मुक्ताबाई - कीर्तनकार रोहिणी परांजपे - श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त आयोजन

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 11. 2022
  • मुक्ताबाई - कीर्तनकार रोहिणी परांजपे - श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त - श्रद्धांजली कीर्तन समितीतर्फे आयोजन

Komentáře • 139

  • @mahendrashindijamekar4464

    ह.भ.प.सौ.रोहीणीताई परांजपे,सुविद्य, सरस्वती वाणी श्री सद्गुरू प्रसाद प्राप्त अप्रतिम सुंदर गायन व अभ्यासुनी प्रकटावे असे चैतन्यमय किर्तन निवेदन, नमन श्री नाथ समर्थ.जय जय रामकृष्ण हरी.

  • @vidyaradkar989
    @vidyaradkar989 Před rokem +19

    रोहिणी ताई आपल्याला सादर प्रणाम. आपली कीर्तन शैली अत्यंत सुंदर. धन्यवाद ताई.

  • @vyankatdhumal5404
    @vyankatdhumal5404 Před rokem +13

    अतिशय सुंदर ज्ञा न पूर्ण आणि भावपूर्ण प्रबोधन असे हे कीर्तन खूप आनंद झाला

  • @seemakatdare9293
    @seemakatdare9293 Před rokem +3

    आपले सर्व किर्तनकार उत्तम आहे. मलि रोहिणी ताईंचे किर्तन विषेशतः जास्त मधुर आहे आवडते. धन्यवाद

  • @harishwarang1894
    @harishwarang1894 Před rokem +3

    रोहिणीताई तुम्हच कीर्तन अप्रतिम. खूप सुंदर सादरीकरण.

  • @latabalwe2099
    @latabalwe2099 Před rokem +8

    🙏नमस्कार रोहिणीताई. फारच छान कीर्तन आणि ओंकार चे गायन फारच छान !

  • @vijayadhotkar72
    @vijayadhotkar72 Před měsícem +2

    रोहिणी ताई तुमचे गायन,किर्तन अद्भुत आहे.मला भयंकर आवडते

  • @madhuriinamdar6603
    @madhuriinamdar6603 Před rokem +4

    Man helavun gele! Kuthalyatari vegalyach vishwat gelyacha bhas zala.Apratim !🙏

  • @prabhakarpotdar3288
    @prabhakarpotdar3288 Před rokem +3

    वा रोहिणी ताई खुप खुप छान किर्तन सेवा

  • @user-oo7ly4vc3t
    @user-oo7ly4vc3t Před 3 měsíci +2

    Ram Krishna Hari Mauli

  • @shreesadgurudnyaneshwarsanstha

    *ॐ द्रां श्रीं ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः !*
    *आदिशक्ति जगदंबा महालक्ष्मी महाकाली महासरस्वती स्वरूपिणी राजराजेश्वरी भगवती श्री त्रिपुरा सुंदरी अवतारिणी श्री मुक्तानाथ जी मातोश्री नमो नमः !*

  • @anjalikulkarni3112
    @anjalikulkarni3112 Před rokem +4

    अप्रतिम किर्तन। भावुकतापूर्ण कथा मुक्ताईची।ह्रदय हेलावूनसोडणारे किर्तन। आणि अभंग।सुंदर विवेचन। धन्यवाद ।नमस्कार। 👌👌👌🙏🙏🙏🌷🌷आवाजही मधुर ,गोड गोड।रोहीणीताई कौतुक करावे तिनके थोडेच।

  • @arundeshpande8060
    @arundeshpande8060 Před rokem +6

    🙏🌹💐 जय जगदंब , खूपच सुंदर , मन तल्लीन होऊन जातंय , ज्ञानात मोलाची भर पडली आहे

  • @maheshdharmadhikari2298
    @maheshdharmadhikari2298 Před rokem +3

    ताई, तृप्त केलं आम्हा सर्वांना. मुक्ताई खऱ्या अर्थाने समजावून सांगितली. नमस्कार.

  • @cbrahme
    @cbrahme Před rokem +3

    अति सुंदर असा पूर्वरंग

  • @seemakatdare9293
    @seemakatdare9293 Před rokem +4

    अप्रतिम आख्यान खरच डोळ्यात अश्रु आले धन्यवाद

  • @sangeetamore9363
    @sangeetamore9363 Před rokem +12

    अप्रतीम शब्द तोकडे आहेत तुमची स्तुती करायला वंदन तुमच्या प्रतिभेला

  • @rashmibhide9519
    @rashmibhide9519 Před rokem +4

    अप्रतिम सादरीकरण, सुश्राव्य गायन, ओघवती भाषा शैली -----सर्वच उत्तम! ऐकतच रहावं असं

  • @rajivtanksale4839
    @rajivtanksale4839 Před rokem +5

    ह भ प रोहिणी ताईंचे कीर्तन फारच श्रवणीय आहे
    त्यांचा आवाज ही मधुर आहे पूर्वरंग चा अभंग आणि मुक्ताबाईंचे चरीत्र ऐकून मन तृप्त झाले ताईंची मांडण्याची शैली अप्रतिम आहे हे चरित्र प्रथमच ऐकायला मिळाले निवृत्ती, ज्ञानेश्वर,सोपान व मुक्ताबाई ह्या दैवी शक्ती ईश्वरीय कार्य करण्यासाठीच
    अवतरले होते अल्प काळात त्यांनी आपल्या समाजासाठी फारच मौल्यवान कार्य केले आहे त्यांचे कीर्तन ऐकताना वेगळाच आनंद मिळतो
    खुप खुप धन्यवाद

    • @kumudphadke8749
      @kumudphadke8749 Před rokem

      Surekh kertan avaj vchadha ragavar aadharit chhan kirtan

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 Před rokem +3

    ज्वलंत विषय, खरोखरच कासावीस झाला जीव !

  • @user-ev1uw6rc8p
    @user-ev1uw6rc8p Před rokem +2

    खूपच सुंदर कीर्तन,,,रसाळ आणि गोड आवाज,,,

  • @alpanagolwalkar9116
    @alpanagolwalkar9116 Před rokem +2

    रोहिणी ताई खूप सुंदर कीर्तन केले भावपूर्ण व खूप माहिती मिळाली धन्यवाद.

  • @trishalaghorpade4685
    @trishalaghorpade4685 Před rokem +2

    Real great satsang kirtan

  • @gangadharphutane4936
    @gangadharphutane4936 Před rokem +2

    खुप छान कितऀन ताई

  • @snehaldeshpande2528
    @snehaldeshpande2528 Před rokem +2

    ह्या खूप सुंदर कीर्तन करतात मी नेहमी ऐकते

  • @vitthaldesai8222
    @vitthaldesai8222 Před rokem +2

    सौ. रोहिणी ताई ,खूप सुंदर नेहमीप्रमाणे सुरेल कीर्तन सेवा श्रवण करणेस मिळाली . नमस्कार 🙏

  • @sureshthite3552
    @sureshthite3552 Před rokem +2

    खुपच अप्रतिम

  • @ImGirishUnde
    @ImGirishUnde Před rokem +3

    रोहिणी परांजपे ji khup ananda milala 🙏 apla sumadhur gayan, uttam sadarikaran, suspashta utchar and vichar.. Khup khup dhanyawad!

  • @AshaDekhane
    @AshaDekhane Před 7 měsíci

    श्रीमती रोहिणी ताई आपले कीर्तन अप्रतिम सुंदर आहे. आपल्या अंगी देवी शक्ति आहे. कीर्तनाचे सब्जेक्ट निरनिराळे आहे .🙏🙏🙏

  • @jayshreenawre224
    @jayshreenawre224 Před rokem +2

    अप्रतिम. शब्द नाहीत.

  • @jayashreenagarkar3326
    @jayashreenagarkar3326 Před rokem +2

    अप्रतिम कीर्तन

  • @nehadeshpande9614
    @nehadeshpande9614 Před rokem +3

    अप्रतिम किर्तन🙏🙏 खूप खूप धन्यवाद

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 Před rokem +2

    खूप छान सादरीकरण आवाज गोड नंमंसकार धन्यवाद

  • @ashishkhanolkar6042
    @ashishkhanolkar6042 Před rokem +3

    उत्तम सादरीकरण अफाट ज्ञानामृत

  • @archanajoglekar5073
    @archanajoglekar5073 Před rokem +10

    अप्रतिम कीर्तन,आवाज,सादरीकरण कशालाच तोड नाही. मुक्ताईची कथा नव्याने समजली.

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 Před rokem +3

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @b.k1358
    @b.k1358 Před rokem +1

    ताई तूम्ही खूप छान नारदी कीर्तन करता...हेवा वाटतो तुमचा.
    रामकृष्ण हरी🚩🚩🚩🚩🚩

  • @madhavisapre6969
    @madhavisapre6969 Před rokem +3

    Rohini taiche kiratn mahanaje mejwani.🙏

  • @sureshthite3552
    @sureshthite3552 Před rokem +1

    शब्दच सुचत नाहीत फारच सुंदर महाराज

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 Před rokem +7

    वा!ताई अप्रतिम सेवा! अभ्यासपुर्ण अश्या निरूपणाच्या श्रवणाने धन्य झालो!

    • @chandrasenraut1593
      @chandrasenraut1593 Před rokem

      अतिशय अभ्यासपूर्वक कीर्तन

  • @amolpawar570
    @amolpawar570 Před rokem +3

    श्रवणीय आवाज, श्रवणीय गायकी. प्रस्तावना मांडण्याची सुंदर पद्धत. उत्तम सादरीकरण. सर्वच खूप छान.

  • @mayra488
    @mayra488 Před rokem +11

    माऊली, काय स्वर आहे आपला. अप्रतिम, निशब्द....

  • @vrundaborole9625
    @vrundaborole9625 Před rokem +2

    Khup chan aahe

  • @rajendramulay7676
    @rajendramulay7676 Před rokem +2

    अप्रतिम

  • @eknathmestry2075
    @eknathmestry2075 Před rokem

    मन तृप्त झाले माझे तूझ्या किर्तने

  • @somnathsupekar3006
    @somnathsupekar3006 Před rokem +1

    माऊली..🚩

  • @eknathbhaginibhahini6539

    खुपच सुंदर. भावपूर्ण, अश्रू अनावर करणार किर्तंंन. 🙏🙏

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 Před rokem +5

    अप्रतिम कीर्तन रोहिणी ताई.
    खरोखर ह्रदयाला भिडणार.खरच कीर्तनाने आपण एवढे भावविभोर होतोत तर त्या काळी ह्य चारही भावंडांनी किती आणि कस सोसल असेल,खरच कल्पनाच करवत नाही ‌
    आपल्या सुश्राव्य कीर्तनाचे आणि आपले सुद्धा मनापासून अभिनंदन.

  • @pradnyakhandekar9378
    @pradnyakhandekar9378 Před rokem +2

    कथा सुंदर झाली

  • @ashokmutkule5539
    @ashokmutkule5539 Před rokem +1

    🙏🙏अंत:करणला भिडणारे कीर्तन
    काही न बोलोनी आता /उगीच चरणी ठेवितो माथा //
    श्री तुकोबाराय 🙏🙏👏👏

  • @suhasdeshpande744
    @suhasdeshpande744 Před rokem +4

    खुपच छान विवेचन केले आहे

  • @monikadeshpande988
    @monikadeshpande988 Před rokem

    Waa ! Rohinitai ! Apratim sadarikaran

  • @drarundeljadhao359
    @drarundeljadhao359 Před rokem +1

    ❤️❤️❤️❤️ yes 🔥🔥🔥🔥🔥 Aadesh.. ... 🌹 Aadesh ❤️

  • @vrindakallianpur6048
    @vrindakallianpur6048 Před rokem +2

    Khoop Sundar!! Namaste Tayee 🙏

  • @shreesai8927
    @shreesai8927 Před rokem +1

    🙏🙏🙏 vandan

  • @sanjeevanshelmohkar6572
    @sanjeevanshelmohkar6572 Před rokem +3

    सुंदर निरूपण पण कीर्तनात रंग देवता येण्यासाठी आदिनाथ तुरी amba याची उपासना हावी असते

  • @geetadeshpande8771
    @geetadeshpande8771 Před rokem +1

    अप्रतिम कीर्तन खूपच सुंदर 🙏🏻🙏🏻

  • @saritajoshi7165
    @saritajoshi7165 Před rokem +3

    अप्रतिम सादरीकरण 🙏🙏

  • @Qwerty75123
    @Qwerty75123 Před rokem +1

    रामकृष्ण हरी ताई खूप च छान किर्तनकरता

  • @sunandajadhav2473
    @sunandajadhav2473 Před 11 měsíci

    अप्रतिम ज्ञान तसाच आवाजही भाषाशैली उत्तम

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Před rokem +2

    Jai Shriram.

  • @pradnyakhandekar9378
    @pradnyakhandekar9378 Před rokem +2

    सौ रोहिणीताईना नमस्कार

  • @shakuntalatamhankar748
    @shakuntalatamhankar748 Před rokem +2

    खुप सुदर कथा आवाज सुंदर रोहिणीताई 🙏🙏

  • @tigergamer5316
    @tigergamer5316 Před 5 měsíci

    अप्रतिम गायकी 🙏🙏

  • @prakashpatil7194
    @prakashpatil7194 Před rokem +1

    Namaskar sau Rohinitai Apan uttam prasadik nirupan dile muktaai sanat mauli Dnyaneshwar bhavand samadhi Sri sant Dnyaneshwar Darshan dilet Apan adishakti Avatar Aht Aplyala sashtanag namaskar 🙏🙏🙏🙏🌹

  • @sureshshahane3349
    @sureshshahane3349 Před rokem +4

    समितीचे खुप खुप आभार का तर ही कितॅन माला आमचे पयॅत पोहचवली. मोबाईल वर ऐकत होतो .पण निवडंगे विठोबा समोर ऊभे दिसत होते.खुपछान.पाथडीयेथून.

  • @prafullaherkar9497
    @prafullaherkar9497 Před rokem

    भाग्यवान समजतो,प्रणाम

  • @ramchandrawalavalkar5037
    @ramchandrawalavalkar5037 Před 10 měsíci

    रोहिणीताई नमस्कार ,
    हे किर्तन ऐकताना खरच डोळ्यातून अश्रू दाटून आले.तुमची ही वाणी अशीच निरंतर राहो !

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni8989 Před rokem +6

    रोहीणीताई परांजपे खुप मधुर आवाज, सादरीकरण उत्तम. पुढील प्रगतीस खुप खुप शुभेच्छा. 🙏🙏🙏

  • @rajendraingale-sk1ht
    @rajendraingale-sk1ht Před 10 měsíci

    अप्रति म कीर्तन मी नेहमी वारकरी कीर्तन ऐकतो कीर्तनात लोक सारखे ये जा करत होते ये

  • @atulramdasi8779
    @atulramdasi8779 Před rokem +1

    अप्रतिम कीर्तन सेवा

  • @sanjaypatil8683
    @sanjaypatil8683 Před rokem

    माऊली , आपण फक्त गातच राहावे असे वाटते . खूप छान .

  • @rajaniupasani4128
    @rajaniupasani4128 Před rokem

    जय श्री कृष्ण 🙏🏻 खुप ज्ञान पूर्ण भक्ती पूर्ण गोड आवाजातील अप्रतिम सुंदर किर्तन ऐकताना डोळ्यात अश्रू आल्याशिवाय रहात नाही

  • @smitabapat6304
    @smitabapat6304 Před rokem +2

    नि: शब्द 🙏🙏🌹🙏🙏

  • @neelashembekar5037
    @neelashembekar5037 Před 11 měsíci

    रोहिणी ताई आपल्या अभिनय युक्त, गाण्यातील उच्च सुरावट, भाषेतील सहजता...... प्रत्यक्ष भगवंताने आमच्या सारख्याना भक्ती रुपातून मुक्ती देणारे एक अभूतपूर्व देणे दिले आहे. आपल्या वाणीतून प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली, साक्षात विठूमाऊली नी ज्ञान विवेचन केले आहे....... आपल्या किर्तनाचा शब्द शब्द अभ्यासपूर्ण आहे. खरोखरच आमचा जन्म धन्य झाला असे वाटले.

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 Před rokem

    खूप खूप ज्ञान -वैभवाने भरलेले , सुंदर किर्तन.🙏🙏🙏👍👌🌹👋

  • @SantoshDeshmukh-ry5gn
    @SantoshDeshmukh-ry5gn Před měsícem

    Ram Krishna Hari

  • @pandurangargade487
    @pandurangargade487 Před rokem +2

    काय लिहायचं आम्ही
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻अप्रतिम असं चित्र उभं करून तुम्ही आमच्या डोळ्यात पाणी आणलं छान च कधी योग येईल कि तुमचं प्रत्यक्ष निरूपण कीर्तन सेवा मिळेल ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻छान ताई आपण मधुर स्वरात कीर्तन करता 🙏🏻🙏🏻🙏🏻आपल्या करिता माझ्याकडे शब्द नाहीत 🙏🏻🙏🏻🙏🏻मी आपले रोज कीर्तिनीय भाग ऐकत असतो 🙏🏻🙏🏻

  • @vidyanikam8837
    @vidyanikam8837 Před rokem +1

    राम कृष्ण हरी

  • @reenasawant4459
    @reenasawant4459 Před rokem +1

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 Před rokem

    खूप खूप,, ज्ञान -वैभवाने भरलेले, सुंदर किर्तन ❤🙏🙏👋👍👍👌🌷

    • @mayurpramod8780
      @mayurpramod8780 Před 8 měsíci

      रोहिणी beta. खूप god tuzahi sahwas मला ne tuzyakade 🎉😂

  • @umadandekar8219
    @umadandekar8219 Před rokem +2

    फारच छान!👌👌🙏

  • @cbrahme
    @cbrahme Před rokem +1

    Va omkar ji बढिया

  • @surekhamokal3217
    @surekhamokal3217 Před rokem +1

    Masta

  • @smitakulkarni1584
    @smitakulkarni1584 Před rokem +3

    दोनदा ऐकूनही समाधान नाही ... अभंगाप्रमाणेच भावपूर्ण निरूपण....फारच सुरेख

  • @suhasbabtiwale254
    @suhasbabtiwale254 Před 10 měsíci

    ATI SUNDAR🙏🙏🙏.

  • @sgp9999
    @sgp9999 Před rokem +1

    🙏🙏🙏

  • @kanchangodbole487
    @kanchangodbole487 Před rokem +1

    सुंदरकीर्तन. 🙏🙏🙏🙏

  • @shilpadeshpande6707
    @shilpadeshpande6707 Před 8 měsíci

    किर्तन खुप छान आहे

  • @rameshrokade1992
    @rameshrokade1992 Před měsícem

    Jay Shri Ram

  • @girishjadhav7055
    @girishjadhav7055 Před rokem

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 Před rokem +1

    खुप छान 👌🙏🙏🙏

  • @sidheshwarpetkar8542
    @sidheshwarpetkar8542 Před rokem +1

    Rohinitai kirtan khoopach chan mala khoop avadale dhanyawad

  • @sudhirj.9676
    @sudhirj.9676 Před rokem +2

    आपण उत्कृष्ठ कीर्तनकार,प्रवचनकार तर आहातच पण त्याहून आपण उत्तम गायीका आहात

  • @latabandamwar9083
    @latabandamwar9083 Před rokem

    खूप खूप छान अभिनंदन ताई

  • @ajitkulkarni3481
    @ajitkulkarni3481 Před rokem +17

    अथांग ज्ञानाचा महासागर म्हणजे रोहिणी ताई !

    • @dineshvaidya2752
      @dineshvaidya2752 Před rokem +1

      माऊली, ताई खुप खुप सुरेख नमस्कार माझा

    • @anantremje886
      @anantremje886 Před rokem +1

      A PRATEEM JAY D HAS.HAWAR. MAHARAJ TAMARAM

    • @joshianushka432
      @joshianushka432 Před rokem +2

      खरं आहे

    • @archanabhosale7245
      @archanabhosale7245 Před rokem +1

      खुप सुंदर आहे कि़्तन आहे🌷🌹🌺🌸

    • @narayanvartak7666
      @narayanvartak7666 Před rokem

      खूप बोधप्रद d व श्रवणिय. .

  • @Radhekrishn164
    @Radhekrishn164 Před rokem +1

    जय हरी, पंढरीनाथ महाराज नाही पंढरीनाथ भगवान की जय

  • @vitthalrao2060
    @vitthalrao2060 Před rokem

    एकदम छान शाब्बास.फार थोडक्यांत ऐकायला मिळाले

  • @yashwanthawaldar492
    @yashwanthawaldar492 Před rokem +1

    Tai pudhil janmi mazi Aai vhal ka. Maze Bhagya asel ka tevadhe.

  • @vilesh8543
    @vilesh8543 Před rokem

    Danyewad. Good recording.