Rohini paranjpe kirtan at nagapur (manmad) part 3

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2018

Komentáře • 72

  • @pavanphadatare5627
    @pavanphadatare5627 Před rokem +1

    Kiti Sundar ahe avaj.🙏maiyaji

  • @sanjayparab3160
    @sanjayparab3160 Před 3 lety

    खूप सुंदर कीर्तन.श्री.गजानन देसाई.यांचे अभिनंदन.डॉक्टर. संजय परब . सरबल .कुडाळ
    सिंधुदुर्ग.

  • @narayamhoble6857
    @narayamhoble6857 Před 2 lety

    Very nice utkrust kirtan thanks paranjape tai narayan b. Hoble from goa

  • @prasannapatil5071
    @prasannapatil5071 Před 2 lety +1

    छान कीर्तन झाल आहे

  • @sadanandgosavi3555
    @sadanandgosavi3555 Před 2 lety

    👌👌🙏🙏मस्त कीर्तन सेवा ताई 🙏🙏

  • @jyotibhongle7395
    @jyotibhongle7395 Před rokem

    Khupch Sunder Tai 🙏🙏🙏

  • @santshkasale3034
    @santshkasale3034 Před 3 lety

    ताई आपल्या या कीर्तन सेवेस खूपखूप शुभेच्छा आपणास चांगले आरोग्य लाभो हीसदिच्छा आणि तुमचे चांगले सुविचार कानी पडत राहो हीच प्रार्थना...

  • @harihareshwaromshree305

    ताई खूपच छान.राम कृष्ण हरी.

  • @saritapatil8428
    @saritapatil8428 Před 3 lety

    🙏 खुपच सुंदर किर्तन ताई

  • @ghanshyamkumbhare1051
    @ghanshyamkumbhare1051 Před 2 lety

    Ati sundar kirta shrwniy aahe

  • @mahendraramavat60
    @mahendraramavat60 Před 2 lety

    रोहिणी ताई 👋💐 खुप छान कीतँन

  • @laxmantukarambhalerao9529

    खुप छान किर्तन केले आहे.

  • @jyotikamle8838
    @jyotikamle8838 Před rokem

    Mast kirtan vidio aanik update dya👌👌🙏

  • @sadanandgosavi3555
    @sadanandgosavi3555 Před 2 lety

    🙏🙏🙏👌👌🌹🌹

  • @ramakantkerkar3955
    @ramakantkerkar3955 Před 5 lety +5

    ताई तुमच कीर्तन मी दररोज यू ट्यूबवर पहात ऐकत असतो. मस्त . खरंच माझे मन गोविंदी रमले. जय सच्चिदानंद .

  • @ShantaramKorade-el6gf
    @ShantaramKorade-el6gf Před 10 měsíci

    गायन 1च नंबर ताई

  • @suhasbabtiwale254
    @suhasbabtiwale254 Před 2 lety

    ATI Sundar.

  • @mahendraramavat60
    @mahendraramavat60 Před 3 lety +1

    रोहिणी ताई तुझे भाषण आणि सत्संग खूप चांगले आहे.
    आपल्याकडे उत्तम व्यक्तिमत्व आहे. अभिनंदन

  • @mahendraramavat60
    @mahendraramavat60 Před 2 lety

    अप्रतिम 🙏

  • @shobhakshirsagarnose622

    🙏

  • @vitthalshelar8719
    @vitthalshelar8719 Před 5 lety +4

    रोहिणी ताई आपल कर्तन म्हणजे आपल्या मुखातुन येणारी सुरेख वाणी आणि पांडुरंगाची सेवाअस मला वाटत आहे
    तुमच्या मुखातुन निघणारी वाणी म्हणजे पांडुरंग परम्यातम्याच दर्शण होय.
    खुप छान ताई
    !राम कृष्ण हरी!

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 Před 3 lety +1

    खूप खूप सुंदर कीर्तन ताई तुमचा आवाज खूप गोड आहे देवाने तुम्हाला दिलेली देणगी आहे देवाने तुम्हाला ऊदंड आयुष्य देऊन सुखी ठेवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 Před 2 lety +1

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 Před 2 lety

    रोहिणीताईं खूपच सुंदर कीर्तन आत्ताच ऐकले आणि मन प्रसन्न झाले मी यूट्यूब वर नेहमीच तुमची कीर्तन ऐकते मला खुप आवडतात खुप समाधान तृप्री मिळते पण प्रत्यक्ष समोर बसून ऐकण्यची इच्छा होती ती आता पुर्ण होणार आहे आषाढ पर्वकाळ माझ्यासाठी खरच पर्वकाळ ठरणार आहे आमच्या इथे कीर्तन महोत्सवात प्रत्यक्ष तुमचे कीर्तन ऐकायला मिळणार आहे माझे खरेच गेल्या जन्मीचे थोडे पुण्य असणार म्हणून हा श्रवण भक्तीचा लाभ घडणार आहे मी या दिवसाची वाट बघत्ये मनापासून तुम्हाला नमस्कार

    • @advaitoak5935
      @advaitoak5935 Před 2 lety

      सौ प्राजक्ता ओक डोंबिवली

  • @appapadalkar7105
    @appapadalkar7105 Před 5 lety

    माऊली खुप सुंदर चिंतन,
    अगदी आज कीर्तनाची तुम्ही अजुन एक वेगळी पद्धत दाखवून खुप आनंद दिला,,,
    खुप सुंदर वाटलं आपलं किर्तन ऐकून,
    जय जय रामकृष्ण हरी हरी,,,

  • @pavanphadatare5627
    @pavanphadatare5627 Před rokem

    🙏khup chan🙏

  • @rajivtanksale4839
    @rajivtanksale4839 Před 3 lety

    रोहिणी ताई किर्तन फारच अप्रतिम आहे
    खूप खूप शुभेच्छा
    धन्यवाद

  • @hanumantchavan3861
    @hanumantchavan3861 Před 3 lety

    खुप छान

  • @sushilkumardesai4171
    @sushilkumardesai4171 Před 4 lety +2

    ताई खुपच छान, तुमचा आवाज खुप खुप सुंदर आहे. तुम्हा उभयंताना आणि आमच्या सिंधुदुर्ग मधील देसाई यांना आदरपुर्वक प्रेमाचा नमस्कार

  • @IshwarMaharajAnalekar
    @IshwarMaharajAnalekar Před 5 lety +1

    खुप खुप छान ताई
    आपल्या किर्तनातूनच खरी किर्तनाची व्याख्या समजते आणि हेच किर्तन!

  • @anilkale9945
    @anilkale9945 Před 4 lety

    Khup Chhan kirtan.
    Jay Jay Ram Krishna Hari.

  • @rajendrayeole511
    @rajendrayeole511 Před 2 měsíci

    Tai Gangapujan karyakram aahe 13 jun la ty sathi mo no pahije

  • @gunavantvaryvarybestkirtan2359

    Very very nice kirtan mauli Jay Jay ram Krishna Hari mauli 👏🌹🌸🌷🌺🌻🌼

  • @almostsane5543
    @almostsane5543 Před 5 lety

    मस्त तुमचा आवाज पहाडी आहे ..मला खूप आवडते तुमचे कीर्तन ऐकायला

  • @prakashbhekre9819
    @prakashbhekre9819 Před 5 lety +1

    Rohini tai tumcha kirtan khup shan zal dhanywad.

  • @StatusOfRoyalPranav
    @StatusOfRoyalPranav Před 5 lety +3

    छान आवाज आहे ताई तुमचा

  • @abhaynadkarni2141
    @abhaynadkarni2141 Před 3 lety +1

    सुंदर वर्णन

  • @shripadathavale7933
    @shripadathavale7933 Před 5 lety

    खूप मजा आली मस्त कीर्तन

  • @sharadasawant7854
    @sharadasawant7854 Před 5 lety +1

    ताई तुमचे कीर्तन फार बोधपर असते.खूप सुंदर.

  • @sudhirpathak7272
    @sudhirpathak7272 Před 4 lety

    अतिशय रसाळ कीर्तन वा वा

  • @ramsonawane4336
    @ramsonawane4336 Před 5 lety +1

    ताई तुमचा आवाज खूप छान आहे.

    • @sureshtumanpalli1270
      @sureshtumanpalli1270 Před 5 lety

      विठ्ठलाने दिलेल्या आवाजात विठ्ठलाचे किर्तन धन्य केले माताजी या पतित जीवात्म्हाला तुम्ही भगवंताच्या दूत आहात !

  • @ajitkawle4015
    @ajitkawle4015 Před 5 lety +1

    Taai tumcha pratek kiratan khup chan asto taai

    • @milindkane8831
      @milindkane8831 Před 4 lety +1

      कीर्तन फारच छान कृया आपला फोन नंबर कळवावा.‌माझा फोन नंबर ९४०४७६२७६० आहे.मिलींद काणे रत्नागिरी.आपले कीर्तन गणेश वाडी येथे करायची इच्छा आहे.गुरूद्वादशी २०२०च्याउत्सवाकरिता.

  • @vaishalikothawade9191
    @vaishalikothawade9191 Před 4 lety

    भजन खुप छान...

  • @vidulalimaye1583
    @vidulalimaye1583 Před 5 lety +2

    दिसणं सुंदर आवाज सुंदर सांगण सुंदर पती सुंदर संपर्क नंबर मिळाला तर बर होइल

  • @shobhapotdar3827
    @shobhapotdar3827 Před 4 lety

    Mast kirtan!!!!

  • @rupalipatil1473
    @rupalipatil1473 Před 3 lety

    Nice 🙏👍

  • @khupsundarghogrepatil9325

    Tai khupch chan

  • @prakashshete7618
    @prakashshete7618 Před 5 lety +1

    Apratim tae

  • @yogitadesai9258
    @yogitadesai9258 Před 4 lety

    Rohini mane paranjape cha phone no. Milu skto kaaaa tencha goa madhey event Karacha ah

  • @arjunkadam5684
    @arjunkadam5684 Před 5 lety

    Tai sunder

  • @vivekbhoir1942
    @vivekbhoir1942 Před 5 lety

    अप्रतिम

  • @manaligadgil2622
    @manaligadgil2622 Před 5 lety

    Tai khup Sundar. Sampuch naye ase watate. Tumhala contact kasa karayach?

  • @prakashshete7618
    @prakashshete7618 Před 5 lety

    👏👏

  • @kishordarekar6928
    @kishordarekar6928 Před 4 lety

    Khup chhan

  • @chaitanyabhanang8364
    @chaitanyabhanang8364 Před 4 lety

    Khup mast

  • @jaywantgharat622
    @jaywantgharat622 Před 5 lety

    ताई खुपच छान आवाज आणि किर्तन, प्लिज आपला संपर्क नं.कलवा. प्लिज.

  • @anilmore3313
    @anilmore3313 Před 5 lety

    माउली,माउली

  • @kamalakarratnaparkhi1249

    खुप छान

    • @narendramajumdar305
      @narendramajumdar305 Před 5 lety

      farach uttam kirtan

    • @sangitagurav9498
      @sangitagurav9498 Před 2 lety

      रोहिनीताई खुपच सुंदर कीर्तन त्याचबरोबर तुमचा आवाज गायन वक्तृत्व अप्रतिम राम कृष्ण हरी