यवाद
      अधीक माहिती साठी आमच्या शेतकरी साह्यता क्रमांकावर कॉल करा ८८८८१६७८८८

  • @Ishwar308
    @Ishwar308 Před 3 lety

    Kaka ji

  • @bhausahebshete4979
    @bhausahebshete4979 Před 3 lety

    आम्हाला राहुरी कृषी विद्यापीठ जवळ आहे परंतु ते अशी माहीती देत नाही.शेतकरींना कृषी विद्यापीठ काहीही कामाचे राहीली नाही.आपले धन्यवाद

  • @sudhakarmhaske798
    @sudhakarmhaske798 Před 3 lety

    👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌

  • @krishnashinde9592
    @krishnashinde9592 Před 3 lety

    Sir me 7 कीविंटल चा वर gelo nahi ajun

  • @ptlate121
    @ptlate121 Před 3 lety

    Sir dusarya va tisarya fawarnit vegali burshinashake ka waprayachi?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार सर , काही बुरशीजन्य रोग दिसल्यास घ्यावे

  • @manojdeshmukh4924
    @manojdeshmukh4924 Před 3 lety

    Bhuimug singakharab hote I hey pandri burashi jhadi varta hit upay sanga

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार सर , पिक्सल किंवा रोको ३० ग्रॅम प्रति पंप ड्रेचिंग करा

  • @sudamvairagar4209
    @sudamvairagar4209 Před 2 lety +1

    सर बीज प्रक्रिया केल्यामुळे बियाण्यांचे वरील आवरण निघते बुरशीनाशक कसे लावावे मार्गदर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      सर कृपया czcams.com/video/4XeNR6cEdz4/video.html
      हा विडिओ पहा धन्यवाद!

  • @swapnideshmukh2780
    @swapnideshmukh2780 Před 3 lety

    Sir namaskar bhuemoogawar pandhre thipke ahe ani aali he tar fawarni konti gheu

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार सर, पांडासुपर ३० मिली + साफ ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @mahadeobodkhe519
    @mahadeobodkhe519 Před 3 lety

    सर तुमच्या सल्ल्याने तुरीचे पीक खुप चांगले उत्पादन मिळाले , धन्यवाद।

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety +1

      नमस्कार दादा
      आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety +1

      नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.

  • @ptlate121
    @ptlate121 Před 3 lety

    Sir rihaunsh,strong aram,roko,fixal,rayazar G,big b,mug bi va aapli itar utpadane vishal agro osmanabadla pathava.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      हो भाऊ लवकरच उपलब्ध करू
      धन्यवाद

  • @wahabsheikh731
    @wahabsheikh731 Před 3 lety

    Tibak sinchn dore Peru skta ka sir??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      भाऊ प्रश्न पुन्हा विचारावा धन्यवाद

  • @memeswalla007
    @memeswalla007 Před 3 lety +1

    Please upload vidio on onion

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      भाऊ खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करा
      czcams.com/video/vWqddaxvX-Q/video.html
      धन्यवाद

  • @janardhanambhore206
    @janardhanambhore206 Před 2 lety

    Tumchya sangnyapramane lagvad karat ahot aapla pratisad aasach asudya

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, आपण अधिक माहिती साठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा

  • @sandippatil399
    @sandippatil399 Před 3 lety

    पेरणी अधिक विडीओ अपलोड करा.
    शेतकरी राजा आभारी आहे.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार सर , वरील व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिली आहे

  • @ptlate121
    @ptlate121 Před 3 lety

    Sir aapli utpadane osmanabadla pathvali nahit ka?please lavakar pathav.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      भाऊ काय पाठवायचे कळवा धन्यवाद

  • @vishalmohdekar2984
    @vishalmohdekar2984 Před rokem

    Sr bhuemugala pat pani he bhari zhalyawar dyawe ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा, चालेल

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 Před 2 lety

    Toor nighalyawar bhuimung perni karta yete ka.. Sanga please

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 2 lety

      नमस्कार भाऊ , तूर निघ्याल्यावर भुईमूग पेरणी करता येत नाही
      भुईमूग पेरणी
      खरीप - १५ जून ते १५ जुलै
      उन्हाळी - १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधी मध्ये करतात..

    • @afsarshah2081
      @afsarshah2081 Před 2 lety

      @@pawankale6423 Toor nighalyawar ka kashachi lagwad karta yete.. Maze kade bharpur pani Aahe olitachi soy Aahe upay sanga please Sir.. Jamin khoop Bhari Aahe

  • @vilasmundhe7829
    @vilasmundhe7829 Před 3 lety

    Which seed use groundnut

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      TAG २४ / SB ११ / TG २६ / वेस्टर्न बॉम्बे ४४ या पैकीकोणतीही लावू शकतात धन्यवाद 🙏🙏🙏

  • @pravintayskar6952
    @pravintayskar6952 Před 3 lety

    Sir hya aushadhi ner agro shentar mdhe milel ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार सर, नेर परसोपंत - महाराष्ट्र कृषी केंद्र 9764582786
      सावरगाव(काळे) - साई कृषी केंद्र 9923089283
      आडेगाव (खाकी) - संत देवबा ऍग्रो एजन्सीस 9850560537

  • @vishalmohdekar2984
    @vishalmohdekar2984 Před rokem

    Sr mi ajj 24 1 2023 la bhuemugachi lagwad keli aahe tari margdarshan karawe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपण पिकाच्या व्यवस्थापन विषयी माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करू शकता

  • @shrikantbhade7212
    @shrikantbhade7212 Před 2 lety

    Sir kaya jamini sathi Pani niyojan kase karayche

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा , गरजेनुसार पाणी द्यावे

  • @tanajishinde4617
    @tanajishinde4617 Před 3 lety

    सर Raiser G उपलब्ध नाही त्या ऐवजी Ralligold GR ( mycorrhizal biofertilizer) वापरला तर चालेल का?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार सर . Ralligold GR यामध्ये घटक कोणता आहे

  • @zishanShaikh_07
    @zishanShaikh_07 Před 3 lety +1

    sir gevraila calendar nahi milat mala calandar kudun milel

  • @tukaramsatpute9719
    @tukaramsatpute9719 Před rokem +1

    फवारणी यवथापन भईमुग विडीयोग टाका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , भुईमूग व्यवस्थपणाचा हा व्हिडीओ पहा - czcams.com/video/Ft1gB-birpY/video.html

  • @kishornere6498
    @kishornere6498 Před 2 lety

    Tibakavar token kele tar chalel ka bedavarti

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, हो चालते करू शकता. धन्यवाद

  • @Ishwar308
    @Ishwar308 Před 3 lety +1

    Fist view

  • @rahulbhakte9571
    @rahulbhakte9571 Před 3 lety

    Jya sheti madhe haral aste tithe shengache udpadan ka br nhi hot karan sanga

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 3 lety

      हारालाची मूळ शेंगांची वाढ होऊ देत नाही

  • @dr.yogeshdesai5214
    @dr.yogeshdesai5214 Před 3 lety

    If I don't have sprinkler, what is the option

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार सर , पाट पाणी किंवा रेन पाईप चा वापर करू शकता

  • @surajdeshmukh8982
    @surajdeshmukh8982 Před 3 lety

    सर लागडी बरोबर खत कोणते फत DAP हे आणि सोबत रायझर हे दोन्ही मिक्स करून तिफणीच्या काकर मध्ये टाकून आणि तिथंच बी लावलीत त चालेल काआणि त्याच्यावर ताबडतोब पाणी देलतर सर चालेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +2

      नमस्कार सर , पेरणी पूर्वी सिंगल सुपर फॉस्फेट २ बॅग + पोटॅश अर्धी बॅग + झिंक सल्फेट १० किलो + फेरस १० किलो + बोरॉन ५०० ग्रॅम
      फेकून द्यावे ,
      व लागवडी सोबत DAP किंवा १२-३२-१६ १ बॅग + रायजर जी १० किलो देऊ शकता

  • @pravinpatil2308
    @pravinpatil2308 Před 3 lety

    Saheb trichoderma shetat feknya avaji beej prakriya keli tr chalela ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार सर , हो चालते करू शकता

  • @dilipjarhada7362
    @dilipjarhada7362 Před 3 lety

    Broccoli chi lagwad February madhe karta yete ka?

  • @neeilbendre2623
    @neeilbendre2623 Před 3 lety +2

    सर, मी १८ जानेवारी ला शेतात सरी काढून भुईमुग टोकण पद्धतीने लावणार आहे.. या शेतात याआधी ३ महिन्यापूर्वी ३ ट्रेलर शेणखत टाकलेले आहे.. आणि आता लावण्याआधी मी आर सी एफ च ऑरगॅनिक फर्टीलायझर ( सिटी कंपोस्ट ) एकरी ७५० किलो शेतात पसरवणार आहे.. ( माझ्याकडे हे खत शिल्लक आहे जे मी फळबागेसाठी आणलेलं होत ) त्याबरोबर आणखी कुठले खत टाकावे का.? आणि बाकी तुम्ही सांगितल्याप्रमाणे बाकी खत व्यवस्थापन करणार आहे.. मला या पिकासाठी पाण्याचा कुठलाही प्रॉब्लेम नाही.. तरी पाण्याचे वेळापत्रक कसे बनवावे.. म्हणजे एकूण किती वेळा पाणी द्यावे व कोणत्या तारखांना द्यावे.. कृपया मार्गदर्शन करा..

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार सर , सुपर फॉस्फेट २ बॅग + १०-२६-२६ १ बॅग + झिंक सल्फेट १० किलो + फेरस सल्फेट १० किलो एकरी प्रमाण

    • @neeilbendre2623
      @neeilbendre2623 Před 3 lety

      @@satishgadve2971 सर, प्रथमतः रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद.. 🙏🏼.. सर जर मुख्य खते आणि मायक्रो nutrients हे एकत्र करून भेसळ डोस दिला तर त्याचा एकमेकांवर प्रभाव पडतो असं ऐकलं आहे एक्सपर्ट कडून हे खरं आहे का .? आणि हे जर खरं असेल तर मग लागवडीला मुख्य खते आणि भुईमुगाच्या पिकाला ताण दिल्यानंतर साधारणतः २० दिवसानंतर मायक्रो nutrients दिले तर चालतील का.? कृपया या शंकेच निरसन करा.. धन्यवाद..🙏🏼

    • @vaibhavdeshmukh644
      @vaibhavdeshmukh644 Před 2 lety

      @@neeilbendre2623 bhau kiti average lagla tumhala ekari?

    • @neeilbendre2623
      @neeilbendre2623 Před 2 lety +1

      @@vaibhavdeshmukh644 फ्लॉप गेला भुईमूग.. 10 क्विंटल निघाला.. उन्नी लागली भुईमुगाला.. आणि बाजार पण फक्त 20 रुपये किलो होता.. म्हणून विकलाच नाही.. घरी तेल पाडून आणि शेंगदाणे खातोय.. एकूण खर्च झाला 45000 हजार.. हातात आले स्टार्ट ला 1 क्विंटल विकला त्याचे 2000 आणि पाला एका धनगराला विकला त्याचे 3000.. असे 5000 .. बाकी घरात वापरलेल्या शेंगांचा विचार केला तर एकूण 25000 आले.. टोटल 20000 तोटा.. आणि मेहनत फुकट गेली.. पण करू पुन्हा एकदा या वर्षी..

  • @rushikesh7
    @rushikesh7 Před 3 lety

    Bhui mug akari kiti honar ani tyala pani satat dheve lagal ka sanga sar

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार सर ,एकरी उत्पादन हे आपल्या व्यवस्थापनावर अवलंबून असते , पाणी व्यवस्थापन हे जमिनीच्या मगदुरानुसार करावे.

  • @manoharyadmal1214
    @manoharyadmal1214 Před 3 lety

    Manohar Yadmal karli yavtmal sir changali mahiti dil sir

  • @jagadishgadade5442
    @jagadishgadade5442 Před 3 lety

    Sir jamini madhe thodi chunkhad ahe ya sheta madhe bhuimug perava ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      भाऊ शक्यतो टाळा नाही तर झिंक सल्फेट व फेरस सल्फेट टाका
      धन्यवाद

  • @mahendrapatil8984
    @mahendrapatil8984 Před 2 lety

    Fmc कंपनीचे autority nxt भुईमुग पिकावर चालते का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार भाऊ, याचा आम्हाला अनुभव नाही

  • @ptlate121
    @ptlate121 Před 3 lety

    Shenga kidkya ka hotat please sanga.

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 3 lety

      नमस्कार दादा, तांत्रिक अडचण असल्यास ८८८८१६७८८८ या नुंबर वरती कॉल करा...

  • @ptlate121
    @ptlate121 Před 3 lety

    Sir osmanabadla aapli utapadae milat nahit.lavlar milavit

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार सर, उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 9096989902
      येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889 यांच्याकडे मिळेल

  • @ramijare7363
    @ramijare7363 Před 3 lety +1

    thanks

  • @patilatul3915
    @patilatul3915 Před 2 lety

    JGJ 32 jat kashi ahe ? Unhalai sathi chalel ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, जातीचा आम्हाला अनुभव नाही

  • @user-yw7tu4we4m
    @user-yw7tu4we4m Před 2 lety +1

    नमस्कार सर

  • @gauripawar3694
    @gauripawar3694 Před 3 lety

    Usat shenga astil tar konte tannashak

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार सर , आपला प्रश्न सविस्तर पाठवा

  • @abhishekjadhav7443
    @abhishekjadhav7443 Před 3 lety

    Sir bhuimug la bajar bhav kay asel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      अभिषेक भाऊ आम्ही बाजार भाव सांगत नाही धन्यवाद