खूपचं छान आणि सत्त्य परस्थितीवर आधारित हे किर्तन आहे... माणसाने खर बोलले की काही कमी डोक्याच्या माणसांना झनत.... कारण त्यांची विचार करण्याची क्षमता कमी असते.. त्यामुळे ते लोक सत्त्य बाहेर येऊ देत नाहीत...
इंदोरिकर महाराज is best... and talented..
खूपछानकिरतन
अगदी बरोबर बोलला
😊😊
खूप छान मार्गदर्शनपर व्यखान हे आयुष्यभर उपयोगी पडणारे !!👍👌💐
Jay. Hari krishna. Mararaj .ekdam bhari kirtan kartaat tumhi
महाराज आपण जे बोलतात ते अगदी खरं होत चाललं.
आपल्या सारख्या लोकांची समाजाला खऱ्या अर्थानं गरज आहे.
बरोबर महाराज
Very best guidance for social
खूप छान, कीर्तन
लय भारी ❤❤😂😂😂
Indurikar maharaj ki jay ❤❤ no 1 kirtan
Lay danger ye Maharaj 😅😂😂🙏
जय श्री गुरू माऊली धन्यवाद 😅😂👌🦚🤲❤️🙏🏻♥️💥🕉🤣💙☝️🦚👌❤️🤲♥️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🦚👌नमस्कार दंडवत धन्यवाद श्री सद्गुरू माऊली
Khup sundar vruhdaysparshi kirtan
Shatsha Naman 🙏
साध्या सरळ शब्दात समाज जागृती,
शिकवण,आई,मुली,आणि बाबा ,गरज आहे अश्या शिक्षणाची,आणि ते आपण ते पूर्ण करत आहात, समाज आपला नेहमी आभारी राहील, मुलीचे आईबाबा जास्त,
खूपच छान
Ram krishn hari 🙏🙏🙏🚩🚩🚩
Khup suder kirtan parantu apalya Hindu devachi ninda karane ayogya ahe
आपण बोलता आहात ती काळाची गरज आहे.
मी आपली सर्व क्लिप पाहतो.
धन्यवाद🙏
खुपच छान किरणन आहे
Wow very nice kirtan khub chhan ba robar
1 number maharaj ❤
Samaj prabhodhan chan ch aahe, Dhanyawad
छान किर्तन. आहे महाराज
🙏🙏🙏🙏
महाराज आपली मानस परदेशी जातात तेथील मानस आपल्या कडे स्थाईक होतात स्थलांतरा मुळे स्थानिक जनतेवर जे दुष्परिणाम होतात त्यावर बोला
जे नोकरी कामधंदा साठी येतात त्यांचा कामाचा काळ संपल्यानंतर परय जिथुन आले तिथे परत जावें कारण मेजारिटी झाली की गुन्हेगारी आणि सत्तासंघर्ष चालू होतो यावर काही विचार मांडा
आ
अप्रतिम
Ram Krishna Hari chan kiratan maharaj
सही बात है महाराज
Kidnitouching acting😅
हो महाराज तुमचं खर आहे
इंदुलकर महाराज तुमचे विचार खूप चांगले आहेत त्यामुळे मनाला बरे वाटते.राम कृष्ण हरी....
अगदी बरोबर
Chan kirtan ahe
Mast kirtan aahe maharaj ekdam Satya aahe
खूप छान प्राबोधन सत्य बोलत असता समाजाला तुमची प्रबोधन ची गरज आहे वृधश्रम लं वेटींग la आहेत बरेच जन जाऊन बघा
खूप छान माहाराज अतिशय आवडल आशिच सांगत जा🙏🙏
Ram Krishna hare 🙏
True &nice
अगदी सद्यपरिस्थितीवर आधारित व्याख्यान
Verry nice
खुप छान
सत्यपरिस्थिती महाराज
Very nice maharaj🤣🤣🤣🤣
Very nice told sir 16:02
अगदी बरोबर आहे महाराज
महाराज धन्य आहे तुमची
नारायण श्रीमन नारायण श्रीमन्नारायण
Super Maharaj kirtan
khup chan
महाराज दंडवत नमस्कार 🙏🏾
अती सुंदर अतीच सुंदर, (मी सिंधी आहे माझे शिक्षण मराठीत झाले आहे.)
आपण हिंदी भाषेत कीर्तन प्रवचन करावं ही विनंती आहे 🙏🏾
समस्त भारतीयांनंचे प्रबोधन होईल 🙏🏾🙏🏾
@@sandhya3961 😊😊😊b
V
::bvvvxvvvvvvvvvvv:vxvvvvvvvvvvvvvvvvvvvvv: " , mk pp
जय गुरू
Bàrobar aahy maharaj
आम्ही फक्त इंदुरीकर भक्त ❤❤❤
Right 😊thanks, jai hari, vithal, jai hari pandurang🌹
राम कृष्ण हरी
समाज प्रबोधनकार
खर ते खर
रामकृष्ण हरी माऊली
छान प्रबोधन
आतापर्यंत च सगळ्या त खर किरतन आहे
जय हरि
अगदी बरोबर महाराज
Kup kup kup kup kup chan.
Far chhan probhadan yana mhantat kirtankar.
.
तुम्ही खरच बोलता महाराज आणि ते बरोबरच चाललं आहे जगात
🎉राम कृष्ण हरी🎉
खरच महाराज समाज प्रबोधनाचे अलौकिक काम करत आहेत,पण हा समाज निष्क्रिय आहे तो केवळ हसतो व विचार सोडून देतो
Jay jay ram krushna hari.
Nice kirtan
#DevotionalChallenge
#Happybirthday ❤️❤️
👌👌 my favourite Kirtankar Maharaj❤
Lay bari❤️❤️❤️❤️❤️❤️
Great
देशी विदेशी दारू ची दुकान बंध केलीच पाहिजेत कारण दारु मुळे कित्येक संसार उध्वस्त झाली ्आणि होत आहेत 🙏🚩🙏🚩🌼🏵️जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई व🏵️🌼🙏🚩🙏🚩 आम्ही वारकरी पंढरीचे पुणे 🙏🚩🙏🚩
Foreword
अत्यंत ह्यदयी पश्चियि किर्तन झाले आहेत महाराज❤❤❤👌🙏🌺
खुप सुंदर आहे हे कितन एक नंबर 🎉,
I am so biggest fan of u maharaj
राम कृष्ण हरी एक नंबर महाराज
1 kuch no 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
रामकृष्ण हरी
बरोबर आहे
डोक जागेवर ठेवून कीर्तन एका एवढे छान विचार कोणीकी इतक्या रोक ठोक सांगणार नाही धन्यवाद इंदुरीकर बाबा, 🙏🙏
महाराज आत्ताच्या कलियुगात खर ते विचार कीर्तनात मांडले आहेत धन्यवाद समाज प्रभोदन करण्या बद्दल.
Very nice
Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏
बुवा दरोड्याची छान अक्टिंग करतो अनुभव वाटतो
Vitthal vitthal Jai Hari Vitthal
अगर नॅचरल चेहर्यावर चमक हवी असेल तर महाराज्यांचं प्रवचन ऐंका मनापासून हसूनही चेहर्यावर तेज येतं पार्लर चा खर्च वाचतो. 😅😅😊 जय इंदोरीकर महाराज
इंदोरीकर महाराज की जय 😊😊
🪔👍💪🪔🇮🇳☘️🍀🔥🍁🌼🕉🌷🚩👌♥🌹🌺🙏🏼👏💐🌸🌺🌹♥🕉 सध्याच्या चालू धरतीवर महाराजांचे छान असे कीर्तन आहे.
सगळ खर आणि खर आहे. खटक्यवर बोट जागेवर पलटी करतात महाराज.
खुपच छान ✌🏼🔱👑🧡🚩🔥
Tumhi shabda khup chhan vaparta . Tyavar sanyam theva .
1,चे 2, तुम्ही 4😅😅
अगदी बरोबर आहे महाराज तुमचं