शिवराय साकारणारे अभिनेते शंतनू मोघे यांच्याशी गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • झी मराठीवरील संभाजी मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते शंतनू मोघे यांच्याशी गप्पा. महाराजांचा जीवनप्रवास साकारताना आलेले अनुभव आणि आठवणी जाणून घेण्याचा प्रयत्न
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhafeed
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Komentáře • 634

  • @ranjitsatpute2495
    @ranjitsatpute2495 Před 5 lety +105

    काय तो आवाज,
    काय ते शब्द,
    काय ते रूप,
    काय तो संयमीपणा,
    काय ते बाप-लेकरांच नात,
    ....अस वाटत तो इतिहासच पुन्हा अनुभवत होतो ।🔴
    शतशः आभार त्या झी-मराठी च ...आणि आपल्या मालिकीमधील त्या रूप साकारणाऱ्या त्या व्यक्तींचं ।💐💐💐

  • @bapuchakatta6021
    @bapuchakatta6021 Před 5 lety +497

    आत्तापर्यंत एवढी भारी महाराजांची भूमिका कोणीच केली नव्हती शंतनू मोघेंनमुळे मुळे महाराज अनुभवायला मिळाले ३५० वर्षानंतर.

  • @tsb8604
    @tsb8604 Před 5 lety +419

    आधी महाराज बोललं की जी प्रतिमा यायची ती अमोल सरांची परंतु आता हे बोललं तर वावग ठरणार नाही परंतु आता महाराज बोललं की शंतनू यांची प्रतिमा डोळ्यासमोर येते🙏

  • @AtulKhaire
    @AtulKhaire Před 5 lety +145

    आत्तापर्यंतची सर्वात छान मालिका आणि शंतनु जी आता शिवरायांची सर्वात छान भुमिका तुम्ही पार पाडली आहे

  • @__-pg4sl
    @__-pg4sl Před 5 lety +151

    अरे कोन म्हणत मुगलानीं ७२ वर्ष राज्य केल 😏
    अरे कोन म्हणत ईग्रजानीं १५० वर्ष राज्य केल 😏 ì
    अरे पन त्यांना सांगा ☝🏻😡
    माझा राजा फक्त ५० वर्ष जगला होता 😊🙏🏻🚩
    पन त्यांच राज्य आज पन आहे 👉🏻💪🏻🚩🙏🏻
    आजही लाखोंच्या ह्रदयावर राज्य करनारे माझे राजे इतिहासात अमर झाले 🙏🏻🚩

    • @unknownguy279
      @unknownguy279 Před 5 lety +8

      एकदम खरं आहे....!!! हे बाकीचे फक्त आले आणि गेले.....पण राजा एक आणि एकमेव ......सह्याद्रिचा तिक्ष्णं नखांचा सिंह .......

    • @shekharpaygude2159
      @shekharpaygude2159 Před 4 lety +4

      Jay jijau Jay shivray Jay shambhu Raje

    • @patolesaheb8381
      @patolesaheb8381 Před 3 lety +3

      pan maharajanche sanskar aani shikvan maharastratil lok visarale aahe

    • @__-pg4sl
      @__-pg4sl Před 3 lety +2

      @@patolesaheb8381 hooo

    • @sanjaykshirsagar1375
      @sanjaykshirsagar1375 Před 3 lety +1

      किती खर बोललात

  • @amarcmalusare5329
    @amarcmalusare5329 Před 5 lety +157

    अमोल सर आणि शंतनू सर दोघांनी आमचे दोन्ही छत्रपती कसे होते दाखवण्याचा प्रयत्न केला, दोघांचा मी आभार मानतो.

  • @vishalpol3012
    @vishalpol3012 Před 5 lety +85

    स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत महाराजांचा कार्यकाल जरी संपत आला तरी भविष्यात शिवाजी महाराज म्हणुन फक्त आणि फक्त हाच चेहरा (शंतनु मोघे) पहायला आम्हाला आवडेल.
    मुजरा राजे...👏🏼🚩

  • @Rushi-xm2gm
    @Rushi-xm2gm Před 5 lety +153

    साहियाद्रीचा_पुत्र_शिवबा_जिजाऊचरणी_विसावला...😢😢
    त्या कवड्याच्या माळेवरचा हात सुटताना काळजाचा ठोका चुकला..अंगावर शहारे आन डोळ्यात पाणी नक्की होत....
    जय शिवराय...🚩
    निशब्द हुंकार...😢
    आबासाहेब..🙏

    • @digambardagade288
      @digambardagade288 Před 5 lety +1

      हीच गोष्ट त्यांच्या किल्ल्यावर गेल्यावर समजते .... अगदी डोळ्यासमोर 400 वर्षाचा इतिहास उभा राहतो ....

  • @ganeshjadhav3568
    @ganeshjadhav3568 Před 5 lety +70

    350 वर्षपूर्वीच वास्तववादी भूमिका तुम्ही प्रेक्षकांच्या डोळ्यापुढे आणली खरंच शंतनु सर तुम्हाला आमचा मानाचा मुजरा👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pratibhathube
    @pratibhathube Před 5 lety +316

    कवड्याची माळ हातातून निसटली आणि उभा महाराष्ट थरथरला, सह्याद्री ला घाम फुटला ,सगळीकडे एकक्षण भर सगळं शांत झालं, काळजात चर्र झालं ,आणि टी व्ही बंद केला, जेवायची इच्छा झाली नाही, अजूनही खूप काही.....

    • @akshaytiseak2178
      @akshaytiseak2178 Před 5 lety +7

      हो तसंच झाले ताईसाहेब

    • @valt5751
      @valt5751 Před 5 lety +1

      He dakhavnar hyachi janiv jhali ani pahavena.pahnya aadhich tv band.

    • @user-hn4ir6xn8c
      @user-hn4ir6xn8c Před 5 lety +4

      अप्रतिम अभिनय शतनूसर

    • @kalyanbachute3031
      @kalyanbachute3031 Před 5 lety

      Barobar ahe

    • @dhananjaypatwari1530
      @dhananjaypatwari1530 Před 5 lety

      मनातलं बोललात...एकदम स्तब्ध झालो..

  • @akshyabhayde6717
    @akshyabhayde6717 Před 5 lety +189

    *शिव सकाळ* हे वाक्य वापरले आणि अंगावर काटा आला.

  • @user-lf3rz6ks2m
    @user-lf3rz6ks2m Před 5 lety +60

    खुप छान सर...शिवरायाची नवीन प्रतिमा लक्षात राहील तुमचा रुपात

  • @rahulg2721
    @rahulg2721 Před 5 lety +22

    सर तुम्ही सुरवातीला जे "शिव सकाळ" बोलले ना ते एकुन अभिमान वाटला खूप ....
    आमचं काळीज शिवराय ....

  • @shantnubhingardeve1117
    @shantnubhingardeve1117 Před 5 lety +33

    दादा तुम्हाला आणि तुमच्या संपुर्ण टीमला मानाचा मुजरा ,,, राजा शिवछञपती मधील मुरारबाजी देशपांडे यांची भुमिका तुमची पाहिली खुप आवडली सुध्दा पण संभाजी महाराज यांच्या मालिकेतील शिवराय हे आमच्या मणात राजगड आणि रायगड रुपी वसलेत येवढं नक्की.....

  • @shekharshinde5104
    @shekharshinde5104 Před 5 lety +40

    पुन्हा एकदा सह्याद्री शांत झालाय तुम्ही जान्यानी. अप्रतिम शिवाजी महाराज साकारले आहे तुमी. एक पिता, छत्रपती, पती......

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale5103 Před 5 lety +19

    शंतनु मोघे सर आत्ता पर्यंत ज्या ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली त्यामधील तुम्ही केलेली भूमिका मला फार आवडली. या भूमिकेतून तुम्ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांमधील एक प्रेमळ पिता दाखवलात त्याबद्दल तुमचे आणि स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार ..👍👍👌👌🚩🚩

  • @ashokchavan9311
    @ashokchavan9311 Před 5 lety +43

    महाराजांची भूमिका,इतिहास,या महाराष्ट्राच्या,जगाच्या जनतेसमोर तुम्ही अगदी चांगल्याप्रकारे आणलात,सर तुम्हाला पुढच्या भूमिकेत पाहायला नक्कीच आवडेल..... जय जिजाऊ ,जय शिवराय,जय शंभूराजे

  • @GKNEWS-du4tv
    @GKNEWS-du4tv Před 5 lety +87

    गांधी हे राम म्हणाले की नाही हे माहित नाही पण पुन्यश्लोक भगवान शिवछत्रपती जगदंब म्हणत म्हणत परमात्मतत्वात विलीन झाले हे चिरकाल सत्य आहे।
    पुन्यश्वोक छत्रपती श्री शिवाजी महाराज जय।।
    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जय।।
    भारत माता की जय।।
    हिंदुराष्ट्र की जय।।

    • @rohitkundekar9501
      @rohitkundekar9501 Před 5 lety +2

      ।। यतो धर्मस्ततो जयः।। tya gandhi cha naav ani kashala ghet ahat...

  • @aspirantsspark5253
    @aspirantsspark5253 Před 5 lety +2

    मोघे सर तुम्ही खुप छान साकारले शिवाजी महाराज कवडया ची माळ हातातून निसटून जाते आणि मुखातून जगदबं शेवट आवाज आगदी जीव मुठीत धरून पाहतं होतो आम्ही मालिका आणि नंतर जेवण करावसच वाटल नाही झोप ही नीट सी लागत नव्हती सकाळ झाली अस वाटत होत महाराज कालच गेले कुठल्याही आनंदाच्या ठिकाणी जावस वाटल नाही अगदी आम्ही शांत होतो

  • @latakulkarni2920
    @latakulkarni2920 Před 4 lety +2

    शिवाजी महाराजांची भूमिका खूप सुंदर रीतीने साकारली .भारदस्त आवाज .
    महाराज सगळ्यांचेच आहेत. मोघे sir , तुमचा सगळ्यांना अभिमान आहे.
    लता सुसलादकर

  • @sunilkatkar6815
    @sunilkatkar6815 Před 5 lety +42

    खुप छान अभिनेते आहेत मला भुमिका खुप आवडली

  • @ankitjadhav4404
    @ankitjadhav4404 Před 3 lety +2

    लढायांमागचे घरातले शांत वृद्ध शिवराय स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमुले समजले🙏🚩

  • @sushantravatale7902
    @sushantravatale7902 Před 5 lety +33

    जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे

  • @harshalchavan6222
    @harshalchavan6222 Před 5 lety +20

    सर, तुमचा आवाजही... भरदार, रसदार असल्याने तुमची भूमिका बेस्ट चं झाली आहे

    • @vrushalimundaye2283
      @vrushalimundaye2283 Před 5 lety

      श्री शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांना आमचा मानाचा मुजरा. परंतु शंतनु मोघे यांनी साकारलेली श्री शिवाजी महाराजांची भूमिका खरोखरच एकदम अप्रतिम. जय भवानी ,जय शिवाजी, जय संभाजी.

  • @jayhindu4321
    @jayhindu4321 Před 5 lety +59

    आधी चंद्रकांत मांढरे शिवाजी महाराजांच्या भुमिका करायचे तेव्हा वाटायचे यापेक्षा सुंदर शिवाजी महाराज असूच शकत नाही. प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर असाच भास व्हायचामग सुर्यकांत यांनी तेवढेच वेड लावले.या दोघांच्या शिवाय तिसरा अभिनेत्याचा विचारच करवत नव्हता.पण आपणही आपल्या भुमिकेनि वेड लावलय हे मात्र खर

    • @rupanighot1135
      @rupanighot1135 Před 5 lety +1

      100% khr ahe

    • @kavitabobade580
      @kavitabobade580 Před 5 lety +2

      सर्जा चित्रपटात रविंद्र महाजनी यांची शिवाजी महाराजांची भुमिका सुद्धा उत्तम होती .

  • @omsai9632
    @omsai9632 Před 5 lety +2

    खूप खुप मस्त अभिनय केला आहे...
    अगदी छत्रपती शिवाजी मालिकेतील अमोल कोल्हे यांच्या पेक्षा सुद्धा अधिक चांगली केली आहे...
    अप्रतिम...
    शेवटी दुःख झाले की मराठी स्वराज्याला ब्राम्हण मंडळीनी दगा दिला...

  • @bharatchavan8300
    @bharatchavan8300 Před 5 lety +1

    आम्हा सर्वांना शंतनू मोघेच्या रुपात, खऱ्या
    छत्रपती शिवाजी महाराज्याचं दर्शन घडले !
    त्यांचा चेहरा, आवाज, हसू, हवभाव, राग इ.
    छ. शिवाजी महाराजांचा भास देऊन गेला.
    तसेच डॉ. अमोल कोल्हे व त्यांच्या सर्व टीमचे
    आभार. विशेष करून म्युजीक डिरेक्टरचे.
    येत्या काही वर्षात याच धर्तीवर एक सिनेमा
    डॉ. अमोल कोल्हेनी बनवावा.
    धन्यवाद 🙏

  • @amitmore3869
    @amitmore3869 Před 2 lety +1

    मोघे सरांमुळे महाराजांची भुमिका धारदार वाटते त्यांच्या कडक आवाजामुळे आणि अचुकतेमुळे काही क्षणासाठी अस वाटत की जणु महाराज समोर साकार झाले.
    खुप छान...

  • @amolmore22
    @amolmore22 Před 5 lety +30

    पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा..

  • @KahitariNavinPriyaPatil
    @KahitariNavinPriyaPatil Před 5 lety +6

    आतिशय सुरेख अशी व्यक्ती रेखा शंतनू मोघे यांनी साकारली ..अप्रतिम व्यक्तीमत्व ..हा चेहरा शिवाजी महाराज या व्यक्तीरेखे साठी खूपच साजरा आहे..जय भवानी ..जय शिवाजी ...

  • @amolpawar9266
    @amolpawar9266 Před 4 lety +1

    अगदी छान प्रकारे महाराज्यांची भूमिका हि या मालिकेत शंतनू सरांनी केलेली आहे आणि हि मालिका जास्तीत जास्त लोकांनी बघावी हीच विनंती..जय शिवराय।।

  • @rajkumarlawate2703
    @rajkumarlawate2703 Před 4 lety +1

    एकदम मस्त व कडकं
    मुर्तीमंत भूमिका
    अभिनंदन

  • @nitinadamanepatil1725
    @nitinadamanepatil1725 Před 5 lety +29

    Great act Shantanu Sir... incredible..... keep it up

  • @krantigadmale7833
    @krantigadmale7833 Před 3 lety +4

    डोळे बंद करुन महाराजांना आठवलं तर शंतनु मोघे च आठवतात... एवढ्या सिरियल्स , एवढे चित्रपट येऊन गेले पण अशी परफेक्ट भुमिका कोणीच साकारली नव्हती... ३५० वर्षांपुर्वी आमचे महाराज कसे असतील तर ते असेच असतील असं वाटतं.. खरंच... मी स्वराज्य रक्षक संभाजी ही सिरियल २ वेळा पुर्ण बघितली आहे आणि आता ३ वेळेचा ५९० वा एपिलोड चालु आहे.. मला खुप रडु येतं एक एक क्षण बघुन... 😢😢

  • @dharmshreemahabale6311

    सन्माननीय शंतनू मोघे जी सप्रेम जयभीम जयबुध्द,जयशिवराय,जयजिजाऊ,जयशंभूराजे, जयमहाराष्ट्र ..
    आपला आवाज अतिशय गोड आहे,आपला अभिनय अप्रतिम केलाय सर्जी आपणास मुजरा मुजरा मुजरा 🙏🙏

  • @abhaytech22
    @abhaytech22 Před 5 lety +6

    जबरदस्त आणि जीव ओतलेली भूमिका......अविस्मरणीय

  • @madhuriphalke4996
    @madhuriphalke4996 Před 5 lety +1

    आत्तापर्यंत शिवरायांचे क्षञिय रुप पाहिले, परंतु या तुम्ही साकारलेल्या भुमिकेतून तुम्ही शिवरायांचा मुळ प्रेमळ निरागस कौटुंबिक स्वभाव दाखवलात, शिवाजी महाराजांचे हे प्रेमळ रुप तुम्ही आमच्या रूदयापर्यंत पोहचवलत. तुम्ही जेव्हा जेव्हा स्क्रीनवर दिसायचात आमचे रूदय अगदी माझा राजा, माझा देव आमच्या समोर असल्याची जाणीव करून देयचा..आम्ही आमची पुढील वाटचाल ही शिवविचारानेच करु..आम्ही शिव छञपतींच्या इतिहासात नव्हतो परंतु या संभाजी महाराजांच्या मालिकेमुळे आम्हाला इतिहास अनुभवण्यास मिळाला तरी आम्ही सर्व टिमचे शतशः रुणी आहोत .......जय शिवराय ! जय शंभुराजे!.

  • @nageshgurupadgol2795
    @nageshgurupadgol2795 Před 5 lety +1

    खरच खूप छान भूमिका केली आहे त्यांनी. दुःख वाटत आहे की सरांची भूमिका संपली आहे.खरच खूप अप्रतीम भूमिका केली आहे.शनतनू सर तुम्हला भविष्यासाठी खूप शुभेच्छा....

  • @rahulkamble5664
    @rahulkamble5664 Před 5 lety +9

    जय शिवराय शंतनु सर..
    खुपच छान अभिनय साकरलात तुम्ही..🙏🙏

  • @27_omkhanekar.7the9
    @27_omkhanekar.7the9 Před 5 lety +23

    शंतनू सर अप्रतिम काम केले भाव भावना छानच रंगावली

  • @pallavisarade2218
    @pallavisarade2218 Před 2 lety +3

    Shantanu sir you are voice is great

  • @27_omkhanekar.7the9
    @27_omkhanekar.7the9 Před 5 lety +11

    आवाज तुमचा खूपच छान महाराजांसाठी सूट झाला होता

  • @sushamapatil9515
    @sushamapatil9515 Před 5 lety +6

    Really great Shantanu Sir👌खूप सुंदर भूमिका साकारली.आणि तुमचा आवाज खूप भारदस्त आहे.👌

  • @balajikad7294
    @balajikad7294 Před rokem

    खुप छान भुमिका छत्रपती शिवरायांचे रोल निभावले तुमचा आवाज व व ईतर खुप खुप अभिनंदन 🙏🏼🙏🏼🚩🚩🚩

  • @pravindhindle6958
    @pravindhindle6958 Před 5 lety +4

    शंतनु मोघे सर खूप उत्तम पद्धतीने आपण महाराजांची भूमिका साकारली. आपल्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा...

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 Před 3 měsíci

    झी टॉकीजचे आभार आपण स्वराज्य रक्षक संभाजी राजे भोसले हि मालिका दाखवलीत
    सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचा काळ कसा होता हे प्रत्यक्ष अनुभव दिसून आलाय हो,सगळयाच कलाकारांनी केलेल्या भूमिकेसाठी मुजरा मुजरा मुजरा

  • @digvijaypatankar8063
    @digvijaypatankar8063 Před 5 lety +1

    खरच ग्रेट कलाकार आहात तुम्ही सर्व जण
    शंतनू मोघे सर तुमच्यासारखा भूमिका जगणारा कलाकार खरच होणे नाही
    तुमच्या सर्वांच्या बद्दल बोलायला खरच शब्द कमी पडतील .एक मराठी माणूस म्हणून खरच खूप आभारी आहे तुम्हा सर्वांचा
    जय शिवराय 🙏जय शंभूराजे

  • @subinmore2912
    @subinmore2912 Před 3 lety

    सर खरच सांगायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यानंतर मला पहिला तुमचा चेहरा माझ्या समोर येतो इतकी सुंदर तुम्ही रोल केला आहात खूप छान 👌👌👌🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaykshirsagar1375
    @sanjaykshirsagar1375 Před 3 lety +1

    इतके वर्षे महाराजांच्या मधला राजा सगळ्या कलाकारांनी दाखवला पण शंतनू सरांनी महाराजांमधला बाप दाखवला मनाचा मुजरा सर

  • @bajajijagtap98
    @bajajijagtap98 Před 5 lety +1

    शंतनु आपण सर्वोत्तम दर्जेदार अभिनय साकार केलात...
    जय शिवराय⚔️जय शंभूराय

  • @sainathshirodkar3944
    @sainathshirodkar3944 Před 5 lety +1

    Shantanu moghe sir ,you hv done superb work natt mhanun tumhi shresth aahes ani manus mhanun sarvshreshtha aahes hats off to you

  • @khandukute5078
    @khandukute5078 Před rokem +1

    खूप छान भूमिका केलीत सर 👌👌👌

  • @user-uh2zq1dy2d
    @user-uh2zq1dy2d Před 4 měsíci

    छत्रपती शिवाजी महाराज म्हणून दिसण्यात जर पहिला असेल नक्की सांगता येत नाही छत्रपती असे असतील परंतु त्यांचा रुबाब त्यांचे आचरण त्यांचे चालणे त्यांचे बोलणे हे शंतनू मोघे सरांनी अगदी उत्तम रित्या पार पाडले आणि जसं त्यांना पाहिले की वाटतं आपण शिवकालीन इतिहासात आहोत आणि साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मध्ये आहेत

  • @ssp7253
    @ssp7253 Před 5 lety

    Jabardast .तंतोतंत महाराज साकारलेत. No words .

  • @akshayneval6516
    @akshayneval6516 Před rokem

    मोघे सर नुसतं तुमचा आवाज जरी ऐकला ना तरी उर भरून येतो
    खरच तुमच्या मधेच महाराज दिसताय.
    अप्रतिम सौंदर्य

  • @user-xw9dj1xk9m
    @user-xw9dj1xk9m Před 5 měsíci

    सर मी दिव्यांग गिर्यारोहक केशव भांगरे अकोले,अहमदनगर तुमच्या हस्ते महाराष्ट्रातील 100 गड-किल्ले भटकंती व सर केलेची "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड-२०२४ नोंद झाली मावळ्याच माझं गौरव प्रत्यक्ष तुमच्या हस्ते मिळाले, शिवाजी महाराज भेटल्याचे स्वप्न पूर्ण झाले.
    जय शिवराय🚩

  • @honestopinion10
    @honestopinion10 Před rokem

    आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ज्यांनी ज्यांनी केली त्यापैकी सर्वोत्तम साकारली ती शंतनू मोघे यांनी. शिवरायांचे जे वर्णन केलेले आहे की धीर, गंभीर आणि उदार ते शंतनू मोघेंनी अगदी अचुक निभावले आहे.👌👏👏

  • @kishorkhandbahale
    @kishorkhandbahale Před 5 lety +10

    भाव खाऊंन गेलेले पात्र म्हणजे शांतनु मोघे... The best character played him till date...I really will miss raje...

    • @PallaviBehere-yv2bh
      @PallaviBehere-yv2bh Před rokem

      भाव खाऊन गेलेलं पात्र असं का म्हणालात तुम्ही? त्यांची भूमिका आवडली नाही का?...

    • @kishorkhandbahale
      @kishorkhandbahale Před rokem

      @@PallaviBehere-yv2bh मॅडम भाव खाणे म्हणजे शंतनू मोघे यांनी महाराजांची भूमिका उत्कृष्ट पार पाडली आहे....खूप छान काम केलं आहे...

    • @PallaviBehere-yv2bh
      @PallaviBehere-yv2bh Před rokem +1

      @@kishorkhandbahale अच्छा... या अर्थी म्हणालात का, ठीक 😊

  • @user-qj8bk7bl5z
    @user-qj8bk7bl5z Před 5 lety +2

    खरोखरच शंतनू मोघे यांनी शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे ,
    शिवाजी महाराज आठवले तर आमच्या डोळ्या समोर तुमची भूमिका येणार हे नक्की

  • @dineshshelar8972
    @dineshshelar8972 Před 5 lety

    Atishay sundar bhumika zali ahe Sir, amchya pidhine chatrapati shri Shivaji Maharaj aani Chatrapati shri sambhaji maharaj pahile nahi Pan amhi tyanchya rupane tumhalach pahilay..!!! Dhanyawad Dr. Amol Sir, Shantanu Sir aani sarv Team.Vishesh abhinandan Make up directors ,drepary aani sarv Patranchi atishay Yogya Nivad🙏

  • @dineshsolanke88
    @dineshsolanke88 Před rokem +1

    शंतनू मोघे सर यांच्या सारखी महाराजांची भूमिका ही खरच कोणीच केलेली नाही
    त्यांनी या मालिकेत जीव ओतला
    खर तर मोठ्या पडद्यावर ही त्यांनाच संधी मिळाली पाहिजे
    आम्ही सर्व मित्र कोरोना काळ असतांना हीच मालिका पाहत राहायचो तर आम्हाला असे वाटले की आम्ही त्यांच्याच काळात जगत आहे
    अशी मालिका सुद्धा होणे शक्य नाही
    आणि या मालिकेतील संगीत खूप मनाला लागून गेले आहे
    धन्यवाद सर्व टीम चे
    शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय
    शिव छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @vihaansmagicalstories4435

    Best played ..The character of our KING..M very fortunate to meet him personally..very Very humble human.being.....he is a big star now...but very grounded..he speaks to you wth open heart..he carries his fame in very graceful way..Hatts off..

  • @maheshjagtap1894
    @maheshjagtap1894 Před 5 lety +1

    महाराजांच निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे भरून आले

  • @amitharpale9470
    @amitharpale9470 Před 4 lety +1

    खुप छान अभिनय केलात सर आपण ।
    🙏जय जिजाऊ🙏जय शिवराय🙏जय शंभुराजे🙏हर हर महादेव🙏जगदंब जगदंब जगदंब🙏

  • @vaibhavbhandalkar4080
    @vaibhavbhandalkar4080 Před 5 lety

    तुम्ही खरच खूप छान अॅक्टर आहात...
    मला माझा राजा खरच तुम्ही दाखवला...
    माझ्या छत्रपतींचा शेवटचा क्षण पाहताना
    खरंच डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते रात्री झोप सुद्धा लागली नाही....
    खरंच हे परमेश्वरा मला माझा राजा पुन्हा परत दे...ह्या महाराष्ट्राला आणि देशाला खरच महाराजांची गरज आहे....एक कट्टर शिवभक्त
    जय शिवराय जय शंभुराजे

  • @bhalchandrashewale6064
    @bhalchandrashewale6064 Před 5 lety +1

    शंतनु मोघे यांनी भावूक, ज्येष्ठ बापाच्या भूमिकेतील तसेच खंबीर,पराक्रमी शिवराय सर्वोत्तम साकारले आहेत....भूमिका अक्षरशः जगली त्यांनी. आता शिवराय म्हटले की शंतनु मोघे आणि शंभुराजे म्हणजे अमोल कोल्हे हेच समोर येत आहेत... दोघांची ही भूमिका सदैव लक्षात राहील.
    ..भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... जय शिवराय!

  • @PallaviBehere-yv2bh
    @PallaviBehere-yv2bh Před rokem

    छ. शिवाजी महाराज अखिल हिंदुस्थान चे आराध्य दैवत.... त्यांच्या विषयी काय बोलणार आम्ही सामान्य?... परंतु, महाराज कसे होते हे बघता आले नसले तरी या मालिकेच्या माध्यमातून त्यांना पाहता आले 🥹😊... त्यांची अनेक रूपे पाहिली, एक कर्तव्य दक्ष राजा, एक हरहुन्नरी आणि शूर योद्धा, एक उत्कृष्ट राजनीती तज्ञ, एक युगपुरुष, एक प्रेमळ पती,.... 🥹 मुलांसाठी हळवे होणारे वडील 🥹😊... लेकिं वर जीवापाड प्रेम करणारे वडील... सगळं च पाहून डोळे भरून आले 🥹.... खूप छान वाटली मालिका बघून, शंतनू sir ना धन्यवाद कि त्यांनी आमच्यापर्यंत महाराज पोचवले 🙏🏻🙏🏻... त्यांनी खूप छान भूमिका साकारली, भूमिकेला योग्य न्याय दिला, खरंच छान वाटले 🥹... परंतु यापुढे महाराज दिसणार नाहीत हे पाहणं अवघड च... 😭🙏🏻🙏🏻... पण मालिका आणि भूमिका दोन्ही छान च 🚩🙏🏻

  • @shailendrakhot7551
    @shailendrakhot7551 Před 5 lety +1

    केवळ अप्रतिम भूमिका साकारलीत आपण!!!शब्द अपुरे पडतायत!! As good as any Hollywood actor! Fantastic performance!!!

  • @onkarkulkarni4823
    @onkarkulkarni4823 Před 5 lety +2

    You tube vrchya sglya shivbhaktanchya cmnt vachun as gahivarun yet ahe....to episod pahtana vatl ki aaibhawani 350 varsha purwi to kshan thambla asta tr......
    to episod pahtana ek kshan maza shwas dekhil thabkun rdat hota....
    Shantunu moghe sira ni kaljala bhidnari aplya chatrrpatinchi bhumika sakarli..
    Khup nashibvan lokana ashi vyakti rekha sakarayla milt ...te moghe sir na mila l n tyani ...hats off vyakti rekha sakarli
    ..

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 Před 3 lety

    🙏 🚩छञपती शिवाजी महाराज कि जय🙏जय भवानी जय शिवराय🚩जय शंभूराजे⚔जय महाराष्ट्र🚩⚔👏🤝

  • @jayshreebhirud3008
    @jayshreebhirud3008 Před 5 lety +8

    Hats of Shantanu sir jivant abhinay kelat tumhi

  • @vandnagole5526
    @vandnagole5526 Před 5 lety +1

    शिवाजी महाराजांची भुमिका शंतनु सरांनी खूप खूप छान साकारली .आमच्या डोळ्यासमोर महाराज म्हणून तुमचीच प्रतिमा उभी राहील पुढच्या प्रवासाला खूप शुभेच्छा

  • @drsphiwrale
    @drsphiwrale Před 5 lety

    अप्रतिम भूमिका बजावली आहे.....खरंच आतापर्यंत शिवाजी महाराजांची सर्वात सुंदर आणि तेजस्वी भूमिका साकारली.....hatsoff

  • @ganeshmahamuni216
    @ganeshmahamuni216 Před 5 lety +24

    Aaj paryant sakarlela सर्वोत्क्रुस्ट शिवाजीमहाराज

    • @beingwoman9270
      @beingwoman9270 Před 5 lety

      true..

    • @yhilam
      @yhilam Před 5 lety +1

      Chhan ahe..Pan Aaj paryanta Sakarlele asa bolna yoga ahe..

  • @Neha-qf4id
    @Neha-qf4id Před 3 lety

    शंतनु मोघे हे फार फार आकर्षक दिसले आहेत महाराजांची भूमिका निभावताना... मला फार आवडले

  • @nanabankar529
    @nanabankar529 Před 5 lety

    शंतनु सर. महाराजांमधील सर्वचं पैलुंचे अफाट दर्शन आपण दाखवुन दिले. आमचा पोशिंदा गेला, हे आमचे मन मानायलाचं तयार नाही.
    सर!! सलाम आपल्या भुमिकेला.
    रामायण, महाभारत, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिका कधिचं विसरु शकत नाही.

  • @swaralib1785
    @swaralib1785 Před 5 lety +7

    आमच्या घरी हि मालिका सगळे पाहतात .रोज रात्री हि मालिकेमुळे महाराज्यां स्वराज्यात राहत आहोत असं वाटत होतं. ज्या दिवशी महाराजा निधन झालेला भाग होता भाग पाहवला नाही. जय जिजाऊ.जय शिवराय

    • @unknownguy279
      @unknownguy279 Před 5 lety

      आजही त्यांचच राज्य आहे....

    • @swaralib1785
      @swaralib1785 Před 5 lety

      हो माहित आहे. शब्द चुकिले असतील मनातील भावना वाईट नव्हत्या आणि कधी नसतील . जय शिवराय .

  • @sagarkatkarsagarkatkar6338

    खुप छन सर आसे वाटतेकी तुमी आजुन पुढे
    ही भुमीका करावी
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु रजे

  • @danupatil1134
    @danupatil1134 Před 5 lety

    अदभुत अविस्मरणीय ....आज पर्यंत वेगवेगल्या कलाकरानी केलेल्या महाराजांच्या भुमिका आहेत परंतु आपण केलेली भुमिका कायम लक्षात रहिल...🙏

  • @kiranpawar6017
    @kiranpawar6017 Před 5 lety

    जय भवानी जय जिजाऊ
    जय शिवराय जय शंभूराजे
    सर मी एकच सांगेल कि अमोल कोल्हे सर आणि तूम्ही ज्या पद्धतीने शिवछत्रपती महाराज आणि शंभूराजे च जे पात्र साकारले आहे अस वाटत आहे कि खरच मी ईतिहासात वावरतोय कि काय 🙏🙏
    तूमच्या पूढील वाटचालीस शूभेच्छा आणि शिवचरणी प्रार्थना.

  • @archana6106
    @archana6106 Před 5 lety

    Shantnuji tumcha aawaj malikemadhe prathamch aikla ni tevhach watatl ki hoo hach to Maharajancha aashwasak aawaj...kharch Maharajancha aawaj asach asel ashi khatrich jhali.... khupch chan bhumika....Shivaji maharajanchi pratima mnat jashi hoti tich pahilyasarkh watal...Dhanywad

  • @shreemayekar3561
    @shreemayekar3561 Před 5 lety

    महाराज सत्यात आमच्या समोर असल्याची भावना मनामध्ये झाली शंतनू मोघेनमुळे खरच आणि संभाजी महाराज हे अमोल कोल्हे मुळे आमच्या जीवनात आले दोघाचे मनापासून आभार

  • @kjadhav8080
    @kjadhav8080 Před 5 lety +10

    छत्रपती शिवराय म्हणून आपण पहिल्या दिवसापासूनच छाप सोडली ...‌. तुमचे शेवटचे भाग मी नाही बघू शकलो मी मुद्दामून हे सर्व शेवटचे भाग बघणे टाळलं ..... माझ्या मध्ये तेवढी हिम्मतच नव्हती .... छत्रपतींची भूमिका उत्कृष्ट व अजरामर पणे साकारल्या बद्दल आपले खूप खूप आभार 🙏
    आणि हो हे खरं आहे कि आमची मुलं त्यांचे सर्व कार्टून , खेळ , अभ्यास , जेवण सोडून नऊ वाजले की पहिल्यांदा ही मालिका बघतात ...... आम्हाला आठवण करून देतात की मालिका चालू झाली आहे लवकर बघायला या .

    • @swaralisatyavanlad3140
      @swaralisatyavanlad3140 Před 5 lety +4

      मी सुद्धा शिवरायांचा शेवट हा भाग नाही पाहीला.माझी हिंमतच नाही झाली.असेन मी भित्री..पण शंतनू मोघे तुमचा अभिनय एकदम जिवंत.शिवरायांना तुम्ही जिवंत केलं .पण शिवरायंचा शेवट बघण्याची ताकद नव्हती माझ्यात.

    • @tanmaypatil5150
      @tanmaypatil5150 Před 4 lety

      @@swaralisatyavanlad3140 ho majhi pan nahi himat jhali

  • @maheshbhuwad1051
    @maheshbhuwad1051 Před 4 lety

    अप्रतिम भूमिका ...खूप छान काम केलं आहे

  • @KT-fk5yj
    @KT-fk5yj Před 5 lety +1

    22 Nov cha episode pahun saglya Maharashtra Bhauk jhala 🙏Great Acting
    shantanu & amol sir🙏🙏Both are legends🙏

  • @manaseechandwadkar2481

    शंतनु तुम्ही शिवाजी महाराजांच्या भुमिकेला खरा न्याय दिला.एवढ्या महान व्यक्तीमत्वाची भूमिका साकारायला मिळणे हि खुप भाग्याची गाेष्ट आहे.तुमचा शिवाजी महाराजांचा पेहराव,त्यात दिसणारा भारदस्त पणा,संभाजी महाराजांवर असणारे निस्सिम प्रेम,रयते विषयी असणारी आपुलकी सर्व सर्व मनांत घर करुन राहिल.आपल्याला पुृढिल आयुष्यात अशाच छान छान भुमिका मिळाेतआणि अमाेलजींच्या हातुनही अशा उत्कृष्ठ मालीकां निर्माण हाेवाेत.तुम्हा दाेघानांहि शुभेच्छा.परत एकदा , तुम्ही ह्या पेहरावात खुप छान दिसता.

  • @ranjitmane5375
    @ranjitmane5375 Před 4 lety +1

    खूप छान अभिनय केला आहे

  • @sagarsonar2138
    @sagarsonar2138 Před 3 lety

    Khup Chan Jay Shivray Mauli 🙏🙏💐💐

  • @subhashghodke6281
    @subhashghodke6281 Před 3 lety

    खूप छान काम केलं सर तुम्ही घरोघरी पाहायला भेटले शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाता जिजाऊ धन्यवाद सर

  • @pallavisarade2218
    @pallavisarade2218 Před 2 lety +1

    Proud of you Shantanu sir

  • @jv214
    @jv214 Před 5 lety

    kharach khup sunder abhinay kela Shantanu tumhi...hee serial pahtana amhi ti jagtoy asa wattay...hats off Shantanu n Amol ....***Shivraj he kay ahet he amhi Punha Janle Pan Shambhu rajyanchehi Mahan karya Nawyane Umgle 👍👌

  • @rahulghanokar7687
    @rahulghanokar7687 Před 5 lety +5

    मस्त अमोल नंतर शिवाजी महाराज आपणच

  • @pundlikjadhav5374
    @pundlikjadhav5374 Před 5 lety +1

    खरच आज पर्यंत कधीच खरे महाराज पाहिले नव्हते पण या मालिके मुळे पाहिले आणि अनुभवले. अप्रतिम कला कृती... एक झंजावात आता पुन्हा नाही बघायला मिळणार
    महाराज गेले हाच मोठा आघात याचे खुपच दुःख होतय...मी ही मालिका फक्त महाराज्यां साठी पाहिली आणि आता करमतच नाही काय करावे कळत नाही..
    महाराज......महाराज

  • @harishrao3301
    @harishrao3301 Před 4 lety +2

    Jai bhavani jai shivaraya.
    Shantanu sir you have done great great job doing justice to chatrapati shivaji maharaj role may be aayi bhavani goddess blessed.
    Am from bangalore actually I didn't know this serial is telecasted by zee Marathi from 2018.before this lockdown came to know so I watched 470 episodes till today.
    Our family excited while watching.
    May God give you such kind of roles further 🙏🙏🙏💐

  • @smitapatil3549
    @smitapatil3549 Před 4 lety

    Khup khup aavdli tumhi keleli Chatrapati Shivaji Maharaj yanchi bhumika.... 🙏🏻💐💐

  • @aneshwardharmadhikari5841

    खरंच अभिनेते शंतनू यांनी जी शिवाजी महाराजांची भूमिका केली ती अप्रतिम आहे साक्षात शिवाजी महाराजांना पहिल्याचा आनंद त्यांच्या भूमिकेने मिळाला.

  • @ramchandratelang903
    @ramchandratelang903 Před 5 lety

    अमोल साहेब आणि शांतूनू साहेब तुमाला आणि तुमच्या कार्याला मुजरा. खुप खुप आभारी आहोंत

  • @umeshkeshave6510
    @umeshkeshave6510 Před 2 lety

    उत्तम अभिनय केलं आवाजात दम आहे

  • @nikhilbhavsar4984
    @nikhilbhavsar4984 Před 5 lety +4

    Dear sir,
    Thanks for giving such wonderful n memorable visual experience to all my Maharashtra's People. 👍

  • @pavanmakne5333
    @pavanmakne5333 Před 5 lety

    शंतनू मोघे सर काय अप्रतिम काय केलय तुम्ही...वाहह सर असं वाटतंय जणू काही महाराज खरंच आपल्यात आता आहेत....हॅट्स ऑफ यू सर🙏🙏