Rohini Paranjpe 01

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 12. 2018
  • याज्ञवल्क्य कल्याण ज्ञानेश्वर कीर्तन महोत्सव 2018

Komentáře • 196

  • @rajujathar2110
    @rajujathar2110 Před rokem +4

    अतिशय सुरेख गायन, सादरीकरण, साक्षात सरस्वती जिभेवर वास करतेय

  • @dilipmarathe7597
    @dilipmarathe7597 Před rokem +5

    जाणे भक्तिचा जिव्हाळा
    तोची दैवाचा पुतळा
    अमरूत वाणी
    जय जय रघुवीर समर्थ ही आरोळी ज्यांचे कानी पडली ते खरंच धन्य
    खूप छान किर्तन
    धन्यवाद

  • @varshasarage9060
    @varshasarage9060 Před 4 měsíci +1

    रोहिणीताई अप्रतिम ...अगदी सगळी काम सोडुन कान देऊन ऐकावं इतक सुंदर ..सुश्राव्य असं ..तुमचा आवाज ,तुमचं दिसणं,स्पष्ट ऊच्चार ..मी रोजच ऐकते ...आमच्या यवतमाळला पण आपण यावं अस वाटतं ...म्हणजे प्रत्यक्ष पाहायला ऐकायला मिळेल ...🙏

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 Před 3 lety +6

    *🙏⚘⚘रोहिणी ताई ! अप्रतिम सुश्राव्य किर्तन ! अगदी कान देऊन ऐकावं ! इतकं सुंदर किर्तन ! "खोप्यामधी खोपा" हे गीत तर ह्रदयस्पर्शी आहे ! जाता जाता रोहिणी ताई ! तुम्हाला भावी यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!⚘⚘🙏*
    *🙏⚘⚘ || जय जय रघुवीर समर्थ || ⚘⚘🙏*

  • @varshasarage9060
    @varshasarage9060 Před 4 měsíci

    'सदगुरु नाथा तुझ्या कृपेचा सतत वाहु दे झरा ' वा अप्रतिम ...तुम्ही गात राहाव आणि आम्ही ऐकत राहावं असा गोड आवाज 🙏

  • @gajanandhumal9099
    @gajanandhumal9099 Před rokem +2

    माझे तुमच्या चरणी वंदन ताई

  • @madhukarpotdar6326
    @madhukarpotdar6326 Před 4 lety +6

    आयुष्यात प्रथमच असे अप्रतिम कीर्तन
    पू. रोहिणी ताई परांजपे यांच्या कडून ऐकण्याचा योग आला. असा योग पुन्हा पुन्हा येत राहो ही इच्छा.

    • @tatyabaagund9530
      @tatyabaagund9530 Před 4 lety

      ताई, खूप खूप धन्यवाद.

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 Před 2 lety +4

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @pravingodbole409
    @pravingodbole409 Před 3 lety +4

    अप्रतिम गायन , वादन रोहिणीताई....
    साक्षात सरस्वती माता..🚩🚩🙏

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Před rokem +4

    जनाबाई अप्रतिम.

  • @shrikantwalke2207
    @shrikantwalke2207 Před 10 měsíci +1

    खूपच सुंदर रीहणीताई

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 Před rokem +1

    अतिशय गोड असे किर्तन
    राम कृष्ण जय जय राम कृष्ण

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 Před rokem +1

    खुप छान सादरीकरण आवाज खुप गोड नमस्कार धन्यवाद

  • @anuradhajoshi5496
    @anuradhajoshi5496 Před 2 lety +2

    खूपछान .किर्तन.झाले .रोहिणीताईना.माझा.नमस्कार .धन्यवाद

  • @shashikalakulkarni2825
    @shashikalakulkarni2825 Před rokem +2

    ताई आपला आवाज अतिशय गोड आहे.किर्तन श्रवणीय🙏🙏🌹खूप खूप शुभेच्छा

  • @sopanmaghe2278
    @sopanmaghe2278 Před 4 lety +3

    जय जय राम कृष्णा हरी माऊली 🙏⛳️⛳️
    माऊली आपले कीर्तन म्हणजे अमृत प्राशन होय🙏रामकृष्ण हरी माऊली 🙏जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @namdevaghao236
    @namdevaghao236 Před 5 lety +7

    खुपच छान माऊली. राम कृष्ण हरी जबरदस्त गायलं. राग मधुवंती आहे वाटतं

  • @anilkale9945
    @anilkale9945 Před 4 lety +4

    Khup Chhan Kirtan.
    Jay Jay Ram Krishna Hari Mauli.

  • @vijayrane1965
    @vijayrane1965 Před 2 lety +3

    ताई, मन प्रफुल्लित झाले, कीर्तन ऐकून. फार छान. मनापासून नमस्कार 🙏

  • @varadgaming8589
    @varadgaming8589 Před 4 lety +2

    हे ऐकलं त्यामुळे पुढील भाग ऐकायला कधी मिळेल असे झाले आहे खूप सुंदर निरूपण 👌🙏

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Před rokem +2

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @shamsundarsabu1455
    @shamsundarsabu1455 Před 3 lety +4

    खुप छान शब्द आपण वापरले धन्यवाद अभिनंदन पैकी
    कृतनात खुप खुप महाताचे अभिनंदन 🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @SantoshBandawane
    @SantoshBandawane Před rokem +1

    अप्रतिम गायन , वादन रोहिणीताई.

  • @vaishalikulkarni8918
    @vaishalikulkarni8918 Před rokem +1

    खूप सुंदर स्पष्ट व स्वच्छ सांगणे

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Před rokem +1

    सुंदर, आनंद वाटला रोहिणीताई

  • @bkdoke287
    @bkdoke287 Před rokem +1

    रोहिणी ताई फारच सुंदर कीर्तन तरी मी सांगेन अजून ही सुंदर चाली लावल्यास अ प्रतिम कीर्तन होईल 🌹🌹🌹👍🙏🙏

  • @ashokjadhav8605
    @ashokjadhav8605 Před rokem +1

    सुंदर प्रस्तुती आहे ताई,साहेब अभ्यासपूर्ण कीर्तन असते ताई तुमचे

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 Před 2 lety +2

    🙏🙏
    जय श्रीराम, काय लिहाव काहीच समजत नाही .आईच्या -हदयाचे ठोके जेंव्हा बाळ ऐकत, तेंव्हाही माझीच आई आसते, आणि जेंव्हा दिसत नाही ,तेंव्हाही माझी आई दिसावी लागते.तसच रोहीनीताईंच्या समर्थ वाणीबद्दल मी एक पामर काय लिहिणार. तसच माझ झालय ! या श्रवणापेक्षा आणखी कसल वेगळ भाग्य पाहीजे .हेच भाग्य जन्मोजन्मी लाभाव हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना.सर्व मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )

  • @bbajikad2643
    @bbajikad2643 Před rokem +1

    ताई,आपण सादर केलेल्या किर्तना बाबत माझ्या सारख्या पामराने काय मत मांडावे परंतु किर्तनात अंग हरिरुप होणे म्हणजे काय याचा अनुभव घेतला एवढंच म्हणेन अतीशय अप्रतीम अप्रतीम अप्रतीम,आपणास अनंत साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 Před 4 lety +2

    अप्रतिम कीर्तन - सादरीकरण !
    रोहिणकताईंपदी सादर प्रणाम !!

  • @narayantalankar17
    @narayantalankar17 Před 4 lety +2

    खूप सुंदर गायन तसेच तबला व पेटीची साथ संगत सुद्धा रामकृष्ण हरी

  • @sharadwarunkshe6468
    @sharadwarunkshe6468 Před rokem +1

    खुप छान किर्तन ऐकून मन प्रसन्न झाले

  • @bhavanaratnaparkhe4102
    @bhavanaratnaparkhe4102 Před 9 měsíci +1

    वाह ताई वाह खूब छान

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 Před 3 lety +2

    खूप छान कीर्तन वा ऐकून मन प्रसन्न झाले

  • @khemrajdhonge446
    @khemrajdhonge446 Před rokem +1

    आमच्या पोटी अशीच संतान जन्माला यावी 🙏🙏💅💅🌹🌹

  • @kishorkharat4939
    @kishorkharat4939 Před 2 lety +2

    भक्ती जाणे तोचि शुद्ध ।।

  • @vilasgarud3300
    @vilasgarud3300 Před 4 měsíci

    अप्रतीम किर्तन 🎉🙏

  • @drsanjaydeshpande5743
    @drsanjaydeshpande5743 Před rokem +2

    मस्त !!

  • @sureshthite3552
    @sureshthite3552 Před rokem +1

    फारच सुंदर

  • @varshasarage9060
    @varshasarage9060 Před 4 měsíci

    अप्रतिम अस किर्तन

  • @shrikantdatar650
    @shrikantdatar650 Před 2 lety +2

    कथा आणि किर्तन खूप छान.

  • @atuldamale6971
    @atuldamale6971 Před 3 lety +3

    खूप छान ताई मला he कीर्तन

  • @shivajimane848
    @shivajimane848 Před 4 lety +2

    खूपच अप्रतिम भाव वेधक शिवाजी माने

  • @anandraosawant7600
    @anandraosawant7600 Před rokem +1

    🙏🙏🙏🙏

  • @manasipawar7712
    @manasipawar7712 Před 10 měsíci +1

    अप्रतिम

  • @nandkishordesai7924
    @nandkishordesai7924 Před 3 lety +3

    अप्रतिम ताई शुभेच्छा 🌸🌸🌸

  • @vikrammunagekar6105
    @vikrammunagekar6105 Před 4 lety +2

    रोहिणी ताई खुप छान वाटले तयारी छान आहे. आणी तुभचा अभ्यास

  • @anantjoshi4202
    @anantjoshi4202 Před 2 lety +2

    Rohini tai khup chhan
    Aawaj aani
    Sadarikaran
    Sathidar pan chhan

  • @vitthaldeshpande9028
    @vitthaldeshpande9028 Před 2 lety

    Wah atishay sundar.sumadhur

  • @padmakarvinchurkar1154
    @padmakarvinchurkar1154 Před rokem +1

    खुपच सुंदर कीर्तनकार

  • @kailasbirari1298
    @kailasbirari1298 Před 3 lety +2

    ताई खुप छान आवाज व शब्द व भाव मनापासुन आपण आम्हास दिले

  • @pankajramdaspaturkar9777
    @pankajramdaspaturkar9777 Před 3 lety +2

    जय जय रघुवीर समर्थ

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 Před 5 lety +2

    आपणाला मनापासून नमस्कार...आपण केलेले कित॔न खूपच सुरेख आणि अप्रतिम.....आपणाला हार्दिक शुभेच्छा.🌷

  • @saidarbartrimbak3140
    @saidarbartrimbak3140 Před 4 lety +3

    उत्तम सादरीकरण झाले

  • @dndabke
    @dndabke Před 4 lety +2

    अप्रतिम कीर्तन.

  • @sarikadeshpanderisbud4056
    @sarikadeshpanderisbud4056 Před 5 lety +10

    Brilliant !!!!! Very much like the Rohini nakshatra itself ☺🙏👏👏✨✨

  • @mahadevraut1044
    @mahadevraut1044 Před 10 měsíci

    Aprtim chintn , mohineeraj bhgwan ki jay

  • @satwikraj3615
    @satwikraj3615 Před 2 lety +2

    खरंच खूप सुंदर

  • @sankalpa464
    @sankalpa464 Před 3 lety +2

    खुप सुंदर किती वर्णन कराव सुचत नाही

  • @anantsubhedar3923
    @anantsubhedar3923 Před 5 lety +4

    व्वा! सुरेल आवाज व सुंदर विवेचन

  • @shriramkajarekar4150
    @shriramkajarekar4150 Před 3 lety +3

    छानच

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 Před 2 lety +1

    वाह! सुरुवात बहारीची झाली . मधुवंती ना?❤️

  • @suryakantkarapurkar6387
    @suryakantkarapurkar6387 Před 2 lety +1

    Namaskar very good

  • @neelamahajan7266
    @neelamahajan7266 Před 4 lety +1

    जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @suchitapilankar7926
    @suchitapilankar7926 Před 2 lety +2

    खूप सुंदर ताई

  • @user-pv8pz6cg8l
    @user-pv8pz6cg8l Před 3 lety +2

    रामकृष्ण हरि

  • @tigergamer5316
    @tigergamer5316 Před 4 měsíci

    काही ठिकाणी परांजपे असते काही ठिकाणी माने असते तर ते कशामुळे असे

  • @santoshmarathe2289
    @santoshmarathe2289 Před 3 lety +2

    Farach Sundar Tai congratulation

  • @rajujathar2110
    @rajujathar2110 Před rokem

    Apratim kirtan

  • @bhavanaratnaparkhe4102
    @bhavanaratnaparkhe4102 Před 9 měsíci

    वाह ताई जोगकोंस खुब मांडला

  • @tusharkautkar9537
    @tusharkautkar9537 Před 2 lety +3

    Ji shriee ram

  • @user-ol9kd4pm3t
    @user-ol9kd4pm3t Před 4 lety +2

    राम कृष्ण हरी ताई 🙏🙏🙏

  • @kanchansarjeraolakade5969

    Khupch chann tai ..

  • @user-ol9kd4pm3t
    @user-ol9kd4pm3t Před 5 lety +2

    राम कृष्ण हरी माऊली ताई

  • @milindbasarkar2027
    @milindbasarkar2027 Před 5 lety +13

    रोहिणी ताई आपणास सादर प्रणाम ।।तुमचे कीर्तन मी प्रथमच ऐकले तेव्हापासून मी आपल्या कीर्तनाचे व्हिडीओ अनेक ठिकाणी फॉरवर्ड करून ऐकवत आहे ।।खूप सुंदर ।नारडीय कीर्तनाची ही परंपरा नवीन पिढीकडे जोपासली जावी ही खूप इच्छा आहे ।ते आपल्या हातून घडत राहो ।।आपले कीर्तन समक्ष केव्हा ऐकायला मिळेल हे माहीत नाही ।।आपला कार्यक्रम पुण्यात असेल तर नक्की योग्य येईल ।।कारण आमच्या घरात कीर्तन परंपरा आहे ।।पुन्हा आपल्या समोर नतमस्तक ।।

    • @rohinimaneparanjape8731
      @rohinimaneparanjape8731 Před 5 lety

      राम कृष्ण हरी🙏मनपूर्वक धन्यवाद... आपण सर्वांचे आशिर्वाद आणि गुरुकृपा यां बळावर हे शक्य आहे.. जय हरी🙏

    • @vaishalikeskar-madal7582
      @vaishalikeskar-madal7582 Před 3 lety +1

      अप्रतिम

    • @nealpawar7240
      @nealpawar7240 Před 3 lety +2

      .अः

  • @user-zj6cv6ug8r
    @user-zj6cv6ug8r Před 5 lety +2

    हृदय स्पर्श कीर्तन

  • @shivaprasaddesai2805
    @shivaprasaddesai2805 Před 2 lety +1

    Khup chhan kirtan
    Apratim peti saath
    Peti vadak kon aahet?

  • @vaishalikothawade9191
    @vaishalikothawade9191 Před 3 lety +3

    खुप सुंदर....👌👌👌

  • @namdevpadavale8066
    @namdevpadavale8066 Před 6 měsíci

    सुंदर खुप छान

  • @atulavhad1999
    @atulavhad1999 Před 4 lety +1

    RAM KRUSHNA HARI..MAULI..KHUP KHUP CHHAN NIRUPAN...SAGALACHA APRATIM..MAULI. SANTANCHI KRUPA AAHE TUMHCHYAVAR..

  • @suchitab.ratnaparkhi4435
    @suchitab.ratnaparkhi4435 Před 2 lety +1

    उत्तर रंग आहेका? आप्रतिम सादरिकारण व निरुपण ...🙏🙏🙏

    • @rupeshtamboli4731
      @rupeshtamboli4731  Před 2 lety

      धन्यवाद ! हो आहे चेक करा मिळेल 🙏

  • @shridharinamdar6772
    @shridharinamdar6772 Před 3 lety +2

    छान कीर्तन

  • @vasantmuke3649
    @vasantmuke3649 Před 4 lety +1

    I Like Kirtan Of Sau Rohini Paranjape Vasant Muke Aurangabad

  • @ujagarchari5848
    @ujagarchari5848 Před 4 lety +3

    This is called Pure kirtan

  • @prasannajoshi5100
    @prasannajoshi5100 Před 3 lety +2

    Khup Chan 👌

  • @rekhapathak5000
    @rekhapathak5000 Před 3 lety +2

    अप्रतिमच ताई🙏🏻

  • @kishordarekar6928
    @kishordarekar6928 Před 4 lety +2

    Sunder khup chhan

  • @mahendramaharajdokhale2521

    Tai tumchya n dya mla majhyaa gavi kirtan thevaycha 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👍

  • @prabhakarjoshi7840
    @prabhakarjoshi7840 Před 2 lety +1

    thanks to the photographer for showing everything including the audience. from drs. prabhakar and savita joshi, usa

  • @shekharkesarkar5176
    @shekharkesarkar5176 Před 4 lety +2

    Very nice kirtan

  • @satishankalikar7235
    @satishankalikar7235 Před 4 lety +2

    सुंदर वक्तृत्व , !!

  • @dr.dnyaneshwarthorat8572
    @dr.dnyaneshwarthorat8572 Před 5 lety +5

    Very powerful presentation

  • @sandeepthatte5241
    @sandeepthatte5241 Před 4 lety +1

    1 no avaj aahe

  • @gunduraodeo1515
    @gunduraodeo1515 Před 3 lety

    ATISHY Uttam, wa wa tod Nahi.

  • @tusharkautkar9537
    @tusharkautkar9537 Před 2 lety +2

    Sitey santin

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 Před 4 lety +1

    सुपर कीर्तन... रोहिणी ताई... अप्रतिम

  • @bhautekale2996
    @bhautekale2996 Před 5 lety +3

    Vaaaa khupch chan

  • @sunilsoman7251
    @sunilsoman7251 Před 5 měsíci

    काणे बुवांच स्वरचित काव्य आहे सद्गुरू नाथा तुझ्या क्रृपेचा सतत वाहुदे झरा

    • @sunilsoman7251
      @sunilsoman7251 Před 5 měsíci

      रोहिणी ताईंचा मोबाईल नंबर मिळेल काॽ

  • @sohambhandurgesoham9836
    @sohambhandurgesoham9836 Před 5 lety +2

    खुप छान
    वैचारिक कीर्तन

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 Před 5 lety +4

    सुंदर आहे आवाज तुमचा .आफळे बुवांच्या शिष्य आहात का ?