कॅन्सरवर यशस्वी मात करत अभिनेते शरद पोंक्षे पुन्हा रंगमंचावर

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • कॅन्सरवर यशस्वी मात करत अभिनेते शरद पोंक्षे पुन्हा रंगमंचावर
    आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    #LokmatNews
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat apr-oct19

Komentáře • 562

  • @varshamarathe50
    @varshamarathe50 Před 5 lety +5

    सर तुमच्या बोलण्यामुळे इतर पेशंटला खुपच प्रेरणा मिळेल, आणि त्यांना परिस्थिती ला सामोरे जाण्याचे बळ मिळेल. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो. Wish you all the very best

  • @anantphansikar8461
    @anantphansikar8461 Před 5 lety +28

    अरे हा माणुस वीर सावरकरांचा खंदा भक्त त्यांच्याकडुन आलेला स्वभाव व देशभक्ती त्यामुळे हा ढाण्या वाघ परत गुरगुरत प्रदारपण करणारच, शिवसेनेला धन्यवाद

    • @rajeshreechavanclasses
      @rajeshreechavanclasses Před 4 lety +1

      माझ्या वडिलही या आजारामुळे खुप त्रासलेला आहेत..तुम्हांला त्यांच्याशी बोलायला आवडेल का

  • @shundi5
    @shundi5 Před 5 lety +23

    जबरदस्त इच्छाशक्ती अन दुर्दम्य आशावाद हे असल्यावर काहीच अशक्य नाही हेच दाखवून दिले शरद पोंक्षे यांनी. सलाम तुम्हाला✌👍

  • @pratibhakulkarni5114
    @pratibhakulkarni5114 Před 5 lety +39

    ईश्वर आपणास भरपूर ताकद व आयुष्य देवो. स्वा. सावरकरांविषयी आजच्या पिढीला माहिती करून द्यायची आहे.

  • @pripen2674
    @pripen2674 Před 5 lety +14

    शरद पोंक्षेजी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !! ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्याचा शुभ आशिर्वाद देवो हि आम्हा सर्वांची ईश्वरास प्रार्थना 💐💐

  • @suhasinisatam7952
    @suhasinisatam7952 Před 5 lety +85

    श्री शरद पोंक्षे खुप शुभेच्छा। परत जोमाने कामाला सुरुवात करा। देव तुमच्या पाठीशी उभा आहे।

  • @chandrashekharbhatawadekar5637

    शरद पोंक्षे साहेब आपणास दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना

  • @shobhamanojbhingare3812
    @shobhamanojbhingare3812 Před 5 lety +25

    शरद सर, तुम्ही ग्रेट आहात.माझे आवडते कलाकार म्हणून तुम्ही ग्रेट आहातच पण माणूस म्हणून किती ग्रेट आहात हे आज कळले. साष्टांग दंडवत तुम्हाला. तुम्ही शंभर वर्षे जगा. तुमचं हिमालयाची सावली बघणारी मी पाहिली असेन नक्की

  • @poonamdeshpande1255
    @poonamdeshpande1255 Před 5 lety +89

    शरद दादा तुम्हाला ऊदंड आयुष्य लाभो आई भावानी तुमच रक्षण करो. .

    • @yourboiartiy1683
      @yourboiartiy1683 Před 5 lety +1

      त्या त्या ठिकाणच्या

  • @poojavaidya3074
    @poojavaidya3074 Před 5 lety +53

    शरद जी तुम्हाला कोणीच कधीच विसरू शकत नाही. पण हो आम्ही तुम्हाला खरंच खूप miss केलं.
    I lost my younger sister in may 2019 due to cancer who was only 38. काश तुम्हाला ती भेटू शकली असती . काळजी घ्या. आम्हाला तुम्ही खूप वर्ष तुम्ही असेच छान हवे आहात. एक प्रेमाचा सल्ला किती हि बरे झालात तरी लगेच कामाला लागू नका. थोडा वेळ जाऊ द्यात आम्ही तुमची नक्की वाट पाहू. All the best and take care.

  • @vaishalikadam4869
    @vaishalikadam4869 Před 5 lety +40

    बघून रडू येतं आहे अग्निहोत्र मधे काय वाटत होता परत तस मला पहायला आवडेल .लवकर बरं व्हा all the best

  • @smitagolande2058
    @smitagolande2058 Před 5 lety +5

    It is very shocking for me that Sharadji was suffering from Cancer,a dangerous Dease .But he has successfully overcame and today,is ready for comeback, which is a great news for us .Best of luck Sharadji and have a healthy life and much more success 👍👍👍

  • @geetashinde9497
    @geetashinde9497 Před 5 lety +1

    शरद पोंक्षे सर्वप्रथम कर्करोगावर मात करून यशस्वीपणे परत आल्याबद्दल अभिनंदन . यापुढे ईश्वर तुम्हाला निरामय आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य देवो ही एक प्रेक्षक म्हणून सदिच्छा . आपल्या आयुष्यात घडणा-या घटना ,येणारे प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवण देतात . त्यालाच अनुभव म्हणतात .
    काही माणसं त्यामूळे सांस्कृतिकरीत्या समृध्द होतात .काही कोरडीच रहातात .तुमच्या या मुलाखतीमुळे तुम्ही ही समृध्दी पूर्णपणे प्राप्त केलीय हे लक्षात आले . भविष्यात अशा संकटात सापडणा-या लोकांना यथाशक्ति
    मदत करण्यासाठी आपल्या उत्पन्नाचा ठराविकभाग बाजुला काढून ठेवण्याचा मानस तुम्ही प्रकट केलात त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच . तसेच कर्करोग्यांना विनामोबदला मानसिक आधार देण्याचा तुमचा विचार प्रशंसकच आहे .कारण समुपदेशकांकडे जाणेही अशा मंडळिंना पैशाआभावि शक्य नसते . हे सारे तुम्ही करणार आहात ते प्राप्त सुसंस्कृत समृध्दीमुळेच . या कार्यासाठी शुभेच्छा .

  • @vijayachavan3678
    @vijayachavan3678 Před 5 lety +10

    डोळ्यात पाणी आलं !तुम्हाला उदंड आयुष्य लाभो !

  • @happilyforever.aashuhappil2972

    शरद दादा तुम्हाला खूप miss केले... तुम्हाला दीर्घायुष्य लाभो... आम्हा सर्वांच्या शुभेच्छा

  • @sunilpol8141
    @sunilpol8141 Před 5 lety +8

    मी तुझा एक चाहता..
    शरद मी तुझ्या पेक्षा लहान आहे वयानं पण तरीपण तु मला एका जवळच्या मित्रासारखा भासतोस. तुझा अग्निहोत्र मधला महादेव विसरता विसरत नाही. अजुनही मी पाहतो. तुझ्या वर हा भीषण आघात पडला याबद्दल काहीही माहित नव्हते. पण तुला या संकटातुन बाहेर आलास हे पाहुन आनंदु झाला. तु पुन्हा ऊभा रहा. माझ्या सारख्या तुझ्या अगणित चाहत्यांच्या सदिच्छा तुझ्या सोबत आहेत. शरद तु खरंच ग्रेट आहेस.

    • @smitashelatkar4056
      @smitashelatkar4056 Před 5 lety

      तुम्ही दाखवलेल्या धैर्याला सलाम नवीन आयुष्या साठी। खुप शुभेच्छा

  • @varsharane1066
    @varsharane1066 Před 5 lety +1

    शरद सर तुमचे विचार खुप सुंदर आहेत.व तुमची इतरां साठीची तळमळ सगळ काही सांगून गेली आहे.जोशाने उभारी धरा,रंगमंच व तुमचे लाडके रसिक तुमची आतुरतेने वाट बघताहेत.

  • @ashwinivaze898
    @ashwinivaze898 Před 5 lety +10

    गर्व आहे, तुमचे नाटक बघायला येणार,💪✌️👍👍👍👍👍

  • @aratilad2942
    @aratilad2942 Před 5 lety +84

    News ऐकून कस तरी झाले, तुमची तब्येत लवकरात लवकर बरे व्हाल, काळजी घ्या.

  • @vedshreesoman9988
    @vedshreesoman9988 Před 5 lety +9

    परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना आहे.तुम्हाला ठणठणीत पाहून खूप आनंद झाला.योगेश्वरीचा अखंड वरदहस्त आपल्यावरती राहू दे.हीच देवीच्या चरणी प्रार्थना.

  • @kalpanashukla5358
    @kalpanashukla5358 Před rokem

    खूप प्रेरणा देणारे आहे तुमचे बोलणे ... 🙏🙏🙏

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před 5 lety +4

    तुमचे काम बघायला आम्ही आतूर आहोत कीती बोलायचे आहे आमच्या भावना व्यक्त कशा करायच्या हेच समजत नाही. तुम्हा ला खूप खूप शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते.

  • @deepakulkarni5950
    @deepakulkarni5950 Před 5 lety +6

    आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभुदे ही ईश्वरचरणी प्रार्थना. लवकरात लवकर आपण पूर्वीच्या जोमाने कामाला सुरुवात कराल अशी नक्कीच खात्री आहे. आजारपणामुळे इच्छाशक्ति चे कसे खच्चीकरण होते ह्याचा अनुभव मला आहे. खचितच आपली ही मुलाखत दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना, त्यांच्या आजाराशी चाललेल्या निकराच्या लढतीत प्रेरक ठरेल. अनेक अनेक सदिच्छा.

  • @ranjitlatasunil1917
    @ranjitlatasunil1917 Před 5 lety

    शरद सर..तुमची राजकीय मतं पटत नसली तरी एक अभिनेता म्हणून तुम्ही खूप प्रिय आहात.. आणि आज ज्या पद्धतीने तुम्ही इतक्या गंभीर आजरातून बाहेर आलात त्याला तोड़ नाही...तुम्हाला परत aggressive पद्धतीने रंगमंचावर पाहायला उत्सुक आहे...true fighter...👍

  • @thesalunkhe2521
    @thesalunkhe2521 Před 5 lety

    खरचं सर तुमचे मनापासून खुप खुप अभिनंदन
    दिर्घ आयुष्य लाभो तुम्हाला अशी शुभेच्छा🙏🙏
    तुमचे विचार खूप चांगली माणुसकी दर्शवते

  • @ravindrakulkarni8831
    @ravindrakulkarni8831 Před 5 lety +14

    आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..कारण तुमच्या आज बोललेल्या प्रमाणे ईतरांना तुमच्यासारख्यांची याोग्य वाट दाखवण्याची..धीर देण्याची..

  • @varshavaidya8208
    @varshavaidya8208 Před 5 lety +1

    Sharad sir tumhala khoop khooop shubhechcha tumchya sarkhe tumhich

  • @alkeshjadhav4781
    @alkeshjadhav4781 Před 5 lety +1

    शरद जी तुम्हाला खरंच सलाम. इतक्या मोठ्या दुर्धर आजारावर मात करून आज तुम्ही पुन्हा उभे राहिलात यात खरंच तुमचं कौतुक आहे. तुमच्या जिद्दीला सलाम... तुम्हाला भरपूर आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!!! जय हिंद ...🙏🙏🇮🇳🇮🇳🚩🚩

  • @sujatanavale7053
    @sujatanavale7053 Před 5 lety +13

    तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो. तुम्ही माझे खुप आवडते कलाकार आहात. आतातर अनेकांचे प्रेरणास्थान झालात

  • @mrsashwini
    @mrsashwini Před 5 lety +4

    शरद दादा मला वाईट वाटलं नाही, तुला बघून उलट अभिमान वाटला. फक्त पहिल्यांदा पाहताना ओळखलं नाही एवढंच. तुझा अभिनय उत्तम आहे.

  • @surekhadeshpande3813
    @surekhadeshpande3813 Před 5 lety +5

    तुम्हाला अगदी पूर्ण पणे बरे वाटणार असे खूप लोक आहेत पूर्णपणे रोगमुक्त झालेले देव तुम्हाला आरोग्य पूर्ण उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना

    • @sushmarandive4812
      @sushmarandive4812 Před 5 lety

      Sir timhi parat alat kharacharch khup khup chhan vatat ahe ,amhi doghi' mhadhe tumhchi tyabyat ekadam karab disli v nanatar tumhala gayab kele tevhach shankechi pal chukchuk li, pan swami krupe ne tumhi bare zalalat ani parat tumhi amhala disanar ,madt ekafam mast, tumcha awaj ekadam asa dhar dhar ahe ,tumchya awajachi vegali jadu ahe,tumhala shubhechha, tumhala Dirghayushya milanarach ,swami charani prarthana 💐

  • @manaseechandwadkar2481
    @manaseechandwadkar2481 Před 5 lety +4

    शरदजी आपण परत रंगमंचावर येताय हि खुप आनंदाची बातमी आहे.आपल्याला दीर्घायुष्य लाभाे हि माझ्या सारख्या अनेक रसिकांची ईच्छा आहे.

  • @dattatraychothe4115
    @dattatraychothe4115 Před 5 lety +2

    पोंक्षे जी तुमचे कौतुक करायला माझे कडे शब्द नाहीत, परमेश्वर कृपेने तुम्हाला खूप खूप उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही श्रीकृष्ण चरणी कळकळीची प्रार्थना

  • @virendradandekar7131
    @virendradandekar7131 Před 5 lety +36

    Good news Sir,
    Well come back Respected Shri Sharad Ponkshe. High Regards for you. ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो.

    • @kalikasangekar9519
      @kalikasangekar9519 Před 5 lety

      श्री शरद पोंक्षे ... आपल्याला दिघाऀयुष्य लाभो‌.
      बोलताना तुम्ही "अग्निहोत्र" ह्या मालिकेचा उल्लेख केलात . अतिशय टिव्ही जगतातील उत्तम मालिका आहे. माझी आवडती मालिका. मध्ये स्टार प्रवाह ने सुरू केली आणि मध्येच अधऀवट बंद केली.त्याचै शिर्षक गीतच भारावून टाकणारे आहे.तेच शिर्षक गीत तुमच्या येणाऱ्या अग्निहोत्रच्या दुस-या भागाला असावं अशी अपेक्षा विनंती तुमच्या अग्निहोत्र टीमला करीत आहे.

    • @pfbfootballgaming638
      @pfbfootballgaming638 Před 5 lety

      Get wel soon

  • @user-ib3bp7su2d
    @user-ib3bp7su2d Před 5 lety +2

    देवा यांना आयुष्य भरपूर दे

  • @amolpathak199
    @amolpathak199 Před 4 lety

    सर, तुमच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला आणि सावरकर प्रेमाला माझा सलाम.. ! शंकर महाराजांच्या कृपेने आपणास दिर्घायुष्य लाभो....!

  • @varsharaut3416
    @varsharaut3416 Před 5 lety +5

    शरद साहेब तुम्ही खूप मोठे आहात. पण माझं दुःख तुमच्यासारखं आहे मला ब्रेस्ट कॅन्सर आहे माझी ट्रीटमेंट चालू आहे. मीही देवाजवळ हीच प्रार्थना करते की हा आजार दुष्मनाला सुद्धा नको होऊ दे

    • @ashakarvir2944
      @ashakarvir2944 Před 5 lety

      Sir get well soon god bless u and we too pray for ur gd health

    • @vaishun1879
      @vaishun1879 Před 5 lety

      Varsha raaut...tu lavkr bri honar...b vry strong nd positive...nd live every moment vry happily...u wil definitely come out of it..al d best....read inspirational books...God bless u..

    • @rudralife511
      @rudralife511 Před 5 lety

      Varshaji you are a flighter tumhi lavkar barya honar stay strong 👍

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye697 Před 5 lety +17

    🙏 👍 a very strong will -power....
    😊 may god bless u...!

  • @sukanyagadre1840
    @sukanyagadre1840 Před 5 lety

    Sharad dada u r great..aarthik madat tar karalach pan manasik aadhar denyacha tumacha sankalp khuupch great.🙏me he bhogalay..fakt manasik aadharavarch yatun baher padu shakato..kharach great..tumacha pudhachya vatachalis khuup khuup shubhechha..

  • @lalasahebpatil8264
    @lalasahebpatil8264 Před 5 lety +1

    आपली समाजाला गरज आहे आणि समाज आपल्या पाठीशी

  • @suchitrabhave52
    @suchitrabhave52 Před 5 lety

    खुप शुभेच्छा सर !! तुम्हाला उदंड आयुष्य लाभो..!🙏

  • @sunilchalekar190
    @sunilchalekar190 Před 5 lety

    शादी पोंक्षे साहेब आपल्याला हा आजार झाला हे ऐकून खुप मोठा धक्का बसला आपले सावरकरांचे व्याख्यान मी खुपदा ऐकले आहे आपण आपल्या व्याख्यानातून सावरकरांची फार मोठी शिकवण देत असता तुमच्या नजरेतुन सावरकर अनुभवले आहेत आपल्या अभिनयाचा ठसा आपण प्रत्येक क्षेत्रात उमटवला आहे पण तरीही आपली सावरकरांवरची भक्ती मला खुप जास्त आवडते आपल्या सावरकांवरच्या निस्सीम भक्तीमुळेच या दुर्धर आजारातून सहीसलामत बाहेर पडलात ईश्वर आपणांस उत्तम आरोग्य देवो हिच एक सावरकर प्रेमी म्हणून सदिच्छा

  • @nutanmankame6448
    @nutanmankame6448 Před 5 lety +1

    शरदजी मी तुमची खूप मोट्ठी फॅन आहे, ऐकून खूप धक्का बसला, स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी असतील सदैव ! पूर्वी सारखंच तुम्हाला लवकरच बघायचंय !

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs Před 5 lety

    उत्तम अभिनय आणि जबरदस्त इच्छाशक्ती असा अभिनेता , खरचं शरद जी आपल्याला खूप खूप शुभेच्छा.💐💐

  • @homemade3515
    @homemade3515 Před 5 lety +8

    00:51😍😀inspiring smile sharad dada...nice speech to motivate

  • @dhaneshpandare687
    @dhaneshpandare687 Před 5 lety

    शरद दादा एक अप्रतिम असे मराठी कलाकार आहेत..... त्यांनी कॅन्सर वर केलेली मात खूप अवघड आहे आणि फार कमी जणच हे करू शकतात.... त्यांना दीर्घयुष्य लाभो......

  • @vidyanakhare1236
    @vidyanakhare1236 Před 5 lety +1

    शरद पोंक्षे जी नमस्कार।इतक्या सकारात्मक विचारांनी भरलेले व्यक्तिमत्व आता पुन्हा रंगमंचावर अवतरणार याचा खूउप आनंद होतोय। आपल्या दोन्ही कलाकृती बघण्यास प्रेक्षक आतुर आहेत। या रंगसृष्टीत आपले हार्दिक स्वागत। आपणास दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा।,👍

  • @mmj8793
    @mmj8793 Před 5 lety +9

    Sir you are truly inspiring actor great will power great human being i salute you sir
    Very long live more than 150 years God Bless 🙏

  • @shubhadaupadhye9550
    @shubhadaupadhye9550 Před 5 lety +7

    तुम्हाला शतप्रणाम शरदराव. मोठ मन आहे तुमच. देव तुमच रक्षण करॊ

  • @mak940
    @mak940 Před 5 lety +1

    दादा एक दमदार व्यक्तिमत्व
    तुम्ही इतके बारीक झालेले पहावत नाही परत पहील्या सारखी तब्येत होऊ दे
    देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो

  • @sailypatil1
    @sailypatil1 Před 5 lety +3

    Sharad ponkshe god bless you Mitra 💐 आई तुळजाभवानी आई तुला ऊत्तम आरोग्य व उदंड आयुष्य देवो हीच सदिच्छा.

  • @pramodkhanore1085
    @pramodkhanore1085 Před 4 lety

    मनाला फार वाईट वाटले तुमच्या तबेतेची काळजी घ्यावी धन्यवाद शरदराव नमस्कार!!

  • @nirmalawangde6499
    @nirmalawangde6499 Před 5 lety +4

    शरद पोंक्षे तुम्हाला भरपूर आयुष्य लाभो तुमची कामे खूप आवडतात मला तरीही तुम्ही अजूनही काळजी घ्या

  • @shubhangikadam3119
    @shubhangikadam3119 Před 5 lety

    सर मी लहान असल्यापासून आपले काम पाहते आहे आपले काम मला खूप आवडते.
    मोठ्या संघर्षानंतर पुन्हा एकदा रंगमंचावर आपले मनापासून स्वागत आणि परमेश्वर
    आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच मनःपूर्वक सदिच्छा ज्यांचे विचारच हिमालयासारखे आहेत
    त्यांच्यासमोर कितीही मोठया आजारालाही झुकावेच लागते

  • @shobhakewal6912
    @shobhakewal6912 Před 5 lety +42

    शरद पोंक्षे जी तुम्हारा उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @ashoktalawdekar2729
    @ashoktalawdekar2729 Před 5 lety +5

    देव आपल्याला उदंड आयुष्य आरोग्य देवो.

  • @smitapohekar3995
    @smitapohekar3995 Před 5 lety +4

    शरद पोंक्षे sir तुम्ही आधी पूर्ण पणे बरे व्हा ...तुम्ही त्याच जोमाने परत येणार आहे याची खात्रीच आहे आम्हाला ....तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच परमेश्वराकडे पार्थना 😊 😊

  • @gopalchomwal2386
    @gopalchomwal2386 Před 5 lety +2

    शरद जी आप दीर्घायु हो।ईश्वर आपको इस दुर्धर आजार से मुक्ति दे। आप पुनः स्थापित हो, ऐसी परमपिता से प्रार्थना। आप सज्जन पुरुष है। सावरकर जी के भक्त है। और हम भी।

  • @deepaksnackscornerdombivli7510

    खूप छान मुलाखत, दोघेही उत्तम माणसे आहात, असेच रहा

  • @parshuramshinde1888
    @parshuramshinde1888 Před rokem

    Nice sir मस्त मला पण कॅन्सर झाला वय २१ sir ty all the best new life line मी प्रयत्न करत आहे बाहेर पडत आहे💟💯

  • @Siddharth_joshi_Abhivachan

    शरद दादा नक्कीच फिनिक्स पक्ष्या प्रमाणजे ह्या रोगाशी झुंज देऊन यशस्वीपणे बाहेर आलेले आहेत आणि असंही त्यांना काहीच झालं नसतं कारण क्रांतिसूर्य ,स्वातंत्र्य वीर सावरकरांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव आहे

  • @nitinboshle9212
    @nitinboshle9212 Před 5 lety +3

    ईश्वर आपणास दीर्घायुष देवों ⚘⚘⚘⚘

  • @archanamumbarkar9835
    @archanamumbarkar9835 Před 5 lety +5

    Sir,tumhala khup यश आणि सम्रुद्धी लाभो,hi devajaval प्रार्थना

  • @rishik7991
    @rishik7991 Před 5 lety +1

    Sharad Ponkshe ji.. God bless u.. Truly Heartfelt blessings!!! All the best for second innings... Tk cr. Keep up the good work. 🙏 appreciation for the genuine and sensible interviewer also!

  • @truptijeer5542
    @truptijeer5542 Před 5 lety

    शरद सर तुम्हाला अस बारीक बघून आधी खूप वाईट वाटलं. ....पण तुम्ही आता बरे झालात आणि कायम ठणठणीत राहाल अशी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. तुम्ही पुन्हा पूर्वीच्याच तयारीने तडफदार पणे काम कराल याची खात्री आहे. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.😊💐

  • @manasipakhare1955
    @manasipakhare1955 Před 5 lety

    Sharad ji live long life, jabardast ichhashakti All the best sir ,kalaji ghya .tumhala pahilyasarkha pahayala aavdel aamhala mi aavajavarun olakhala tumhala .

  • @shamalakaranjkar9812
    @shamalakaranjkar9812 Před 5 lety

    शरदजी आजही तुमचा आवाज खणखणीत आहे. तुम्हाला पाहून खूप बरे वाटले. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!! तुम्हाला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.

  • @umasathye28
    @umasathye28 Před 5 lety +5

    You are really great....hats of to you...

  • @VaishaliDongre402
    @VaishaliDongre402 Před 5 lety +7

    Sharad sir....Don't worry , already god with u....Bless always...Keep smiling..

  • @neelakshinabar8317
    @neelakshinabar8317 Před 5 lety +1

    शरदजी मला माहित नाही अस अचानक आयुष्यात का होत जे झाल ते खूप वाईट झाल असच दुःख आम्हीहि घरी अनुभवत आहे त्याचा दाह किती असतो त्याबद्दल सांगणसुद्धा खूप कठिण् आहे पण तुमची
    मुलाखात बघून खूप हुरूप आला जीवनकडे सकारात्मक दृष्टिंने कस बघाव
    आणि एवढं सगळ होऊनसुद्धा तुम्हाला इतरांसाठी काहीतरी करावस वाटत आहे
    हि किती मोठी गोष्ट आहे त्यासाठी तुमच्यातील माणूसकीला मनापासून सलाम तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी पार्थना

  • @anildevrukhkar1914
    @anildevrukhkar1914 Před 4 lety

    शरद दादा तुम्हाला ऊदंड आयुष्य लाभो आई भावानी तुमच रक्षण करो

  • @pratapv.b9379
    @pratapv.b9379 Před 5 lety +1

    सावरकरांचा खरा देशभक्त ,
    प्रखर व्याख्याते पुन्हा एकदा नव्या जोमाने रंगभूमीवर ..
    भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा..💐💐

  • @sumitnikam5480
    @sumitnikam5480 Před 5 lety

    वा शरद दादा मानलं तुला...परखड... हे असे कलाकार पाहिजे राव..

  • @ujwalabhave8461
    @ujwalabhave8461 Před 5 lety +5

    शरदजी तुम्ही कँन्सरवर मात केली त्यावर पुस्तक लिहा लाेकांना त्याचा उपयोग होईल

  • @meenajagtap1280
    @meenajagtap1280 Před 5 lety

    शरद पोंक्षेजी खूप मिस केले तुम्हाला. तुमच्यात निश्चितच ताकद आहे प्रत्येक गोष्टी वर मात करायची आणि ते जिंकण्याची. तुमच आरोग्यही तुम्ही जिंकलं आहे. खूप छान आदर्श ठेवलाय.

  • @lalitaadhav
    @lalitaadhav Před 5 lety

    ग्रेट सर!👍👌

  • @thelion3454
    @thelion3454 Před 5 lety +1

    सर तुम्हाला मिठी मारावीशी वाटते !

  • @kamatradhika15
    @kamatradhika15 Před 5 lety +7

    U r sooooo positive.... Really nice.... Alll the vry best to u.... God bless u

    • @nimasawant3474
      @nimasawant3474 Před 5 lety

      Tumchya aajarabaddal kalalyavar khup vait vatle. Tumhi bare honar. Kalji ghya. Aani lavkar serial madhye ya. Aamhala OK rupat pahayache aahe. God bless you.

  • @rajkulbpl
    @rajkulbpl Před 5 lety +1

    शरदजी अापण खरंच हिम्मतवान आहात ... परमेश्वराचा आशिर्वाद आहेच अापणांसोबत ... माझ्यासारख्या असंख्य फॅन्स च्या शुभेच्छाही आहेत आपणांसोबत... लवकर दृष्यपटलावर या ...आम्ही वाट पाहत आहोत ... !!

  • @netrasurajchoudhary7885
    @netrasurajchoudhary7885 Před 5 lety +1

    Sir mi tumchi khup fan aaahe... Tumhi khup changle abhinete Aahat.... Tumche Bolane aaikun khup positive vatale .. mi samju shakate mazya banana cancer zala hota pan te tyat vachu shakale nahi... Mi samju shakate tumhi khuthlya parishititun gele asal.... Thank u sir... Keep smiling

  • @himanshutare1289
    @himanshutare1289 Před 5 lety +4

    Welcome back Sir, You are a legend..
    God bless you.. Forever.

  • @lets_do_it6540
    @lets_do_it6540 Před 5 lety +4

    You are amazing actor !!!forgetting you isn't easy !!!
    That's the spirit!!!
    Good wishes to you!!
    And god bless!!

  • @sangeetanerlekar1194
    @sangeetanerlekar1194 Před 5 lety +3

    तुम्हाला देव उदंड व चांगले अायुष्य देवो. तुम्ही देवाचे नक्कीच लाडके आहेत म्हणून चांगली माणसे भेटली

  • @hrishikeshsawant8708
    @hrishikeshsawant8708 Před 5 lety +8

    God bless you sir u r a great man

  • @prakashghule5479
    @prakashghule5479 Před 5 lety +1

    A great Marathi talent.A highly principled thorough gentleman.Sir wish you speedy &complete recovery.

  • @poorwajoshi9635
    @poorwajoshi9635 Před 5 lety +4

    May god give u looooonngg life Sharad dada.Proud of u

  • @sachinkhanvilkar8127
    @sachinkhanvilkar8127 Před 5 lety +1

    शरद दादा खरोखरच संकटावर कस मात करायच हे तुमच्याकडून शिकावे.great..

  • @bailgadisharyathlive4484
    @bailgadisharyathlive4484 Před 5 lety +1

    Great

  • @pravishpise8438
    @pravishpise8438 Před 5 lety +3

    Great Sir, Proud of you and God bless you

  • @shubhanginaik4177
    @shubhanginaik4177 Před 5 lety

    शरद पोंक्षे साहेब आपणास गजानन उदंड आयुष्य देवो, आपल्या कडून आम्हांला खुप अपेक्षांचे आहेत. जय हो !

  • @tarabaidudha5719
    @tarabaidudha5719 Před 5 lety

    सर उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před 5 lety

    तुमचं नाटक आम्ही सगळे बघायला आतूर आहोत. बरं तर झाला आहात. आता पहिल्या सारखी तब्बेत होऊ दे.ही स्वा मी समथ॔ चरणी प्रार्थना करते.

  • @parmeshwarkatkar288
    @parmeshwarkatkar288 Před 5 lety

    शरद आपण चागले कलाकर आहे समाजाला तुझी गरज आहे आमच्या सारखे खूप लोक आहेत जे कटाळवणे आयुष्य जगतात पण तुझ जगण आमच्या साठी महत्वाचे आहे ईश्वर तुला उदड आयुष्य देवो हिच प्ररथना

  • @kkulkarni6506
    @kkulkarni6506 Před 5 lety +5

    ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या आशीर्वादाने आपली प्रकृती छान राहो...

  • @gauravnazirkar6230
    @gauravnazirkar6230 Před 5 lety

    Great 👨

  • @SG-jg4dm
    @SG-jg4dm Před 5 lety

    शरद सर आपणांस पुन्हा रंगमंचावर बघायचं आहे 👍 आपण सदैव निरोगी राहावे हीच प्रार्थना शरद दादा मी एक कृषी पदवीधर आहे आणि कॅन्सर होण्यामागे कारण जे लक्षात येतंय ते म्हणजे आपण जो भाजीपाला आणि फळे खात आहोत . कारण ती रासायनिक पद्धतीने पिकवली जातात. कृपया सेंद्रिय पद्धतीने पिकावलेले भाजीपाला खा कॅनसर होऊ शकते नाही 👍 पूर्वी कॅन्सर नव्हता कारण रासायनिक खतांचा आणि किटनाशकांचं वापर नव्हता . धान्यवाद 😊

  • @nillusonawale3690
    @nillusonawale3690 Před 5 lety

    तुम्ही बरे झालात खूप छान वाटले असेच छान राहा

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 Před rokem

    खूप छान प्रवास आहे सर.
    तुमच्या हिमतीची दाद दिली पाहिजे.

  • @Wannabeshimmy
    @Wannabeshimmy Před 5 lety

    परमेश्वर तुम्हाला निरोगी आणि उदंड आयुष्य देवो 💐💐💐💐

  • @user-yr2ny3rq7t
    @user-yr2ny3rq7t Před 5 lety +6

    जरी आपले नथुराम वादी विचार पटले नसले तरी तुमच्या लढाई ला सलाम