उन्हाळी भुईमूग व्यवस्थापन- गजानन जाधव सर

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 01. 2022
  • सोमवार दि.03/01/22 रोजी
    श्री गजानन जाधव साहेब आपल्याशी
    "उन्हाळी भुईमूग व्यवस्थापन"या खूप महत्वाच्या विषयावर प्रत्यक्ष/लाइव्ह संवाद साधणार आहेत, तरी आपले काही प्रश्न असल्यास लाइव्ह आल्यानंतर कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Komentáře • 121

  • @vilasladane7783
    @vilasladane7783 Před 2 lety +5

    नमस्कार सर आपले मार्गदर्शन खुप छान आहे

  • @vinaypatil2674
    @vinaypatil2674 Před 2 lety +4

    Nice information sirji

  • @vinayakmusale7466
    @vinayakmusale7466 Před 2 lety +1

    धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @abhijittale73
    @abhijittale73 Před 2 lety +3

    Khup chan margdarshan kele

  • @yogeshsonawane6123
    @yogeshsonawane6123 Před 2 lety +1

    thank you sir.

  • @sudhirsarvade9351
    @sudhirsarvade9351 Před rokem +1

    सर १ नो माहिती आहे धन्यवाद

  • @abasahebborade3381
    @abasahebborade3381 Před 2 lety +2

    स्वारी सर एक तासानंतर व्हिडीओ बघू लागलो सर धन्यवाद आभारी...

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, आपल्या वेळेनुसार बघू शकता. धन्यवाद

  • @ganeshharal807
    @ganeshharal807 Před rokem +1

    Good sir beautiful

  • @uddhavaraomagar7060
    @uddhavaraomagar7060 Před 2 lety

    धन्यवाद सर

  • @shrirangkadam5810
    @shrirangkadam5810 Před 2 lety

    sir khup khatcha kharch sangitala

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, आपण आपल्या बजेट नुसार व्यवस्थापन करू शकता. धन्यवाद

  • @abhijittale73
    @abhijittale73 Před 2 lety +2

    Namskar sir

  • @avinashmane6845
    @avinashmane6845 Před 3 měsíci

    सर नमस्ते मी कोल्हापूर जिल्ह्यातून अविनाश माने बोलतोय मला आत्ता उन्हाळी भुईमूग धनलक्ष्मी करायची आहे आत्ता एप्रिलच्या पाच तारखेला केली तर चालेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 měsíci

      नमस्कार दादा , एप्रिल मध्ये भुईमूग पेरणीची आम्ही शिफारस करत नाही

  • @jivanthadkar2003
    @jivanthadkar2003 Před 2 lety

    नमस्कार दादा आधीच्या फवारा मध्ये झेप 12.61 इमान घेतले होते पण मला फुल कमी दिसत आहे पण आता 56 दिवस झाले आता झेनोप गजब सुखाई

    • @jivanthadkar2003
      @jivanthadkar2003 Před 2 lety

      चालेल का गजब ने फुल वाढते का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा , हो चालते वापरू शकता

  • @tanajichakor5907
    @tanajichakor5907 Před 2 lety +1

    Sir सुमिटोमो कंपनीचे टाबोली pgr भुईमूग पिकात चालेल का जर चालत असेल तर किती दिवसांनी फवारणी करावी व त्याचे प्रमाण किती वापरावे.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, फुलाच्या सुरुवातीला वापरू शकता प्रति पंप ५ मिली प्रमाण. धन्यवाद

  • @mangeshdeulkar8523
    @mangeshdeulkar8523 Před 2 lety

    🙏 नमस्कार सर मी मंगेश देऊलकर यवतमाळ जिल्यात मधून आहे माझ्या घरी सोयाबीन आहे त्या सोयाबीन मधून अळी खूप प्रमाणात दिसत आहे

  • @gauravkhandelwal1445
    @gauravkhandelwal1445 Před 2 lety +2

    सर रासायनिक आनी जैविक बुरशीनाशकांची बियाणे प्रक्रिया एखटा करायला आपन सांगितले पन जैविक काम करेल काय रासायनिक असताना ते जिवाणू मरन पावनार नाहीत काय

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, हो चालते जैविक बुरशीनाशक हे शेवटी लावावे.

  • @vaibhavdeshmukh644
    @vaibhavdeshmukh644 Před 2 lety

    Namskar sir.... Unhali jawari baddal video banva .... Mla apllya niyojana nusar jawari lavaychi aahe

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety +1

      नमस्कार दादा, उन्हाळी ज्वारी पीक घेणारे शेतकरी कमी आहे, तरी आपणास काही अडचणी असल्यास आपल्या हेल्प लाईन नंबर वर संपर्क करा. आपल्याला पूर्ण मागदर्शन केले जाईल . ८८८८१६७८८८ धन्यवाद

  • @ganeshingale2699
    @ganeshingale2699 Před 2 lety +1

    बारा दिवस झाले पेरणी करून तरी भुईमूग पीक उगवले नाही धन्यवाद सर माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      भाऊ पाणी देऊन पेरले का ?

    • @anantsingborade2090
      @anantsingborade2090 Před rokem

      @@whitegoldtrust पाणी देऊन पेरले तर उशीरा उगवण होते का साहेब

  • @neeilbendre2623
    @neeilbendre2623 Před 2 lety

    TAG 24 ही जात मागच्या वर्षी वापरली मी.. बेड पाडून ते खताने भरून टोकण पद्धतीने लागवड केली होती.. त्याला ठिबक ने पाणी दिलं होत.. पण एकदम बोगस जात आहे ही.. एक तर पहिल्यांदा कोंब फुटलेले बी मला मिळालं होत.. नंतर मी ते बदलून घेतलं.. त्याचा फक्त पालाच खुप वाढला आणि शेंगा खुप कमी लागल्या.. मला 31 गुंठ्यांत खर्च 45000 आला आणि उत्पन्न 9 क्विंटल निघालं.. त्यातलं 100 किलो या दराने विकुन बाकी घरी खायला ठेवला.. कारण 20 रुपये किलो दर होता.. मग 3000 रुपये पाल्याचे आणि विकलेले 2000 असे एकूण 5000 हातात पडले.. बाकी सगळा खर्च खते आणि मजुरी यातच गेला.. एकूण सगळा मामला फ्लॉप च म्हणायचा..

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, अनुवांशिक शुद्ध बियाणे नसेल जात चांगली आहे

    • @umesharmal
      @umesharmal Před 2 lety

      बियाणे कोणत्या कंपनीचे होते

  • @mahendrapatil8984
    @mahendrapatil8984 Před 2 lety +1

    पेरणी झाल्यावर 48 तासाच्या आत भुईमुग वर कोणते तणनाशक वापरावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, ऑक्सिफ्लूरोफेन ( गोल ) प्रति पंप ५ मिली ४८ तासाच्या आत वापरू शकता

    • @sharadsontakke2006
      @sharadsontakke2006 Před rokem

      @@satishgadve2971 हे कुठे मिळेल

  • @user-yf2ge9cg6c
    @user-yf2ge9cg6c Před 7 měsíci

    नमस्कार🙏🏻🙏🏻

  • @komalgulhane4647
    @komalgulhane4647 Před rokem +1

    सर मी16फे. ला. tag 24लावली आहे 40. दिवस झाले फुल येणे चालू आहे पण वाड कमी आहे काय करावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार ताई, वाढीसाठी टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण ८ दिवसाच्या अंतराने २ फवारणी करा

  • @vasantshere8054
    @vasantshere8054 Před 2 lety +1

    कोथिंबीर २० दिवासाची झाली आहे .वरमत काय करावं

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप फवारा

  • @dragonfruitsheti5661
    @dragonfruitsheti5661 Před 2 lety

    सर मला ऊसात आंतरपीक म्हणून भुईमुग लागवड करायची आहे तर बेड वर पसऱ्या भुईमुग लावायची आहे तर कोणती जात लावावी आणि ती कुठे मिळेल

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा , निमपसऱ्या जाती मध्ये कोपरगाव १ , टी एम व्ही १० , आरएचआरजी 6021 या जाती पैकी आपल्या आवडीनुसार घेऊ शकता.

  • @manthanraut8251
    @manthanraut8251 Před 2 lety +1

    नमस्कार सर

  • @mahendrapatil8984
    @mahendrapatil8984 Před 2 lety

    सर fmc कंपनीचे authority nxt भुईमुग पिकावर चालते का 48 तासाच्या आत

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, या तणनाशकाशकाचा आम्हाला अनुभव नाही .

  • @yogeshsonawane6123
    @yogeshsonawane6123 Před 2 lety

    sir kothambir pik vyavasthapan video banva.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, अधिक माहिती साठी ८८८८१६७८८८ या नंबर कॉल करून माहिती.

  • @bhikaingle9030
    @bhikaingle9030 Před 2 lety +1

    नमस्कार सर. मी आपले बहुतेक सर्व व्हिडिओ पाहिले. आपण जवळपास सर्व विषय योग्य हाताळले. माझा प्रश्न हा आहे की मोहरी हे उत्तर भारतातील जवळपास सर्व राज्यातील प्रमुख पिक आहे अगदी आपल्या जवळच्या मध्यप्रदेशातील सुद्धा . मग महाराष्ट्रात याचे व्यापारी पिक का घेतले जात नाही? मी गेल्या 3 वर्षे याची पेरणी करून एकरी 7-8 क्वी.उत्पादन घेतले आहे. मग इतर शेतकरी या कळे लक्ष केंद्रित का करत नाहीत? जे की गव्हाच्या पिकांपेक्षा फायदेशीर आहे. मोहरी पिकाच्या बारकाव्यांवर व्हिडिओ बनवा एवढीच अपेक्षा!!

    • @nileshdalvi1208
      @nileshdalvi1208 Před 2 lety +1

      नमस्कार सर.
      आपण शिपारस करत आहेत ते ओषधी कुठे मिळतील. जाफ्राबाद तालुक्यामध्ये.

    • @arjunjawalekar9573
      @arjunjawalekar9573 Před 2 lety

      तापमान वाढीवर उपाय पेरणी लवकर करणे योग्य ठरते का?

  • @dnyaneshwarkatkar3168
    @dnyaneshwarkatkar3168 Před 2 lety +1

    सर स्प्रिंकलर वर baimug जमण का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety +1

      नमस्कार दादा , हो चालते करू शकता

  • @rushikeshgarje4445
    @rushikeshgarje4445 Před 4 měsíci

    भुईमूग पिकाला कोणते खत वापरावे

    • @rushikeshgarje4445
      @rushikeshgarje4445 Před 4 měsíci

      रिप्लाय दया

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 měsíci

      नमस्कार दादा , भुईमूग पेरणीच्या वेळी DAP १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग + झिंक सल्फेट १० किलो + रायझर जी १० किलो एकरी एक बॅग

  • @sachinjamnik6765
    @sachinjamnik6765 Před 2 lety

    Sir harbra phulorya awstet ahe dhuwari mule phul gal hot ahe konte burshinashk fawarawe

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, सुखई किंवा टिल्ट बुरशीनाशक वापरू शकता

  • @Premtakale4563
    @Premtakale4563 Před rokem +1

    भुईमूग किती दिवसांनी उगवतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , पेरणी पासून ८ ते १० दिवस लागतात

  • @hanumanumbare7733
    @hanumanumbare7733 Před 2 lety

    एका बॅगमध्ये किती किंटल भोईमुगाच उत्पन्न मिळते
    Tag 24

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, एकरी उत्पादन हे हवामान आणि व्यवस्थपणावर अवलंबून असते. धन्यवाद

  • @shubhamdanao4349
    @shubhamdanao4349 Před 2 lety

    Sir hinganghat madi aapale calender kontya dukanat milel

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, कोचर बियाणे यांच्याकडे चौकशी करा

  • @chetandiware743
    @chetandiware743 Před 2 lety

    सर भुईमूग पिकासाठी कोणत्या प्रकारची जमीन असावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      मध्यम, भुसभुशीत चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. धन्यवाद

    • @chetandiware743
      @chetandiware743 Před 2 lety

      @@whitegoldtrust सर ताग आणि ढेंच्या ही हिरवळ खते आहेत जमिनींना सुपीकता वाढावी या साठी महत्वाची आहेत याची पेरणी व्यवस्थापन या वर एक विडिओ बनवा सर माझा तुम्हला आग्रह राहील

  • @amarmule6835
    @amarmule6835 Před 2 lety

    Sir Apla harbhra ghata avsthet ahe sir ekde bhrari milat nahiye mg zep fvarle tr chalel ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, नाही भरारी किंवा गजब वापरा

  • @gorkhushalrathod6012
    @gorkhushalrathod6012 Před 6 měsíci

    दाणेदार, पोटॅश, झिंक सल्फेट, हे मिश्रण करून डवऱ्या चा मागे जर पेरल तर जमते का. Please replay

  • @vasantshere8054
    @vasantshere8054 Před 2 lety

    मिरची पिकात मोठ्या प्रमाणात भुरी रोग आहे काय फवारणी करावी.

  • @hanumanbokhare1108
    @hanumanbokhare1108 Před 6 měsíci

    सर भुईमूग कोरड्या जमिनी मध्ये पेरणी करून नंतर पाणी देता येते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 měsíci

      नमस्कार दादा , हो चालेल

    • @hanumanbokhare1108
      @hanumanbokhare1108 Před 6 měsíci

      सर पाट पाणी (मोकळे) चालेल का 🙏🙏

  • @s.t3372
    @s.t3372 Před 2 lety

    सर हरभरा 25 टक्के फुल आहे कोणते वर खत घ्यावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, इमान १० ग्रॅम + झेप १५ मिली + १२:६१:०० १०० ग्रॅम + सुखई ३० मिली प्रति पंप प्रमाण

  • @prashantkopnar8481
    @prashantkopnar8481 Před 2 lety

    SIR उन्ह्याळी तीळावर mahiti sanga

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, हो उन्हाळी तिळाची सुद्धा लवकरच माहिती देऊ

  • @rushabhpipare2795
    @rushabhpipare2795 Před 2 lety

    सर तीस सेंटिमीटर मजे कितीचा सोहळा ठेवायचा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, ३० सेमी म्हणजे १ फूट दोन ओळीतील अंतर ठेऊ शकता

  • @purushottammahajan4838
    @purushottammahajan4838 Před 2 lety +1

    Sir mi 15 Dec la perni Keli

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, पुढील व्यवस्थापन योग्य पद्धतीने करा

  • @amolmane2020
    @amolmane2020 Před 2 lety

    कादिरी हरितआंध्रा हि महाराष्ट्रासाठी शिफारस असणानी जात वापरावी का?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, आपल्याला या जातीचा अनुभव चांगला असेल तर वापरू शकता

  • @santoshturankar1851
    @santoshturankar1851 Před 2 lety

    सर एक एकरात तिन बाई तिनमधे किती फुल्या बसतात

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा ३x३ या अंतराने एकरी ४८४० झाडे बसतील . धन्यवाद

  • @deepakseoni8019
    @deepakseoni8019 Před rokem

    हिंदी में भी विडियो बनाएं कृपया
    15 जनवरी के बाद लगाना है

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार सर , White Gold Trust (Hindi) इस चॅनेल पर हिंदी भाषा में व्हिडीओ अपलोड है

  • @dattawaghmare8667
    @dattawaghmare8667 Před 2 lety

    सर sb 11 varati बद्दल माहिती द्यावी

  • @shashikantgohane4582
    @shashikantgohane4582 Před 2 lety

    Kapus bhav baddal Kay mat ahe sir 10000hoil ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, माल भावा बद्दल आमच्या कडे माहिती नाही

  • @onkarpuri7185
    @onkarpuri7185 Před 2 lety

    Saheb aplya company chya product chi monopoly houn samanya Shetkaryache Shoshan hot aahebyabbaddal aapan dakhal ghyavi hi namra vinanti.
    Ya baddal mi ek paryay suchau sakto to ha ki Shetkaryala Online product available karun dene ha yavaril khatrisir sure paryay aahe aase mala watate karan tya sandarbhat sadhya platform suddha available aahe krupaya ya sandarbhat pradhanyane vichar whava hi namra vinanti.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, यावर काम चालू आहे, धन्यवाद

    • @onkarpuri7185
      @onkarpuri7185 Před 2 lety

      @@satishgadve2971
      Sirji amchya Samashechi dakhal ghetli tyabaddal pratham aaple manapasun dhanyawad

  • @nikhilchandankhede4841

    32 व्या दिवशी हरबरा फवारणी झाली.त्या 19 19 19+ panda super+top up+fungicide ही फवारणी घेतली होती आता 55 व्या दिवशी फवारणी येत आहे. 15 % फुले आहे.आता कोण फवारणी करावी मार्गदर्शन करा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety +1

      नमस्कार दादा, इमान १० ग्रॅम + झेप १५ मिली + १२-६१-०० १०० ग्रॅम + सुखाई ३० मिली प्रति पंप प्रमाण

    • @nikhilchandankhede4841
      @nikhilchandankhede4841 Před 2 lety

      @@satishgadve2971 12 61 00 + sukhai चालेल का आपण म्हणाले की बुरशीनाशक नका वापरू खता सोबत

  • @vishnugoykar7224
    @vishnugoykar7224 Před 2 lety

    Nmste

  • @bhagwanmante2156
    @bhagwanmante2156 Před 2 lety

    सर मनोहर घुगे यांचा नंबर व पत्ता घ्या

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 2 lety

      You tube वर माहिती आहे त्यांनी दिलेली

  • @nikhilchandankhede4841

    12 61 00 + sukhai चालेल का आपण म्हणाले की बुरशीनाशक नका वापरू खता सोबत

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 2 lety

      औषध फाटत नसल्यास चालेल

  • @bharatbakal9602
    @bharatbakal9602 Před 2 lety +1

    नमस्कार सर, बटाटा पोसण्यासाठी कोनत्या फवारण्या कराव्यात

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, एकरी बिग बी १५० ग्रॅम फवारा

    • @mukundkale6201
      @mukundkale6201 Před 5 měsíci

      Namsakar sar Bhuymugla Asked tannsak calte ka Prman sanga Riplya Dene krupya

  • @sunilchicholkar1833
    @sunilchicholkar1833 Před 2 lety +1

    धन्यवाद सर

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Před 2 lety

    नमस्कार सर