चिंतामणी ने मला घडवले | Parag Sawant | दिलखुलास गप्पा

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • चिंतामणी ने मला घडवले
    ‪@ParagSawant‬
    दिलखुलास गप्पा
    नमस्कार मंडळी मी मुकेश तुमचा स्वागत करतो. दिलखुलास नवीन भागात हया मध्ये आपण गप्पा मारणार आहोत एका अशा व्यक्ती बरोबर ज्याचा कॅमेरा आणि गणपती सोबत एक अतूट नात आहे. काय आहे कला काय आहे फोटोग्राफी आणि काय आहे चित्रपट बनवण्याचे कौशल्य हया विषयावर बोलणार आहोत त्याच बरोबर पराग सावंत यांचा कले कडे पाहण्याचा दृष्टिकोन ह्यावर विस्तृत चर्चा करणार आहोत .
    #dilkhulaas #podcast #marathipodcast #paragswant
    मुलाखतकार :
    मुकेश दळवी
    पाहुणे
    @ParagSawant
    कॅमेरा टीम :
    तुषार लोखंडे
    अजय तिवारी
    अतुल घेल
    पोस्ट प्रोडक्शन :
    श्रीनाथ देवकर
    रिसर्च
    मकरंद नाईक
    पहिला भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा / Click on below link for watch previous episode :
    भाग - ०१ / Part - 01
    • फेट्यामुळे मिळाली एक न...
    भाग - ०२ / Part -02
    • फेट्याचा व्यवसाय करत अ...
    आम्हला इंस्टा वर फॉलो करा :
    Instagram : / www.instagram....
    जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका
    If you like this episode please Like ------ Share ---------- Subscribe...
    Thanks For Your Support.

Komentáře • 9

  • @AtulKhandizod
    @AtulKhandizod Před měsícem +1

    Nice gappa! We have seen parag evolving through his art! ❤

  • @maheshjadhav3397
    @maheshjadhav3397 Před měsícem +1

    पडद्या मागचा कलाकार काय ते पराग सावंत दादा ला बोलक केल्या नंतर कळ पराग ची learning फेझ नक्की च inspiring आहे कोणत्या ही शेत्राच्या व्यकीसाठी Thanks दादा पराग सोबत हा पॉडकास्ट केल्या बद्दल.

  • @Nikhildalvi-i9y
    @Nikhildalvi-i9y Před měsícem +1

  • @prashantkamble3068
    @prashantkamble3068 Před měsícem +1

    Good to see you on the podcast. Wishing you a prosperous life ahead.

    • @Dilkhulasgappaofficial
      @Dilkhulasgappaofficial  Před měsícem

      Hey, thanks for tuning in! Your wishes mean a lot. Let's rock this podcast journey together!

  • @Vinothkumar-do2gf
    @Vinothkumar-do2gf Před měsícem +1

    Photographer Life is very struggl life nice parag sir